प्रतिभा आणि प्रतिमा | सुधीर फडके | Pratibha Aani Pratima | Sudhir Phadke | EP 05
Vložit
- čas přidán 27. 07. 2020
- PRATIBHA AANI PRATIMA SUDHIR PHADKE EP 05
प्रतिभा आणि प्रतिमा... हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू
शकला नसाल तर जरुर पहा....
PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
PRATIBHA AANI PRATIMA (Ep.05)
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : प्रतिभा आणि प्रतिमा (भाग - ५)
Artist : सुधीर फडके (संगीतकार - गायक)
Anchor : डॉ. अशोक रानडे
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : विजया जोगळेकर - धुमाळे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk - Zábava
किती वर्षे हा कार्यक्रम मी शोधतोय .. अपलोड केल्याबद्दल मनापासून आभारी आहे. बाबूजींच्या गायनाचा आणि त्यांच्याशी डॉ.अशोक रानडे यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांचा आता पुन्हा अनुभव घेता येईल .. अद्भुत कार्यक्रम !
मला जर कधी देवाने कोणती एक गोष्ट मागायला सांगितली तर मी बाबुजी ना परत आणा हेच मागील सतिश मते राम कृष्ण हरी😭😭😭😭😭
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
CZcams
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बाबुजी च्या स्मृती उजळल्या
यूट्यूब, दूरदर्शन ला धन्यवाद !
काय आवाज आहे न भूतो न भविष्यंती काय बोलव शब्द नाहीत
खुप वर्षापासून मी हा कार्यक्रम शोधते आहे
खजिना सापडल्याचा आनंद झाला
धन्यवाद 🙏
पूर्ण कार्यक्रमच अप्रतिम !! तरी यातल्या २ बंदिशी....
पहिली पुरिया कल्याण मधली...सुधीर मोघ्यांचे शब्द..बाबूजींची चाल...!! आणि दुसरी दुर्गामधली...ओ रसिया....दोन्ही सुंदर...
डाॅ. अशोक रानडे यांची मुलाखत घेण्याची शैली ही फारच सुंदर !!
Hats off to the Great Singer and Most Versatile composer Sudhir Phadke or Babuji as he is fondly called by his innumerable followers.Hats off to the Great Dr. Ashokji Ranade for conducting very interesting and excellent interview.
अलौकिक आवाजाचे धनी
खुप सुंदर... अप्रतिम...!
मनाला खुप छान डोलवणारी स्वर रचना
What a program, great personalities, can listen to it 100 times a day and still feel fresh every time ...
खूप खूप छान.
काय आवाज खळा आवाज विशेष म्हणजे कंपन सुद्धा सुमधुर आवाज त्रिवार वंदन तुम्हाला माऊली एकदम मस्त चांगले उत्तम मार्मिक अप्रतिम गायन वादन सुद्धा अशेच कार्यक्रम पाठवा माऊली रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम माऊली
c
Hats off to percussionist....
अती सुंदर .
सह्याद्री वाहिनी म्हणजे 24 क्यारेट सोनं बाकीच्या मराठी वाहिन्या म्हणजे बेंटेक्स
King of Melodies truely
Very true sangeet I found it by luck
babuji chi gani aikli ki kan trupt hotat ani dolyat ashru alya shivai rahat nahi .bhavneni gaiche te fakte babujich dusre koni nahi ani honar dekhil nahi babuji koti koti dandavat plz 1,2,3 bhag upload kara ani thanx for this 🙏
Wah Sudhirji,No describe the beauty an The Spiritual Influence andRich Moral Vlue of this Composition and your beautiful rendition!❤❤🎉🎉🎉🎉
खजिना सापडला आहे खुप आनंद झाला धन्यवाद 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri,
CZcams @Doordarshan Sahyadri
मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही-
bit.ly/3mLxpNx
असा स्वरगंधर्व पुन्हा होणे नाही
अक्षरशः सोन्याचे, हिरे माणकांचे दिवस! तशीच आमची अत्यंत लाडकी सह्याद्री वाहिनी..... गेले ते दिवस! आता फक्त आठवणीत हरवून जाऊन रडणं एवढंच उरलंय!!
Repeated like to listen
फार सुंदर 🙏🙏🙏
मराठी संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा 👌👌
अप्रतिम
Beautiful 🙏🙏🙏🙏
सुंदर. मन:पूर्वक धन्यवाद.
काय आवाज काय प्रतिभा
Guru Ek Jagi Trata-- What a music composing and singing of Babuji ! What a body language while singing !What a spontaneous actions on the face ! There is nothing to camparison to the music and singing of Swartirth Sudhir Phadakeji.He is immortal by his high quality creation.You Tube is the best media to see such type of great interviews and other many good videos.Thanks.
What a melodious voice of Sri Sudheer babuji, I like very much, I listened his Geet Ramayan programme so many years back at New English grammar school,Pune,Atalji started that programme,which was celebrated week long. All seven Indian regional
Languages translated and sung by
Famous classical singers of different states, from Telugu language,Sri,Dhondi Shastry,Kustapurker sung in Telugu
Language, I am a very lucky person
to attend such a great programme
Jàyagurudatta.,
À
अम्रुत योग.
भाता वापरत असताना बाबूजी तबलजीना कश्या छान खुणा करतात.. खूप छान
मंतरलेले क्षण हे
Ati sundar awaz.
खूप छान
🙏🙏🙏🌹
जय हो🕉
बाबुजींना शिरसष्टांग प्रणाम . बाबूजी आणि मोहम्मद रफी साहेब दोघेही छान मित्र होते . दिघांचेही सांगीतिक कार्य वाखाणण्याजोग आहे ..
दोन्ही व्यक्तीमत्व पुर्ण वेगळी आहेत बाबुजींची तुला करण चुक आहे तुमच एकाच कौतुक चालले असताना दुसर आठवायचं नसत समोर आहे त्याचा आनंद लुटा
@@bharatimusale1469 आपले म्हणणे बरोबर आहे.
Nice
Veri super
My fevret babuji l like gitramayanase unna hone nahi d g ma and babuji punah janmlegeteri ase geer ramayan
Yesss। .... देवदर्शन च
कृपया 1,2,3,भाग अपलोड करा ,,,,,
🙏🙏🙏
तबला ... अण्णा जोशी.
Kan.Dhanya..zale.Mrs.Dhavale
🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्कृष्ट...
अप़तिम बाबुजी आमचे रियल हिरो
मूळ अभिषेकी बुवांनी गायलेल गीत ऐकायला मिळालं तर खूप उपकार होतील मराठी श्रोत्या वर
Sangeet Samaadhi
धन्यवाद 🙏 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुरु असतात.
तंबोरा ... चंद्रकांत काका.
बाबूजी हे एक संगीताचं चालतंबोलतं विद्यापीठ होतं. आमची पिढी त्यांच्या गाण्यावर अक्षरशः पोसली गेली. आपले अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुरु असतात. बाबूजीही मला गुरुस्थानीच आहेत. उत्कट भावनेनं कसं गायचं आणि शब्दोचारण कसं करायचं या गोष्टी बाबूजींकडून शिकण्यासारख्या होत्या. त्यांचं हे स्वरांचं रुण कधीही फिटण्यासारखं नाही.
बाबुजीना नमन!!!
बाबूजी खरंच संगीताचं विद्यापीठ होतं.
खूप छान काळ होता तो,,
आता विद्या तर कुठे दिसतंच नाही, फक्त पीठंच राहिलंय खाली.
Dislike karnare kon mahabhag astil kon jane
विकृत असतात ब्राह्मण ॲलर्जी
DevDarshan ❤️
तबल्यावरच्या कलाकारांचं नाव कोणाला माहिती आहे का?
अण्णा जोशी
बाबूजींचे पहिल्या हिंदी सिनेमातील पहिले गाणे संगीत दिलेले व गायिलेले mute का करुन ठेवले आहे आम्हाला श्रोत्यांना आस्वाद न घेऊ देता?
काही गाणी मुद्दाम mute केली आहेत का?
अगदी नेमके बोललात!इतक्या अप्रतिम कार्यक्रमातील अगदी महत्त्वाचे गीत(बाबूजींच्या पार्श्वगायनातील पहिलेच थक्क करणारे पाऊल--"वंदे मातरम्" या चित्रपटातील गीत का बरे म्यूट केले आहे??या पाठीमागील पार्श्वभूमिका काय?कोणाचा हा निर्णय आणि कोणत्या हेतूने तो घेण्यात आला हे कळायलाच हवे!😚
Copyrights cha issue asu shakel
🙏🙏🙏