अपात्र महिलांसाठी खुशखबर ज्याच्या खात्यात पैसे आले नाही..|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana form payment

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • अधिक माहितीसाठी वेबसाईट 👇👇👇
    kisanhelpline....
    लाडकी बहीण योजनेचे हे केल्याशिवाय पैसे येणार |Majhi,Mazi Ladki Bahin Yojana form Approved,pending
    Discover how to navigate the Majhi Ladaki Bahin Yojana application process, including steps to edit a rejected form and reapply successfully. Learn what actions to take if your Majhi Ladki Bahin Yojana form is rejected and the necessary documents for submission. Our guide covers the online application process and the importance of the Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra for form approval. Gain insights into the Majhi Ladki Bahin Yojana approval process in Maharashtra to ensure your application for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana is accepted.

Komentáře • 1K

  • @AryankoliKoli
    @AryankoliKoli Před 22 dny +61

    आम्ही तर धुनी भांडी करून जगतो तरी आम्हाला मिळाले नाही आता तर अस वाटतय सगळं बोगस आहे हे ज्यांना गरज नाही त्यांना अगोदर मिळाले साहेब . या गरीब बहिणी कडे पण बघा खूप उपकार होतील दादा 🙏

    • @shankargirigoudanavar8170
      @shankargirigoudanavar8170 Před 14 dny +1

      माझे पै से आलेत पण तीबँकेत कट करून घेतले आहे त

  • @Official__Divya-15
    @Official__Divya-15 Před 21 dnem +26

    माझ्या घरी तर कोणालाच भेटले नाही . ज्यांना गरज आहे त्यांना भेटले नाही, ज्यांना गरज नाही त्यांना भेटले, वारे सरकार,,,,,

    • @chandrakantkhanzode9293
      @chandrakantkhanzode9293 Před 17 dny +2

      हो ताई अगदी बरोबर ज्यांना खरोखरच गरज असते त्यांनाच भेटत नाहीत,,आता घ्यायचे च आहेत तर सर्व गरजू महिलांना दिले पाहिजेत,

  • @PPhad-vn5iv
    @PPhad-vn5iv Před 22 dny +21

    माझा फॉर्म 15 अॉगस्ट च्या अगोदर अप्रूव झाला आहे पण तरीही मला पैसे मिळाले नाहीत 😢

  • @mangalkolhapure5953
    @mangalkolhapure5953 Před 22 dny +8

    मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद आभारी आहे सर

  • @vishnuchaudhari8823
    @vishnuchaudhari8823 Před 23 dny +54

    जे अधिकारी फार्म चेकीग करत आहे त्यांना काय त्रुटी आढळल्यास त्या नी लगेच अर्ज दारास फोन करून बोला किंवा मेसेज द्वारे सुचित करण्यात यावे

    • @PranaliKasekar
      @PranaliKasekar Před 21 dnem +4

      माझे पैसे अजून आलेले नाही 4 ऑगस्टला फॉर्म अप्रो झाला

    • @PranaliKasekar
      @PranaliKasekar Před 21 dnem +2

      4 ऑगस्टला माझा फॉर्म अप्रूव्ह झाला अजून पैसे आलेले

    • @iqrasalmani3183
      @iqrasalmani3183 Před 21 dnem +2

      Main Saima Parveen Ghulam Nabi majhe paise ladli bahan Yojana ke aale naahi

  • @sunitasawant9046
    @sunitasawant9046 Před 23 dny +52

    राखी पोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा अभिनंदन मुख्य मंत्री साहेब दादा मला ओटीपी आला आहे फार्म मंजूर पण झाले परंतु पैसे नाही आले

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 Před 24 dny +36

    ह्या सगळ्या आनंदाच्या बातम्या अभिनंदन महिलांसाठी केलेल्या उपकाराची परतफेड मतदानात होईल पण रोजंदारी आणि कॉन्ट्रॅक्टवर वर काम करतात कामगार त्या कष्टकऱ्यांचे पगार लवकर करा दुसरा महिना भरत आला तरी पगार नाहीत कृपा करा तेवढी पगार वेळेवर होण्याची

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Před 23 dny

      तुम्ही TMC सिक्युरिटी गार्ड आहेत का

    • @sachinovhale5904
      @sachinovhale5904 Před 23 dny

      त्यासाठीच पैसे वाटायला चालू केलं आहे.करा मतदान..😅😅😅😅

  • @dineshshelavale5346
    @dineshshelavale5346 Před 23 dny +30

    एडिट ऑप्शन येत नाही आणि ज्या महिला पात्र असून त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत आणि त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर त्यांची एक प्रकारे नुकसानच आहे अशा महिलांनी काय करायचे

  • @SunitaCHAVAN-gc7ng
    @SunitaCHAVAN-gc7ng Před 24 dny +24

    धन्यवाद भाऊसाहेब श्रावण महिना हा गरीब बहिणीचा खुपच कडक असतो हिच ती वॆळ एकनाथभाऊ मुख मंत्री साहेब 8:03

  • @yuvrajdhumal1517
    @yuvrajdhumal1517 Před 20 dny +1

    धन्यवाद भाऊ खूप छान माहिती सांगितली

  • @jitendrajadhav1831
    @jitendrajadhav1831 Před 21 dnem +19

    लाडकी बहिण ऐवजी सुरक्षित बहिण योजना राबविने आताची महारास्ट्र राज्यातील खरी गरज आहे.साहेब आपल्या महारास्ट्रात मुली बाळी सुरक्षित नाहीत साहेब.😔😱

    • @ravichawan8163
      @ravichawan8163 Před 20 dny

      Puja Ravi Chauhan ki ladki

    • @sudeshjaiswal2601
      @sudeshjaiswal2601 Před 18 dny

      क्याबात कहीभाई आपने जबरदस्त जय जय श्री राम 🙏🙏👍👍☝💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VikasSonawane-uz6qf
    @VikasSonawane-uz6qf Před 21 dnem +1

    खूपच छान माहिती दिली थँक्यू

  • @user-fm4pm4sk6z
    @user-fm4pm4sk6z Před 23 dny +16

    माझ्या लाडक्या मुख्यमंत्री भावाला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @aparnabokare9898
    @aparnabokare9898 Před 22 dny +8

    13 आगसट ला फार्म Aprod झाला पन पैसे आले नाही

  • @trigmythgamerz8734
    @trigmythgamerz8734 Před 23 dny +10

    aadhar seeding kara dbt transfer only in aadhar seeding account only......

  • @deepikabhatt6874
    @deepikabhatt6874 Před 10 dny

    Thanks lot❤
    God bless mukhya mantree Ji shinde shaeb aamhi sagalya ladkya bhini terfe anant subecha🎉be happy

  • @suvarnamakde2224
    @suvarnamakde2224 Před 23 dny +7

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्हाला

  • @SunitaBhandare-h6j
    @SunitaBhandare-h6j Před 22 dny +2

    Mukhyamantri bhavu sahebana raksha bandancha khup khup shebhechs🎉

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 Před 23 dny +8

    🙏🙏sir.mala paise ale ahet.khup dhanyawad saheb.🙏👍👍great work.

  • @umamaske5172
    @umamaske5172 Před 24 dny +195

    5 ऑगस्ट फॉर्म भरला अप्रूव्ह आहे पण पैसे जमा नाहीत

  • @user-il5hg4oz4p
    @user-il5hg4oz4p Před 23 dny +3

    सर तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Sarthak3004
    @Sarthak3004 Před 21 dnem +1

    सगळं ओके पण पैसेच आले नाही दादा पण खुप छान हया निमित्तान महीला वर्ग बाहेर पडला

  • @madhuritadwalkar9580
    @madhuritadwalkar9580 Před 24 dny +74

    माझे पण Aprov आहे. पण पैसे मिळाले नाही

  • @SachinSachin-vj1vs
    @SachinSachin-vj1vs Před 24 dny +24

    पैसे आले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @MudrikaGhodake
    @MudrikaGhodake Před 24 dny +16

    सर रिजेकट फार्म भरन्यासाठी एडिट आप्शन चालु करा तरच फार्म येणार

    • @ashwinijoshi5946
      @ashwinijoshi5946 Před 22 dny

      फॉर्म reject झाला तर new फॉर्म भरणे

    • @SonaliTikhat-kq9fm
      @SonaliTikhat-kq9fm Před 22 dny

      ​@@ashwinijoshi5946tumcha new from bharlela apprual jhala ka

  • @AlimShaikh-m9e
    @AlimShaikh-m9e Před 18 dny +1

    Dhanyvad sar

  • @sunita6851
    @sunita6851 Před 22 dny +13

    फॉर्म भरताना जी बँक माहिती देण्यात आली आहे.परंतु आधार कार्ड दुसऱ्या बँकेत लिंक आहे असे समजले तर काय करायचे याबद्दल माहिती देण्यात यावी.खूप छान माहिती देतात.आपले मनापासून आभार. धन्यवाद.

    • @FilmyDrama-fr5cy
      @FilmyDrama-fr5cy Před 22 dny

      Aadhar card jya bank barobar link asel tyat paise yeun jatil

    • @adibbb9773
      @adibbb9773 Před 21 dnem

      लिंक असलेल्या बँकेतच जमा होतील

    • @MayurTamboli-nv1zx
      @MayurTamboli-nv1zx Před 21 dnem

      Jya bankela adhar link ahe tya bakneche Ani adharchrche nav vegle asel tar Kay karay he

    • @VastalaJadhav-r9v
      @VastalaJadhav-r9v Před 21 dnem

      माझा ही सेम प्रॉब्लेम झाला आहे. जी बँक आधारला लिंक आहे. त्याच्या मध्ये कोणतेही व्यवहार करत नाही काही वर्षांपासून. तर ते बँकेचं खात आधरला active दाखवत आहे. ते dactive करायला बँक support करत नाही.
      तर अश्यावेळी काय करावे.

    • @VastalaJadhav-r9v
      @VastalaJadhav-r9v Před 20 dny

      मी फॉर्म भरताना ज्या बँकेचे व्यवहार आहेत त्याचे कागदपत्र दिले आहेत. पण त्याला आधार लिंक नाही.
      काय करावे त्या बद्दल माहिती सांगा.
      म्हणजे काहीतरी मार्ग सापडेल.

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 Před 23 dny +7

    माझ्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री भावाला राखी पोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @manishmeher5581
    @manishmeher5581 Před 23 dny +10

    नारी शक्ती एप वरून फॉर्म भरला होता... पण तो रीजेक्ट झाला आहे... तर तो फॉर्म एडिट नाही होत तर पुडची प्रोसेस कशी करायची 😢

  • @varshachaudhari1324
    @varshachaudhari1324 Před 22 dny +1

    Dhanyawad Sir 🙏

  • @SunitaCHAVAN-gc7ng
    @SunitaCHAVAN-gc7ng Před 24 dny +19

    लाडकी बहिणीचे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब राखीपौर्णीमेचा खुप खुप शुभेच्छा 🎉

    • @madhurishelke
      @madhurishelke Před 22 dny +1

      माझा फॉर्म अप्रोल पण झालेला आहे आणि आधार पण लिंक आहे तरीसुद्धा मला पैसे आले नाहीत काय करावे लागेल

  • @surabhidarge4840
    @surabhidarge4840 Před 23 dny +2

    राखी पौणिमा च्या शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब. माझा फार्म मंजूर झाला आहे. पण पैसे काही आले नाही आजून

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Před 22 dny +3

    बँकेत जाऊन बघा चेक करा पैसे आले आहेत का ....masseg काही माणसांना आलेला नाही पण पैसे जमा झाले आहेत....

  • @AdityaDaspute-pl4ns
    @AdityaDaspute-pl4ns Před 2 dny +1

    पैसे आले नाही पैठण संभाजीनगर सुनिता दसपूते संपूर्ण माहिती आहे फांम आपूल आहे फांम आपूल आहे आधार कार्ड लीक

  • @user-wv2zz2zi5b
    @user-wv2zz2zi5b Před 22 dny +4

    Bank seeding status check kel pn inactive dakhvt aahe 3-4 divsa aadhi link kel account tri sudha aaj bgitl tr inactive ch dakhvt aahe

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh Před 23 dny +2

    Best wishes happy

  • @hemlatapatil7941
    @hemlatapatil7941 Před 22 dny +4

    17 तारखेनंतर आधार लिक झालेत त्यांना या महिन्यातच पैसे द्यायला हवे होते.त्या बहिणी देखील खुश झाल्या असत्या.

  • @user-mb1zi2fq3f
    @user-mb1zi2fq3f Před 22 dny

    बहुत बहुत धन्यवाद आपने भी कुछ सही विश्लेषण करके पूरी अच्छी तरह जानकारीदी है

  • @user-jb9tw4on1y
    @user-jb9tw4on1y Před 23 dny +4

    Dada me 13 agust la net cafe madhun form bharla application successful cha MSG ale ahe pn aprove cha MSG ata parynt nahi ala ahe..status kasa check karaycha...

  • @AyushBhai677
    @AyushBhai677 Před 21 dnem +2

    ऐका बहिणाला देता आणी दुसऱ्याला दुखी करता त्याच्यापेक्ष महागाई काही करा ना सर्व च कुश होती

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 Před 24 dny +96

    बोरगावकर चा व्हिडिओ आहे वाटतं😂 गोल गोल गोल गोल फिरून दुसऱ्याचे व्हिडिओ चोरून चोरून व्हिडिओ बनवण्याचा छान प्रयत्न केला आहे😂

  • @jayshreeram-nv3zt
    @jayshreeram-nv3zt Před 23 dny

    Thanks bhaiya khup Chan mahiti dili 🙏

  • @deepalinalawade3681
    @deepalinalawade3681 Před 22 dny +3

    Form bharlyavar kiti divsani massage yeto

  • @sangeetashelar4041
    @sangeetashelar4041 Před 22 dny +1

    Mala paise milale khup abhari ahe mi tumchi thank you so much

  • @seemabotre6112
    @seemabotre6112 Před 24 dny +13

    मी 13 ऑगस्ट ला फॉम व्यवस्थित भरला पण अजून approved नाही झाला. (पुणे)

  • @KalpeshAnkushe-uv5sj
    @KalpeshAnkushe-uv5sj Před 21 dnem +1

    मॅसेज आला सबमीट पण पैसे नाही आले .आँनलाईन ऑफलाईन दोनी वर भरला तरी पैसे आले नाही सगळे कागद पत्र बरोबर देऊन आधार लिंक असुनही.

  • @AnilKamble-cg1id
    @AnilKamble-cg1id Před 23 dny +4

    सर मला एक call आला होता NYS no. सांगा मी संगीतला मग काय मला पैसे येणार नाहीत का pls sanga sir

  • @user-fz9ee5xc1o
    @user-fz9ee5xc1o Před 23 dny +2

    खूप छान वाटली माहिती

  • @aabhadeshpande3044
    @aabhadeshpande3044 Před 22 dny +4

    मी 10 ऑगस्ट ला परत फॉर्म भरलाय पण आजू. Approval पण नाही आल... ते कधी पर्यंत येईल ?

  • @bapupatil152
    @bapupatil152 Před 24 dny +2

    Shinde sir Thank you पैसे आलेत

  • @AnilKamble-cg1id
    @AnilKamble-cg1id Před 23 dny +11

    सर मी रोज सगळ्याचे कमेंट वाचते पण KYC NO. बद्दल कोणीच बोलत नाही.pls रिप्लाय द्या सर 😮

    • @Bangaram9
      @Bangaram9 Před 22 dny +2

      Jo bank account number Diya hai, wo bank me jaake account se aapka aadhar link karne boliye, usko bolte KYC, uder aapka fingerprint se check karke attach karte

    • @user-kl1ox3su2v
      @user-kl1ox3su2v Před 20 dny

      Bank madhe bank acccount DBT zalay ahe ka check kara

    • @user-dq9ee4nt3w
      @user-dq9ee4nt3w Před 5 dny

      सर एकशे ऐक्याशीला फोन केलेला पण काही सांगत नाही त फक्त बोलता प्रतिक्षा कर तेच तेच बोलतात सांगत काय नाही त सर

  • @shubhangilokhande5328
    @shubhangilokhande5328 Před 23 dny +2

    Mala pasa ale thankyou saheb

  • @mathuraborade3806
    @mathuraborade3806 Před 24 dny +3

    Aho 31 September nasto 30 September aasto khatrishir saga

  • @ManviPimplakar
    @ManviPimplakar Před 23 dny +1

    Tumchasathi rakshabandhan Hardik shubhechha mahilansathi sahkary kelya Badal dhanyvad

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Před 24 dny +11

    7जुलै मधे भरला होता फाम 1रूभी आला नाही 7जुलै मधे भरला होता फाम 1रूभी आला नाही फार्म अपरु आहे

    • @priyagaware
      @priyagaware Před 23 dny +1

      Adar link navate ata link kale form part baryca ka please sanga

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 Před 23 dny

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @NandiniChoudhary-lc8ol
    @NandiniChoudhary-lc8ol Před 23 dny +3

    Maine 14 august ko form bari thi or approved bhi hua hua tha mujhe msg bhi aaya par abhi tak paise aaye nhi

  • @vidyakulkarni2536
    @vidyakulkarni2536 Před 23 dny +1

    मा ,मुख्यमंत्री साहेब धन्यवाद मला पैसे आले आहेत.पुणे

  • @AashaKumari-i4s
    @AashaKumari-i4s Před 23 dny +3

    Rakshabandhan chya khup khup shubhechha shinde Dada
    Aaj paryant tr sarkarchi kontihi yojna aamchyparyant pohochli nahi
    Tarisudha ashi apeksha karto ki ladkya bahiniparynt tumche 1500 yetil😢

  • @rd.gamingofficial9347
    @rd.gamingofficial9347 Před 23 dny +2

    Application submitted successfully asa massage ala ahe. Tr paise keva jama hotil

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 Před 24 dny +8

    सप्टेंबर महिना 30 दिवसांचा असतो निवेदक साहेब.

  • @omsapke777
    @omsapke777 Před 22 dny

    Chan mahit sagitli tumi

  • @sahilmore7803
    @sahilmore7803 Před 24 dny +8

    सर मला अप्रूवल पण आलेला आहे चार तारखेला तरीसुद्धा पैसे आले नाही खात्यामध्ये त्यांच्यातर्फे एक मेसेज सुद्धा आलेला आहे

  • @iqbalumrani3738
    @iqbalumrani3738 Před 24 dny +6

    सप्टेंबर महिना३० दिवसांचा असतो.

  • @sangitabhadange2156
    @sangitabhadange2156 Před 20 dny +1

    माझा फाॅर्म 7 जुलै ला भरलाआहे आप्रुव चा मेसेज पण आला बँकेत सर्व कागदपत्र चेक केल सर्व बरोबर आहे पण पैसेच आले नाहीत

    • @sangitabhadange2156
      @sangitabhadange2156 Před 20 dny

      काही चुक आसनतर लवकर सांगा

  • @archanakhare5038
    @archanakhare5038 Před 23 dny +4

    मी 9 तारखेला फार्म भरला पण अजून पेंडींग मधेच दाखवता आहे आता काय करायचं

  • @user-ti8qo2uf2l
    @user-ti8qo2uf2l Před 21 dnem +1

    Oh amch from 23juiy klhota 3 aogatth manjar Ah

  • @sulbhalondhe7993
    @sulbhalondhe7993 Před 22 dny +3

    पैसे आले नाही मुख्यमंत्री साहेब धन्यवाद

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Před 18 dny

    धन्यवाद सर

  • @user-ij9py2yr5u
    @user-ij9py2yr5u Před 24 dny +6

    माझा फार्म रिजेक्ट झाला आहे पण ज्या फोन वरून फार्म भरला आहे त्या फोन मध्ये माझ नांव किंवा फार्म भरलेले दिसत नाही

    • @shivshankaryadav9791
      @shivshankaryadav9791 Před 24 dny

      सरकार की जिम्मेदारी है मुख्यमंत्री ने कहा कि जवाबदेही तय होनी चाहिए थी लेकिन अब दुबारा भरने में सहयोग करें

    • @Pratiksha12379
      @Pratiksha12379 Před 24 dny

      Ary kuch nahi hai pagal bana rhe hai logo ko apna hi paisa apne ko de rhe

  • @user-nt9dh9mh2u
    @user-nt9dh9mh2u Před 23 dny +2

    आमचा फ्रॉम अजून पण पेंडींग आहे सर्व कागद पत्र बरोबर असून

  • @harihari2270
    @harihari2270 Před 24 dny +10

    पोस्ट खाते चालते का ते सांगा

  • @reedimasalgaonkar8570
    @reedimasalgaonkar8570 Před 23 dny

    Chan mahiti

  • @RupaliSanke
    @RupaliSanke Před 24 dny +3

    Maza from aproad zala pn pase ale nahi

    • @suhasinikarve6008
      @suhasinikarve6008 Před 24 dny +1

      आले नाही एप्रुड झाले

    • @rajkumarbhalerao8559
      @rajkumarbhalerao8559 Před 24 dny

      @@RupaliSanke 31 july नंतर भरला असेल फॉर्म तर 27 तारखे पर्यंत येतील

  • @manishavijekar5804
    @manishavijekar5804 Před 23 dny +2

    Thank you very much sir Maharashtra active government

  • @user-uy5kq1cf8i
    @user-uy5kq1cf8i Před 24 dny +3

    Nahi ale ajun

  • @prakashbhise6795
    @prakashbhise6795 Před 22 dny +1

    सप्टेंबर 30 तारखेपर्यंत आहे 31तारीख कधी येणार आहे का

  • @RajendraKadam-ze7gg
    @RajendraKadam-ze7gg Před 24 dny +3

    माझे खरंच पैसे आले नाहीत

  • @PriyaDevkar-s6l
    @PriyaDevkar-s6l Před 22 dny +2

    Sir arj manjur zhalay parantu pyse nahi aale😢😢

  • @sameerataar
    @sameerataar Před 24 dny +3

    Aadhar link ahe pen siding nahi

  • @SejalTambulkar
    @SejalTambulkar Před 23 dny +2

    Aadharcard link kel bank made pn bank wale aadharcard link nh krt ahe 8 te 10 divsh lagtin mnt ahe mg ky kra cha

  • @shrutikadeshmukh4363
    @shrutikadeshmukh4363 Před 22 dny +1

    3 ऑगस्ट ला msg आला आहे अपुव्ह आहे पण पैसे जमा नाही झाले

  • @mamtapremgaikwad
    @mamtapremgaikwad Před 20 dny +1

    पात्र असुन सुद्धा पैसे आले नाही

  • @rajshripatil3934
    @rajshripatil3934 Před 19 dny

    Thank you sir

  • @surekhanavale7830
    @surekhanavale7830 Před 24 dny

    पैसे आलेले आहेत खात्यात धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @AashaBaraf
    @AashaBaraf Před 11 dny

    आमचे चुकीचे फॉर्म भरले गेलेत आणि ते रिजेक्ट पण झाले प्लीज आमच्या पण अकाउंट ला पैसे आले पाहिजेत तुम्हाला खोटं वाटत असेल तर इन्वेस्टीगेशन करा आणि प्लीज आम्हाला पण लडकी बहिणी चा लाभ द्या प्लीज 🙏

  • @anuradhabhosale3819
    @anuradhabhosale3819 Před 22 dny

    कमी शब्दामध्ये अधिक माहिती देता येते.....

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Před 22 dny

    माझ्या पण बहिणीने फॉर्म भरला होता... पण फॉर्म भरताना तिला otp येतेच नव्हता... फॉर्म भरणारे जे कर्मचारी होते त्यांना पण काही कळले नाही... आणि कोणी पुढे काही करता येईल का हे ही नाही सांगितलं.😢
    खरच गरजवंतालाच खूप अडचणी येतात. बाकी या योजनेचा बऱ्याच सधन बहिणींनी फायदा पण उचललाय..

  • @lataramkar6910
    @lataramkar6910 Před 22 dny +1

    Jyana garaj Nahi tyana paise milale aamhi dhune bhande karnaryanche form reject kele kahi option dya

  • @THE_BOSS25
    @THE_BOSS25 Před 21 dnem

    दादा तू बातमी खूप महत्त्व ची देतोय पण खूप फिराऊन सांगतोय तर सरळ मुद्दा सांगशील तर बर होईल

  • @AtulBorade-f9g
    @AtulBorade-f9g Před 24 dny +1

    Rakshabandhanachua khup khup shubhechha ladkya bahiniche mukhyamantri bhau.......
    Maza form approved zala aahe tri suddha paise aale nahit sir

  • @ashakadam5594
    @ashakadam5594 Před 22 dny +1

    मी26जुलैला फाॅम भरलाआहे ओपीटी पण आला पण पैसै आले नाहीत.

  • @manisharajgure272
    @manisharajgure272 Před 22 dny +1

    9 ऑगस्ट ला माझा फॉर्म अप्रूवल झालाय पण माझ्या खातात अजून पैसे आले ना

  • @dhulahulge2356
    @dhulahulge2356 Před 22 dny +1

    माझा आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे तरी मला पैसे नाही आले

  • @manishagawari1632
    @manishagawari1632 Před 23 dny

    दादा खूपच छान माहिती दिली माझे पण पैसे आले नाहीत मी पण 5,तारखेला फॉमॆ भरला आहे

  • @kalpanachaudhari8417
    @kalpanachaudhari8417 Před 22 dny +1

    ज्या बँकेचा नंबर दिला होता त्यात न येता जे खातं बंद होतं त्या खात्यात आले म्हणून ₹2000 बँकेने कापून घेतले

  • @rajendrakarlekar5487
    @rajendrakarlekar5487 Před 19 dny

    Dbt ला आधार लिंक नसलेमुळे बऱ्याच महिलांना पैसे आले नाहीत लिंक प्रक्रियेला 8 ते 10 दिवस लागतात हे पण एक कारण आहे

  • @leenatoraskar4627
    @leenatoraskar4627 Před 23 dny +1

    26 July la from approve ahe Pan 😢 paise ale nahit Rakshabadan Pan zal

  • @vaishaliPankar-jo9qn
    @vaishaliPankar-jo9qn Před 23 dny +1

    राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ पैसे अकाउंट मध्ये आहे खूप खूप धन्यवाद

  • @punamgupta416
    @punamgupta416 Před 2 dny

    Maze ani aaiche vahiniche money ajun aale nHi form cover aage tari suddha. Tithe sangat aahet 1ka bank chi link cancel karawi lageltevha yeil he khara aahe ka?donhi banket link asel tar yet nahit ka money?