माझा साखरपुडा समारंभ..😍 | गुड न्यूज - फायनली मुंबईमध्ये आपल्या भेटीची तारीख ठरली..🤩 | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#साखरपुडा
#लग्न
#YesMaharaja
आला एकदाचा video वाट बघतच होतो कधी video येते आणि तुझा साखरपुडा बघतो 😅❤ परत एकदा Congratulations Roshan Dada ❤️🥳🎉🎹🥁
झाला एकदाचा साखरपुडा, रोषण आणि अदिती यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा 💐🌹🎂🍫
आईशपथ गावची आठवण आली
आपल्या कोकणात कोणाच्या ही घरी बारसा असो वा लग्न असो भोंग्यावर अशी लग्नाची गाणी गात असतात आणि तो आवाज पूर्ण गाव भर पसरत असतो
खूप भारी ❤❤❤❤❤
अभिनंदन भाई .
8 दिवसाने उगवला तो पण सरळ साखरपुड्याला.
वहिनीनच्या घरा समोरील निसर्ग खुप भारी आहे.
मन:पूर्वक अभिनंदन रोशन आणि दोघांनाही पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खुप छान झालाय video दादा ♥️आणि एक लग्नाचं नविन गाणं येतंय याची चाहूल लागलीय आम्हाला♥️आता या पुढे येणारे व्हिडिओ आजुन धमाकेदार असतील यात काही विषयच नाय♥️💐🔥
Roshan tula congratulations 👏👏👏👏😊
Congress
रोशन आणि आदिती दोघांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा!
छान vlog ....
अभिनंदन रोशन मज्या आली साखर पुडा बघुन आता ह्या पुढचे सर्व व्हीडिओ टाक वाट बघतोय
तुम्हा दोघांनापण खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी all the best....🎉👌🤗👍🙏
congratulations yes maharaja owner ❤
Congratulations bhava
Congratulations dada🎉
Congratulations 🎉
आपल्या दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच माझी सदिच्छा 💕
💑 आपल्या दोघांना साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💑❣
अभिनंदन
Congratulations Roshan bhau khup Chan vlogg Ani tujha look pan khup Chan hotta mala vel bhetla tar me nakki bhandupla nakki yein
Khup Chan par padla tumcha sakharpudha
😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Congratulations roshan dada💐
रोशन आणि वहिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉💐🙏💕
Congratulations Roshanda ni vahini 🎉💐🥰 mst zhala sakhrpudha..Chan diste jodi..👌👌..
Congratulations🎉🎉🎉
खूप मस्त झाला व्हिडिओ ❤ मज्ज्या आली व्हिडिओ बघायला 🥳🥳 congratulations Roshan dada & Aditi vahini 🎉🎉
तुझे वडील कुठे दिसत नाहीत साखरपुड्यात हादिर्क शुभेच्छा 👌👌🌹🌹
अभिनंदन भावाशी तुम्हा ऊभयताच
❤ अभिनंदन भावा आणि वहिनी ❤
Congratulations Roshan dada & vahini..🥳 💐tumchi jodi khup chan ahe.
परत रोशन तुला आणि आदिती ला माझा पूर्ण ( सावंत फॅमिली ) कडून साखरपुडाच्या कोटी : कोटी शुभेच्छा.. आणि अभिनंदन..
🎉🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐
Congratulations both of you 🎉💐
Congratulations Roshan Bhawa Pedo khali Padalo Aani Tu catch ghetalas to seen Bhari vatalo 😂
Congratulations sakharpudyacha khup shubhecha roshan sir🎉🎉🎉
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.खुप सुंदर होता कार्यक्रम .
भावा.विडिओ मस्त झालाय ❤
साखरपुडा च्या भावा आणी वहिनीसाहेब खूप खूप शुभेच्छा. 💐💐
येस महाराजा.
Chala re Dada chya lagnala 😂❤🎉
Congrats bhau 🎉
रोशन खूप खूप शुभेच्छा भावा ( सातारा) 17 मार्च ला मुंबईत नक्की भेटू , from, yes maharaja fammily
रोशन आणि अदिती तूम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा प्रथम😊
Congratulations Dada vahini 🎂💐🍫🍫🍫🤗🤗😍😍❤❤
Congratulation roshan dada & vahini both of u 💐🎁❤️
Kup chan
अभिनंदन रोशन आणि अदिती 💐💐
रोशन तुझा असाच साखरपुडा चा विडिओ असाच मोठा आला आहे..
असेच तुझें हळदी चे आणि लग्नाचे खुप मोठं : मोठें विडिओ येऊदे..
कारण:- माझा फॅमिली ला फुल टिव्ही स्क्रीनवर आवडेल आणि तुझा सबस्क्राईब फॅमिली ला पणं आवडेल....
अभिनंदन रोशन आणि आदिती . आणि येस महाराजा सर्व परिवार ला खूप खूप शुभेच्या
Congratulations Brother💐
Congratulations Roshan n Aditi 🎉
God bless 🙏
अभिनंदन
जय महाराष्ट्र
खूप खूप अभिनंदन मित्रा
Nice 👍👍
Mast
साखरपुडा हार्दिक शुभेच्छा ❤
अभिनंदन रोशन आणि आदिती 🎉🎉 छान आहे हा आदिती
Congratulations 🎉🎉🎉 pudhachya vediochi vat baghato 🤗🤗🤗
अभिनंदन भावा रोशन 🎉 👍
अभिनंदन रोशन आणि अदिती 🎉
Abhinandan Roshan & Aditi vahini 🎉🎉❤🎉
🎉 अभिनंदन दोन्ही युट्यूबर चे 🎉🎉
गंप्या शेठ दिसला नाही
🎉🎉रोशन दादा हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉
Thumbnail वाला pic एकच नंबर आहे😊
1 no Video Bhava 👌👌❤
Congratulations ❤❤
अभिनंदन 💐💐🎂
Congratulations 👏🏻💐 Both of You 🥰
Tumhi doghe hasat raha khush raha mast raha. Saglya lokancha tumhala ashirwad ahe. Gampya nahi disala
👌
Congratulations both of you 🎉💐💐
❤❤❤👍
अभिनंदन रोशन 💐💐💐💐
अभिनंदन दोघांना साखरपुडयाच्या 💐💐
नाराजी एवढीच आहे की व्हिडिओ खुपच लहान होतात बाकीच्या गोष्टी समजु शकतो आणि साखरपुडयाच्या शुभेच्छा
congretchulations both of you 🎉🎉🎉
Congratulation Both Of You.....
खुप खुप अभिनंदन 🎉❤💐💐
अभिनंदन रोशन दादा आदि वहिनी
एकदाश झाला साखरपुडा दादा तुझा
अभिनंदन रोशन आणि आदिती
Congratulations ❤
God bless you both.
रोशन आणि अदिती तुम्हा दोघांचे अभिनंदन
Congratulations to both of you
Congratulations Dada🎉
Congratulation Roshan 🎉🎉🎉
अभिनंदन 💐💐💐
अभिनंदन रोशन भावा ❤
Congratulation Roshan bhau👌💐💐
अभिनंदन🌷🌷🚩🚩🚩
Heartiest congratulations both of you....
Congratulations 🎉☺️STAY BLESSED BOTH OF YOU ❤️
Congratulations both of you 🎉💐💐🎊
congratulations both off u dada 🎉
अभिनंदन 🤵🏻👰🏻♀️💐
Congratulations🎉🎉❤both of you
Congralation both of you
Congratulations roshan da & vahini 🎉❤ sorry video late pahila thoda
Congratulations 🎉🎉🎉 Roshan..
khup abhinandan 🎉🎊
Congratulations dada❤❤🎉🎉
अभिनंदन दादा ❤🎉🥳
Congratulations Roshan bhava 🎉🎉🎉
Congratulations both of you 🥳
❤रोशन आणि आदिती ❤ यांना खूप खूप शुभेच्छा 🎉 🎷🥁 🎺
अभिनंदन रोशन दादा
Congratulations both of you
अभिनंदन.
Congratulation dada ❤