"त्यांचं आव्हान चौकात या...", दोन्ही गट मोठं शक्तिप्रदर्शन करत आले...| Amal Mahadik | Ruturaj Patil
Vložit
- čas přidán 14. 04. 2023
- "त्यांचं आव्हान चौकात या...", दोन्ही गट मोठं शक्तिप्रदर्शन करत आले...| Amal Mahadik | Ruturaj Patil
#amalmahadik #ruturajpatil #kolhapur #bhimjayanti #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Ekach wagh Hon. Rutu Saheb Patil ❤🎉
Only बंटी पाटील साहेब & ऋतुराज दादा पाटील❤
बावड्याचे पाटिल..... 👍
अमोल साहेब एक गरीब व प्रेमळ लोकमताचा मानुस. ना कुनावर टीका ना कुणावर टिप्पणी. विकास काम हिच आखणी. अमोल साहेब एक आमदार नसून एक मतदार आहेत.अंन मतदार हा नेहमी श्रेष्ट असतो.
पाटील साहेब आमचं ठरलंय जय हो
फडणवीस च्या जीवावर उड़या मारतात,सत्तेच्या जीवावर
Ruturaj dada aplya mahadik bhyalet
बंटी पाटील साहेब,....अमल महाडिक भिऊन पळून गेले, सर्वांनी पाहिलं, ...ऋतुराज पाटील यांनी त्यांना आमदारकी ला पाडले, त्यामुळे तस बघायला गेले तर अमल महाडिक vs ऋतुराज पाटील आणि . ....बंटी पाटील साहेब vs महादेवराव महाडिक साहेब असे compitition aahe.
Kolhapur king 👑 Banti patil.
अमल माहडिक आले बंटी पाटिल भेयाले 😂😂😂😂
Patil nice work
अहो त्यांचा बोलविताधनी पाखंडी टरबुजाच होता. कारण परमपूज्य महामानव बाबासाहेबांच्या जयंती दिनी असले राडे करुन जयंती तमाम आंबेडकर प्रेमी जनतेच्या उत्साहावर पाणी फेरण्याचे त्यांचे मनसुबे होते.सत्तेचा अमानूश वापर हीटलरलाही लाजवेल असा आहे..
Only बंटी पाटील
😂घरी भांडी घासून बायकांचा मार खाणारे कार्यकर्ते काय जोश मध्ये आहेत!!!!😂😂😂😂
😂😂😂
Only Mahadik saheb 🔥
कोल्हापूरची वाटचाल कुठे चालू आहे.?
भाजपच्या क्रुपने भाजपला हेच हवय महाराष्ट्रात दंगली व्यापार ऊद्योग शांत गुजराला
आमदारांनी शड्डू काय ठोकलाय, पैलवानकीचा कचरा केला राव
बंटी पाटील अभिनंदन
Are tutu rutu adhi dakshin madhlya uvakana 25000hajar nokrya lavnar hota tych ky jhal Kiti Khot boltos re baba 😀😀😀😀
बंटी भाऊ
कानात बोल्यामुळ रेच तुटली
Only...बंटी..पाटील
Aila hya dakshin chya amdar sahebana shaddu Kasa Maraycha jara shikwa re😀😀😀😀
Bhokat gele dogh pan ! Maharashtra la hya dongashi kahi den ghen nahi 🙄
Bunty Patil nahi ale Karan Bunty Patil ch ghabrle
अमोल महाडिक आणि ऋतुराज ही जोडी होऊ शकते आणि महादेवराव महाडिक आणि बंटी पाटील ही जोडी होऊ शकतो त्यामुळे अमोल महाडिकांनीं ऋतुराज बरोबर उत्तरे द्यावीत आणि महादेवराव महाडिक यांनी बंटी बरोबर उत्तर द्यावी
बिंदू चौक का दसरा चौक मोठा आहे की
अरे मंग अमन महाडिक थाबले का नाही
बंटी पाटील ओके
Dy dada alt ki tula palvun lavtil
Saktipradarshan karun kon abhivadan karta 😂😂
फक्त बंटी पाटील
Pratikriya yevadhich je Bhartiy ghataneche shilpakar babasaheb Aambdkar yancha jaynticha divshi yekamekahna aahvan karayeche aasel tar dusara divas nivadayacha janata pahat aahe jay maharashtra Om Ram krushna Hari
बंटी पेक्षा अमल प्रामाणिक सरळ माणूस आहे
कार्यकर्ते : साहेब लोक विचारत आहेत की तुम्ही बिंदू चौकात का आला नाही म्हणून.....
बंटी : जाऊ दे रे ! मी उद्याच्या सभेमध्ये सांगतो,
की मी पुण्यात होतो म्हणून..!
😂😂😂😂😂
Palun jaych Nahi
Mahadik
फक्त सतीश पाटील
आले नाहीत बंटी
Rutuda khup zala yala
का
fadanvis sahebancha cha kandka
padaychay.... Vidhansabha 2024
Aare tuza kaka bhyala
Gp ki re
Kutabi hudik munna mahadik
हयांच फक्त सर्था साठी शक्ती प्रदर्शन एरवी गांडूळ
बंटी पाटील साहेब
Patil.mahadik..jara.dhrane.ghya..
Rada.nako....tumhi.gadit.basal...karykrte.matr.doke.fodatil..
हा पाटील लै मस्त वाल दिस्तुया तुडवा याला राखीव दलास आदेश द्या तुडवूनकाढा या माजोरड्याना
Andhbhakt
Kolhapurat yeun bgha mg kalal, Bunty Patil 🔥🔥