ज्ञान | बाईचा स्वभाव बदलत नाही | Ganpati Special | woman's nature | Dnyaneshwari | Namdev Shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2023
  • #woman #namdevshastri
    #ganpati
    आपण आजपासून ऐकणार आहोत आषाढी स्पेशल भाग.
    महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरी भावकथा निरुपाणातील " ज्ञान " हा भाग आपल्याला आजच्या भागात ऐकायला मिळेल.
    स्वभाव हे बदलत नसतात. स्त्री चा असो किंवा पुरुषाचा.
    का बदलत नसतात?
    हे सर्व ऐकण्यासाठी संपूर्ण प्रवचनाचा लाभ घ्यावा. 😍🙏
    👉आणि हीच संपूर्ण भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
    ➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
    👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
    विषय खूपच अप्रतिम आहे.
    जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग 😊
    ➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
    🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
    आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
    || राम कृष्ण हरी ||
    ➡️‎@anandachesiddhant
    👆
    😍 सबस्क्राईब करा.
    🔔वर क्लिक करा.
    ✍️ कॉमेंट्स करा.
    💁‍♂️व शेअर पण करा.
    🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
    ➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
    ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
    ➡️सवयी किती वाईट असतात बघा.
    🎬 • अशा सवयी किती घातक असत...
    ➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
    🎬 • देवाकडे काय मागावे | व...
    ➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
    🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
    ➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
    🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
    ➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
    🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
    ➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
    🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
    ➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
    🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
    ➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
    🎬 • विश्वासघात करणारे | Be...
    ➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
    🎬 • अशी चूक कराल तर | Life...
    ➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
    🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
    ➡️ लाभ नसताना प्रेम करते अशी जगात एकच आहे.
    🎬 • लाभ नसतांना प्रेम करते...
    ➡️ हमाल होऊन जगू नका, जीवनाचा आनंद घ्या.
    🎬 • हमाल होऊन जगू नका | En...
    ➡️ मुलगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा...!
    🎬 • Mulgi Jevha Navryachya...
    ➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
    🎬 • Bayko Manasarkhi Milav...
    ➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
    🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
    ➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
    🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
    ➡️ श्रीराम राजे होऊ नाही म्हणून काय घडलं होत राजकारण बघा.
    🎬 • Ramnavami 2023 | Ram N...
    ➡️ जन्माला येऊन जर हे ऐकलं नसेल तर..!
    🎬 • Ramnavami Vishesh Kirt...
    ➡️भाग्यात शनि का महत्वाचा असतो?
    🎬 • Rashifal 2023 | Astrol...
    ➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
    🎬 • असं झालं तर बघा काय हो...
    ➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
    🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
    ➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
    🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
    ➡️ महाराज कसा असावा.
    🎬 • #shorts महाराज असा असा...
    ➡️ जीवन कस असावं.
    🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
    ➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
    🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
    ➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
    🎬 • #shorts successful होण...
    ➡️हे मिळवण्यासाठी सुद्धा भाग्यच लागत.
    🎬 • #shorts 🥰हे मिळण्यासाठ...
    ➡️काही माणसं का आवडायला लागतात आपल्याला.
    🎬 • काही माणसांवर विनाकारण...
    ➡️पैश्यावर प्रेम करणारे भरपूर मिळतात पण..
    🎬 • पैशासाठी प्रेम करणारे ...
    ➡️आपण केलेलं पाप आपल्याला भोगावं लागत का?
    🎬 • #Shorts तुम्ही केलेलं ...
    ➡️आपलेच लोकं आपल्याला का विरोध करतात?
    🎬 • #Shorts आपलेचं लोकं आप...
    ➡️असं जगणारे खूप कमी असतात.
    🎬 • #Shorts फार कमी लोकं य...
    ➡️खरं प्रेम कस असत?
    🎬 • #Shorts ❤ture love❤ हे...
    ➡️हे का नाहीं समजतं आपल्याला?
    🎬 • #shorts हे का समजतं ना...
    DISCLAIMER
    video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.

Komentáře • 156

  • @sudhawalse1895
    @sudhawalse1895 Před 7 dny

    राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan Před 4 měsíci +7

    बधुंनो... परमेश्वराला अर्जुन सारखा विषाद झाला आहे. तुम्हाला हे मी सत्य सांगत आहे. ... तर तुम्हाला पंढरपूरात दोन तीन वर्ष घेराव घालून बसावे असा मला उपाय सुचवावा लागत आहे.. सर्व किर्तनकार यांनी एकत्र येऊन हे काम करावे विश्वास ठेवा.. आणि जर मी तुम्हाला पापी, गुन्हेगार. खोटारडा वाटत असेल तर तुम्ही मला शिक्षा देऊ शकता... परमेश्वर जर स्वत समोर नाही आला तर ना परमेश्वर चे खरे आहे ना तुमचे आणि माझे सुद्धा.. तुम्ही त्याचे आहात तर तुम्ही हे ऐकून करायला हवे...

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏रामकृष्ण हरी🌹 🙏🌹🙏धन्यवाद गुरुमाऊली 🙏🙏

  • @ganpatwaykar2294
    @ganpatwaykar2294 Před 11 měsíci +3

    खूपच छान
    रामकृष्ण हरि
    पांडुंगशास्त्री आठवले गेल्या नंतर त्यांच्या स्थानी भगवंताने विराजमान केलेली ज्ञान मूर्ति म्हणजे श्री नामदेव महाराज शास्त्री
    रामृष्ण हरि

  • @vinayakkadam7873
    @vinayakkadam7873 Před 9 měsíci +3

    जय हरी विठ्ठल

  • @anilchoudhari5941
    @anilchoudhari5941 Před 3 měsíci +1

    खूप छान प्रवचन ऐकायला मिळते जय हरी

  • @virajkene7383
    @virajkene7383 Před rokem +17

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
    खुप ज्ञानवर्दक प्रवचन देतात स्पष्ट वाणी

  • @balasahebmohite4804
    @balasahebmohite4804 Před rokem +4

    Aaprtim maharaj ram kursha hari 🙏🌹

  • @dattashamraochavan1925
    @dattashamraochavan1925 Před rokem +5

    🙏🏻🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 Před rokem +17

    भगवानगड वर येण्याची खूप इच्छा आहे लवकर पुर्ण होवो हि माऊली चरणी प्रार्थना 🙏🚩

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j Před rokem +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय 🙏 श्री राधे राधे श्याम 🙏

  • @user-id3ll1dt3x
    @user-id3ll1dt3x Před 2 dny

    खुप छान

  • @rajeshbarmashe
    @rajeshbarmashe Před rokem +7

    राम कृष्ण हरि❤

  • @VitthalGore-op2uk
    @VitthalGore-op2uk Před 2 měsíci +1

    राम कृष्ण हरी😇😇

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 Před 3 měsíci +1

    Jay hari maharaj ❤❤❤❤❤

  • @user-yt9sw7jj5p
    @user-yt9sw7jj5p Před 7 měsíci +1

    खर आहे म्हणून आवडल महाराज, गांव मधे आहे नाते

  • @vishaldanave7621
    @vishaldanave7621 Před 9 měsíci +1

    खुपच छान ,अतिशय मामींक

  • @sopanwagh6272
    @sopanwagh6272 Před 4 měsíci +1

    जय भगवान

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 Před 23 dny

    Jay bhagwan

  • @suvarnadesale3051
    @suvarnadesale3051 Před 5 měsíci +1

    Ram 🙏 krushna Hari

  • @rameshghumre4614
    @rameshghumre4614 Před 3 měsíci +1

    खूपच छान प्रवचन...विवेचन..

  • @chhayapatil9153
    @chhayapatil9153 Před 3 měsíci +1

    खूप छान कार्यक्रम

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před rokem +3

    राम कृष्ण हरी

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před rokem +3

    Jay bhegnav baba

  • @crafty.z.3282
    @crafty.z.3282 Před 2 měsíci

    Good knowledge

  • @sujatanewase7055
    @sujatanewase7055 Před rokem +7

    महाराज तुम्ही ग्रेटच आहात हसत खेळत न्यां सांगतात

  • @sushilaw7005
    @sushilaw7005 Před rokem +4

    महाराज, फारच सुरेख व मनाला भावणारे प्रवचन! असे वाटते की संपूच नये.

  • @user-bx9xy3fo3e
    @user-bx9xy3fo3e Před 6 měsíci +2

    Unique experience pure excellent

  • @BhagwanDhainje-xn6og
    @BhagwanDhainje-xn6og Před rokem +2

    Very very happy good sir ji

  • @vinodphutane7401
    @vinodphutane7401 Před rokem +2

    👌👌✔️👍👍🙏🙏pravchan

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Před 10 měsíci +2

    🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746 Před měsícem

    अम्रुतवाणी
    रामकृष्ण हरी👏

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před rokem +2

    श्रीहरि

  • @vasudeomuley7073
    @vasudeomuley7073 Před 7 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @hiramanbhoye2001
    @hiramanbhoye2001 Před 6 měsíci +1

    ओम साई राम

  • @user-il9jd8mk6i
    @user-il9jd8mk6i Před 10 měsíci +1

    एकदम सुंदर विचार मांडतात महाराज आगदी सोप्या भाषेत जयहरी

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली 👏

  • @komalsingthakur396
    @komalsingthakur396 Před 6 měsíci +1

    Mulichya punyatithi nimitaa 🙏

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 Před 11 měsíci +1

    खुप सुंदर मार्गदर्शन आहे

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 5 měsíci

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @user-kf1nl3cc6b
    @user-kf1nl3cc6b Před 3 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤😊😊😊

  • @kondibagiri938
    @kondibagiri938 Před 11 měsíci +2

    Mauli Mauli

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Před 11 měsíci +1

    खुप छान राम कृष्ण हरी

  • @BhagwanDhainje-xn6og
    @BhagwanDhainje-xn6og Před rokem +2

    Very very nice sir ji

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před rokem +4

    Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻

  • @arvindraulkar7733
    @arvindraulkar7733 Před 6 měsíci

    माऊली

  • @miracle2855
    @miracle2855 Před rokem +3

    धन्यवाद...

  • @gayatrivaduvarnondanikendr3533
    @gayatrivaduvarnondanikendr3533 Před 11 měsíci +2

    Ramkrishahari

  • @rdguru3859
    @rdguru3859 Před rokem +1

    खूप छान !

  • @BhagwanDhainje-xn6og
    @BhagwanDhainje-xn6og Před rokem +1

    Very very very very very nice sir ji

  • @user-ft7gg5fm6n
    @user-ft7gg5fm6n Před 11 měsíci +1

    खूप सुंदर दादा

  • @sureshmardhekar9824
    @sureshmardhekar9824 Před měsícem

    श्री हरी

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem +2

    राम कृष्ण हरी...🚩

  • @rajendrabirajdar-nw3xc
    @rajendrabirajdar-nw3xc Před 10 měsíci +1

    V.good

  • @sandipgolande1311
    @sandipgolande1311 Před 10 měsíci +1

    Chan

  • @dilipmane7520
    @dilipmane7520 Před 9 měsíci +3

    😂 अती उतंम सुन्दर,

  • @vaibhavchitale5637
    @vaibhavchitale5637 Před rokem +4

    संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर कशी ऐकावी . कशी समजून घ्यावी

  • @VithalChavre
    @VithalChavre Před 2 měsíci

    महाराज खूप छान किरण करतात

  • @nileshgaonkar667
    @nileshgaonkar667 Před rokem +2

    ❤❤❤

  • @SomnathFMore
    @SomnathFMore Před rokem +3

    ह. प.नामदेव शास्त्री महाराज यांच्या वाणी मध्ये प्रसादीक आहे... रसाळ आहे. ऐकावी वाटते...

  • @sontoshgondhwane9367
    @sontoshgondhwane9367 Před rokem +1

    👌👌👍

  • @yourgamingbuddy3
    @yourgamingbuddy3 Před rokem +2

    👌👌👌👌👌👌

  • @user-ov2nh1kb2o
    @user-ov2nh1kb2o Před rokem +1

    ❤❤

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 11 měsíci +2

    Jai bhagwan Baba ❤❤❤❤❤

    • @satishkolhe3796
      @satishkolhe3796 Před 10 měsíci

      खूप सुंदर मनाला पटत आहे महाराज

  • @kanchanghadge9946
    @kanchanghadge9946 Před rokem +1

    😊🙏

  • @user-gx1vo6me9i
    @user-gx1vo6me9i Před rokem +1

    Jy mahakal jy bhagvan

  • @millindindave2748
    @millindindave2748 Před rokem +1

    जय हरी

  • @amolbaspure410
    @amolbaspure410 Před rokem +1

    सुंदर बाबा..

  • @vishnuborude9935
    @vishnuborude9935 Před rokem +2

    संसाराची बढाई, एक म्हण नको नाकाने कान्दे सोलु. बढाई ,मोठेपणा सांगणे ,घरात, संसारात कशाचीच कमी नाही, पण अतिथीसार, वरणात पाणी जादा दाळ कमी, उसमे परोसते समय भेदभाव,

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před rokem +1

    Jay hari mauli maroti chintale maharaj .👃🌹

  • @priyatamasakunde1989
    @priyatamasakunde1989 Před rokem +1

    Karam important jeeavan mai

  • @nanashinde9513
    @nanashinde9513 Před 11 měsíci +2

    Hon sir the most unique pravachan I have seen and heard since a long time it will get fruitful results the awakening of minds by deep knowledge many thnx hon shashtri maharaj

    • @PradumnPandagle
      @PradumnPandagle Před 10 měsíci

      .

    • @MOTIVATOR-8055
      @MOTIVATOR-8055 Před 10 měsíci

      जय श्रीराम महाराज छानच किर्तन
      ऐकून मन आनंदी झाल

  • @jagrutipatil6998
    @jagrutipatil6998 Před rokem +1

    Jay hari vitthal

  • @priyatamasakunde1989
    @priyatamasakunde1989 Před rokem +1

    Jiii kya jiii

  • @komalsingthakur396
    @komalsingthakur396 Před 6 měsíci +1

    Maharaj apal pravachan thevaych ahe plz

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 Před rokem +3

    शास्त्री जी tumi khup छान संगता pan
    Tumi राजकरणपसून दूर रहा 🙏

  • @SpOmkarMane-tk2fd
    @SpOmkarMane-tk2fd Před 11 měsíci

    🙏🙏🙏

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 Před 10 měsíci +1

    👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @chandaomble6544
    @chandaomble6544 Před 10 měsíci +2

    0

  • @parappabirajdarparappabira303

    ग्रामीण लोक आनंदी आहे माऊली

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před 10 měsíci

    काय महाराज : पाहिजे तेव्हां मारू शकतो नाहि माणसाला राग आला तेव्हा मारू शकतो हा फरक आहे :😊😊🙏🙏

  • @machindrapalave2039
    @machindrapalave2039 Před 9 měsíci +1

    खूफ.chan

  • @snehallad4377
    @snehallad4377 Před rokem +1

    C❤àj

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 Před rokem +1

    Mood pahun marne mhanje khup changali gosht ahe ka

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Před rokem +1

    Aani bayka varannatit sudnyas sangne nalge

  • @kambaleanand
    @kambaleanand Před 11 měsíci +3

    आजुबाजुला लोक खुप विचित्र आहेत आजकाल कोनाला कोणाची तेवढी गरज नाही, सगल्यकड सगल आहे लोकान्ना जानिव नाही राहत अशा समाजत कसे रहावे कृपया मार्गदर्शन करावे,,,

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Před rokem +2

    100 takke khare aahe marathi samjayla kthin aahe

  • @user-dl8dw1dl8i
    @user-dl8dw1dl8i Před 10 měsíci +1

    Bayko la Marne hi changali goshtha aahe

  • @sonuFokmare
    @sonuFokmare Před 10 měsíci +1

    विरुद्ध विचारी पत्नी पति का जोडी लागते

  • @user-fn3xy3pq6k
    @user-fn3xy3pq6k Před 2 měsíci

    Dillit

  • @kunaljadhav5285
    @kunaljadhav5285 Před 11 měsíci +1

    ,,🙏🙏👌👌

  • @priyatamasakunde1989
    @priyatamasakunde1989 Před rokem +1

    Mai merey Karam ko manati wu

  • @chaitalipotghan
    @chaitalipotghan Před 5 měsíci

    Sir tumcha number milel ka

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před 9 měsíci +2

    बाई घर सावरते,बाई घर निस्तेज,बाई लक्ष्मी आहे,बाई अवदसा आहे.

  • @yogitamisal5170
    @yogitamisal5170 Před rokem +1

    🔥🔥😎🎉👍🙏🎉🔥❤️😭😎😀

  • @sunandapawar1882
    @sunandapawar1882 Před rokem

    भाग्यवान म्हने गावाकडिल लोक बयकोला मारतात .कशाच समर्थन करताय .

    • @rajumtambat8453
      @rajumtambat8453 Před 10 měsíci +1

      उदाहरण दिमाग लागते समर्थन नाही करत महाराज

  • @komalsingthakur396
    @komalsingthakur396 Před 6 měsíci +1

    Jamet asel tar mi call karu ka

  • @ganeshmorkhade5803
    @ganeshmorkhade5803 Před rokem

    Je aukat nastata tynchysathi adhytmik suvchar टाकायचे असतात

  • @Agriculture_45
    @Agriculture_45 Před rokem +116

    जीवनात कधीही तुम्हाला उदास झाल्यासारखं वाटलं तर वेळ काढून बाबांचे कीर्तन पहा.... अख्खं जीवन आनंदमय होऊन जाईल ❤💯 जय भगवान 🙏

    • @magicalgruhini7428
      @magicalgruhini7428 Před rokem +9

      😊

    • @pankajpawar46
      @pankajpawar46 Před rokem +3

      ​@@magicalgruhini7428और
      नाही धध
      नऩवध
      😊़्धधोौ😊😊द😊चलन ़न😊

      न द ो

      😊
      ओ😊़धोझ
      ध😊😊😊😊नधधनधधध़ध
      न धनू

    • @shyamkamble5810
      @shyamkamble5810 Před rokem +2

      ​@@pankajpawar46😊mm

    • @shivajirakh9363
      @shivajirakh9363 Před rokem

    • @vitthalpanchal7671
      @vitthalpanchal7671 Před 11 měsíci

      @@shyamkamble5810
      .
      .

      .
      .

  • @bharatkharat4533
    @bharatkharat4533 Před měsícem

    N, cc, n,,
    Æ