कल्याणीला भेटला चिकट नवरा🫣 प्रतीक कल्याणीच्या एनिव्हर्सरीची प्लॅनिंग😍

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    Dj's Nonveg Pune
    • आहाहा😋 अशी बिर्याणी तु...
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita CZcams Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #gudhipadwa #गुढीपाडवा #shrikhandpuri
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Komentáře • 483

  • @rohansvlog9
    @rohansvlog9  Před rokem +212

    मंडळी, आमचा प्रतीक खुप दिलदार आहे बरं का 😊 थोडा काटकसरी आहे पण आहे दिलदार 😊 थोडी मजा मस्करी केली आहे प्रतीकची,तुम्ही पण मजा घ्या 😊 हसा आणि हसवत राहा 😄

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 Před rokem +10

    व्हिडिओ खूपच छान.
    कल्याणीच्या डोहाळजेवणामध्ये प्रतिक,सुनिल,नवलेश या तिघांपैकी साडी नेसून डान्स करणार असेल तीच सुंदरा.😀😀

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Před rokem +13

    माझ्या लाडक्या भावाला आणि कल्याणीला anniversary च्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎂...येणार्‍या नवीन बाळाबरोबर तुमच्या दोघांनी पाहिलेली सगळी स्वप्नं पूर्ण होऊ दे😊😊... सुखाचा संसार होऊ दे😍😍...भाऊ माझा आणि वहिनी सुखी, समाधानी आणि निरोगी राहू दे एवढीच त्यांच्या anniversary च्या दिवशी देवाकडे प्रार्थना...❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 Před rokem +11

    दादा तूआणि रंजिता प्रेमळ आहात. तुमच्या मुळे घर एकत्र आहे. तुमचे प्रतीक कल्याणी वरचे प्रेम पाहून खुप छान वाटते. तू त्यांना वडलांचे प्रेम देतोस. तू आई चा भक्कम आधार आहे. देव तुम्हाला खुप यश देवो.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Před rokem +3

    ताई कल्याणी ताईची आणि प्रतिक दादा ची पडघ्याला एनिवर्सरी केली होती ती एक नंबर होती मस्त

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Před rokem +27

    श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinidabhade9613
    @ashwinidabhade9613 Před rokem +1

    Ranjita तू आणि कल्याणी खरंच खूप म्हणजे खूप नशीबवान आहात. अशी सासू नशिबाने मिळते. जिथे सून लेकिपेक्षा जरा जास्त सजली तर नाक मुरडणर्य सासवा आहेत. पण तुमची सासू खरंच खूप छान आहे. जपा त्यांना. आणि अशीच प्रगती करत रहा.

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Před rokem +7

    सुंदरा ला बहिण म्हणजे रंजिता साठी ज्युपिटर स्कुटी आणार आणि रंजिता पार्टी देणार. 101% हेच आहे .
    ❤🥰🥰🥰🎊🎊🎊🎊

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Před rokem +1

    हो नक्कीच रोहन दादा चिकट तर असलच पाहिजे कारण या कोरोणा काळात आपण बरच काही शिकलो लक्षात ठेवल आणि शिकवतोय सुध्दा प्रतीक दादा मी तुमच्या बरोबर आहे 🤗🤗आजच जेवण तर अप्रतिम आहे बाबा 😂😂जय सदगुरू पाटील फ्यॉमेली प्रतीक दादा दोन मेंबर अजुन वाढले बरका मी आणि माझा मुलगा आम्हाला पण पाहिजे मटण बिर्याणी 😋😋💃🏼💃🏼Happy marriage anniversary in advance Gos bless you all your wishes come true this year 🌹🌹🍫🍫

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 Před rokem +6

    ओवीची सायकल सायकल म्हणजेच आपली सुंदरा

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 Před rokem +4

    Swami samartha तुम्हाला सर्वना प्रकट दिनाच्या शुभेच्छा...

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 Před rokem +10

    दादा ताई तुम्ही दिवस भरात कधीपण video upload केलात तरी पण मी बगणार आणि बगते.

  • @swatikhandare2632
    @swatikhandare2632 Před rokem +1

    कल्याणीच्या माहेरची (आईच्या घरची ) म्हैस चे नाव आहे सुंदरा.

  • @user-nl7br1ks1m
    @user-nl7br1ks1m Před rokem +7

    Happy Anniversary kalyani & Pratik Dada🎂🎂💐💐

  • @tejasvinichandekar7351
    @tejasvinichandekar7351 Před rokem +5

    Sundra mhnje kalyani chya baby shower mdhe navlesh bai bananar ahe sundra navachi😅

  • @niveditadumbre9932
    @niveditadumbre9932 Před rokem +1

    Hello Rohan dada aani ranjita...तुमच्या प्रश्नच उत्तर कल्यानीच्या बाळाचा पाळणा...किंवा बाबागाडी

  • @anujavichare71
    @anujavichare71 Před rokem +5

    Happy anniversary Pratik dada and Kalyani stay blessed🎉💐

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před rokem +1

    रोहन . 9 वा व्हिडीओ येवुदे
    कांदे काढणी सुरू झाली कधी येताय शिर्डी दर्शन ला ॐ साई राम🙏🏻🚩

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před rokem +3

    स्वामी प्रगट दिनानिमित्त शुभेच्छा

  • @swaroopakothawale6138
    @swaroopakothawale6138 Před rokem +2

    Pratik khup premal aahe tyacha Rohan dada sarkha... ❤ love u all ❤

  • @snehalbhoir9928
    @snehalbhoir9928 Před rokem +1

    Kalyani tai chi otibharni 2 April la asel aani tevha 🛵 mnj sundara yenar aahe😊❤

  • @ashwini..
    @ashwini.. Před rokem +1

    बिचारा प्रतीक दादा😊😊किती खेचलिय तुम्ही लोकांनी त्याची😅😅😅😅ओन मज्जा आली त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता..😊😊
    सुंदरा म्हणजे गाडीला कॅमेरा लावणार असचाल किंवा ओवी ला सायकल घेणार असचाल किंवा गाडीला कव्हर घेणार असचाल.😅

  • @anitaanant92
    @anitaanant92 Před rokem +3

    काटकसरी असणं गरजेचं आहे

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 Před rokem +1

    Happy Anniversary Both you 🎉🍰🍿🎊🎂🌹

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Před rokem +4

    रोहन दादा वेळ नका बदलू कारण दोन्ही व्हिडिओ चहा घेताना बघतो. चहा घेताना मजा नाही येणार. 😅😅

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 Před rokem +2

    Jai Sadguru Patil family Happy Anniversary Pratik dada & Kalyani.

  • @gayathrirane1502
    @gayathrirane1502 Před rokem +2

    Happy Marriage Anniversary Pratik Dada Ani Kalyani Tai 🍩🍰🎉🎂

  • @sarikabagul6497
    @sarikabagul6497 Před rokem +1

    लग्न च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिक आणि कल्याणी

  • @krutikatumbde9623
    @krutikatumbde9623 Před rokem +1

    आज पहिल्यांदा रंजीता च्या ताटात एवढं जेवण बघितल असच खात रहा आणि मस्त रहा

  • @dilipkuwar9386
    @dilipkuwar9386 Před rokem +1

    Sundra mahnjech car aasu शकते happy aneversri partik and kalyani in advance 🎉🎉

  • @priyabharwad3274
    @priyabharwad3274 Před rokem +4

    Happy anniversary kalyni &pratik 🎂🍰

  • @mayurideore1119
    @mayurideore1119 Před rokem +1

    Pratik jiju tar jaam bhari aahet rao hasvatat khup....jiju shevati tumche brother aahet te chaanach asnar ki raoooo......👍

  • @manojkeshavmestry8500
    @manojkeshavmestry8500 Před rokem +5

    Happy Wedding Anniversary Pratik dada and Kalyani🙏🙏🌹🌹🎂🎂🍫🍫🙏🙏 🌹🌹जय सद्गुरु 🙏🙏🌹🌹

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Před rokem +3

    प्रतीक के पास बहोत पैसा हे,खडे खडे पार्टी देगा☺️☺️

  • @latakatore9114
    @latakatore9114 Před rokem

    किती काम करुन थकली ना रोहनचा व्हिडिओ बगीतला की शिनभाग उतरतो मुड एकदम फ्रेश होतो😊

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Před rokem +2

    Happy anniversary कल्याणी प्रतीक 🎉🎉🎉

  • @Minakshimadhavi90
    @Minakshimadhavi90 Před rokem +2

    Ovee sathi cycle manje aapli sundra 🥰🥰

  • @amrutahardas7522
    @amrutahardas7522 Před rokem +5

    Sundara might be a pet cat .. 🥰

  • @sulakshanaraut7479
    @sulakshanaraut7479 Před rokem +2

    सुंदरा म्हणजे एखादी स्कूटर घेणार असाल

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před rokem +1

    खुपच छान व्हिडीयो आणि मुलींनच जास्त प्रेम बाबांनवरच जास्त असत

  • @cakesbynikitamhatre4939

    कांद्याची भजी वटाण्याच्या फ्लोर मधे बनवून बघा खूप छान होते पाणी न टाकता . आई तुम्ही नक्की करून बघा आणि सर्वांना दाखवा❤.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před rokem

    जय सदगुरु, कल्याणी प्रतिकला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Před rokem

    चंद्राची बहीण सुंदरा गाडीचे कव्हर असेल. जय सद्गुरू 🙏😊

  • @savitasatpute6602
    @savitasatpute6602 Před rokem +1

    सुंदरा म्हणजे टू व्हीलर बाईक प्रतीक पार्टी देऊन टाक हे वर्ष आनंद आहे मलाही मच्छी मटन जेवणात आवडते तरच पोटभरत आईला खुश कर

  • @aaradhyaandpurvasister8982

    Ovee tula tuzya pappa sobat pahun mla mazya pappachi athvan ali pan ata lagna zal maz sasrkadun parmition ghyavi lagte tyana bhetnyasathi.miss you baba

  • @anujavichare71
    @anujavichare71 Před rokem +1

    Dada 9 cha time best hota.. because breakfast time asto amcha tysveli so ha time perfect vataycha..

  • @sushmamrunali
    @sushmamrunali Před rokem +5

    प्रतीक दादा खूप कॉमेडी .😍

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 Před rokem +1

    Rohan dada must vatala video family chi nok jhok baghun khup chhan vatala ekdam bhari must 👌👌

  • @kanchanpatil9274
    @kanchanpatil9274 Před rokem +2

    सुंदरा mhanje "new Scooty"

  • @shanki5190
    @shanki5190 Před rokem +4

    Big Fan of Pratik 😂

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 Před rokem +2

    Happy anniversary kalyani & pratik,,🎂🎂🍰🍰🙏🙏💐

  • @leenashedge8768
    @leenashedge8768 Před rokem +1

    जेवणं करताना कधी खायचं नसतं रंजिता ताई माफ कर जर राग आला तर मी माझी समजून सांगतेय

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 Před rokem +1

    Happy anniversary kalyani & pratik dada❤️

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Před rokem +1

    कोण असेल सुनद्रा ऐक नवीन बाईक किवा कार असणार रोहन दादा ऐक नवीन कार असणार कदाचित बघु उत्तर बरोबर असेल अस मला वाटत नाही तरी पण अंदाज लावला आहे मी

  • @ishikamhatre2308
    @ishikamhatre2308 Před rokem +1

    9 ch thik ahe uthlya uthlya video bghnych addiction zly

  • @sayalibhoir1794
    @sayalibhoir1794 Před rokem +1

    Dada time ahe toch thev na mala savay zaliy coffee sobat tumcha mast video enjoy karych

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Před rokem +2

    Happy Anniversary Kalyani tai and pratik dada🎉🎉

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 Před rokem +2

    अस नका बोलू प्रतीक खूप प्रेमळ हाये दादा

  • @harshdakhot9923
    @harshdakhot9923 Před rokem +2

    Sundra mhanje Bullet Ghyal😍

  • @babitas6400
    @babitas6400 Před rokem +1

    Ho chalel ११ वाजता. सकाळी busy astat sagle.

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 Před rokem +2

    Happy Weeding Anniversary💕 Pratik Dada❤️😍& Kalyani vahini ❤️😍

  • @anuradhasamudre5673
    @anuradhasamudre5673 Před rokem +1

    Happy Anniversary Pratik and kalayni

  • @sebianau73
    @sebianau73 Před rokem +1

    Pratik aamhala pan party pahije🥳.sundara doosri navi gadi asel.

  • @user-nl7br1ks1m
    @user-nl7br1ks1m Před rokem +3

    सुंदरा म्हणजे बुलेट

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Před rokem

    Hi family 💕 bichara pratik 😊 saglyani ektra gerla tyala ,,bhi me pan mast bhji banvto agdi hotal sarkhi👌😊I think 🤔 sundra mahnje bullet getay ka,,mast Rohan bhi la sut hoil,,pratik bhi party to Deni padegi😄😄injoy🎉🎉

  • @anitashinde2654
    @anitashinde2654 Před rokem +2

    Hi family..,माझे मिस्टर ही प्रतिक सारखेच आहेत 😅 आम्ही ही त्यांना खूप चिडवतो 😂 पण असेच काटकसरी लोक मोठे होतात😊

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Před rokem +1

    Happy Anniversary Kalyani And Pratik

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 Před rokem +1

    जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....

  • @aditivishe937
    @aditivishe937 Před rokem +2

    सुंदरा म्हणजे सायकल 🚲

  • @jyotishelke2399
    @jyotishelke2399 Před rokem +2

    Navlesh dada bai banar sundra navachi kalyani tai chya baby shower chya divshi😅

  • @yogitakhade2278
    @yogitakhade2278 Před rokem +2

    सुंदरा म्हणजे बुलेट असेल

  • @darshanapingale9720
    @darshanapingale9720 Před rokem +1

    Sundara manamadhe bharli serial madhil sundara asel

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Před rokem +1

    Jay sadguru family 🙏 video khup chan partik dada chi khup majaa aali Khup haslo amhi ani dada amhala chalel 11 vajta pn volg roj takat ja amhala Khup savay zali ahe tumchay saglayn chi ek divas jar vlog nahi aala tr as vatat ki aaj aapli family bhetlicj nahi aakha divas chuklay sarkh vatat baki volg Khup chan 👌👌👌👌❤️😍😍😍 dada ani tai kal amhi gudi padwa chay shubh mhuharta var amhi flat book kela khup echa hoti aapla swatach Ghar asava tehi aaplay custach ti purn zali Khup chan vatay ata 😊 mala hi good news tumhala sangaychi hoti 😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Před rokem

      जय सद्गुरू 🙏congratulation 🥰🥰Thank you 🥰🥰

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Před rokem +2

    Pratik party denar?
    Sundra dusri car. Ovee holiday mood. Bhaji 😘

    • @savitapaigude2282
      @savitapaigude2282 Před rokem

      रंजीता साठी दुसरी गाडी

  • @sachindhuri4912
    @sachindhuri4912 Před rokem +1

    Hahaa आई आमच्या वसुली मास्टर...
    मस्त व्हिडिओ....❤
    Rohan 🫶

  • @jaynayak9598
    @jaynayak9598 Před rokem

    Kalyani tai cha mulaga kiva multi barobar

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Před rokem +1

    जय सदगुरू मस्त बाबा आणि लेकीचे प्रेम

  • @chiranjivichipkar7657

    Ranjita che Jupiter manjech scooty aannar aahat dada tumhi 2 April la aani 2 April la mazya mummy 🥰❤️😍😊✨ cha vadhadivas pn aahe Rohan dada aani tai tumhi mazya mummy la vadhadivsala wish karal ka video madhe maze nav chiranjivi mazya mummy la please tumhi video madhe wish kara dada tai

  • @sheetalyadav6288
    @sheetalyadav6288 Před rokem +2

    Hello dada tai tumhi म्हणजे तुमची कार चंद्रा

  • @surakshakotwal1366
    @surakshakotwal1366 Před rokem

    Sundara manamadhye bharali serial mdhil sundara yeil

  • @vanshmhatre4651
    @vanshmhatre4651 Před rokem +1

    सुंदरा म्हणजे मांजर असेल

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Před rokem +1

    Jay sadguru. Hi How are you everybody. Pratik you should tell that take party you want . Pratik and Kalyani in advance happy anniversary. I think you are bringing new two wheeler. Or royal Enfield bullet. Enjoy Jay sadguru

  • @swatiautade-sz8qy
    @swatiautade-sz8qy Před rokem

    Happy anniversary Pratik & Kalyani 🎂🥳 ... I think sundra mhnje scooty asel. Jai sadguru 🙏

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Před rokem +2

    Hii family Rohan dada mst hota Vlog 🥰🥰🤗😍

  • @piyuugaikwad_5113
    @piyuugaikwad_5113 Před rokem +1

    Ovee la aata suttya padlyat school la may be sundra mnje cycle asel nkkich 😊 have a great day

  • @vaibhavbhopi90
    @vaibhavbhopi90 Před rokem

    सुंदरा म्हणजे बुलेट🛵

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 Před rokem +2

    Jay sadguru.....sundara scooty kiwa dusari gadi.....kiwa hero chi heroine...

  • @krishanaik2280
    @krishanaik2280 Před rokem

    9 am .Breakfast jalyavar time milto baghayla. Sundara manje CCTV camera.

  • @rohitbhandalkar3142
    @rohitbhandalkar3142 Před rokem +1

    Aadivasi padyawril vlog bhari hota,punha tithe jaun vlog banwa ki dada

  • @pranalikavathankar6438
    @pranalikavathankar6438 Před rokem +4

    Happy anniversary 🎉🎊

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Před rokem +1

    लय भारी सर्व सर्व जण आहात तुम्ही

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Před rokem +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता

  • @smitahalde5740
    @smitahalde5740 Před rokem +2

    अगदी बरोबर आहे दादा मस्ती मजा तर पाहिजे च खूप छान family आहे तुमची मी तर रोज विडिओ ची वाट बघते आम्हाला पन पार्टी पाहिजे 😂🥰👌👍

  • @archanalandge7255
    @archanalandge7255 Před rokem +1

    Sundra स्कुटी चर्जिग ची

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Před rokem

    Mast hote Aajche jevañ . Ovee ne Babanchi Papi ghetli So Sweet Doghhehi God god aaet Kanda bhaji batata bhaji Yummy Hoo chalel 11 la 9 la KY kiva 11 la ky Amhi Ta Divsamdhe Video Mokla vel Milla ki bghto Anniversary celebrate kra pratikche pn khreaae Paisa vachvlashivy Pudcha Future Sathi upyogi padto he Amhalhi kalle aae pn pahije tithe Kharcha kela pahije Advance Happy Anniversary

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Před rokem +1

    Yes 11AM will do. Sundra is your new car.

  • @amrutalokhande1717
    @amrutalokhande1717 Před rokem +1

    Nice vlog.navlesh la oti bharnar la banvnar asnar sundra

  • @tejaspingle1201
    @tejaspingle1201 Před rokem +1

    जय सद्गुरू....
    सुंदरा..... हे एक electric vechile असेल...😊

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Před rokem +1

    Prakat dinachya tumala khup khup shubhechha 🙏🙏💐💐

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal Před rokem +1

    ओवीला सायकल किंवा बाळाला पाळणा म्हणजे सुंदरा असेल......