Raj Thackeray on PM Modi । राज ठाकरेंच्या मोदींकडे 3 मागण्या | Shivajipark Sabha

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #pmmodi #mumbai #bjpmaharashtra #rajthackeray #narendramodi #rajthackeray #mns #shivajipark #zee24taas
    PM Modi LIVE | Raj Thackeray Narendra Modi एकाच मंचावर, Shivaji Park मध्ये मोदींची जाहीर सभा ।
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 1,1K

  • @anirudhawaghmare6843
    @anirudhawaghmare6843 Před měsícem +172

    रोजगार, नोकरी, महागाई याबद्दल चकार शब्द काढला नाही

    • @mahilover2586
      @mahilover2586 Před měsícem +2

      बरोबर

    • @m24-motivation59
      @m24-motivation59 Před měsícem +6

      Rongar tumhich magu sakta aarakshan

    • @tushar_aavte
      @tushar_aavte Před měsícem

      Abye yed bhokya jra mumbai punya sarkya thikani jay tuzya education nusat tula ghari rojagar anunau detil ka mi number deto tula mazya mi mazya फैक्टर madhe kam deto tula

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před měsícem +3

      70 वर्ष पेक्षा जास्त रोजगार मियाला 🔥

    • @tejaskar
      @tejaskar Před měsícem

      Te amhala ahe tar te ka magaycha

  • @amolpawar0707
    @amolpawar0707 Před měsícem +89

    आज राज ठाकरे यांचा भाषण ऐकून वाटत आहे... हा माणूस सुद्धा सत्ते साठी स्वतःला विकून टाकला.😢

    • @user-nh2pc2my9h
      @user-nh2pc2my9h Před měsícem +2

      Sacche Modi ko support matlab lalach Wah kya baat hai mana congress ke chato

    • @BKMH11
      @BKMH11 Před měsícem +2

      उद्घव ने का ???

    • @amolpawar0707
      @amolpawar0707 Před měsícem

      @@user-nh2pc2my9h नाही मित्रा.. मी एक नागरिक आहे... राज ठाकरे यांना मी एक आदर्श नेता मानत होतो... पण आता साहेब मोदींची प्रशंसा करत आहे.... राज ठाकरे मोदींना विचारायला पाहिजे... बेरोजगारी काय उपाय करणार... शेतकऱ्या साठी काय उपाय करणार.... पुतळे बांधून जीवन जगता येत नाही राव...

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Před měsícem

      अरे राज साहेबाने महाराष्ट्रासाठी आणी मराठी भाषेसाठी मागण्या केल्या
      तुझी लायकीच नाहीये राज साहेबांवर बोलायची तुम्ही विरोधी फक्त विरोध करणार

    • @Abhi-yi5pv
      @Abhi-yi5pv Před měsícem

      Aani Congress sathi bolale aste tar mhanale aste Italy chya Bai pudglhe zukale. Marathi manus ek number paay odhnyat..😂

  • @Somewhere_from_India
    @Somewhere_from_India Před měsícem +101

    गुजरात ने झुकवलं राज साहेबांना😢😢

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Před měsícem

      विदेशी इटली वाली चे पाय चाटनाऱ्या लोकांनीं अशे बोलू नये😂😂😂😂

    • @AshTaw
      @AshTaw Před měsícem +2

      माझा राजू चा साथ घ्या , माझा राजू चा साथ घ्या ., माझा राजू चा साथ घ्या ....ए राजू साथ दे .😆😆

    • @mangeshkale3160
      @mangeshkale3160 Před měsícem +1

      😢😢😢 झुकलं आभाळ

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 Před měsícem

      मग का विदेशी बाई समोर झुकायच

    • @danieldsouza565
      @danieldsouza565 Před měsícem +1

      Jhukwun injection pan dila

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp Před měsícem +151

    कमळा मधून भुंगा बाहेर येतो
    माणूस येत नाही

    • @syj2885
      @syj2885 Před měsícem

      हा ही भुंगा च😅😅

    • @arunteli8139
      @arunteli8139 Před měsícem +5

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @factonly_0
      @factonly_0 Před měsícem

      पुरवणी मागण्या...
      ५. माझी ईडी ची फाइल गायब करा.
      6. उद्योग धंदे, ऑफिसेस गुजरात ला का नेले हे मी विचारणार नाही.
      ७. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ब्रिजभूषण यांच्याविरुध्द मी ब्र देखील काढणार नाही.
      ८. तुम्ही केलेल्या राजकारणाच्या चिखलात मी आनंदाने कमळाची शेती करेन.
      ९. मी परप्रांतीय लोंढे मुद्दा गुंडाळून ठेवतो.
      १०. मुंबईत गुजराती लोक मराठी माणसाचा जो अपमान करतील तो मी गिळून टाकेन.
      ११. मागील दहा वर्षात तुम्ही काय विकास केलात हे विचारणाही नाही.
      १२. लाव रे चे सगळे व्हिडिओ delete करायला मदत करा.
      १३. छत्रपतींचा अपमान करणारे कोष्यारी व प्रफुल्ल यांचा कुठे उल्लेख पण करणार नाही.
      १४. अजित, भुजबळ, शिंदे,अशोक, सोमय्या असे सत्शील सहकारी दिल्याबद्दल सदैव आभारी राहीन.
      ११. दादू चा पक्ष संपवायला मदत करा.
      १२. शेतकरी का मरत आहे हे मी तुम्हाला नाही विचारणार.
      १३. एका फोन वर सांगाल तिथे येईन आणि म्हणेल त्याचा प्रचार करेन.

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Před měsícem +7

      Mhanje uddhav bhunga😂😂😂

    • @sachinpatil5933
      @sachinpatil5933 Před měsícem +5

      Thobad baga raj thakare cha

  • @ajitmurudkar5105
    @ajitmurudkar5105 Před měsícem +105

    भरकटलेला आत्मा.

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Před měsícem +93

    राम मंदिर केल धन्यवाद पण सरदार वल्लभाई पटेल स्मारका अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच उद्घाटन झाल होत ते का पुर्ण झाल नाही ते सांगा

    • @anuragmagar7304
      @anuragmagar7304 Před měsícem +3

      राज नको बोलू जास्त प्रतेक 5वर्षाला तुझी विचारसरणी बदलते

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před měsícem +2

      काँग्रेस ने वकील उभा केला

    • @prashantkhetale2394
      @prashantkhetale2394 Před měsícem +2

      अरे विचार की
      कोण होते त्या वेळेला सत्ते मध्ये

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      उद्व

  • @nileshbhalerao4994
    @nileshbhalerao4994 Před měsícem +105

    सिलेंडर 400₹, वरून 1200₹केली हा पन. सांग..

    • @uniquemozar5427
      @uniquemozar5427 Před měsícem +13

      Kdhi hota 400😂😂😂

    • @bloodyclashers4410
      @bloodyclashers4410 Před měsícem +18

      Tujhya bapani ghetla hota ka 400 la??? WhatsApp University graduate😂😂😂 600 hota tyachya madhe subsidy kiti hoti he kadhi vicharla ka?? Subsidy takun tya veli 1400 hota Ani ata ulat Kami ahe, thoda shikla hota tar kalala asta😂😂

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 Před měsícem +4

      Inflation cha Artha kalto ka re ardhavat Nilesh tula😂😂 hyacha tyacha aikun var tond karun kaypan bolta

    • @Lol9876y
      @Lol9876y Před měsícem +3

      400 kadhi hote rey 😂😂....pahile 1000 hote aata 800 aahe

    • @Game_of_Thrones598
      @Game_of_Thrones598 Před měsícem +1

      ​@@pratiksalokhe5224 बरोबर बोललात भाऊ.

  • @5tty666
    @5tty666 Před měsícem +107

    सुपारीकिंग

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Před měsícem +117

    Confident राज ठाकरे.......महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीसमोरही तितक्याच जोमात आवेशात बहरणार🚩🚩

    • @VitthalRukminiPandharpur
      @VitthalRukminiPandharpur Před měsícem +12

      घ्या दोनशे बोला मनसे 😂😅😂😅

    • @ashoksangale4402
      @ashoksangale4402 Před měsícem +3

      किती ही
      लच्यारी 😂😂

    • @askgaikwad.5182
      @askgaikwad.5182 Před měsícem +3

      Zukala aapala wagh.

    • @mk2lj
      @mk2lj Před měsícem +1

      😂😂😂

    • @arunsurve3118
      @arunsurve3118 Před měsícem

      शेजाऱ्याचे मुलं मांडीवर खेळवणे यालाच म्हणतात,

  • @koshtimarriagekoshtimatrim4642
    @koshtimarriagekoshtimatrim4642 Před měsícem +60

    साहेब रोजगार पाहिजे मुलं बेरोजगार आहेत त्या वर बोला, टीका दिला लोक मरत आहे

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 Před měsícem +55

    राज साहेब एखादा आमदार किंवा खासदार निवडून आणण्यासाठी काही करा. दुसर्‍याच्या टीका खूप झाली..

  • @sunilasawant7484
    @sunilasawant7484 Před měsícem +42

    सत्ता असताना विरोधात आणि सत्ता जाताना मागण्या करून काय उपयोग!

  • @j.p.shindepatil9217
    @j.p.shindepatil9217 Před měsícem +19

    फक्त उद्योगपतींनी जमीनी घेतल्या.... आणि त्या जमीनीत आता लिथीयम चे साठे सापडले....त्याचा फायदा उद्योगपतींना होणार...

    • @MirasabMulla-gz2mv
      @MirasabMulla-gz2mv Před měsícem

      हॅलो राज ठाकरे माणसे मुंबई मध्ये कोणीही विचारत नाही मनसे शीट झिरो

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Před měsícem +7

    नोटीस व कमळाबाई ची कमाल .गुजराती समोर लाचारी पत्करली.

  • @krishnasingershahapur4260
    @krishnasingershahapur4260 Před měsícem +61

    शेतकरी या देशाचा पोसिंदा आहे, त्याच्या प्रश्नांवर कुणी बोलेल का ?

    • @dineshbhosale4648
      @dineshbhosale4648 Před měsícem +1

      शेतकरी मेला तरी चालेल आहो दादा आता पर्यंत यांनी कोरडा दुष्काळ पडला आहे त्याची मदत दिली नाही 2017फडणवीस सरकार ची कर्ज माफी मिळालली नाही शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करणार होते पण खर्च दुप्पट केला म्हणून इंडिया आघाडी सरकार पाहिजे 🙏🙏

    • @pankajwaghe8478
      @pankajwaghe8478 Před měsícem

      यांचा बाप कोणी आत्महत्या करत नाही ना.......... म्हूणन माज आहे

    • @shashijagtap3369
      @shashijagtap3369 Před měsícem

      शेतकरी हा सोताला श्रीमंत समजतो आणी मतदान बरोबर

    • @ganamite004
      @ganamite004 Před měsícem

      शेतकरी , शेतकरी, शेतकरी हा आता boring विषय झाला आहे. गेली ६० वर्षं ऐकतोय

    • @dineshbhosale4648
      @dineshbhosale4648 Před měsícem

      @@ganamite004 शेतकरी जर शेतात राबला नाही तर खाणार काय तुम्ही,60 वर्ष राजकारण बोरिंग झालं नाही तुम्हाला शेतकरी बरा झाला जय जवान जय किसान 🙏❤️

  • @SJDenver
    @SJDenver Před měsícem +79

    Joke of the day .....आम्ही मराठी महाराष्ट्र मध्ये जमीन घेऊ शकत नाही आणि तुम्ही काश्मीरला जमीन घेऊ शकता बोलता?😅

    • @ajitgawade7468
      @ajitgawade7468 Před měsícem +20

      paise ahet te ghetayt re baba bilatun baher ya

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar Před měsícem

      तुला कोण अडवले रे पैसे असेल तर घे ना

    • @arunteli8139
      @arunteli8139 Před měsícem

      😂😂😂😂😂😂

    • @tushar_aavte
      @tushar_aavte Před měsícem

      Tumhala kay kadel re

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před měsícem

      तू गरीब म्हणून सर्वे अस नसत

  • @rajeshgupta-hb2px
    @rajeshgupta-hb2px Před měsícem +36

    ४ जून नंतर सर्वे जा गुजरात ला

  • @46ajinkyadeshmukh83
    @46ajinkyadeshmukh83 Před měsícem +48

    तुमचे किती उमेदवार आहेत सत्येत यायला ते लोक बरोबर बोलले

  • @anilghadigaonkar1077
    @anilghadigaonkar1077 Před měsícem +15

    राज साहेब कशाला स्वतः हा आपलसार काही पणाला लावता हे काहीच होणार नाही मराठी चा यांना काही देणे घेणे नाही आजपर्यंत शिवाजी महाराज समुद्रातील पुतळा पूर्ण झाला असता त्या जागेवर भूमी पूजन होऊन किती वर्ष झाली राज साहेब विसरलात का विरोध पण तुम्ही केला तुम्ही सर्व राजकारणी एकाच माळेचे मनी फक्त आणि फक्त सटलमेंट बस

  • @syj2885
    @syj2885 Před měsícem +43

    शिव स्मारक चा विषय... विषय च राहिला, तसं तुमच्या मागण्या योग्य जरी असल्या तरी bjp समोर त्या मागण्या च राहणार 😅😅😅

    • @m24-motivation59
      @m24-motivation59 Před měsícem +3

      Beta chuk karat ahe tu 😂

    • @AshTaw
      @AshTaw Před měsícem

      माझा राजू चा साथ घ्या , माझा राजू चा साथ घ्या ., माझा राजू चा साथ घ्या ....ए राजू साथ दे .😆😆

    • @prashantkhetale2394
      @prashantkhetale2394 Před měsícem

      तुला काय

    • @prashantkhetale2394
      @prashantkhetale2394 Před měsícem

      आता पर्यंत झोपला होता का

    • @prashantkhetale2394
      @prashantkhetale2394 Před měsícem

      ​@@AshTawमग तुला देऊ का लात

  • @jayantsupsande4506
    @jayantsupsande4506 Před měsícem +23

    रंग बदलणारा सर्ड्याला देखील लाज वाटेल

    • @anitapawar7872
      @anitapawar7872 Před měsícem +1

      सुपारी किंग

    • @mob5122
      @mob5122 Před měsícem

      Te je bolla te kay chukicha bolla jara sangshil saglech sarde aahe politics madhe

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 Před měsícem +67

    एका ईडी नोटीसचा प्रताप

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Před měsícem +3

      Zata tuzi

    • @chiplun2022
      @chiplun2022 Před měsícem

      Ed ni evdhi gand fatate, mhanun modi karat aahet

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 Před měsícem

      ​@@rakeshgharat4245
      कारे तुला तुझी लय लाल झाली का.....
      महाराष्ट्रात मराठी माणूस नको म्हणणाऱ्या कंपन्या चालतात.... काय शेट्ट उखlडली कोणत्या कुत्र्यांनी....

    • @123zgs
      @123zgs Před měsícem

      Bhashnawarun watate Ed ne bambu hatbhar ghusavlela disto😂😂😂

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 Před měsícem +47

    आठवले घाबरल्लेना 😂

  • @archispednekar5592
    @archispednekar5592 Před měsícem +17

    राजसाहेब फक्त भाषणाच्या सुपाऱ्या घ्या छान बोलतात तुम्ही . तुमच्याबद्दल खूप आदर होता मराठी माणूस म्हणून पण तो आता कमी झाला . धन्यवाद 🙏

  • @rameshbhalerao5283
    @rameshbhalerao5283 Před měsícem +71

    तुम्ही तिथेच का गप होता

  • @subhashkhengre5169
    @subhashkhengre5169 Před měsícem +8

    राजसाहेब,
    ज्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची ही अवस्था केली त्यांच्याच प्रचारासाठी त्यांच्याच स्टेजवर जाऊन आपल्या भावाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निंदानालस्ती करायची हे महाराष्ट्राच्या तमाम मराठी बांधवांना किती क्लेशदायक वाटत असेल ?

  • @samidhapilankar8546
    @samidhapilankar8546 Před měsícem +3

    चाटायची म्हणजे किती चाटायची
    जिभेला विश्रांती दया

  • @chandrakantpatil722
    @chandrakantpatil722 Před měsícem +2

    शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत राज साहेब खूप वाईट वाटलं

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 Před měsícem +17

    राज ठाकरे रंग बदलणारा सर्डा आहे.

  • @xaviernn7532
    @xaviernn7532 Před měsícem +20

    Ed ka kamal😂😂

  • @dattatrayabergal9941
    @dattatrayabergal9941 Před měsícem +1

    जे सरकार नदीजोड प्रकल्प करेल दक्षिण भारतातील सर्व राज्यांना पाणी मिळेल उत्तर भारतातील 12 मही नद्याचे गंगा व सिंधू दक्षिण भारतात नदी जोड प्रकल्प केल्यामुळे पंजाब हरियाणा सारखे दक्षिण भारतात हरितक्रांती होईल महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण होईल भारताचे उत्पन्न वाढेल

  • @pandurangshinde4039
    @pandurangshinde4039 Před 6 dny

    बरो्बर राज साहेब ठाकरे भारत देश साफ झालं पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मल्हार ❤❤❤

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u Před měsícem +28

    भाजपला हिंदूचा एवढाच कळवळा आहे,तर हिंदूंना गॅस सिलेंडर 200 रुपयात, व पेट्रोल 50 रुपयात द्यावे, मता साठी दिशाभूल करू नये

    • @hemantshinde8042
      @hemantshinde8042 Před měsícem +6

      काम करत नाही का ?

    • @heart4art887
      @heart4art887 Před měsícem

      प्रॉपर्टी चे भाव पण खाली आणू या😂

    • @bloodyclashers4410
      @bloodyclashers4410 Před měsícem

      Fukat mag ata bhikarchot😂😂😂 Kam karayla Nako fakt free cha pahije khayla😂😂 200 rs cylinder tayar tari hoto ka Tula vikayla re chu😂😂😂

    • @Avin210
      @Avin210 Před měsícem

      त्यापेक्षा तुला भरवूदे का चमच्याने म्हणजे गॅस नको आणी पेट्रोल नको

    • @sunitajadhav2631
      @sunitajadhav2631 Před měsícem +1

      पूर्वी २०००लातोळा मिळणार सोन आज ७५,००० तोळा झाल त्या वर भाष्य करा पेट्रोल साठी,गॅस साठी ओरडता रस्त्यावर गाड्या किती फिरतात ते पण बघा धान्य शेतात पिकत पॅट्रोल पिकवता येत नाही ते खाणीतून बाहेर काढावे लागते

  • @ramchandrashirke8469
    @ramchandrashirke8469 Před měsícem +82

    सुपारी बाज

    • @pramodbhalerao117
      @pramodbhalerao117 Před měsícem +3

      Beta search chalu aahe tuze

    • @chetandahale8457
      @chetandahale8457 Před měsícem

      Congress chi chatnare

    • @akashd2843
      @akashd2843 Před měsícem +1

      ​@@pramodbhalerao117 कोणतं सर्च मागच्या भाषणाचे का 😜

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 Před měsícem +2

    महागाई, बेरोजगारी, कंटराटीकरण वाढलंय, शेतकरीही हवालदील झालाय, वयस्कर कामगार पेंशन वाढीसाठी आंदोलन करताहेत, पेट्रोल डिझेल गैस महाग झालेत, केरोसीन गायब केलंय, यावर बोल

  • @MirasabMulla-gz2mv
    @MirasabMulla-gz2mv Před měsícem +1

    काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार राहुल गांधी पंतप्रधान

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před měsícem +15

    Gujarat la nelele Udyog dhande parat Maharashtrat ka nahi parat magitale.
    Vikala gelela Neta

  • @AtulSalvi-mx4zi
    @AtulSalvi-mx4zi Před měsícem +7

    कळेल 4 जून ला कोण पंतप्रधान होतोय ते...आणि मग बोला पंतप्रधान मोदी. एवढं अतिविश्वास चांगला न्हवे साहेब. विधानसभा पाहिजे म्हणून गाद्दरणा पाठिंबा 🙏

  • @subhashjadhav510
    @subhashjadhav510 Před 5 dny +1

    धनुष्यबाण. कमल इंजन निशाणी दिसत नाही. व्यासपीठावर😮

  • @Progress0067
    @Progress0067 Před měsícem +1

    इडीची नोटीस आल्याबरोबर शेपूट घालणारया गुजराती हृदयसम्राटा च्या मागे महाराष्ट्र कधीही जाणार नाही.

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 Před měsícem +14

    भयानक आहे हा माणूस , कोण विश्वास ठेवणार , आपली मुलं संबाला यांचे पासून नाहीतर धार्मिक रोबो च बनवणार आणि हे मज्जा करनार बघा

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Před měsícem +5

    Only shivsena uddhav thake sir
    Original shivsena uddhav thake

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt Před měsícem +2

    शेतकरी विषयी एक चकार शब्द काढला नाही , ह्या सुपारी बाज ने. याचं दुकान सुपारी वर चालतं.ज्याची सुपारी घेतली त्याची तुनतुन करायची. स्वतः चा एखादा आमदार किंवा खासदार निवडून आण.सुपारी घेणं बंद कर.

  • @poonamjraut
    @poonamjraut Před měsícem

    स्वतः साठी काही मागितलं नाही राज साहेबांनी. स्वकर्तृत्वावर विश्वास असलेला नेता. स्वकर्तृत्वावर लढण्याची ताकद आणि हिंमत असलेला नेता. स्वच्छ आणि ठाम दूरदृष्टी असलेला नेता. खरंच एकदा राज्याची संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात द्यायला हवी आणि राज्याचा विकास होताना बघावे. 👍🏼👍🏼👍🏼🤞🏼🤞🏼🤞🏼✊🏼✊🏼✊🏼✌🏼✌🏼🙏🏻🙏🏻

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Před měsícem +9

    Wa Raj saheb wa Perfect speech Raj saheb❤❤❤....MNS💥🔥

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Před měsícem +28

    पेंटर महागाई आरोग्य शिक्षण यावर बोला

    • @RathodSavita-on4gu
      @RathodSavita-on4gu Před měsícem +2

      Pentar mehngai mange kai

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 Před měsícem

      ​@@RathodSavita-on4gu
      आता तु पण सुधार.....मंगे नसते म्हणजे( mhanje )असते......
      उठ दुपारी आणि घे सुपारी......
      वर तोंड कर आणि भूक फक्त😂😂😂😂😂😂

    • @AshTaw
      @AshTaw Před měsícem

      माझा राजू चा साथ घ्या , माझा राजू चा साथ घ्या ., माझा राजू चा साथ घ्या ....ए राजू साथ दे .😆😆

    • @123zgs
      @123zgs Před měsícem

      Raju painter la sath dya, kashasathi?
      Bip la paksh rent war denyasathi la?😂😂

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 Před měsícem

    मोदी साहेब आमच्या 3 मागण्या मान्य करा अगोदर ED हटवा CBI हटवा तुम्ही सांगाल ती कामे करू जय हो उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před měsícem

    भारत मध्ये फक्त दोन नेते आहे श्री मोदी साहेब आणि राज ठाकरे रेकॉर्ड ब्रेक सभा घेतली आहे

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 Před měsícem +23

    मागच जाऊद्या आता पुढचं बोला .ऊदआरनाअर्थ लोकांच्या समस्याबाबत

  • @saudaminimungase7572
    @saudaminimungase7572 Před měsícem +5

    अतिशय योग्य आणि कौतुकास्पद मागणी.... हि मागणी फ्कत आणि फकत राज ठाकरे सारखा visionary माणूसच करु शकतो

  • @lesliefernandes2980
    @lesliefernandes2980 Před měsícem

    माझा एक चांगला मित्र आहे त्याचे नाव रत्नाकर आहे. जाणूनबुजून मी त्यांच्या आडनावाचा उल्लेख करत नाही. मी त्याच्या ज्ञानाचा आणि कर्तृत्वाचा आदर करतो पण प्रत्येक व्यक्तीचा एक कमजोर मुद्दा असतो. आणि त्याचा वीक पॉइंट म्हणजे नरेंद्र मोदी. सकाळी संध्याकाळी ते फक्त मोदींचे गाणे गातात. मला खरच त्याचे डोळे उघडायचे आहेत पण समस्या अशी आहे की जर एखादा माणूस झोपेचे नाटक करत असेल तर तुम्ही त्याला उठवू शकत नाही. आणि अजून एक मित्र ज्याचे नाव आहे सचिन. ते गुजरातचे असल्यामुळे मोदींना पाठिंबा देतात. पण ते कधीही कोणत्याही वादात पडत नाहीत कारण त्यांना स्वतःला माहीत आहे की भाजप सरकार हे दयनीय सरकार आहे.

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 Před měsícem

    मानलं राजसाहेब शेवटून 2री आणि गडकिल्ले सर्वात महत्त्वाची मागणी

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 Před měsícem +4

    Wow... what Confident....Raj Saheb.....you are Great ❤❤❤❤

  • @tusharpatil81
    @tusharpatil81 Před měsícem +6

    Aaj Balasahebnchi aathvan aali. Raj sahebana Dhanushachya bajula pahun khup bare vatale.

  • @shantaramgamane
    @shantaramgamane Před měsícem +1

    शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव मिळावा याकरता शब्द सुध्दा काढता नाही आला.

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před měsícem

    या वेळी मराठी लोकांनी ठाकरे यांना मतदान करावे 🚩🚩मशाल 🚩🚩

  • @user-bx8ek6px8j
    @user-bx8ek6px8j Před měsícem +15

    Over confidence 😅😅😅raj thakrey

    • @mob5122
      @mob5122 Před měsícem

      Hindu dharm vachvaycha asel tr ajun kahi option nahi

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia Před měsícem +10

    "ना आचार, ना विचार
    नेता लाचार, कार्यकर्ते बेजार "

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 Před měsícem

    विधानसभा मतदान फक्त राजसाहेब ठाकरे यांनाच ❤

  • @sumitbhulugade
    @sumitbhulugade Před měsícem +1

    😈राज ठाकरेंसारखा स्पष्ट, निर्भीड, रोखठोक बोलणारा नेता मी आजपर्यंत पाहिला नाही,🙏आणि ते पण मोदींसमोर💥🚩

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Před měsícem +5

    😡 बोलतो काय आणि करतो काय 😡
    😡 याला 2019 चे विडिओ दाखवा 😡 लाव ले तो विडिओ 😡 यांची मोदी बदल काय भूमिका होती पहिले 😡

  • @arundhule4084
    @arundhule4084 Před měsícem +7

    बटाटा, सगल्यात adjust होणारा
    समर्थन ला समर्थन , विरोध ला विरोध
    आणि म्हणतोय मी भूमिका नाय बदलली

  • @user-pe3wg8ov9v
    @user-pe3wg8ov9v Před měsícem

    राज साहेब मी तुमचा कट्टर मनसैनिक आहे पण आता सांगतो की उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री बननार

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 Před měsícem +22

    Waa raj saheb❤❤❤

  • @heart4art887
    @heart4art887 Před měsícem +42

    रास्त मागणी, राज साहेबांची

    • @vaibhavnigade1370
      @vaibhavnigade1370 Před měsícem

      जे होणार नाही त्याच मागण्या आहेत आणि मराठी माणूस याचं गोष्टींना जास्त भावनिक होतो आणि मतदार फसतो.... असो मागणी योग्य आहे.....

    • @aasefsayed8505
      @aasefsayed8505 Před měsícem +1

      गुजरतेत नेलेल्या कंपनिया परत आना ही मागनी पन करायची अस्ती

    • @mangeshchavan2126
      @mangeshchavan2126 Před měsícem

      मागणी... अरे tu neta ahes.. Supreme.. pakshacha founder member... magni karto... laj vatali pahije... u r creator. Tu jantela sang. Mi deto.. 60percent magnya tumchya state govt chya ahet. Not central govt

  • @user-bx9mp9yh4m
    @user-bx9mp9yh4m Před měsícem

    राज साहेब मुंबई इंडिया गुजरातला म्हणजे तुमचा समाधान होईल

  • @user-bx9mp9yh4m
    @user-bx9mp9yh4m Před měsícem

    महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात आणि हे लावा म्हणजे फक्त महाराष्ट्रात सगळं

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Před měsícem +6

    सुपारी किंग राजू पेंटर...

  • @giridhargurav408
    @giridhargurav408 Před měsícem +13

    मानलं राज साहेब तुमाला 🔥🔥🔥4

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 Před 9 dny +1

    जय जय मोदी सरकार जय जय महाराष्ट्र जय जय फडणवीस साहेब जय जय राजसाहेब

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd Před měsícem

    त्यांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही त्यांची वेगळी धोरण आहेत भारत विकल्याशिवय आडानी आंबानी ची साथ सोडणारे नाहीत

  • @jiteshpisole5195
    @jiteshpisole5195 Před měsícem +3

    हां आवाज कड़क आहे

  • @raajkoliraaj6411
    @raajkoliraaj6411 Před měsícem +5

    Jay manse jay mahartra

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 Před měsícem

    ईतिहास राज ठाकरे यांचा पण लिहिला जाईल

  • @madhavmugle1999
    @madhavmugle1999 Před měsícem

    या सर्व गोष्टी बिनशतॆ पाठींब्याने होत नसतात साहेब त्यासाठी आपले उमेदवार पण असावे लागतात अस कोण ऐकत नसतय उद्या सत्ता आली की तुम्हाला बरोबर बाहेर काढतील..

  • @maulinikam9657
    @maulinikam9657 Před měsícem +30

    Jay shree ram

    • @MirasabMulla-gz2mv
      @MirasabMulla-gz2mv Před měsícem +1

      महाविकास आघाडी मशाल तुतारी काँग्रेस हात परमेश्वराच्या कृपेने लीड न काँग्रेस पंतप्रधान राजीव गांधी 2024

  • @subhashkhengre5169
    @subhashkhengre5169 Před měsícem +5

    2019 ते 2024
    गेली पाच वर्षे
    ED ची नोटीस

  • @sandipmaher2684
    @sandipmaher2684 Před 25 dny +1

    रोजगार महगाई व नोकरया एक शब्द ही बोलला नाही रे तू

  • @user-pn2yy9qv2k
    @user-pn2yy9qv2k Před měsícem

    मागच्या निवडणुकीत त त्यांना घोडे लावले होते ते आपणच का😂😂

  • @shridarshankandale4544
    @shridarshankandale4544 Před měsícem +13

    Great speech & Great vision

  • @manishjnpt
    @manishjnpt Před měsícem +9

    Jay Shree Ram 🙏🌹

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 Před měsícem

    बाळासाहेबांनी उद्धव साहेबांच्या हातात शिवसेनेची सूत्रे देऊन चूक केली वाटत होतं पण आज वाटतय बाळासाहेब किती दूरदृष्टी चे होते गिरगिट ओळखण्यात
    एकच ब्रँड उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @madhukarambure7297
    @madhukarambure7297 Před měsícem

    शेती मालाला भाव पाहिजे शेती हा भारताचा कणा आहे

  • @arunshetty6597
    @arunshetty6597 Před měsícem +5

    Kaahi aaso je kahi Raj saheb ni gost mandli ahai te gelya 7.50 varshi kouni mandli nahit… tehi bhari sabet….! Proud

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 Před měsícem +25

    Raj Saheb 🔥❣️

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před měsícem +1

    पब्लिक फक्त एन्जॉय करते टाइम पास मस्त होतो बस एवढंच आणि घरी निघून जातात

  • @DrSRC01
    @DrSRC01 Před měsícem +1

    एका ईडीने या व्यक्तीच राजकारण संपवल. लोक फक्त ईथे करमणूक म्हणून ऐकायला जमलेले दिसतात. हिंदू-मुस्लिम हा मुद्दा जनतेच पोट भरणार नाही. आज महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे.

  • @ajittare1341
    @ajittare1341 Před měsícem +3

    Jay MNS

  • @user-kh3gl8nw1x
    @user-kh3gl8nw1x Před měsícem +6

    Gajar

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 Před měsícem

    मशाल फक्त आग लावायच काम करते उजेड ही दाखवू शकते जर ती योग्य माणसाच्या हातात आली असती तर..😂

  • @laxmandhumal6301
    @laxmandhumal6301 Před měsícem

    राज‌ ठाकरे हे ‌सुपारी‌ किंग आहेत.

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 Před měsícem +3

    राज्याच्या राजकारणातली मावशी राज ठाकरे आज मोदी बरोबर नाचायला होती वाटतं राज ठाकरेची बुद्धिमत्ता काय त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका. जिच्या लग्नात सुपारी जास्त मिळते तिकडे हा राज ठाकरे मावशीची भूमिका तयार करतो उत्तम पद्धतीने अभिनय करतो

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před měsícem +4

    शिवाजी महाराज आंबेडकर यांच्या स्मारकासाठी काय अडचण आहे. यावर बोल

  • @chandanimore335
    @chandanimore335 Před měsícem

    आता यांच सरकार येणार म्हणे राज ठाकरेंच बीजेपी la garaj पडलीय राज ठाकरेंची मुंबई लुटण्यासाठी कमिशन घेतला असेल

  • @shriramnarvade2266
    @shriramnarvade2266 Před měsícem

    राजसाहेब २०१९ मोदीसाहेबांच्या विरोधात बोलत होते ..तेव्हा मतदार मोदीसाहेबांबरोबर होते
    आता राजेसाहेब मोदीसाहेबां बरोबर आहेत
    पण मतदार.

  • @dhshinde4147
    @dhshinde4147 Před měsícem +27

    Raj thakare

  • @ravigavit1431
    @ravigavit1431 Před měsícem +4

    जनतेच्या विकासच्या मुद्द्यावर वर बोला. 10 वर्ष वाया गेले,

  • @vishalkharge4383
    @vishalkharge4383 Před měsícem

    सुपारी बहादुर सिंह.खुप भारी कमाई तुमची.

  • @AshTaw
    @AshTaw Před měsícem

    माझा राजू चा साथ घ्या , माझा राजू चा साथ घ्या ., माझा राजू चा साथ घ्या ....ए राजू साथ दे .😆😆

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia Před měsícem +12

    कधी तळ्यात, कधी मळ्यात,
    नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?

    • @ajitgawade7468
      @ajitgawade7468 Před měsícem +2

      PM samor itkya aveshat magnya thevlya tri tumche dole bandch ka.. mhnun Maharashtrat khekdya chi mhan vaprtat

    • @123zgs
      @123zgs Před měsícem

      Karyakarte bichare firt ahet kadhi Sharad pawat chya sabhela kadhi Modi chya sabhela 😂😂