अपरिचित इतिहास - भाग २४ : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर खाते | Spies of Shivaji Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2019
  • इतिहासात अनेक गोष्टी अज्ञात असतात, त्याबद्दल विशेष काही माहिती उपलब्ध नसते त्यामुळे त्या गोष्टी इतिहासप्रेमीना, अभ्यासकांना गूढ वाटतात. हेरखाते हे त्यापैकीच एक. हेर, त्यांची कामगिरी या कानाची त्या कानाला खबर लागू न देता करत असतात. अतिशय जोखमीची कामगिरी हे हेर बेधडक आपले आयुष्य पणाला लाऊन पार पाडतात. पण त्यामुळेच अनेक मोहिमा यशस्वी होण्यामध्ये या हेरखात्याचा सिंहाचा वाटा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते देखील असेच कार्यकुशल होते. अर्थात त्याचे विशेष उल्लेख सापडत नाहीत. आणि हेच त्या हेरखात्याचे यश म्हणायला हवे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचे काही उल्लेख मिळतात का ते पाहू.
    #MarathaHistory #Spies #गुप्तहेरखाते
    आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
    Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Website : www.marathahistory.com
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Facebook : / marathahistory
    Background Music Credit
    / @giovannipuocci
    All images in the video are for representational purpose only.

Komentáře • 133

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  Před 4 lety +18

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    CZcams.com/MarathaHistory
    CZcams.com/Virasat
    CZcams.com/Historiography

    • @sachinkarande9714
      @sachinkarande9714 Před 3 lety

      दादा तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो खूप छान असतात
      पेशवाई केव्हा आणि कशी संपली आणि त्या नंतर राजेशाईचे काय झाले याची माहिती द्या plz

    • @premasclasses350
      @premasclasses350 Před rokem

      फार छान माहिती.with proof.hiroji farzand chi mahiti sanga,👌👍👃🌹👍👌

  • @megamind5740
    @megamind5740 Před 4 lety +84

    महाराजांच्या हेराबद्द्ल जास्त पुरावे मिळत नाही हेच त्यांचे यश आहे.

  • @govindkakade6825
    @govindkakade6825 Před 4 lety +31

    बहिर्जी नाईक हे महाराजांच्या रायरेश्वर मंदिरातील शपथेपासुन अगदी महाराजांच्या मृत्यूपर्यंत साक्षीदार होते

  • @omkarmordekar693
    @omkarmordekar693 Před 4 lety +20

    भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय हेरखात्याने शिवाजी आणि संभाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंतचा अभ्यास अतिशय सूक्ष्म पध्दतीने करावा आणि धोरणे अमलात आणावी असे केल्यास भारताकडे कुणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. इतिहासाने आपल्याला एवढ भरभरून दिलय तरीही आम्ही भारतीय सिकंदर लाच धन्य मानतो

    • @jgithjt
      @jgithjt Před 3 lety +2

      हो एकदम बरोबर, पन हिच खंत वाटे, आपल्या देशातील गद्दार लाल सलाम वाले वामपंथी आणि मुस्लिम लेखक यांनी आपल्या भारतीय हिंदू वीरानाचा इतिहास पुस्तकात लिहलानाही जो लिहला तो पन अगदि थोडा काही ओळीन चा लिहला

  • @nikhilkoli8046
    @nikhilkoli8046 Před 4 lety +6

    महाराजांना जसे भारतीय नौदलाचे जनक म्हंटले जाते तसे ते भारतीय गुप्तहेर खात्याचे जनक ही होते आणि भारतीय गुप्तहेर खात्याचे पाहिले प्रमुख बहिर्जी नाईक हे होते

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 Před 2 lety +6

    हेरसेनापती बहीर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन...//जय जिजाऊ// //जय शिवराय//🚩.......
    ......
    .. बाहिर्जी नाईकांनबद्दल अजून काही माहिती मिळाल्यास शेअर करा...🙏🏻

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil Před 3 lety +4

    शासनकर्ता हेरांशिवाय शासन चालवूच शकत नाही हेर हेच शासनाला स्थिर ठेवू शकतात

  • @thakarwadimuseum6970
    @thakarwadimuseum6970 Před 3 lety +4

    आम्ही आमचे राजे शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर . आम्ही लोककलाकार आहोत पण जस बोलतात कि गुप्तहेर यांचा संदर्भ कुठे भेटत नहि तास आमचाही झालं ..आम्ही ठाकर आदिवासी कलाकार यांचा काही संदर्भ मिळाल्यास आम्ही जानू इच्छितो .खूप बार होईल 🙏🏻

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil Před 2 lety +2

    लहाणात लहान राज्य व्यवस्था किंवा मोठ्यात मोठी राज्य व्यवस्था केवळ हेर व्यवस्थेच्या एकनिष्ठ स्वामी सेवेवर आधारित असते असे स्वामीनिष्ठ सेवक राम राज्य गावागावात आणून देवू शकतात अशा स्वामीनिष्ठ हेर सेवकांना त्रिवार नमन

  • @1904909
    @1904909 Před 3 lety +1

    छान । जे काही राज्य कारभारा साठी लिखित माहिती ठेवावी लागते ती रायगड व शनिवार वाडा जाळला गेला त्यामुळे नष्ट झाली

  • @aaplashailesh
    @aaplashailesh Před 4 lety +6

    आपले सगळेच व्हिडीओ अप्रतिम आहेत. राजाराम महाराज आणि विश्वासराव पेशवे हे इतिहासातील दुर्लक्षित परंतू शूर लोक आहेत त्यांच्याबद्दल नक्की व्हिडीओ बनवावा ही विनंती

  • @rohitart-avindramhatre1236

    मानाचा मुजरा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना 🙏🏼

  • @ganeshchavan3185
    @ganeshchavan3185 Před 4 lety +2

    खूप छान सर तुमच्या आवाजात एक जादू आहे तुमच्या सारखे शिक्षक जर शिकत असताना भेटले असते तर कदाचित इतिहास अजून चांगल्या पद्धतीने समजला असता तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजवता तसे आता पर्यंत कोणी च समजवले नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्राच्या शूर वीरांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही सक्षम आहात तुमचे कार्य असेच चालू राहो आणि आम्हाला अजून चांगली माहिती द्यावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
    बत्तीस दाताचा बोकड असे अफजलखान याला असे का समबोधले जात होते त्या विषयी काही माहिती भेटेल का सर असेल तर नक्की कळवावे

  • @nishumane5884
    @nishumane5884 Před 4 lety +35

    "प्रौढ प्रताप पुरंदर"
    "महापराक्रमी रणधुरंदर"
    "क्षत्रियकुलावतंस"
    "सिंहासनाधिश्वर"
    "महाराजाधिराज"
    "महाराज"
    "श्रीमंत"
    "श्री"
    "श्री"
    "श्री"
    "छत्रपति "
    "शिवाजी"
    "महाराज"
    " की"
    "जय "
    ।। जय भवानी जय शिवाजी राजे ।।
    ।। हर हर महादेव ।।

  • @adi482
    @adi482 Před 3 lety +1

    अशी माहिती ते पण हेर खात्याबद्दल मिळणे दुर्मिळ आहे. खूपच छान .

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 Před 3 lety +2

    Very nice

  • @prashantkhatu9697
    @prashantkhatu9697 Před 4 lety +3

    सुंदर. अभ्यास करू योग्य आणि खरी माहिती किंवा इतिहास लोकां पुढे मांडल्या बदल धन्यवाद

  • @kulkarnipiyush04
    @kulkarnipiyush04 Před 4 lety +5

    सचिन जोशी जी खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद

  • @od3905
    @od3905 Před 3 lety +1

    अप्रतिम !! खूप छान प्रयत्न.. हे प्रयत्न असेच सुरु ठेवावे ही नम्र विनंती.. 👌👌🙏🙏💯

  • @NileshKantak
    @NileshKantak Před 4 lety +4

    फारच सुरेख पद्धतीने कथन केले आहे.

  • @akshayshinde2380
    @akshayshinde2380 Před 4 lety +4

    Jay shivray

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 Před 2 lety +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @kedarbhat007
    @kedarbhat007 Před 4 lety +4

    खुप छान आणि अस्सल पुराव्यांनीशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडियोमध्ये अस्सल पुराव्यांची दाखवण्यात येणारी झलक बघायला खुप छान वाटतं..

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 Před 4 lety +9

    " हेर " हे तो राजाचे डोळे होय. आपल्याकडे इतिहासात प्रत्येक कर्तृत्ववान, पराक्रमी मनुष्याने रोजनिशी जरी लिहिली असती तरी खूप संदर्भ सापडले असते. असो.

    • @surekhafulsundar4960
      @surekhafulsundar4960 Před 4 lety +3

      Shivray roj rojnishi lihit hote asa ullekh eka parkriya pravashane kela ahe

  • @sandeeppawar3195
    @sandeeppawar3195 Před rokem

    खुप छान असा विषय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 Před 3 lety +1

    Great.. Har Har Mahadev..

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 Před 4 lety +1

    Shivaji maharaj ki jai ho

  • @Kolhapur_Explorer
    @Kolhapur_Explorer Před 4 lety +1

    खुपच छान माहिती.

  • @saipawaryt21
    @saipawaryt21 Před rokem

    खरंच खूप छान माहिती दिलीत.. 👌👌🚩

  • @user-hq4um9mb2d
    @user-hq4um9mb2d Před 4 lety +1

    खूप उत्तम प्रयत्न

  • @rishikadav1610
    @rishikadav1610 Před 4 lety +2

    खूप छान माहीती आहे.. धन्यवाद 🙏

  • @gauravgaikwad8093
    @gauravgaikwad8093 Před 4 lety +2

    Great

  • @ratna4639
    @ratna4639 Před 4 lety +8

    खुप छान.. बहिर्जी नाईक हे किती दिवस जगले अणि त्यांनी शेवटाचा श्वास कधी कुठे घेतला? त्यांची शेवटची लढाई कामगिरी कोणती अणि त्यांचे संपूर्ण जीवन हे ही समजून घ्यायची इच्छा आहे.

    • @mahindrapotdar7837
      @mahindrapotdar7837 Před 4 lety

      Baharji naiek yanchi samadhi banur gadavar ahe ha gad sangli madhe aatpadi talukya madhe ahe... As mhntat ki te hergiri kartana sapadale.. V marale gele.. But khar kay ahe he mahit nahi..

  • @nakulkadam740
    @nakulkadam740 Před 4 lety +2

    Jai chatrpati Shiv shambhu maharaj ki Jai.. Jai hind Jai Maharashtra... Nice video.... Thanks

  • @sharayurabade
    @sharayurabade Před 4 lety +1

    मस्तच माहिती

  • @sarangnagbhidkar4956
    @sarangnagbhidkar4956 Před 3 lety +1

    खुप अभ्यासपुर्ण माहिती... जय शिवराय 🌺

  • @akshaybobade9400
    @akshaybobade9400 Před 4 lety +5

    Maz avdata CZcams channel ♥️

  • @vilinshelke5449
    @vilinshelke5449 Před 4 lety +1

    अप्रतिम

  • @nikhildsakpal8698
    @nikhildsakpal8698 Před 3 lety +1

    Thank you so much for this information. jai jijau jai shivrai

  • @dhananjaymali2411
    @dhananjaymali2411 Před 4 lety +2

    सुंदर माहिती दिली आहे....

  • @shubhambhosale8548
    @shubhambhosale8548 Před 4 lety +5

    Tumcha avaz khup chan ahe 🙏

  • @sangamp6292
    @sangamp6292 Před 4 lety +3

    छान माहिती दिली.

  • @dikshadahare3583
    @dikshadahare3583 Před 4 lety +4

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून नेतृत्व केलेल्या लढायांवर एक व्हिडिओ बनवावा Please

  • @tejpalshah611
    @tejpalshah611 Před 11 měsíci

    सुरेख माहिती मिळाली 🙏

  • @shivajichavan7002
    @shivajichavan7002 Před 4 lety +1

    खुप छान सर! आपण अगदी अभ्यासपूर्ण मुद्देसुद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @shriparab8476
    @shriparab8476 Před 4 lety +6

    Excellent video!interesting information!

  • @amrutasahasrabuddhe4072

    अप्रतिम माहिती 🙏🏼

  • @rajeevgalgali5558
    @rajeevgalgali5558 Před 4 lety +3

    Apratim ... farr sundar mahiti!

  • @swaps007
    @swaps007 Před 2 lety

    Khup chaan video

  • @manojsasane4044
    @manojsasane4044 Před 4 lety +2

    अप्रतिम, उत्तम माहिती

  • @pavanrajput5837
    @pavanrajput5837 Před 2 lety +1

    Bhau far chan

  • @dnyaneshwarwaikar6128

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @pratikdhaware9684
    @pratikdhaware9684 Před 4 lety +2

    Khup Chan mahiti !
    Keep it up

  • @sumantjamdade8034
    @sumantjamdade8034 Před 4 lety +4

    Great work sir the home work you are doing is very deep , it seems that you have a urge to spread the true history which may be liked or disliked but definitely true one because "Truth is a luxury "

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil Před 2 lety +2

    बहिर्जी शिवाय स्वराज्याची कल्पना वास्तवात येणे अशक्य

  • @MAN.21
    @MAN.21 Před 4 lety +1

    खूप छान

  • @suryakantghadi
    @suryakantghadi Před 4 lety +3

    छान व्हिडिओ... 👍

  • @shinde-51
    @shinde-51 Před 4 lety +8

    Ha channel aajun grow vyhala madat kara 😊 🙏🙏🙏🙏
    Jay Jijau
    Jay shivray

  • @jamit2576
    @jamit2576 Před 2 lety

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @satishkulkarni2690
    @satishkulkarni2690 Před 4 lety +4

    शाहिस्तेखान विशईचा एक अभंग समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सांगितले आहे कि खान येत आहे

    • @drrsda
      @drrsda Před 3 lety +1

      ते काव्य रूपी पत्र अफजल खानाच्या स्वारी विषयी होते. त्यातील सर्व ओळींतील पहिला शब्द घेऊन एका पुढे एक असे मांडले तर खान चालून येत आहे असे वाक्य तयार होते.

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 Před 3 lety

      @@drrsda tya patra sandharbh hya video banavnaryanna mahit Nahi ahe. To mahit Asel tar tyanna dyava

  • @sandiip21
    @sandiip21 Před 4 lety +2

    Really very informative thanks for uploading

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 Před 4 lety +1

    Khup chan bhari

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 Před 4 lety +2

    महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाविषयी व्हिडीओ बनवावा.

  • @prashantbagate3299
    @prashantbagate3299 Před 4 lety +2

    Asach khara itihas samjla pahije

  • @shashank.gattewar
    @shashank.gattewar Před 4 lety +2

    Can you make a video or audio on entire shivbharat or shiv charitra?

  • @shinde-51
    @shinde-51 Před 4 lety +3

    Khup sundar 😊 👍👌💐
    Jay hind 🇮🇳 🇮🇳
    Jay Maharashtra
    Jay shivray 🙏🙏🙏🙏

  • @dhaneshdumbre2531
    @dhaneshdumbre2531 Před 4 lety +2

    Jay shivray Jay shambhuraje 🚩 🚩

  • @shinde-51
    @shinde-51 Před 4 lety +2

    Last one was Awesome !! 😌🤔😎

  • @pritampatankar8031
    @pritampatankar8031 Před 4 lety +1

    👌👌Mast

  • @mybangaloredays
    @mybangaloredays Před 4 lety +2

    Mi jevha Maza Ghar bandhvin tevha shivaji maharajancha bhavya putda gharachya Dara Jawad thevin.....pudhchya generation la maharajancha vishayi jankari havi aahe

  • @ShubhamNPawar
    @ShubhamNPawar Před 2 lety +1

    महाराज्यांच्या 11 कार् खन्यछी माहिती द्या

  • @subodhvidwans6855
    @subodhvidwans6855 Před 3 lety +3

    छान .. पण पेस जरा कमी केला आणि थोडे नाट्यमय निवेदन केले तर अजून उत्तम होइल असे मला वाटते..

  • @prathmeshkalekar571
    @prathmeshkalekar571 Před 4 lety +4

    Shambhaji maharaja che
    Weapon kudhe aahe plzz mala
    Saga aani video banava

  • @abhishekbarne5783
    @abhishekbarne5783 Před 4 lety +1

    👌🏼👌🏼

  • @roshankumarjagdhane4119
    @roshankumarjagdhane4119 Před 4 lety +1

    Mast

  • @satyenb10
    @satyenb10 Před 4 lety +2

    👍🙏

  • @dattagaikwad5687
    @dattagaikwad5687 Před 4 lety +2

    Khup khup dhanyavad, tumhi dileli sarv mahiti mala khup aavdate. Maharajanchya kalat rojachya jevana baddal kahi mahiti uplabhdha aaje ka? Veg/nonveg donhi baddal?

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 8 měsíci

    🙏🌹

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 Před rokem

  • @dipakdesale7903
    @dipakdesale7903 Před 2 lety

    🚩

  • @shitalnathtaskar9559
    @shitalnathtaskar9559 Před 3 lety +1

    निनाद बेडेकर यांचे आणखी व्हिडीओ अपलोड करावे

  • @satishkulkarni2690
    @satishkulkarni2690 Před 4 lety +3

    गंमत अशी आहे की अभंगाच आद्य अक्षर ते शेवटच आद्य अक्षरात सांगितले आहे

  • @mardmaratha2468
    @mardmaratha2468 Před 4 lety +2

    Volume low vatatoy sir..

  • @makarandmhatre2689
    @makarandmhatre2689 Před 4 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @95-007
    @95-007 Před 2 lety +1

    Is this info collected from the book Shak karte shivray..?

  • @mahadevwaghamode3280
    @mahadevwaghamode3280 Před 3 měsíci

    कृपया मल्हारराव होळकर यांच्या मोहिमांची माहिती द्या

  • @shortminia
    @shortminia Před 4 lety +4

    हिंदी मध्ये पण बनवा हा व्हिडिओ sir.!

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +4

      नक्की बनवतो
      यापूर्वी 2 video केले आहेत हिंदी मध्ये पण खास प्रतिसाद नाही त्यांना, उलट हिंदी केले म्हणून काही जणांनी टीका केली, पण ते काहीही केले तरी टीका करणारे असतात त्यातले असतील, त्यामुळे आम्ही जमेल तितके video हिंदी मध्ये करू पण आम्हाला प्रोत्साहन म्हणून निदान ते video जास्तीत जास्त हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचावा, धन्यवाद

    • @shortminia
      @shortminia Před 4 lety +4

      @@MarathaHistory thank you sir मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे तरी पण मी महाराज चा समान आणि आपले मराठी इतिहास चे अभिमान मानतो.

    • @mybangaloredays
      @mybangaloredays Před 4 lety

      @@shortminia far kami aahe tumchya sarkhe....naahi tar aaj hi aurangzeb la defend Kar are aahe 98 takke muslim

    • @deepakpawar9973
      @deepakpawar9973 Před 4 lety

      @@shortminia nice

  • @prashantshinde6345
    @prashantshinde6345 Před 4 lety +2

    Ya chanal la tod nahi

  • @s1009k
    @s1009k Před 4 lety +5

    I would like to help you as a team translate this podcast to hindi

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +2

      Thanks. Please reach out to us via Email or Hangout.

  • @veeupdates3041
    @veeupdates3041 Před 4 lety +3

    बहिर्जी नाईक याच्यविषय माहिती

  • @bhaskarpatil9096
    @bhaskarpatil9096 Před 4 lety +1

    🎪🎪🎪🚩🚩🚩👌👌👌👏👏

  • @rushikeshdhokane9327
    @rushikeshdhokane9327 Před 4 lety +4

    Akole Ahmednagar jilhat ahe. Sir

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +2

      हो, आले लक्षात, धन्यवाद

  • @Indostan03
    @Indostan03 Před 4 lety +3

    चिमाजी आप्पा कस मरण पावला ..?

  • @saksharkadam4638
    @saksharkadam4638 Před 2 lety +1

    'Najarbaaj' yaamadhil 'baaj' mhanje garud nasun 'bahiri sasana' aahe

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před 4 lety +5

    Amazing collection, i need your help for collecting information regarding PratapRao Gujar. I am doing film over this subject. Please tell me how shall i contact you

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +2

      Padmadurg(at)gmail OR you may come meet us during our mumbai or pune meetup events.

    • @lifesutra9417
      @lifesutra9417 Před 4 lety +1

      @@MarathaHistory
      Was prataprao gujar from lowest caste?
      I have read somewhere that he was from low caste and chhatrapati Shivaji Maharaj married his son with his daughter!

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +6

      Cast कोणतीही असेल त्याने काय फरक पडतो? ते एक वीर शूर सेनापती होते आणि शत्रूशी लढताना त्यांना वीर मरण आले, हे अंतिम सत्य आहे. या cast मध्ये अडकूनच जातीपतीमध्ये भांडणे लावत आहेत मतलबी लोक आणि त्या आडून इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे पुन्हा सांगतो सरसेनापती प्रतापराव गुजर यांची cast कोणती होती ते अजिबात महत्वाचे नाही. हे हिंदवी स्वराज्याचे शूर सेनापती होते हे नक्की.

    • @lifesutra9417
      @lifesutra9417 Před 4 lety

      @@MarathaHistory
      Ok, thanks :-)

    • @vaibhavbandal4980
      @vaibhavbandal4980 Před 4 lety +1

      @@lifesutra9417 जातीअंत शिवरायांनी सुरू केला असं म्हणायला काय हरकत आहे जर महाराजांची सुन ही प्रतापरावांची लेक होती. जातीने नाही कर्माने माणूस श्रेष्ठ होतो.

  • @digambarkumbhar8529
    @digambarkumbhar8529 Před rokem

    मला एक पुस्तक पाहिजे महाराजांचं

  • @omkarmordekar693
    @omkarmordekar693 Před 4 lety +4

    रामदास स्वामींनी सुद्धा शिवाजी महाराजांना शत्रूविषयी अनेक बातम्या पोहोचवल्या आहेत त्याबद्दल आपण काही माहिती दिली नाहीत...

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 4 lety +3

      जे जे पुरावे समकालीन साधने किंवा पत्रे मिळाली त्यातले संदर्भ वापरून माहिती लिहिली आहे. रामदास स्वामी किंवा त्यांच्या शिष्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करून महाराजांना बातमी दिल्याचे आढळले नाही, परंतु आपण इतके छातीठोक सांगत आहात म्हणजे आपल्याकडे नक्की संदर्भ असेल, आपण तो आमच्याशी share करावा ही विनंती म्हणजे पुढील video बनवताना हा संदर्भ वापरू. धन्यवाद

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 Před 3 lety

      Afzalkhan yet ahe Ase shlokanche Adya Akshar banvun Tayar kelela Sandesh Hota. Tase Kahi Patra ahe Ka te tapasave.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Před 3 lety +1

    बखर मणजे काय आहे

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 3 lety

    Sagle.bhag aahet ka uplabdh

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  Před 3 lety

      ह्या प्ले लिस्ट मध्ये - czcams.com/play/PLNSZf8CnfT8ghdnOgbdGKRt9bsz3-yeU1.html