महाराष्ट्राची बातमी: मुंडे समर्थकांचं आत्महत्याचं सत्र, पंकजा मुंडे पुढे काय करणार? | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2024
  • Loksabha Election 2024 पंकजा मुंडेंचं पुर्नवसन होणार? समर्थक आत्महत्या का करतायत? महाराष्ट्राची बातमी: मुंडे समर्थकांचं आत्महत्याचं सत्र, पंकजा मुंडे पुढे काय करणार? | AM4
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 256

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před měsícem +103

    अरे आशिष मराठा समाज हा मुंडे च्या विरोधात नव्हता नाही आणि राहणार पण नाही 🙏🏻
    पण इथं फडणवीस नं जे फडतूस राजकारण करून वातावरण बिघडवलं यावर विश्लेषण कर 🔥

    • @Carpediem-2000
      @Carpediem-2000 Před měsícem

      💯

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 Před měsícem

      घाबरू नका सगळे व्यवस्थित होणार म्हणने पंकजाताई राज्यसभेवर जाणार व फडणवीसच महाराष्ट्राचे पुन्हा 2024 चे मुख्यमंत्री होतील?कोणीही आत्महत्या करू नये,जीवन अनमोल आहे सुंदर आहे आताचे राजकारण हे विनाकारण आहे.

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 Před měsícem

      फडणवीसानी तरं पंकजा मुंडे यांना पण बरबाद केल आहे मराठा विरोध करतो 50% ओबीसी विरोधात आहे तरीपण परत फडणवीस

    • @surykantchole4166
      @surykantchole4166 Před měsícem

      मराठी समाजाला समजलं पाहिजे की पंकजाताई देवेंद्र फडणवीस विरोधक आहे म्हणून

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 Před měsícem

      विश्लेषण बरोबर आहे हे कोणाच्याच लक्षात येईना मोठी गल्लत होत आहे भाजप सोबत एकवटलेला ओबीसी नेत्यांनी जागे व्हा नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा घेवून फायदा झाला नाही 16 पैकी 14 ठिकाणी पराभव स्विकारावा लागला आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी स्वत च्या राजकीय हितासाठी पंकजा मुंडे, खडसे, पूनम महाजन, तावडे यांच्यासह असंख्य निष्ठावंतांना डावलून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या असंख्य भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात पावन केलं तसेच सत्तेचा गैरवापर केला व शिवसेना, व राष्ट्रवादी चे केलेले फोडाफोडीचे राजकारण त्याचा मोठा फटाका महाराष्ट्रात बसला गेला आहे तसेच मराठा आणि ओबीसी हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे दोन्ही समाज भडकवण्याचा प्रयत्न केला आहे जनता एवढी येडी नाही मत पेटीतून उत्तर दिले आहे सुनेत्रा पवार ऐवजी पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर घेतले असते तर भाजपा ला फायदा होऊन ओबीसी नेत्यात समाधान झाले असते पण केलं उलट आता लोकनेत्या पंकजा मुंडे यांना प्रदेश अध्यक्ष करून भाजपा पक्ष वाढीसाठी भाजप वाफर करून घेण्याचा प्रयत्न भाजपा नेतृत्वाकडून होण्याची शक्यता आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +15

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री

  • @user-ms9be8hj4b
    @user-ms9be8hj4b Před měsícem +25

    लोकनेते बहुजन हृदय सम्राट पंकजाताई मुंडे यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा नाहीतर बीजेपीला मराठवाड्या सह संपूर्ण महाराष्ट्रात फटका बसल्याशिवाय राहणार नाही

  • @A_B_P_
    @A_B_P_ Před měsícem +20

    नक्कीच आमच्या विदर्भात पंकजा मुंढे चालतात

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf Před měsícem +8

    आतापर्यंत आत्महत्या झाल्या
    एवढे प्रेम या काळात मिलने खुप कठीण
    खरंच ताई मानलं

  • @ravsahebdevkate7497
    @ravsahebdevkate7497 Před měsícem +16

    पंकजा ताईला मंत्री करणे गरजेचे आहे

  • @narayanmisal2265
    @narayanmisal2265 Před měsícem +7

    ताई काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घ्या ओबीसी +दलित +मुस्लिम आपण सर्व एकत्र येऊ भाजपा धर्मवाद करते.

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 Před měsícem +8

    👍👍 101% मी सहमत आहे

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +7

    भाजप प्रदेशाध्यक्ष पद दिले पाहिजे

  • @sachinbhagvat3360
    @sachinbhagvat3360 Před měsícem +16

    आशिष सर सोबत 4-5 महायुतीचे आमदार, सोबत एक माजी खासदार, सोबत पालकमंत्री & कॅबिनेट मिनिस्टर,स्वतः माजी कॅबिनेट मिनिस्टर ....मग तरीही निवडणुकीत हार ...तरीही लोकप्रिय ?
    मुळात या निवडणुकीतून महाराष्ट्रातील जनतेने प्रस्थापित नेत्यांना इशारा दिला आहे की केवळ पूर्वजांच्या वारशावर आणि जातीच्या वोट बँकेवर राजकारण चालणार नाही तर कर्तृत्व सिद्ध करावे लागेल...आणि जनतेला गृहीत धरून चालणार नाही.सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जो नेता पुढे चालेल तोच स्वीकाहार्य राहील...

    • @ashokapb8435
      @ashokapb8435 Před měsícem

      जात नावाचा फॅक्टर जास्त चाललंय

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 Před měsícem +13

    आशिष सर, तुम्ही त्यांना obc नेत्या असं म्हणत आहेत.पण पत्रकार म्हणून तुम्ही थोडा ग्राउंड लेवल ला येऊन बघा.त्या obc नेत्या नाहीत तर,फक्त त्यांच्याच समाजाच्या नेत्या आहेत.

    • @Sanatani_Hindu893
      @Sanatani_Hindu893 Před měsícem

      महा ज्ञानी झाकण झुले 😂

    • @ganeshnagre8701
      @ganeshnagre8701 Před měsícem +2

      बीड जिल्ह्यात त्यांच्या समाजाचं जवळपास तीन लाख मतदान असेल..त्यांना तर सात लाख पर्यंत मतंदान झालं...OBC लीडर आहेत त्या...

    • @Garib_manus_7878
      @Garib_manus_7878 Před měsícem +2

      @@ganeshnagre8701 ते माहितीये सगळ्या देशाला, कस झाल मतदान ते 😂😂असो देवाच्या आणि नियतीच्या दारात एकही खोटेपण चालत नाही , तिथे न्याय होतोच 🚫

    • @hitmanstatus4581
      @hitmanstatus4581 Před měsícem

      Aare tu nit bagh obc नेत्याच आहेत

    • @Garib_manus_7878
      @Garib_manus_7878 Před měsícem

      @@hitmanstatus4581 🤣

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +5

    ताईसाहेब एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया आहेत

  • @user-gp8or7xe9d
    @user-gp8or7xe9d Před měsícem +4

    आशिष साहेब महाराष्ट्रामध्ये पंकजाताई ला जर संधी दिली नाही तर महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सीट कमी लागते
    देवेंद्र फडणवीस ला मानणारा वर्ग महाराष्ट्र मध्ये कमी होत चाललाय

  • @GiridharPawar-jx3mj
    @GiridharPawar-jx3mj Před měsícem +5

    पिपाणी चे मतदान कुनाच

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +41

    ओबीसी समाज एकजुट महिला मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @sachinbhagvat3360
    @sachinbhagvat3360 Před měsícem +30

    5 टर्म खासदार रावसाहेब दानवे पडले मग त्यांचे पण पुनर्वसन करा 😀 जातीच्या नावावर balckmailing सुरू आहे महाराष्ट्रात

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 Před měsícem +9

    बरोबर आहे, पण पराभव च सहन होईना ओ आम्हाला.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +4

    आता महाराष्ट्रात ताईसाहेब यांचे पषाणे ताईला मोठीं जबाबदारी दिली पाहिजे

  • @akshaydigole4757
    @akshaydigole4757 Před měsícem +7

    पंकजाताई ना आज ना उद्या मोठं होणेच आहे नियती/ (टरबूज) काही काळ जरी आडवी येत असली तरी देर है लेकीन अंधेर नही.......पंकजाताई या मास लीडर आहेत त्यांना कोणीच रोखू शकत नाही

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +13

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे

  • @somnathdole1909
    @somnathdole1909 Před měsícem +2

    100% khar ahe sir✌️👍

  • @maheshdhaygude2448
    @maheshdhaygude2448 Před měsícem +1

    जाधव सर तूमच विश्लेषण पाहून आम्ही पण तूमच्यासाठी राष्ट्पती पुरस्काराची मागणी करणार आहोत.

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 Před měsícem +3

    100% अगदी बरोबर

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před měsícem +23

    बीड म्हणजे कोणाची जहागिरी आहे का

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Před měsícem +11

    Pankaja ताई मुंडे यांना नक्कीच पद दिले पाहिजे

  • @shubhamsangle01212
    @shubhamsangle01212 Před měsícem +1

    Dada tumhi nehmi Pankaj tai chi baju mandtat …
    Thnq very much 🙏👍

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 Před měsícem +3

    भाजपा मध्ये असेच आहे, जे मास लिडर आहेत त्यांना अडगळीत टाकून सुमार कामगिरी असणार्‍या नेत्यांना पक्षात मोठ्या पदावर नियुक्ती करणे.

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před měsícem +1

    Akdam barobar ahe👍👍

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před měsícem +13

    आयला अवघडच आहे... जातीच्या, समाजाच्या जीवावर ब्लॅक मेलिंग सुरू आहे... पंकजा मुंडे फक्तं २ टर्म च्या आमदार... जवळच जालन्याचे रावसाहेब दानवे पडले... ते तर २ टर्म आमदार आणि ५ टर्म खासदार होते... मग त्यांनी किती रुसून बसावे... 😂 मला मंत्री करा... म्हणून...😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      आजपर्यंत बीड मधे याच जातीयवादी नी इतरांना नावे ठेवत मुजोरी केली त्यांचा माज यावेळी उतरल😂😢

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 Před měsícem +15

    Only Pankaja Tai Munde ❤️

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před měsícem +4

      Only manoj jarange patil ❤

    • @rudragaij6768
      @rudragaij6768 Před měsícem

      बीड़ मराठ्यांचा

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Před měsícem

      ​@AjayPatil-gf7jzबेवडा

    • @SirLeveL.
      @SirLeveL. Před měsícem +2

      Bakulecha Navra gela ani Sattaa geli....
      aata dhanyachi barri
      parli chi janta rosh balgat aahe aacorrding to sources

    • @Paisa_pani
      @Paisa_pani Před měsícem +1

      संपली

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Před měsícem +4

    भाजपने आता विचारच करावा आणि पंकजाताई ला महाराष्ट्र भाजप मधून मोठ्या पदावर विराजमान करावे

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae Před měsícem

    अगदी बरोबर साहेब

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f Před měsícem +24

    पंकजा मुंडे जर नसतील तर bjp संपून जाईल हे मात्र नक्की मराठवाड्यात bjp संपली महाराष्ट्रात संपली म्हणून समजा

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před měsícem +1

      😂😂😂 pankaja munde astana pn bjp harli Kashi mg??

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 Před měsícem

      कोण विचारतय तिला

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 Před měsícem +3

    बावनकुळे राजीनामा दे

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +2

    तेलगी चक्की महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा ❤ भाजप नेते हद्दपार 🍉

  • @santoshkhedkarpathardi3989
    @santoshkhedkarpathardi3989 Před měsícem +1

    अगदीच बरोबर

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před měsícem +16

    खरं पटतं नाही खोटं साठीत नाही पण घमडं लई दिवस चालतो नाही शेवटी राजकारण जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh Před měsícem +2

    खूप भारी विश्लेषण

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před měsícem +2

    Well asish sir

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 Před měsícem +1

    जाधव साहेब खरं आहे

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 Před měsícem +1

    Barobar bolle saheb

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +3

    ताई साहेब आमचं दैवत आहे

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +2

    प्रीपेड मीटर व स्मार्ट टोल सरकार लावणार आहे ❤ सावधान जनता ❤

  • @sureshsangale8985
    @sureshsangale8985 Před měsícem +7

    पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 Před měsícem

      Ashok Chavan maratha hyana rajshabhe che member ka kele . Tari pan Nanded harale ..tyancha rajinama ghya ani Munde la rajysabhe che member Kara 😊😊😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +12

    ताईला मोठीं जबाबदारी दिली पाहिजे भाजपने

    • @sainath6251
      @sainath6251 Před měsícem

      घर सांभाळा जिल्हा बाकीचे सांभाळतील तुम्ही काळजी करू नये

    • @user-pu4fk4cj6p
      @user-pu4fk4cj6p Před měsícem

      तु कोण आहे रे ​@@sainath6251

  • @sunilsonawane8101
    @sunilsonawane8101 Před měsícem

    Nice सर

  • @ramahange6117
    @ramahange6117 Před měsícem

    Agdhi barobar aahe saheb

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 Před měsícem

    सत्य विष्लेषण!

  • @arvinddoiphode
    @arvinddoiphode Před měsícem

    Nice Explanation....

  • @kishoravhad5265
    @kishoravhad5265 Před měsícem +2

    Great anaylisis

  • @mayurpawar7582
    @mayurpawar7582 Před měsícem

    खूप छान..सगळे समर्थक मरू द्या.

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 Před měsícem +2

    Only tai

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před měsícem +2

    पंकजा मुंडे नी शहाणे व्हावे आणि लवकरात लवकर बीजेपी ला सोडचिठ्ठी द्यावी.....
    अन्यथा गोपीनाथ मुंडेंचे नाव राजकारणातून संपून जाईल!!!

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 Před měsícem +2

    कायम एकनिष्ठ ताईसाहेब ❤❤❤❤

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p Před měsícem +13

    एकदम बरोबर 🙏🏻.. भा ज पा ला महाराष्ट्रामध्ये टिकायचे असेल तर पंकजाताई शिवाय पर्याय नाही 🙏🏻.. जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před měsícem

      Koni bhav det nahi 😂😂
      Ata fadnavis marathacha peshwa honaar ani bawankhule, mundhe ghari bsavnar😂😂😂

    • @kakdesampat2945
      @kakdesampat2945 Před měsícem

      घरी बस आता गप

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před měsícem +3

    obc mhanaje vanjari kay

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Před měsícem +10

    बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Před měsícem +1

      सोबत राहून गनिमी कावा केला त्यांनी

    • @lifemotivation7227
      @lifemotivation7227 Před měsícem

      Mag tujhya aai chya ganditun mat padli ka 6.77 k

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      अगदी खरे आहे पकंजा मुढेंना जनतेने नाकारले आहे

  • @user-yz1id2vr2q
    @user-yz1id2vr2q Před měsícem +8

    मराठा आमदारा कडून काहीच फायदा झाला नाही फक्त स्वर्था साठी बरोबर होते

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +1

    एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार ❤टर 🍉 हद्दपार

  • @Sushil657
    @Sushil657 Před měsícem +2

    कायम एकनिष्ठ ताईसाहेब ❤

  • @sachinbhagvat3360
    @sachinbhagvat3360 Před měsícem +13

    आशिष सर निर्विवाद पणे गोपीनाथ मुंढे obc नेते होते पण पंकजा मुंढे या फक्त वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून च सध्या राजकारण करताय

    • @Surajxhkl
      @Surajxhkl Před měsícem

      ओबीसी नसलेल्यानी हे ठरवू नये

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před měsícem +16

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    भगवान गढा चां आशीर्वाद आहे😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉😂

    • @vishalaghav3107
      @vishalaghav3107 Před měsícem

      भगवान गडावर बोललास ना आहे तिथच मरशील कमी समजू नकोस

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx Před měsícem

      @@vishalaghav3107 कूट नादी लागतो,जमणार आहे का तुम्हाला?

    • @DattaNagargoje-yu9zy
      @DattaNagargoje-yu9zy Před měsícem

      Bhagwan gathavar bolu nko bava.
      Datta Nagargoje

  • @amolkakad975
    @amolkakad975 Před měsícem +2

    एकदम छान विशलेशन सर

  • @CrickwithSS
    @CrickwithSS Před měsícem +2

    Munde साहेब आम्हचे दैवत आहे ❤❤

  • @ashishl4081
    @ashishl4081 Před měsícem +8

    मारा आई बाप साठी असा फालतू कारण साठी नाही,ताई ने खूप दिवस पॉलिटिकल फॅमिली बिझिनेस चालवला 5 वर्षे आराम करु dhya 😂

  • @NageshGhuge-rv2yl
    @NageshGhuge-rv2yl Před měsícem

    अगदी बरोबर आहे सर

  • @rrt383
    @rrt383 Před měsícem +6

    लोकशाही भल्या भल्याचा माज उतरवते 😢😢💪💪💪

  • @popatkakad8327
    @popatkakad8327 Před měsícem +1

    फारच अभ्यासपर्ण लेख असतात आपले

  • @user-ep9fv4dk1o
    @user-ep9fv4dk1o Před měsícem

    सत्य

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Před měsícem +9

    आम्हाला आमच्या पंकजा च पुनर्वसन करायचे आहे तेही केंद्रीय मंत्री म्हणून. यांच्यापेक्षा हालक पद चालणार नाही.
    आणि तेही ताबडतोब पाहिजे.
    उशीर केला तर आम्ही भारत बंद करू.

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před měsícem +1

      😂😂Tila fadnavis shett pn denar nahi😂😂

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 Před měsícem

      ​@@AjayPatil-gf7jzतुझा मायला माझा बुल्ला देऊ का

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx Před měsícem

      😂😂

    • @bgnagargoje5718
      @bgnagargoje5718 Před měsícem

      Fek I'd kholun comment krne sope aste ...

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před měsícem

      Uposhan kr mantripad milel

  • @ghuleamol8329
    @ghuleamol8329 Před měsícem +2

    सर..... मी अमोल घुले
    जात: हिन्दु वंजारी
    माझ विश्लेषण या याठी आहे.
    कि आम्ही ...
    वंजारी निष्ठावंत आहोत.... आमचं वैभव.. भगवानबाबा आणी आमची निष्ठा गोपीनाथ मुंडे साहेब... आम्ही.. जातीवादी नह्वतो आणी... या पुढे ही नसणार., ..

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem

    पंकजा ताई मुंडे या खुप प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया आहेत आणि त्यांना मानणार मोठा वर्ग आहे

  • @user-rz1en3iu7m
    @user-rz1en3iu7m Před měsícem +1

    जरांगे फॅक्टर आहे परंतु त्यापाठोपाठ मोठे म्हणजे मुस्लिम समाजाने पुर्ण महाराष्ट्र राज्यात भाजप विरोधात मतदान केले आहे .त्यामुळेच ताईचा पराभव झाला आहे .

  • @chaitanyakendre228
    @chaitanyakendre228 Před měsícem

    पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून पद द्यायला पाहिजे

  • @rameshwardarade5604
    @rameshwardarade5604 Před měsícem

    सर अगदी बरोबर आहे तुमचं

  • @dhatrakdattaray3496
    @dhatrakdattaray3496 Před měsícem

    राज्यसभेवर घेऊ प्रदेश अध्यक्ष केल्यास फायदा होईल

  • @banduavhad5295
    @banduavhad5295 Před měsícem

    Right 👍👍👍👍

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 Před měsícem

    सत्य बोलत आहात

  • @user-tk3wp4xt1q
    @user-tk3wp4xt1q Před měsícem +2

    Konihi atmahatya karu naka hat jodun vinanti nete mandali khaun piun trupt aastat

  • @user-ex3su7nt9v
    @user-ex3su7nt9v Před měsícem

    नक्कीच खरं आहे..! पंकजाताईं शिवाय भारतीय जनता पार्टी ला पर्याय नाही.

  • @MaheshGitte-sp2zi
    @MaheshGitte-sp2zi Před měsícem +2

    Pankaja Munde na mothi jababdari dilich pahije, nastil det tar tyani paksh sodva

  • @kalyansangle3035
    @kalyansangle3035 Před měsícem

    बरोबर आहे

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 Před měsícem

    करेक्ट सर

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Před měsícem +7

    Obc समाज नसून प्रवर्ग आहे. मराठा हा समाज आहे.

  • @u.t5805
    @u.t5805 Před měsícem +1

    सर्व ओबीसी बांधवांनी भाजप ला मतदान करू नये.

  • @user-yz1id2vr2q
    @user-yz1id2vr2q Před měsícem +6

    यापुढे फक्त ओबीसी

  • @ajinathavhad6454
    @ajinathavhad6454 Před měsícem

    🎉🎉

  • @niranjansable3659
    @niranjansable3659 Před měsícem +1

    Ase kahi honar nahi.

  • @vilashugalmugale
    @vilashugalmugale Před měsícem

    👌👍🙏🙏

  • @machhindrabangar7379
    @machhindrabangar7379 Před měsícem

    खरच ताईला राज्यसभेवर घेतल पाहीजे

  • @Manoharlalqqyy
    @Manoharlalqqyy Před měsícem +2

    साहेब आराम कधी करता

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +5

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता खासदार खासदार

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y Před měsícem

    ताईंना राज्यसभेची खासदारकी द्यायला पाहिजे सोबत प्रदेश अध्यक्षपदी पत्रकार बरोबर बोलले

  • @prashantkusanale4900
    @prashantkusanale4900 Před měsícem

    जो पर्यंत भाजपमध्ये फडणवीस आहेत तोपर्यंत पंकजा मुंडेना कुटलेही पद मिळु देनार नाही.

  • @amitchoure5308
    @amitchoure5308 Před měsícem +1

    💯 सत्य आहे...danage control पंकजा मुंडे करू शकतात

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 Před měsícem

    Parali buth tabyat ghevun bogas voting zali hoti.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před měsícem +3

    10 vela padnara lokana bjp ticket det nahi😂😂

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s Před měsícem +1

    जय ओबीसी पंकजा ताई

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem

    ओबीसी समाज एकजुट मुख्यमंत्री ओबीसी पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @ashok123chate2
    @ashok123chate2 Před měsícem

    खरे आहे जाधव साहेब.