पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानांचं प्रसिद्ध पत्रक दाखवलं...सरकारच्या दाव्यावर सवाल? PM Modi | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • Prithviraj Chavan vs Devendra Fadnavis दोन माजी मुख्यमंत्री भिडले... महाराष्ट्र कितव्या नंबरवर? पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानांचं प्रसिद्ध पत्रक दाखवलं...सरकारच्या दाव्यावर सवाल? | SA4
    #prithvirajchavan #narendramodi #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Komentáře • 106

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx Před 6 dny +46

    🍉🍉🍉ज्या रेटून बोल पण खोटं बोल नेहमीची सवंय!

  • @nagoraolonasane8160
    @nagoraolonasane8160 Před 6 dny +49

    Bjp चे लोक फडतूस माहिती देतात..

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před 5 dny +60

    देवेंद्र फडणवीस टू पृथ्वीराज बाबाची बरोबरी तुझ्या जन्मात करू शकत नाही पृथ्वीराज बाबा एक ब्रँड आहे ब्रँड हा ब्रँड कधीही चुकीचं बोलणार नाही

    • @bhausahebdhongade2613
      @bhausahebdhongade2613 Před 5 dny +1

      😂चव्हाण किती खोटे बोलत आहेत...२०१९ मध्ये पण नरेन्द्र मोदी निवडून आले तर या देशात कधीच निवडणूक होणार नाही...फक्त दिशाभूल करून उमेदवार निवडून आले...😅😅

    • @shanaya8877
      @shanaya8877 Před 5 dny

      बाबा😂😂😂😂

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj Před 5 dny

      ​@@bhausahebdhongade2613 तरबुजा चा गु खा मग..

    • @tusharjagdale5647
      @tusharjagdale5647 Před 5 dny +1

      Modibkt

    • @bag9845
      @bag9845 Před 4 dny +1

      ​@@bhausahebdhongade2613त्यांनी दोन तृतीयांश किंवा मोदी आणि कंपनी ४०० कोकलत होती तेवढ्या जागा मिळाल्या तर अशा अर्थाने म्हटले होते. पण जनतेने मोदी आणि कंपनीची बूच मारली.

  • @bspatil2109
    @bspatil2109 Před 5 dny +18

    हि फडतूस फडतूसच सांगणार?

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 Před 5 dny +7

    फडणवीस खोटे बोलता ,उघडे पडले की मागचे सांगता ....कसा उद्योग

  • @sanjayoswal5731
    @sanjayoswal5731 Před 6 dny +22

    Baba is brand ❤

  • @bspatil2109
    @bspatil2109 Před 5 dny +7

    कुठं पृथ्वीराज आणि कुठं अनाजीपंत?

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Před 6 dny +13

    नार्वेकर साहेब आमदारकीला उभे रहा लोक तुम्हाला बरोबर उत्तर देतील तुम्ही पण खूप स्वतःला शहाणी समजता ना आमदारकीला उभे रहा मग लोकं तुम्हाला बरोबर ओळखतील काय आहे ते दुसरा नंबर राव नार्वेकर चा आहे ज्याने महाराष्ट्राच्या विधान भवनाचे वाटुळ करून टाकला आहे

  • @Maheboob182
    @Maheboob182 Před 6 dny +12

    गुनायचे नाही भागाकार करायचा😅

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 5 dny +13

    तुम्हाला का निवडून दिलं जनतेने. ऊठसूट तुमच्या काळात काय झाले हे ऊतर झाले का? निर्लज्ज पणाचा कळस देवेंद्र सामान्य जनता सर्व लक्षात ठेवते वेळेवर कार्यक्रम करते जनता.थापा मारून,घसा खरडुन सत्य लपत नाही. आपल्या बरोबर पक्षाचिही वाट लागेल विधानसभेत .

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před 4 dny +3

    खोटं बोलायचं नाही फडणवीस जास्त त्याचे परिणाम लोकसभेला बघितले आहेत.😂

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Před 5 dny +12

    Nich fadnvis thardclas manus

    • @sunildeshmukh8941
      @sunildeshmukh8941 Před 5 dny

      Third class suddha ek class aahe...he tarbuj classless nich manus aahe

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před 6 dny +8

    परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार पात्र शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे.

  • @harishpatil992
    @harishpatil992 Před 5 dny +5

    BJP leader of Maharashtra need to think why industry not coming to Pune and Maharashtra and everything. Moving to Banglore, Karnataka, Tamilnadu, Hyderabad, and Gujrath

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 Před 5 dny +4

    Very good. C ❤❤❤❤❤❤

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Před 4 dny +1

    Prithviraj chavhan, very knowledgeable person and spoke perfect 👌 👍

  • @digambarkadam7589
    @digambarkadam7589 Před 5 dny +4

    गुणल नाही भाऊ भागावे लागेल लोकसंख्येला

  • @niranjanmangaokar6251
    @niranjanmangaokar6251 Před 5 dny +4

    Mr Fadanvis spends all his time in defending his party or government. Instead he should ensure that there are no allegations on them. BJP is anti Maharashtra and pro Gujarat.

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Před 5 dny +2

    फसवनीस असे तु किया महुती देनार तु शकुनी मामा

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Před 5 dny +1

    बाबा ❤️

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Před 4 dny +1

    त्यानी‌ खाल‌ तुम्ही‌ का‌ खाता

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii Před 5 dny +1

    बाबा 👑

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v Před 6 dny +6

    फसणवीस एक no हलकट

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i Před 5 dny

    1000

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 Před 4 dny

    Agriculture income became less because of Export policy against Maharashtra.

  • @harishpatil992
    @harishpatil992 Před 5 dny +1

    There is No job in Maharashtra everything moving to South India and Gujrath
    Maharashtra is far behind and we are jobless

  • @user-uh7os6xv7r
    @user-uh7os6xv7r Před 4 dny

    चव्हाण आणि फडणवीस साहेब आपण दोघांनी मिळून जी काय माहिती या सभागृहात रेकॉर्डवर घेतली आहे परत कॅप्टन इन्कम बाबत खुलासा व्हावा कोणाची बरोबर आहे का दोन्हीही बरोबर आहेत उत्तर सुस्पष्टता असावी हिडन काही नसून ते.

  • @deepakaher8654
    @deepakaher8654 Před 3 dny +1

    टरबूजा बाबा ची बरोबरी करू नका

  • @syedzubair3646
    @syedzubair3646 Před 6 dny +3

    Maharashtra che kitne project gujrat la pathavle he sanga

  • @SushilJain-it2er
    @SushilJain-it2er Před 4 dny

    खोटे बोलेल रेटून बोलेल❤😂❤😂❤😂❤😂❤😂

  • @bag9845
    @bag9845 Před 4 dny

    सहावा असू दे काय अकरावा. जीडीपी मध्ये १०० रुपयातील ९० रुपये १० टक्के लोकसंख्येचे आणि १० रुपये ९० टक्के लोकसंख्येचे. म्हणजे १० टक्के श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ९० टक्के गरीबांची आहे असे दाखवायचे.

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 Před 6 dny +3

    🍉🍉😊

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 Před 5 dny +1

    Tarbujya ahe to jo paryant tarbuj futat nahi to paryant to shant basanar nahi

  • @dattakumatkar6869
    @dattakumatkar6869 Před 6 dny +2

    Fadanvis saheb shetiche utpanna kami jhale mag malala bhav kase nahit

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 Před 4 dny

    बाबा माहिती घेऊनच बोलणार यात शंका नाही

  • @exportcorporate9470
    @exportcorporate9470 Před 2 dny

    Master yala vargabaher kadha

  • @user-ih5wg7bn2y
    @user-ih5wg7bn2y Před 5 dny

    15 ते 21 कोणाचा राज्य होतं

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Před 6 dny +6

    Fake and false information is spreading by Godi media 😂😂😂😂

  • @sonajeegawade5006
    @sonajeegawade5006 Před 21 hodinou

    Mag karj maf kara

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i Před 5 dny

    Nana. C. M🎉1

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym Před 6 dny +2

    Asude pan tumhala satta dili tumhi development ka keli nahi

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 Před 5 dny +1

    Tevha hya bhadavyala mahit sudhha navate korona hota mhanun

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Před 6 dny +4

    Jilebiya and Jilebiya by BJP 😅

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 Před 6 dny +6

    Fasn20 khota boltos he smjte sglyala. Per capita income tumhi shikavnar gharich shikav re bhau. Jantela sagl smjte

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Před 5 dny

    कितीओरडा कळन विधानसभेला

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 Před 4 dny

    Prithviraj satya bolnara manoos.

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 Před 5 dny +3

    फडणवीस सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांना आदर देतात त्यांना माहीत आहे पृथ्वीराज बाबा केंद्रातून राज्यात महत्वाच्या पदांवर होते आणि कार्यक्षम हुशार निष्ठावान नेते आहेत.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Před 5 dny

    भाजप सरकार ला वाचवण्यासाठी चा फडणवीसांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सत्य का लपवताय फडणवीस. महाराष्ट्राला सत्य सांगा.

  • @dyaneshwardevhare7923

    फडणवीस खोट बोलून आवाज वाढतो

  • @if8891
    @if8891 Před 5 dny

    Hev Fadtus20 sharp khotarda haye 😂😂

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Před 5 dny

    फडणवीस हा खोट बोललो

  • @satish8753
    @satish8753 Před 5 dny

    2014 te 2019 kon hote टरबूज

  • @navanathmhaske9316
    @navanathmhaske9316 Před 4 dny

    Tarbuja fadatus udyag chance Gujaratla Pathavala modichi chatugiri kel I maharastrala mage the vale Maharashtra dhrohi fadatus& Minde

  • @user-ih5wg7bn2y
    @user-ih5wg7bn2y Před 5 dny

    कोरोना काळावर वारंवार बोलणे आणि आपलं अपयश पचवणे हे फडणवीस साहेबांचा खोटं बोल पण रेटून बोल हे कर्तव्य आहे

  • @mangeshkoditkar9754
    @mangeshkoditkar9754 Před 5 dny

    बाबा तुम्ही हुशार च आहात यात शांका नाही व अनाजी पंत यात खोटं बोल रेटून बोल यांना व यांच्या समाजाला लई माज आला आहे तो आपण जिरवू

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Před 5 dny

    BEFORE MVA BJP WAS IN POWER.

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 5 dny

    तुम्ही काय दिवे लावलेत फडणवीस साहेब

  • @dhanajimodhave2182
    @dhanajimodhave2182 Před 4 dny

    . खोट बोलता त फडणवीस साहेब

  • @aloklad3046
    @aloklad3046 Před 5 dny

    Fad20 tujhi laiki nahie....pruthviraj chavan saheban samor bolaiche....
    Tu fakta mami gani aaikavaichi dhamki pruthviraj baba la dili tar te ghabru shaktat😂😂😂😂😂

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 Před dnem

    Fadtus fadanvis

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Před 5 dny

    Devendra Maharashtra virodhi 😂😂😂 aahe 😂😂❤

  • @user-rs4il2qt7z
    @user-rs4il2qt7z Před 3 dny

    Fd khoto bolto

  • @user-uc6kv4dw3l
    @user-uc6kv4dw3l Před 5 dny

    D f 😂😂😂😂

  • @onkarbarekar8457
    @onkarbarekar8457 Před 6 dny

    Clever devendra

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p Před 6 dny +1

    फडणवीस सगळ्यांना भारी 😄