Nalasopara च्या Firoz Shaikh नं २५ महिलांना लग्नासाठी कसं गंडवलं | Yashashri Shinde | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Nalasopara च्या Firoz Shaikh नं २५ महिलांना लग्नासाठी कसं गंडवलं | Yashashri Shinde | Vishaych Bhari
    मंडळी सध्या गावाकडं बरीच पोरं बिन लग्नाची फिरतायत, लग्न होत नाही म्हणून पोरं आणि त्यांचं आईबाप मरणाचे टेन्शनमध्ये आहेत. आता हा लग्न न होण्याचा हा प्रश्न इतका गंभीर झालाय की यावर आता सरकार सुद्धा काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न करतयं, सोशल मीडिया तर पूर्ण याच गोष्टीनी भरलेला आहे, अनेक वेब सिरीज आणि सिनेमे सुद्धा यावर निघाले. एजंट लोकांना लाखो रुपये मोजून सुद्धा तरुण पोरांची व्यवस्थित लग्न होईनात पण एक 43 वर्षाचा पट्ट्या मात्र जवळपास 25 लग्न करून रिकामा झालाय आणि हो त्याने फक्त लग्नच नाही केली, तर लग्न करून त्या महिलांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक सुद्धा केलेली आहे. आधुनिक काळातला लखोबा लोखंडेच म्हणावं असं कर्तुत्व केलंय या पठ्ठ्याने. फिरोज नियाज शेख हाच तो 25 लग्न करूनही अजून लग्नाची हौस न फिटलेला 43 वर्षाचा नवरदेव, मंडळी हा नवरदेव इतका चलाखय की याने स्वतःच्या नावाने मोबाइलच सिमकार्ड सुद्धा घेतलं नवत, त्यामुळे त्याला पकडणं पोलीसांना अवघड होत, पण त्याचीच लग्नाची टेक्निक अतीशय हुशारीने त्याच्याच विरुद्ध वापरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात..मंडळी नेमका हा प्रकार काय आहे , कस त्याने इतक्या महिलांना फसवल, इतक्या महिलांना फसवून पण तो अजूनही नवीन महिलांना कसा फसवू शकायचा, पोलिसांनी कश्या पद्धतीने त्याला त्याचीच लग्नाची टेक्निक वापरून अटक केली, या सगळ्याचीच गोष्ट आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #yashashrishinde
    #yashashrishindenews
    #विषयचभारी
    yashashri shinde, uran yashashri shinde, yashashri shinde news, yashashri shinde uaran, yashashree shinde, yashashree shinde news, yashashree shinde case, uran yashashree shinde, yashashree shinde uran, yashashree shinde case uran, uran yashashree shinde murder case, yashashree shinde news today, yashashree shinde news uran, yashashri shinde uran, yashashri shinde case, yashashree shinde body, uran yashashri shinde murder case, yashashree shinde uran news today

Komentáře • 58

  • @ebrahim1787
    @ebrahim1787 Před měsícem +29

    या या प्रकरणाने एवढं तर कळाले की बायकांच मेंदू हा गुडघ्यातच असतो😂😂😂

  • @OmkarTekane
    @OmkarTekane Před měsícem +24

    माझ्या मित्रांना एक भेटणं आणि हा माणूस 25-30 पटवून बसला😅

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před měsícem +10

    शेख नावाची लोकच जास्त महिलांना फसवत आहे यावर सरकारने काही तरी निर्णय ग्यावा

  • @kaushalpathade5242
    @kaushalpathade5242 Před měsícem +20

    कधी फिरोज तर कधी दाऊद , ह्यांना बगून मावळ मधी जे झालं ते ऐकून बर वाटल

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Před měsícem

      Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat. There are more than 70+ such ayats. There ideology is out of our imagination

    • @kaushalpathade5242
      @kaushalpathade5242 Před měsícem

      @@shubham-oh4ki bro forget 70 plus ayat read only sura 9 ayat 5.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Před měsícem

      @@kaushalpathade5242 yes this 9:5 ayat included in those 70 ayat

    • @kaushalpathade5242
      @kaushalpathade5242 Před měsícem

      @@shubham-oh4ki this one is eye opener

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 Před měsícem +7

    पोलिसांना कमी लेखू नका 🌹 फक्त त्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप बंद करा, आणी पुढे काय होते ते पहा. जय हिंद 🙏

  • @humblepawn873
    @humblepawn873 Před měsícem +8

    अजून एक बातमी आहे 65 वर्षाच्या सलौद्दिन ने 25 वर्षाच्या पोरीला love letter दीले....यांची जमात ज्या माणसाला follow करते, जे पुस्तक follow करते तिथेच घोळ आहे...

  • @rg_rameshwargadekar5499
    @rg_rameshwargadekar5499 Před měsícem +41

    Jihad ahe ha

    • @khurramali5238
      @khurramali5238 Před měsícem

      Achcha konsa wale

    • @user-vi2dv5pf1k
      @user-vi2dv5pf1k Před měsícem

      Yeh Hindu muslim dono se shaadi karta he .. to jihad wagera bol kar hindu muslim naa kare

  • @ashifshaikh2732
    @ashifshaikh2732 Před měsícem +12

    अहमद नगर मधे एक बाई ने नौ नवरे केले😂😂😂 काल परवाच बातमी आली😊😊 काय कराव भो😮😮😮

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 Před měsícem +12

    पैसा चा आव आनला की कीती तरी बाया मागे लगातात

  • @gajanan11
    @gajanan11 Před měsícem +55

    जिहाद नाव का नही दिल....

    • @india3112
      @india3112 Před měsícem +3

      kon mela ny na

    • @Sankya_patil33
      @Sankya_patil33 Před měsícem

      मरावेच​ लागत नाही , बाटवले की झाला जिहाद @@india3112

    • @khurramali5238
      @khurramali5238 Před měsícem

      Q de ye batao

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 Před měsícem

      तूझी बहिण वर असे झाले असते तर काय म्हणलं असते ​@@india3112

  • @user-lp4zg7uh3o
    @user-lp4zg7uh3o Před měsícem +1

    त्या महिलांची नावं जाहीर करा.

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 Před měsícem +1

    जन्मताच थोडीशी त्याचा जन्म होताच त्यांच्याच घरचे सोलून काढतात बाकीचा उरलेला सगळा पोलिसांनी कापून टाकावा झंझटच नको कायमचा लफडाच बंद.

  • @swapnilrawal1428
    @swapnilrawal1428 Před měsícem +1

    Actual content 3.25 min la shuru hotho..

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS Před měsícem +2

    0:00 सुरुवातीला वाटलं साक्षात निळू फुले अवतरले की काय 🙃

    • @ankushgangode1146
      @ankushgangode1146 Před měsícem

      निळू फुले हे फक्त रुपेरी पडद्यावरील एक वेक्तिरेखा होते . सदर घटना या काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही . असल्यास केवळ योगायोग समजावा .😂😂

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před měsícem +1

    ऐक नंबर ऐपीसोड आहे😅😂

  • @Merabharatmahan1986
    @Merabharatmahan1986 Před měsícem +1

    गांभीर्याने बातमी द्या...

  • @KhalidKhan-dt6yn
    @KhalidKhan-dt6yn Před měsícem

    बाबा कुठं तरी थांबायचं की रे.... आमचं एक होत नाही रे तू २५ लाडू खावून बसलास होय रे तुझं काय करावं र....

  • @villagecookingmasters8576
    @villagecookingmasters8576 Před měsícem

    Change your presentation background, There is no use and not even attractive.

  • @sandeepgunjal5744
    @sandeepgunjal5744 Před měsícem

    Bai pan karat ahe ha dhanda sadya😂😂

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e Před měsícem +1

    Lakhobane char pachach keli hoti. Yane tar25 keli.ata yawar cinema kadha.

  • @Raigadala_ali_jag
    @Raigadala_ali_jag Před měsícem +1

    Nam hi kafi hai yala kuthe aplya lokanwobat compare karta

  • @user-er6mm8hj5j
    @user-er6mm8hj5j Před měsícem

    Dhny aahe

  • @the...devil..
    @the...devil.. Před měsícem

    Mahila chehara baghun gandtata yacha he uttam example aahe....

  • @sachna2986
    @sachna2986 Před měsícem

    Only married women??

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 Před měsícem

    इसलिए Punjabis, Gujaratis Leave इंडिया & परदेशात जाऊन लग्न करतात

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 Před měsícem

    baykana akkal naste .

  • @user-yb5et8cz7p
    @user-yb5et8cz7p Před měsícem

    Bhau tu jaatiwaad video banoto

  • @lordsachinp
    @lordsachinp Před měsícem

    Tu chat mag ut chi

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 Před měsícem

    खुपचं मोठा कारनामा केला आहे