Video není dostupné.
Omlouváme se.

मार्च महिन्यात मेष राशींच्या व्यक्तिंच्या जीवनात कोणत्या घटना घडणार आहेत? Aries horoscope March 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 03. 2022
  • मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२२ हे वर्ष अत्यंत आशादायी आहे. या वर्षामध्ये मेष राशीतील व्यक्तींसाठी आर्थिक गणित ही अधिक चांगल्या पद्धतीने जुळून आली आहेत. मेष राशीतील व्यक्तींना आरोग्याचा धोका निर्माण होण्यााची अधिक शक्यता आहे. त्याचबरोबर आता सुरू असलेल्या मार्च महिन्यात मेष राशींच्या व्यक्तिंच्या जीवनात कोणत्या घटना घडणार आहेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #LokmatBhakti #AriesHoroscope2022 #Zodiacsigns #मेषराशिभविष्य२०२२
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 57

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Před 2 lety +1

    खूप छान माहिती

  • @anjaliskitchenwithmomlifes5483

    खुप छान माहिती दिली

  • @dilipmulje1865
    @dilipmulje1865 Před 2 lety +2

    धन्यवाद!!!

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před 2 lety +1

    खरं वाटल

  • @latahagawane2491
    @latahagawane2491 Před 2 lety

    बरोबर सांगितलेला आहे

  • @chetanpatil1614
    @chetanpatil1614 Před 6 měsíci

    माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा स्वामी

  • @mallappaterani5248
    @mallappaterani5248 Před 2 lety +1

    Ho madam

  • @nishrindas1579
    @nishrindas1579 Před 2 lety

    🙏

  • @latahagawane2491
    @latahagawane2491 Před 2 lety +1

    👍

  • @indraneelpatil2498
    @indraneelpatil2498 Před 2 lety

    Ho kharch ahe all

  • @deepikaphatak4693
    @deepikaphatak4693 Před 2 lety

    ho mee mesh rashichi aahe

  • @anandgurule554
    @anandgurule554 Před 4 měsíci

    Yes

  • @anantshinde5706
    @anantshinde5706 Před 7 měsíci

    तुमच्या सूचनांचे स्वागत करण्यात येत आहेत

  • @surekhashedge6720
    @surekhashedge6720 Před 2 lety +1

    Very nice

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  Před 2 lety

      धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @durgabasarigda4883
    @durgabasarigda4883 Před 2 lety +3

    चांगले पाठवा आहे

  • @vaishalipimpalikar7182
    @vaishalipimpalikar7182 Před 2 lety +2

    Mithun rashi che sanga plz

  • @laxmitikare953
    @laxmitikare953 Před 2 lety +1

    Ho

  • @divyangsevahichishawarseva

    होय

  • @ashagade3749
    @ashagade3749 Před 2 lety +1

    हो

  • @avianshkashid6168
    @avianshkashid6168 Před 2 lety

    Mesh 🌹🙏🙏🙏🌹

  • @pratibhajagtap4406
    @pratibhajagtap4406 Před 2 lety +2

    Kanya Rashi ch sanga na mam

  • @kirtishelar
    @kirtishelar Před 2 lety +1

    Ho majhi rash mesh aahe

  • @sanjivnimhase8245
    @sanjivnimhase8245 Před 2 lety +3

    हो माझी मेष रास आहे

  • @aryatejdhamdhere2165
    @aryatejdhamdhere2165 Před 2 lety +1

    Tai Sinha rashi cha pan sanga na.

  • @sameernachankar7497
    @sameernachankar7497 Před 2 lety

    Ho mazi mesh Ras ahe yatil baryach goshty ghadlya ahet

  • @makhamaliyadav1259
    @makhamaliyadav1259 Před 2 lety +1

    Mam kiti barobar sangata khupppp bari ahe he

  • @anitabairagi477
    @anitabairagi477 Před 2 lety +1

    Anita Bairagi

  • @ashwinimadavi7789
    @ashwinimadavi7789 Před 2 lety

    Mazi ras mesh ahe

  • @sawyamrohokale7998
    @sawyamrohokale7998 Před 2 lety

    Me pan mesh rashichi ahe

  • @sahilsovilkar6564
    @sahilsovilkar6564 Před 2 lety +2

    हो मी मेष राशीची आहे

  • @amolgharate3471
    @amolgharate3471 Před 2 lety

    वृषभ रास चे सांगा भविष्य

  • @arvindjagtap7882
    @arvindjagtap7882 Před 2 lety +1

    Scorpio

  • @ajaychavan684
    @ajaychavan684 Před 2 lety

    माझी पण मेश आहे

  • @pawar89
    @pawar89 Před 2 lety +4

    मला खरंच पित्ताचा त्रास आहे.

  • @prakashbarve8351
    @prakashbarve8351 Před 2 lety +2

    सर्व राशीच्या रोज ऐकदम खरी माहिती देत चला

  • @vijayapai1277
    @vijayapai1277 Před 2 lety +1

    Ap

  • @amithole2088
    @amithole2088 Před 2 lety +3

    व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे बर्याच गोष्टी या महिन्यात घडल्या आहेत

  • @ashokdeshmukh8371
    @ashokdeshmukh8371 Před 2 lety +3

    होय तुम्हीच सांगीतले ते माझ्या रासीना उतरले आहे अगदी मनापासून कौतुक करतोय

    • @sushasdhumal4627
      @sushasdhumal4627 Před 2 lety +1

      तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक हि काम चांगलं होत नाही आहे

  • @surekhakale5662
    @surekhakale5662 Před 2 lety

    प्रत्येक महिन्यात या राशीचे भविष्य आपण पाठवावे ही नम्र विनंती

  • @charulatakanse4872
    @charulatakanse4872 Před 7 měsíci

    माझी रास मेष आहे पण तुम्ही सांगितलं त्यातल सगळे जुळतच नाही कारण मी विधवा आहे माझे वय 62 आहे

  • @lataramkar6910
    @lataramkar6910 Před 2 lety +2

    Mesh rasichich ahe mi

  • @arunahavanpure5841
    @arunahavanpure5841 Před 2 lety

    हा मी मेष रास आहे

  • @roopasamir8005
    @roopasamir8005 Před 2 lety +1

    हा मिहाहे मेष राचि वेकति

  • @chetanpatil1614
    @chetanpatil1614 Před 6 měsíci

    माझे नोकरी चे स्वप्न पूर्ण करा

  • @srushtiingawale3987
    @srushtiingawale3987 Před 2 lety

    Maji raas mesh ahe ..ani je kahi sangitl ahe te barobr ahe

  • @amolghodam1088
    @amolghodam1088 Před 2 lety +1

    Feku mahiti det ahe sir

  • @amolbagul9701
    @amolbagul9701 Před 2 lety

    Yes

  • @akashsarag4183
    @akashsarag4183 Před 2 lety

    Ho

  • @aabasirchaudhari678
    @aabasirchaudhari678 Před 2 lety +1

    हो

    • @aabasirchaudhari678
      @aabasirchaudhari678 Před 2 lety +1

      ह्या महिन्यात मी कर्जाने घर घेतोय निर्णय योग्य राहील का ?

    • @lahubansode4992
      @lahubansode4992 Před 2 lety +2

      अतिशय सुरेख आहे.🖐️

    • @aabasirchaudhari678
      @aabasirchaudhari678 Před 2 lety +1

      @@lahubansode4992 धन्यवाद सर,

  • @meghaveer866
    @meghaveer866 Před 2 lety

    हो मी मेष राशीची आहे