Vinesh Phogat अपात्र ठरल्यानंतर टाळ्या वाजवणारे आहेत तरी कोण? Karan Rajkaran With Sunjay Awate

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Vinesh Phogat अपात्र ठरल्यानंतर टाळ्या वाजवणारे आहेत तरी कोण? Karan Rajkaran With Sunjay Awate
    #sunjayawate #karanrajkaran #vineshphogat #vinesh_phogat #vineshphogatnews #vineshphogatdisqualified #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 132

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 Před měsícem +28

    विनेश फोगट ने संन्यास घेऊ नये कारण की ती येणाऱ्या कित्येक महिलांचा प्रेरणास्थान बनणार आहे.

  • @Villagesvlog77
    @Villagesvlog77 Před měsícem +34

    पदक नाही जिंकली तरी काय झाल, करोडो लोकांच्या मनात ती जिंकली, इथुन पुढे भविष्यात प्रतेक आईबाप आपल्या मुलीला विनेश च आदर्श म्हणून उदाहरण देतील

  • @tanajinarute
    @tanajinarute Před měsícem +10

    विनेश तू अजिंक्य आहेस.❤ तुझ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून तू तुझ अस्तित्व आणि हिम्मत दाखवून दिलीस.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Před měsícem +7

    विनेश तुला आमचा मनःपूर्वक सलाम. तू आमच्या हृद्यावर कायम राज्य करत राहशील.

  • @prashantbore8446
    @prashantbore8446 Před měsícem +15

    या देशात अशीच परिस्थिती आहे जाणे विरोध केला त्याचा अजून त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे

  • @srsofts7885
    @srsofts7885 Před měsícem +16

    ह्या सरकार च असं झालं की नवरा मेला तरी चलेलत पण सवत विधवा झाली पायजे 😢

  • @digambarjadhav1543
    @digambarjadhav1543 Před měsícem +12

    Khup chan vishleshan Sir...keep it up

  • @shivamkamthe4201
    @shivamkamthe4201 Před měsícem +9

    अतिशय जास्त दुख झाल या सगळ्या नंतर…

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Před měsícem +12

    शिव धनुष्यका घोडा करके दुनियाँ में दौडने वाली हैं शेरावाली आनेवाली हैं शेरावाली आनेवाली हैं

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před měsícem +5

    Best analysis ❤

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před měsícem +20

    अनुराग ठाकूर.. पैसा घरातून नाही...भारतीयांच्या टॅक्स tax मधून खर्च झाला.

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Před měsícem +9

    खर तर खुप शिव्या द्यायच्या होत्या अंधभक्त आनी जातिवादी नेत्याना पन विनेश ला बाद केल्या ने गप्प बसलो, खुप राग आला होता पन बाद केल्यावर पन सयंम फक्त विनेश साठी केला,

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Před měsícem +10

    Vinesh Fhogat ek Prerna

  • @tejaseinibhoyer6382
    @tejaseinibhoyer6382 Před měsícem +4

    अगदी बरोबर आहे सर

  • @Villagesvlog77
    @Villagesvlog77 Před měsícem +15

    Bjp aur modi se vishwas utha gya

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j Před měsícem +13

    देशभक्ती हरली व मोदी भक्ती जिंकली.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Před měsícem +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @sanjayagame8623
    @sanjayagame8623 Před měsícem +5

    Vinesh foghat greet champion

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 Před měsícem +1

    एकदम बरोबर

  • @profr.l.shinde4089
    @profr.l.shinde4089 Před měsícem +1

    उत्तम विश्लेषण. तुमच्या सारख्या विश्लेषक हवेत. सरकारने पण पहावे.

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 Před měsícem +3

    विनय फोगाट, तू खेळून हरली असती तर दुःख झाल नसत खेळात हार जीत होतच असते, पण तुला अपात्र ठरविले गेले यामागचे सत्य भारतीयांना समजलेच पाहिजे, मिडीयाने इमानदारी ने सत्य बाहेर आनलेच पाहिजे

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Před měsícem +7

    Vinesh Fhogat apatra nahi apla system apatra ahe

  • @onlysaheb
    @onlysaheb Před měsícem +2

    We Solute Vinesh Foghat🎉

  • @swatinare4536
    @swatinare4536 Před měsícem +9

    Modi ego won..

  • @rupalisawant5522
    @rupalisawant5522 Před měsícem +2

    विनेश फोगाट विजयीच आहे…खरे देशप्रेमी तिच्या सोबत आहेत

  • @user-iy2lk6zj1r
    @user-iy2lk6zj1r Před měsícem +1

    खूप छान.... सर

  • @srsofts7885
    @srsofts7885 Před měsícem +4

    ती जिंकली असती तर ब्रिजभुस्न मोदी हरले असते म्हणून तिचा सोबत कारस्थान झालं.. सोबत जे एक्स्पर्ट गेले होते त्यांना ह्या सध्या गोष्टी का लक्षात अल नाही 😢, तीच्या डाएट वर का लक्ष ठेवलं नाही😢

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před měsícem

      आतापर्यंत कुठे होता महाराज आपण....😂

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 Před měsícem +1

    Excellent sir ji

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 Před měsícem +1

    Excellent sir ji❤❤❤❤

  • @user-vb8zn5kk4n
    @user-vb8zn5kk4n Před měsícem +1

    ओके सर थँक्स

  • @user-md1ue3tb2c
    @user-md1ue3tb2c Před měsícem +2

    क्रिकेट मधे 12 खेळाडू असतात तो विजय 12 जणांच असत परंतू कुस्ती मधे ती जगातली ती एकात विजेती असते हे कितितरी महत्वाच आहे. हे सरकारला .मुलात मोदीला लाज वाटायला हव?

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 Před měsícem +22

    मोदी आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात
    हे सर्व देशानं अनेकवेळा पाहिले आहे😢😢😢

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před měsícem +4

      यह अंजू है.. इसने 53 किग्रा ट्रायल में विनेश फोगाट को 10-0 से हराया था। वह ओलंपिक में क्यों नहीं गईं?? इसके विषय में कोई क्यों नहीं बोल रहा⁉️
      और जब फोकट 53 kg का ट्रायल दी और हार गई तब 50kg में खेलने ही क्यों गई जबरदस्ती- fraud खुद करो दोष दूसरों को?? 🤓 और इस frauud के लिए फोकट को 4 करोड़ भी मिलेंगे?? Why?

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před měsícem +2

      ​@@S.V.Deshmukh👌👌👌

    • @The_Bharati
      @The_Bharati Před měsícem +5

      😂😂 तुम्ही गु खता की चाटत्ता??

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 Před měsícem

      @@The_Bharati बुडाखाली आग लागली वाटत😁😁😁😁

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Před měsícem +1

      तीच weight पण मोदी मुळे वाढले का zandu...

  • @charlievaraprabha7962
    @charlievaraprabha7962 Před měsícem +1

    Yes अन्याय झाला आहे..या ऑलिंपिक mdhye जे लोक भारतात तील टीम होती ती योग्य नव्हती..नीता अंबानी..हा खेळ राजकीय...आता ऑलिंपिक..वर विश्वास आम्ही का ठेवावा ? सदस्य..असे.कसले नियम?

  • @mumbaipunecargomovers1822
    @mumbaipunecargomovers1822 Před měsícem +1

    Salute amchi Vinesh didi na 🙏🙏✌️✌️✌️👌👌👌👌👌🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 Před měsícem

    विनयच्या कामगारांना सॉलुट👍👍

  • @rahuldtotre4871
    @rahuldtotre4871 Před měsícem +2

    1.अश्या प्रकारे सामना झाल्यानंतर जर वजन वाढले असेल तर अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी प्रतिस्पर्धीला विचारायला हवे त्याला जर ते वजन 'अधिकचं अतिक्रमण' वाटत असेल तर तो प्रतिस्पर्धी निर्णय घेऊ शकतो। अन्यथा असे अपात्र करण्यात काही अर्थ नाही.
    2. असे नियम बनवताना आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन नियम बनवले पाहिजे. मानवी शरीरात ठराविक कालावधीत होणारे काही साधारण एक बदल येथे विचारात घेतले पाहिजे. वजनी गट ठरवताना शारीरिक वजन बदलानुसार ठराविक पातळी पर्यंत मुभा असली पाहिजे.

  • @anjalidesai3975
    @anjalidesai3975 Před měsícem +1

    True

  • @sunitawankhede4476
    @sunitawankhede4476 Před měsícem +1

    Proud of u vinesh

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Před měsícem +1

    मी भारतीय आहे हे सांगायलाही लाज वाटते.

  • @user-zr5cp1gw6q
    @user-zr5cp1gw6q Před měsícem +1

    तिची काळजी घेणारा सपोर्टींग स्टाफ हा देश द्रोही समजावा का? मोठा प्रश्न चीन्ह आहे

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 Před měsícem +4

    BJP che khasdaar boltyt amhi evdhe paise kharcha kela tevdhe kele ...tumchya bapacha paisa ahe ka .. .amcha ahe toh Paisa amhala abhimaan yogya thikani Paisa vaparla gela ...mazlet BJP wale

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Před měsícem +3

    मोदी ची मेहरबानी

  • @dhananjaybhakta7234
    @dhananjaybhakta7234 Před měsícem +1

    Vichar Shunya Systems cha Parinam 😂😂😂😂😂

  • @manojmore736
    @manojmore736 Před 27 dny

    विनेश तु विजयी आहेचं... तुला 💐 सुभेच्छा... तुला थांबून चालणार नाही...

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 Před měsícem +1

    Aaj Vinesh tai jinkli pn bharat matra harla😡🙏🙏🙏

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 Před měsícem +1

    👌👌👌👌👌

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 Před měsícem +1

    तिने फक्त 50kg. वजनी गटात
    खेळणाऱ्या शिवानी पवार ला
    डावलायला लावल
    पतियाळा निवड समिती पुढे तीन तास वाद घातला.
    कर्म कोणालाच सोडत नाही.
    अरे हुशार
    तिला प्रत्यक्षात भारतात येऊदे
    तिला स्वतःलाच कॅमेरा समोर विचार.

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 Před měsícem +1

    ❤❤❤❤

  • @kalyani_7
    @kalyani_7 Před 29 dny

    very perfectly put sir!!

  • @rahullad8625
    @rahullad8625 Před měsícem +1

    Support staff काय करत होता?

  • @ganeshkarekar4939
    @ganeshkarekar4939 Před měsícem +1

    Vinesh tuch vin Aahes great champion

  • @digambarjadhav1543
    @digambarjadhav1543 Před měsícem +2

    Salve aahet silver nahich milnar;Sir

  • @j555ize
    @j555ize Před měsícem +5

    या प्रकरणाला मोदीच्या कपट नीतीचा वास येतोय

  • @vidyakadam3780
    @vidyakadam3780 Před 27 dny

    भारत की बेटी भारत की शान गोल्डन गर्ल

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Před měsícem +1

    🙏💪🥉💯💪💯💪💯💪💯

  • @pavandukre675
    @pavandukre675 Před měsícem

    विनेश फक्त लढ

  • @user-et3ml4bt3e
    @user-et3ml4bt3e Před měsícem

    विनेशफोगटवरसूडउगवलाय

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 Před měsícem +1

    Vinesh lost medals but Brijbhushan not winning this match

  • @DineshMore-qf5bd
    @DineshMore-qf5bd Před měsícem

    Vinesh jindabad Bhartiya nari jindabad

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 Před měsícem

    rules are rules. India Olympics should have district, state and national trials. one lobby should not dominate

  • @rameshbhosale2782
    @rameshbhosale2782 Před měsícem

    This is the most shameful situation of Indian Olympic system. Our player Vinesh Fugat is the real winner we Indians are proud of u but the dirty politics and Olympic systems drastic failure is the worst example of our system and needs impartial investigation jai Hind good luck to our brave fighter n true winner.

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 Před měsícem +1

    Mi rajkiya bhashya karnar nahi vedana zali ek Marathi shlesha karte tola masa tabyet najuk tabyet hi sharirik mansik dhaddhakat Don dhass jasti khalle ani ghass ani ghaat zala Tila sandhi milali tar sonepe suhaga

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh Před měsícem +4

    विनय 53 वजनी गट सोडुन 50वजनी गटातून का लढली....आवटे हे सांगत नाही यात सरकारचा काय दोष

    • @asamant4530
      @asamant4530 Před měsícem

      हो, विशेषता कुस्ती फेडरेशन आणि भा. ज प. आणि ब्रूज भूषण सिंह आणि भारतीय ओलंपिक असोसिएशन ची अध्यक्ष, कारण तिला 53किलो मधे अंतीम पांधाल लां पाठवलं आणि विनेशला एकव्वन बावन्न मधे पण मज्जाव करून पाहिजे तर प्ननास किलो मध्येच लढ म्हणून सांगण्यात आल तरच ऑलिंपिक ला देशा तर्फे खेळू शकक्षिल हे ओलंपिक असोसिएशन ने आणि खेळ मंत्रालय यांची क्रतूत. आणि अंतिम पंघाल नुसती पहिलीच राऊंड हरली नाहीं तर ओलंपिक व्हिल्लेज मधून गैर वरतना साठी तिला हाकलून बाहेर काढल.

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před měsícem +3

      सरकार चा काही दोष नसतो भारतात काहीही होवो. दोष जनतेचा, नेहरूंचा, खेळाडूंचा, विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा😢

    • @NageshRaut-sl5on
      @NageshRaut-sl5on Před měsícem +1

      ती 53 च्या कॅटोगोरीत खेळली अस्ती पण नॉमिनेशन chya वेळेस sport minister, coach, आणि brijbhushan singh chya मंत्र्यांनी मिळून तिला कमी वजनात भाग घ्यायला भाग पाडलं,.... तुझ्या comment वरून हे कळत की तु एक अंधभक्त आहे ना की देशप्रेमी.

    • @user-tu8dl2hn5v
      @user-tu8dl2hn5v Před měsícem +1

      थोडा जास्त अभ्यास केला तर ते ही कळेल की तिचा नेहमीचा ५३ कि गट सोडून ती ५० कि गटातून का खेळली...

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Před měsícem

      ​@@NageshRaut-sl5on💯

  • @dattapol9149
    @dattapol9149 Před měsícem

    अजूनही अंधभक्त तसेच प्रतिक्रिया देतात

  • @anjalidesai3975
    @anjalidesai3975 Před měsícem

    Absolutely how ... sports minister can comment like this?
    Those people will never realise the everyones efforts behind one sportperson

  • @dattatryadarekar8991
    @dattatryadarekar8991 Před měsícem

    अतिशय चुकीचा निरीक्षण पूर्ण माहिती न घेता केलेलं हे तुमचं निरिक्षण

  • @PrishaKrushika132
    @PrishaKrushika132 Před měsícem

    Kahihi capttion taka ani views milva

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Před měsícem

    सकाळ, लोकमत, साम टीव्ही चे संपादक विद्वान कमी आणि चाटू जास्त आहेत.. काहीही झाले की narrative साठी भुंकत राहतात..

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Před měsícem +1

    He sagle Brahamnac ahet hyana hi desatun hdapar kele pahije yenarya vidhansbecy nivadnukit bjpla marati lokani vote karu naye marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi he nivdun dile tar maharastrat kahi hi tevnar nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Před měsícem +2

      ब्राह्मण हद्दपार झाले तर तुझ्या आरक्षणाचे आणि सरकारी रेशन चे पैसे कोण भरणार🙄...मुर्खा..

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před měsícem +1

      😂😂😂

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh Před měsícem +3

    लुब्रांडू पत्रकार हैं आवटे 😂😂😂

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh Před měsícem +3

    यह अंजू है.. इसने 53 किग्रा ट्रायल में विनेश फोगाट को 10-0 से हराया था। वह ओलंपिक में क्यों नहीं गईं?? इसके विषय में कोई क्यों नहीं बोल रहा⁉️
    और जब फोकट 53 kg का ट्रायल दी और हार गई तब 50kg में खेलने ही क्यों गई जबरदस्ती- fraud खुद करो दोष दूसरों को?? 🤓 और इस frauud के लिए फोकट को 4 करोड़ भी मिलेंगे?? Why?

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před měsícem +2

      👌👌👌

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 Před měsícem

      भारत सरकारला आणखी खेळाडू पाठवायला कोणी अडवलं होत का?

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před měsícem +2

    Mr.sanjay awate ,accept defeat of our player vinesh fogat ,no need at all to create any issue .Olympics is not a joke . Please talk on weather disturbing kamkaj of loksabha and rajyasabha by opposition on this false subject was right ? What about loss of crores of rupees of govt by disturbing work in loksabha and rajyasabha. When you participate in Olympics at that time you accept all rules of game so now no need to make any issue. And no need to make any player's image as larger than life or larger than nation. It's simple ,clear defeat as rules are part of game.think rationally and not as enemy of bjp . It's profession of players who play any sport and its thier part of work to win medals .in European countries and in cheen Olympic medal winners are looked upon as any other citizen and no one makes thier image larger than life or larger than nation. Iam not happy for for loss of medal of vinesh but we have to just accept it and go ahead and no need to create negative atmosphere amongst citizen and upcoming sports persons ,players about our own govt . P.m.modi is doing personal talks with many players and govt is fully supporting players which was not happening in congress govt period.

  • @geetanjalikhanvilkar7863
    @geetanjalikhanvilkar7863 Před měsícem

    दाऊद गॅंगला D gang म्हणतात तर मोदी गॅंगलाm gang

  • @The_Bharati
    @The_Bharati Před měsícem +4

    कोणी टाळ्या नही वाजवल्या रें काँग्रेसी डुक्करा .. उगाच काहीतरी बोलू नकोस.
    भारतात, काँग्रेसी डुक्करा एव्हढे कोण हलकट नही.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před měsícem +3

      एक ही मारा लेकिन स्वालीड मारा...😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před měsícem +1

      @@The_Bharati जबरदस्त 👌👌👌😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Před měsícem +2

      @@The_Bharati 👌👌👌