मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा अतिशय सुंदर अभंग l man ha mogra arpuni ishwara navin abhnag 2021
Vložit
- čas přidán 27. 06. 2021
- असेच नवनवीन विडीओ बघण्यासाठी चैनल ला सब्स्क्राईब करा
.
.
.
| आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद |
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
VA khupach chhyan mauli
खूप खूप सुंदर
😔🙏🚩👏🙏 Hamare pass shabbd Nahi Hai . 🙏 Kin labjome Aapki tariff Kru SR. .👌🙏 Bohothi badhiya acha Gaya Hai Aapne ye abhang .👏👏👏👏❤️ Npurvak hardik Abhinandan .🙏 RAM KRUSHN HARI .
खूपच छान..❤
Khup chan
राम कृष्ण हरी
उत्कृष्ट गायन व वादन
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई माऊली ❤❤❤❤❤
Sundar.abhmg
.aavdla
फार भावपूर्ण गायलात महाराज 😊
Hanamant ramtw
खुप सुंदर
🙏🌹सुप्रभात, रामकृष्ण हरी माऊली,*मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा/पुनरपि संसारा येणे नाही*🌹🙏जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय 🌹🙏
खुपच छान
Khup chhan
Ha abhang yekin kharcha manala lay bhari vattay
भावगीत छान.
🙏🙏👌👌👌wow.. ❤️❤️❤️
हरी ॐ हरी ॐ हरी ॐ 🙏
Kup chaan
छानच जमलाय तुम्हाला हा अभंग. वाडकरांचे
शिषय आहात वाटतं
खूप सुंदर आहे अभंग
खुप छान आवाज आणि वाद्यकाम🙏,,, जय हरी विठ्ठला
फार गोड आवाज आहे महाराज
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरी
अतिशय गोड आवाज आहे माऊली
भजन सुंदर, गायन अप्रतिम, सहगायन उत्तम, आवाज सुंदर, गोड, मनाला भावूक करणारी गायकी, साथसंगत ❤👌👌🙏
सुंदर गायले आहे,
Man he mogara hi Kalpana kiti sunder aahe 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
निःशब्द खूप खूप छान महाराज
🎉अप्रतिम
Very good
❤ very nice
खूप सुंदर तबलावादक गायक🙏
मण नाही मन
थोड तरी जपा रे आपल्या मराठी भाषेला
खुप सुंदर.सुरेश वाडकर च गात आहे असा सतत भास होत होता
खूपच सुंदर खूपच सुंदर
Ram Krishna Hari🌹🌹🌹
मन नळातला पण फार सुंदर
जबरदस्त ❤❤❤
अप्रतिम...
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर गायन मंत्रमुग्ध झालो
अप्रतिम गायलंय ❤
खूप गोड आवाज
👌👍🙏👏अतिशय सुंदर
सुपर
Very good Abhng
Khup god chal Ahe
Ramkrushnhri mavuli
मनाला मोहून टाकणारा अतिशय सुंदर अभंग
अप्रतिम आवाज गायकी
Soo dutiful song
छान अभंग आहे
Good
खूपच सुंदर अभंग गायला आहे सारखं सारखं ऐकावं वाटतं 🙏
मन प्रसन्न झाले
❤
👌👌 हरी विठ्ठल
Nice abhng
छानच
Jay hari
👌👌👌
🙏जय हरी🙏
अप्रतिम माऊली
अप्रतिम गायन 🙏🙏🙏🙏
0
सुंदर मुसिक
Sunder
Mast
👌
Very nice
2:39
🙏👋🌹💫
खुपच छान अभंग आणि आवज देखील खुप छानच 👍💐
अप्रतिम
👍👍👍
😂❤❤❤❤
मूळ गायक श्री. सुरेश वाडकर आहेत.
आवाज खुपच गोड आहे .. पण आपण गायन करणारे ह .भृ .प .महाराजांचे नाव नाही सांगितले ... ते कळावे कारण असेच गोड आवाजातील अभंग ऐकायला सोधायला नावाने सोपे जाते ..राम कृष्ण हरी माऊली ... जय हरी माऊली ..
गायक कोण आहेत गायकाच नाव कळेल का अतिशय आनंद झाला अभंग ऐकून.
Suresh vadkar
Rahul khare indian idol
सुरेश वाडकर
Suresh vadkar
❤❤-❤@@RK-qw6of
Raag konata aahe
Aa
😂
गायक बहुतेक विदर्भातला आहे कारण न चा उच्चार ण करीत आहे मण
विदर्भाला नावे ठेवणे बंद करा मी विदर्भाची आहे मी न la न च म्हणते अभंगाचा भाव बघा पण हो उच्चार चुकीचा आहे हे खरे😊
शब्द जरा चुकीचे गातात,मण हा शब्दच नाही,.....!! मन हा मोगरा असा आहे
मण नाही
Tyachya madhe jahirati takun tumhi paise jamawale ....tumhala thodi pan laj vatali nahi....apan nakki kay karato te......paisa sagal nahi re murkha .......jyane gaun kamawal tya adhi tyane ti kimmat mojali ahe .....bhad khau pana naka karu ....🙏🙏🙏
खुप सुंदर गायले आहे सेम सुरेश वाडकर. पण कृपया आपले नाव सांगा तर अधिक आनंद होईल
Khup chan
👌👌👌
Khup chan
सुंदर, श्रवणीय,भक्ती चा झरा।
Mast
Khup chan
खुप सुंदर अभंग आहे