#houseboat #alleppy #kerala #marathivlog Mumbai to Kerala • विमानाचा प्रवास करुण आ... Kerala family vlog • आज चोर कौण होणार । Hom... How I met Uma Q n A vlog • How we met QnA Vlog
*कालवे, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि सरोवर असलेले शहर, 20 व्या शतकाच्या सुरुवातीला भारताचे व्हाइसरॉय जॉर्ज कर्झन यांनी "पूर्वेचा व्हेनिस" म्हणून अल्लेपी शहराचे वर्णन केले होते. त्यामुळे केरळची "व्हेनेशियन राजधानी" म्हणून ओळखली जाते. हे भारतातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.*
@@urankaranjekar3037 दादा मुन्नार, कुमारकोम, वरकला बीच, पद्मनाभन स्वामी मंदिर, फोर्ट कोची, जस्ट पूरम झालेल Vadakkunnathan मंदिर Thrissur, गुरुवायूर मंदिर ला नक्की भेट द्या.
@@urankaranjekar3037 *दादा केरळामध्ये त्रिशूरला जस्ट पुरम उत्सव झालेला Vadakkunnathan मंदिर, गुरुवायुरच प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर, पद्मनाभन स्वामी तिरुअनंतपुरम, वरकला बीच, मुनार, स्पाइस गार्डन थेकडी explore करा ✌️*
Wow very nice video, very nice to see you all in house boat enjoying your ride and I also like the beautiful bird sitting on every one shoulder. Thanks🌹 a lot.
छान आम्ही केरळ पाहीला आहे शिकारी मघे बसलो आहे केरळला केळयाची एक गोडसर केळी त्याला आरवली असा काहीतरी शब्द आहे छान लागतो तिरूवयनतम पुरम तिथे खाला आम्ही उमा नाखवीन कय चाललीस बोट घेऊन शी अस बील जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकविरा उमाचे आई बाबा पण हैवशी आहेत छान
दादा खूप छान आणि अप्रतिम ठिकाण होत उमा वहिनी मस्त आज घाबरल्या नाही तुम्ही दादा वहिनीची भिती गेली आहे आता 😄उमा वहिनी दादा आणि अन्या तुमची खूप मज्जा घेता येत हा 😂
आम्ही स्टे केला होता 1 डे साठी हाऊसबोट. खूप छान वाटल होत.केरळ खरेच खूपच छान आहे पुन्हा एकदा ट्रिप करावीशी वाटतेय.थँक्स दादा पुन्हा एकदा आठवणीना उजाळा दिल्याबद्दल ♥️

Thank you so much sir for sharing this information 😊😊👍🙏
@@urankaranjekar3037 दादा मुन्नार, कुमारकोम, वरकला बीच, पद्मनाभन स्वामी मंदिर, फोर्ट कोची, जस्ट पूरम झालेल Vadakkunnathan मंदिर Thrissur, गुरुवायूर मंदिर ला नक्की भेट द्या.
@@urankaranjekar3037 *दादा केरळामध्ये त्रिशूरला जस्ट पुरम उत्सव झालेला Vadakkunnathan मंदिर, गुरुवायुरच प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर, पद्मनाभन स्वामी तिरुअनंतपुरम, वरकला बीच, मुनार, स्पाइस गार्डन थेकडी explore करा ✌️*
House बोट मस्त..... सुंदर निसर्ग.... अद्वितीय केरळ... सोबत तुझा विनोद आणि वलॉंग पण छान 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
एकदम मस्त केरळ सिरीज आणि खूप छान विडीओ प्रणित खूप मजा आली
हाऊस बोट खूप छान आहेत
क्लायमेट खूप सुंदर झाला आहे
केरला बेस्ट आहे enjoy both of you विडिओ खूप छान gbu❤
Kerla is the best......
Tumche kerala che vlog khup bhari aaheta aamhala khup aavadata❤
Khup chan video 👌👌👍👍... Anaya enjoying vacation ❤... Drawing pan khup chan kadhaleli❤❤
Khup diwas tumacha doghanchi nok zok miss keleli😊
Shikara ride 👌👌... Awesome climate... Enjoy
You made us all enjoy too Allepey and houseboat ride superb
अप्रतिम.... सुंदर....❤
Wow very nice video, very nice to see you all in house boat enjoying your ride and I also like the beautiful bird sitting on every one shoulder. Thanks🌹 a lot.
Thank you 😊😊
Khup Chan vataley
Kerala che vlogs khup ch mast astat tumche…
Khup chan video
भारीच👌 अडीपोली
माझे आवडते ठिकाण केरळ
मी येणार आहे त्रिशुरला भेटूया. आराटापुझाला येतो.
Khup sundar shikara ❤nice video family 😊
Thank you 😊
Anaya khup god
केरळ खुपच सुंदर
छान आम्ही केरळ पाहीला आहे शिकारी मघे बसलो आहे केरळला केळयाची एक गोडसर केळी त्याला आरवली असा काहीतरी शब्द आहे छान लागतो तिरूवयनतम पुरम तिथे खाला आम्ही उमा नाखवीन कय चाललीस बोट घेऊन शी अस बील जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकविरा उमाचे आई बाबा पण हैवशी आहेत छान
Uma me vicharo tila athvat nahi shabd aapka ki nakki try karu amhi pan 👍
Thank you so much commnet sathi 😊😊🙏
Badakancha leader mainduck👌👌
मस्त
Waa mastch vatle back water house boat Anaya too good❤
😊😊😊
दादा खूप छान आणि अप्रतिम ठिकाण होत उमा वहिनी मस्त आज घाबरल्या नाही तुम्ही दादा वहिनीची भिती गेली आहे आता 😄उमा वहिनी दादा आणि अन्या तुमची खूप मज्जा घेता येत हा 😂
Thank you so much bhava now she is brave girl ghabrat nahi kaunala 😊😊😊
👌👌👌
Very nice 👍
Khup chaan
Mast vlogs
Anya so cute❤
मुत्तशन रॉक 👌
😊
HOUSE BOUT MASTCH ❤❤❤
Nice ❤
❤❤❤
❤
आम्ही स्टे केला होता 1 डे साठी हाऊसबोट. खूप छान वाटल होत.केरळ खरेच खूपच छान आहे पुन्हा एकदा ट्रिप करावीशी वाटतेय.थँक्स दादा पुन्हा एकदा आठवणीना उजाळा दिल्याबद्दल ♥️
आम्ही पण जाऊन आलो खप छान आहे
Kiti kharch aahe boat cha kiti tas information
Uma vahini Ani Anaya chi Marathi bhari ahe uma vahini chi acting jam bhari ahe love you uma vahini jam bhari ahe tu
Hii A.P.U.....❤🎉❤🎉❤🎉
Im the first ❤ # chiplun 😊
Thank you 😊🙏
Mast bhawaa
माझी वर्षातून भेट असते Gods Own Country ला.
अनयाला हत्ती दाखवायला ने,
त्रिसूर - अथरपल्ली - वलपराई रूट कर
भारी आहे धबधबे हत्ती जंगल
Jam bharli kerala che vlogs majjach majja.munnar la jaa dada
😊😊😊
Dada kodungallur uma vahini cha ghara pasun kiti lamb ahe? Mazi cousin tikde rahte.
45 min rasta aahe
Vahini cha gava ch nav kay ahe?
@@pratimakoli1508 Arattupuzha trissur madhye
Dada costing pan sangat jaa.rides chi.shikara chi kay cost ahe
Next vlog madhte sangto👍👍😊
Kerla to Uran ,zakkas site ,😅
😊
Tuji mrs ahe ti tila ks kay mumma mante tu kay massage denar tu
Tuzi wife over acting karte
❤❤❤