पारंपारिक दागिने Dadar kirtikar market Imitation Jewelry

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 03. 2023
  • #easyfind @easyfind_official #bridaljewellery #kirtikar market
    लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषत: महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण मध्यंतरीच्या काळात कुंदन, अमेरिकन डायमंड या दागिन्यांची क्रेझ आली आणि मग सोन्याचेही दागिने अनेकांना नकोसे होऊ लागले. अनेक महाराष्ट्रीयन लग्नात तुम्ही अशा प्रकारचे दागिने नववधूने देखील घातलेले पाहिले असतील.पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे. इतर कोणत्याही नव्या डिझाईनच्या वेस्टनाईज दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे.विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे खोटे दागिने बाजारात मिळू लागले आहेत. तेही अगदी माफक दरात. आता तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी दागिने घ्यायचे तर तुम्हाला लगेच सोन्याचे दागिने म्हणजे किती खर्च असा विचार करायची गरज नाही. तर तुम्ही आम्ही दाखवलेले हे प्रकार सहज बाजारातून घेऊ शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात…यामध्ये गळ्यातील दागिने, गळ्यातील हार आहेत. या दागिन्यांची नावे आणि स्टायलिंग याची माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.
    नमस्कार मित्रांनो,
    आमच्या CZcams चॅनेल वर स्वागत आहे.
    माझ्या चॅनेलवर तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे किंवा दुकाने, ट्रॅव्हल व्लॉग, मजा मस्ती, इन्फोटेनमेंट व्लॉग आणि बरेच काही मिळेल♡ ♥💕❤😘
    कृपया माझे व्हिडिओ आणि युट्युब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करून Bell button नक्की प्रेस
    मला आशा आहे की मी तुमच्यासोबत शेअर केलेली video तुम्हाला आवडेल
    For Collaboration & Promotion Please write to us on:- vabanerjee88@gmail.com
    Most trending video-
    1) सोमवार बाजार मध्ये 10 रुपये पासुन - • स्वस्त आणि मस्त 10 रुप...
    2) शॉपिंग उत्सव 50 rs onwards - • Any item only at 50rs ...
    3) Biggest pooja Shop in Dombivili - • Biggest Shop in Dombiv...
    4) New pattern lucknowi kurti reasonable price|chaniya choli special
    • नवरात्री स्पेशल luckno...
    5) Exclusive Readymade Blouse Design|Bridal&Bollywood|रेडीमेड ब्लाउज भरपूर प्रकर
    • Designer Blouse | Brid...
    6) Kurtis, Pant Set फक्त 600 रुपयांपासून Branded #leggins @333
    • Kurtis, Pant Set फक्त ...
    7) 2022 नवरात्री Shopping अगदी 250 रुपयांपासून
    • नवरात्री Shopping अगदी...
    8) Oxidised jewellery Street shopping for Navratri 2022
    • Oxidised jewellery Str...
    9) 2022 Navratri Jewellery💍special video
    • Navratri Jewellery💍Nav...
    10) 2022 Navratri Shopping video chainya choli
    • Navratri Shopping vide...
    #marathivlog #explore #shopping #trending

Komentáře • 3

  • @priyankakankp7914
    @priyankakankp7914 Před rokem +7

    Tumhi price sagtch nhi ahe fakt unick ahe yevdch bolt ahe price pn saga na

  • @ruchitabhoir1997
    @ruchitabhoir1997 Před rokem

    Price tr sangt ja ky upyog price ny sangitli costly asel tr fukat feri vaya budget tri kalal ast