part-3..पुजाच्या birthday ला सर्वांनी आणलेले खूप छान छान 🎁 birthday celebration 🎊🥳🎂

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024

Komentáře • 455

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Před 3 měsíci +68

    पूजाच्या मिशटर खरंच खूप खूप छान मस्त आहे ताई ❤ पुजा बरोबर तेयचे पण् आभीनदन मीशटराचे🎉 अशीच जोडी नेहमी सुखात आनंदात राहू दे आमच्या आशीर्वाद दोघं पण ❤❤

  • @user-mn5hg7oe6l
    @user-mn5hg7oe6l Před 3 měsíci +13

    पूजा खूप गुणी आणि संस्कारी मुलगी आहे तिचा आदर्श आत्ताच्या मुलींनी घ्यावा पूजाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @vaishaligole6220
    @vaishaligole6220 Před 3 měsíci +22

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुजा, डेकोरेशन एकच नंबर, गिफ्ट खुपच छान, ताई तुमच्या लेक जावयाची जोडी लक्ष्मी नारायणाची जोडी आहे,नेहमी असेच हसत व आनंदी रहा🎉🍰🎂🎊🥰

  • @rushikeshcriketshorts1234
    @rushikeshcriketshorts1234 Před 3 měsíci +14

    डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन पूजा ची जोडी खूप छान आहे पूजा चे मिस्टर खूप छान आहेत सेलिब्रेशन खूप छान झालं बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं सगळे फॅमिली खूपच छान आहे❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f Před 3 měsíci +14

    सुवर्णा तुला जावाई पण छान हैशी आहे अभिनंदन दोघांचं 🥰💐

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 3 měsíci +16

    जय श्रीराम, पुजाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम छानच झालाय, सुवर्णा तुम्ही एवढ्या माणसांसाठी स्वयंपाक केलात ही कौतुकाचीच गोष्ट आहे!

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 Před 3 měsíci +10

    पूर्ण कार्यक्रम खुप च छान झाला जाव ई खुप च छान आहेत पुन्हा एकदा पुजा ला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा शुभार्षीवाद❤

  • @Indu_28_Soni
    @Indu_28_Soni Před 3 měsíci +7

    जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे काकू तुमचं & सगळ्या कुटुंबाचं..👌👌👌👌👍👍
    कोणत्याही प्रकारचं दिखावा नाही.. & अतिशय साध्या व सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पाडतात तुम्ही..😊😊❤❤
    डॉ . पुजा ताई :- तिच्या विषयी बोलावं तेवढं कमीच आहे..
    सगळ्या गोष्टीत हुशार आहे..🤗🙌
    त्यांची जोडी सुध्दा खूप भारी आहे..❤
    ताईचे मिस्टर खूप भारी आहे..& तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते..😍
    हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून आलं..
    आणि तिला नेहमी सुखात ठेवतील..
    तुम्ही खूप चांगले संस्कार केले दोन्ही मुलांवर..🤗
    अजून एकदा मन : पूर्वक अभिनंदन & पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा..
    अशीच कायम आनंदी राह..❤❤
    खूप प्रेम तुला...❤🥰💐🥹
    वाढदिवस खूपच छान पद्धतीने साजरा केला..👌👍👍
    तुमचे व्हिडिओज एक उत्तम उदाहरण आहे की कुटुंबात सगळ्यांनी एकत्र मिळून - मिसळून कसं रहायचं ते...😊😊
    असेच कायम सगळेच जण आनंदी राहा..☺️💫
    आणि काकू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा & प्रेम.. 🎉🎉
    तुमचे लवकरच १ मिलीयन सबस्क्राईबरस पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना..😊😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci +1

      Thank you so much 🥰

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  Před 3 měsíci +1

      तुझे मनोगत वाचून खूप छान वाटल असच माझे व्हिडिओ बघा आणि आम्हाला सगळ्यांना भरभरून प्रेम द्या ... तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे च आज मी इथे आहे🥰🥰

    • @Indu_28_Soni
      @Indu_28_Soni Před 3 měsíci

      ​@@suvarnalonare असाचं सपोर्ट कायम राहील..😊❤

  • @anitamohite5748
    @anitamohite5748 Před 3 měsíci +6

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुजा खूप छान झाला वाढदिवस तु। डॉक्टर झाली खूप छान वाटले आमहाला.

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Před 3 měsíci +7

    तुझ्या वाढदिवसाचे हे
    सुखदायी क्षण 💫 तुला सदैव
    आनंददायी ठेवत राहो..
    आणि या दिवसाच्या अनमोल
    आठवणी तुझ्या ❤️ हृदयात
    सतत तेवत राहो..
    हीच मनस्वी शुभकामना..
    🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक पुजा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @user-ky9lf7dx4c
    @user-ky9lf7dx4c Před 3 měsíci +5

    Khup Chan Puja God bless you

  • @sarikamandlik3438
    @sarikamandlik3438 Před 3 měsíci +4

    बर्थडे सेलिब्रेशन खूपच छान झाले भाऊंचे गिफ्ट खूपच छान होते आम्हाला खूपच छान वाटलं घरी बसूनही तिथं असल्यासारखे वाटले 👌🏻👌🏻😊

  • @ketkinavarange6290
    @ketkinavarange6290 Před 3 měsíci +5

    Celebration jabardast zal..doghanchi jodi made for each..Smile tar same to same... keep smiling always both of you 👍

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 Před 3 měsíci +2

    वाढदिवस खूप छान साजरा केला पूजा व पूजाच्या मिस्टर या दोघांची जोडी खूप छान आहे 👌🥰

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 Před 3 měsíci +3

    पुजा च्या Birthday चे डेकोरेशन एकदम भारी झालं आणि जेवण पण छान टेस्टी😋 . छान छान गिफ्ट मिळालंले खुप खुप मस्त 👌👌

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Před 3 měsíci +3

    किती छान आहे पुजाचे मिष्टर वाढ दिवस खूपच छान झाला सुवर्णा एवढा जणांचा स्वैपाक घरी केला खरंच खूप कष्टाळू आहे ग

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Před 3 měsíci +11

    अतिशय सुंदर मस्त छान गिफ्ट मीळाले पुजा ल ❤ भारी विडियो

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 Před 3 měsíci +2

    Nice Celebration ❤🎉 & Nice Gifts 🎉& once again Happy Birthday Pooja 🎂🎉🎊🎊❤💫

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 Před 3 měsíci +7

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात असा जावई मिळाला आहे तुमचे जावई खूप चांगला स्वभाव आहे पूजा खूप लकी आहेत आजचा व्हिडिओ खूप आवडला आम्हाला रोज तुमची व्हिडिओ खूप आवडतात मला रोज वेट करीत राहते मी😊❤❤❤

  • @dilipwaghmode3556
    @dilipwaghmode3556 Před 3 měsíci +4

    Happy birthday Pooja 🎂🎂 congratulations 💐💐mavshi khup Chan vid 👌👌👍👍

  • @kavitawankhede477
    @kavitawankhede477 Před 3 měsíci +3

    खुप छान झालं birthday celebration, gifts पण छान छान मिळालेत पूजाला , तुमचं सगळ कुटुंब पण मस्त आहे, परत एकदा डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन पुजा 👏👌👌🌹🍫 सुवर्णा ताई तुम्ही तर सुगरण आहातच त्यामुळें स्वयंपाक रूच्करच झाला असणार 👌👌👍

  • @omsairam8188
    @omsairam8188 Před 3 měsíci +2

    खूप छान झाल वाढदिवस सेलिब्रेशन❤❤❤

  • @vaishalimehetre3378
    @vaishalimehetre3378 Před 3 měsíci +4

    खुप छान पुजा तुझे कौतुक वाटते Happy birthday to you

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 Před 3 měsíci +16

    खुप छान बथ्थडे सेलिब्रेशन झाले पुजाच्या वाढदिवसाचे राहुल आणि पुजाच्या मिस्टरांनीबॅनर खुप छान लावले त्यामुळे शोभा आली कार्यक्रमाला खुपच मस्त झाला वाढदिवस साजरा आणि पुजाला खुप छान गिफ्ट्स मिळाले मस्त 👌👌👌❤️❤️

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Před 3 měsíci

    Khupach chaan

  • @bharatisangade7040
    @bharatisangade7040 Před 12 dny

    Happy Birthday Pooja ❤❤🎉❤

  • @user-hv4gg1fz5y
    @user-hv4gg1fz5y Před 3 měsíci +1

    पूजा तू डॉक्टर झाली मला खूप छान वाटत आहे, वाढदिवस खुपचं छान, अप्रतिम झाला गीफ्ट खुपचं छान, ताई तुमच्या लेक जावयाची जोडी लक्ष्मी नारायणाची जोडी आहे, नेहमी हसत, आनंदी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏🏻♥️

  • @snehasatputer
    @snehasatputer Před 3 měsíci +3

    Happy birthday Puja God bless you 🎂🥳

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Před 3 měsíci

    खुप छान...........🙏🙏🙏

  • @anitabansod8044
    @anitabansod8044 Před 3 měsíci +2

    वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा पुजा बेटा आणि प्रोग्राम सेलिब्रेशन यशस्वी पार पाडणार्या टीम वर्क चे खुप खुप हार्दिक अभिनन्दन 🎉❤

  • @harshaddahifale6314
    @harshaddahifale6314 Před 3 měsíci +2

    ताई बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं गिफ्ट खूप छान होते पप्पांनी दिलेला गिफ्ट सर्वात छान मम्मी ने बनवलेला स्वयंपाक पण सुंदर एवढ्या मोठ्या लोकांचा स्वयंपाक करणं म्हणजे कौतुकाची गोष्ट राहुल मिस्टर योगांचे मदत पोर्न सेलिब्रेशन खूप खूपच छान झाले🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 0:05

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 Před 3 měsíci +3

    पूजेचा बर्थडे खूपच छान झाला आणि स्वयंपाक एकच नंबर👍👌👌

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el Před 3 měsíci +4

    Very nice view 😊 Pooja khup Chan tuzya bolnyatunc tuza Aanand kalt hota g khup khush hoti ashic khush raha kaym 😊 gift 🎁 pn khupc Chan ani tuzya life partner yekdam perfect tula khush thevtil kaym 😊

  • @swapnilsupekar9273
    @swapnilsupekar9273 Před 3 měsíci +8

    कार्यक्रम एकच1 no जावइ 100 no पूजा न जावई खुप भारी

  • @user-xt3sc4cj1b
    @user-xt3sc4cj1b Před 3 měsíci

    Happy Birthday Pooja 🎉

  • @manishasvoice
    @manishasvoice Před 3 měsíci +2

    पूजा आज तू खूप बोलली आणि खूप खुश होती मनापासून बोलत होती तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा कार्यक्रम खूप छान झाला .

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 Před 3 měsíci +5

    Ekch no. 👌👌💕💐👍🎂🥰🥰🍰पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... Happy birthday🎉🎁

  • @sapnanaik8077
    @sapnanaik8077 Před 3 měsíci +4

    खूप छान birthday celebration

  • @user-nj4bm8fs2z
    @user-nj4bm8fs2z Před 2 měsíci

    सुवर्णा ताई खूप दिवसांनी व्हिडिओ बघते पूजाचं खूप खूप अभिनंदन मी गावी होते त्याच्यामुळे बघ ना झाले नाही पण मी सगळे व्हिडिओ बघणार❤

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 Před 3 měsíci +4

    Happy birthday dear Dr.Pooja!
    Stay blessed always 🎉🎉❤🍫🍫🎂🌹🌹

  • @mangalnawale4618
    @mangalnawale4618 Před 3 měsíci

    छान सेलिब्रेशन केले

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Před 3 měsíci +4

    अतीशय सुंदर झाले कार्य कृम तिई ❤ छान मस्त जेवण पण् सुंदर झाले खुप खुप शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूजा मीशटर दोघं च् पण् ❤❤

  • @mandakinisatav6380
    @mandakinisatav6380 Před 3 měsíci

    Happy birthday Pooja

  • @yogitapatil9146
    @yogitapatil9146 Před 3 měsíci

    Happy birthday pooja 🎂🍫💐

  • @sandhyagalande548
    @sandhyagalande548 Před 3 měsíci

    Khup chan

  • @Sangramzende_123
    @Sangramzende_123 Před 3 měsíci +3

    खूप छान बर्थडे झाला पूजा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @RohiteYash
    @RohiteYash Před 3 měsíci +2

    Happy birthday Pooja 🎉🎉❤❤🎂🎂🎂🎂🎂🎉🎉

  • @anujamane-ct2mw
    @anujamane-ct2mw Před 2 měsíci

    Happy birthday pooja tai ,congratulations

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 Před 3 měsíci +3

    सुवर्णा तू खूप लकी आहेस, जावई खूप छान शांत स्वभाव, birthday celibrashion😂 khupch mast 👌👌👌👌👌👍👍👍🎉🎉🎉🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂💐💐💐💐💐💐🥰🥰🥰💓💓💓💓😍😊

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 Před 3 měsíci +1

    वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा पुजा ,,❤ अशीच नेहमी हसतमुख रहा 🎉🎉🎉❤❤

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 Před 3 měsíci +3

    एकूणच सर्व कार्यक्रम... झक्कास...
    🌹🌹👌👌👌👌👌

  • @shubhangisonawne5213
    @shubhangisonawne5213 Před 2 měsíci

    Happy birthday pooja 🎉

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 Před 2 měsíci

    Happy Birthday pooja 🎊🎉🎂🍫💐

  • @yogitamandlik5442
    @yogitamandlik5442 Před 3 měsíci +1

    Birthday celebration khupch chan zale ,sarvanche gift suddha khupch chan specially pappache gift chan ,suvrna tai tumche manaapasun kautuk ki tuhmi aacharyapeksha hi chan swayampak kela 👌👌😊

  • @opkushal7897
    @opkushal7897 Před 3 měsíci +4

    पुजा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉🎊💐💐

  • @sakshikadam2411
    @sakshikadam2411 Před 3 měsíci +3

    Happy birthday dear Pooja gbu ❤❤

  • @aniketani4543
    @aniketani4543 Před 3 měsíci

    खूपच छान b'day celebration झालं. पूजा आणि तिचे मिस्टर दोघांची जोडी खूपच सुंदर.congratulation पूजा 😊❤❤❤❤😊

  • @SahilPatil-bn9eg
    @SahilPatil-bn9eg Před 3 měsíci +4

    पुजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤🎂🎂🎂🎂👑👑🎉🎉💯💯💯🎊👏👏👏👏💐💐

  • @gokullakhe1067
    @gokullakhe1067 Před 3 měsíci +6

    Happy birthday Puja tai Dr Puja mam 😊

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Před 3 měsíci +3

    Happy birthday Pooja 🎂🍬🍫🎉👌

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Před 3 měsíci

    पुजाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम खुप च छान झाला पुजाचे मिस्टराचा स्वभाव खुप छान आहे पुजाच्या पपाच गिफ्ट छान आहे ❤❤❤

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Před 3 měsíci +1

    Congratulation puja🎉🎉 far sundar vidio

  • @Sarveshdhawas407
    @Sarveshdhawas407 Před 3 měsíci

    Happy birthday pooja

  • @Sonalidalavi-kd4xg
    @Sonalidalavi-kd4xg Před 3 měsíci

    एकच नबर झाल🎉

  • @shilpabhurke2065
    @shilpabhurke2065 Před 3 měsíci

    Congratulations Pooja ❤Khup chan birthday celebration 🎊

  • @savitalawande7935
    @savitalawande7935 Před 3 měsíci +2

    Happy birthday Pooja. God bless you.. 🎂💐

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 Před 3 měsíci +1

    khup mast celebration zal ..poojache mr khup bhari swabhav all family mast nice vlog....jodi 1ch no mi khup vat bgt hoti videochi

  • @JayshriDahake
    @JayshriDahake Před 3 měsíci

    Happy Birthday Puja🎉🎉🎂🎂💫
    छान झाला तुझा वाढदिवस..❤

  • @Sing_with_Dimpi
    @Sing_with_Dimpi Před 3 měsíci +2

    Khupch chan zala program ताई 👌👌💖💖

  • @hanumantkkabugade3793
    @hanumantkkabugade3793 Před 3 měsíci +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पुजा

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 Před 3 měsíci

    पुजा बाळा तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो

  • @sadhanadeshmukh4323
    @sadhanadeshmukh4323 Před 3 měsíci

    सुवर्णा तुझ्या कष्टाची पावती आहे पूजाला डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद🎉

  • @user-db8bl7il8i
    @user-db8bl7il8i Před 3 měsíci +1

    Suvarna tai tumhala ani poojala khup shubhechha🎉

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 3 měsíci

    Ekdam bhari celebration aahe pooja ekdam hatake ❤❤❤❤❤

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Před 3 měsíci +2

    छान प्रोग्राम झाला पूजा खूप खूष झाली jawaibappu पणं मस्त आहेत. तिच्या साठी काय केले पाहिजे है माहीत आहे त्यांना. असा जावई मिळणे है पणं खूप भाग्य ताई त्यांची नजर काढ राहुल खूप मदत करतो ❤

  • @KavitaSandbhor-ub3yn
    @KavitaSandbhor-ub3yn Před 3 měsíci +2

    Happy birthday puja tai 🎉🎉❤

  • @shubhangilimkar2062
    @shubhangilimkar2062 Před 3 měsíci +2

    Pooja congratulations for Dr GBU ❣️🎂

  • @archanamane499
    @archanamane499 Před 3 měsíci

    Apratim karyakram man bharun pavale Aaiche prem swayspakat utarate shree swami samarth

  • @KishorJondhale-iy6dk
    @KishorJondhale-iy6dk Před 3 měsíci

    Pooja khup sundar and hushar mulgi ahe always be happiness god bless you happy birthday to you 🎂🎂🍫🍫💐💐💐🌹🌹🌹

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 Před 3 měsíci +2

    Happy Birthday Pooja gbu

  • @jyotimusale1495
    @jyotimusale1495 Před 3 měsíci +1

    Happy Birthday 🎉 🎂🎂

  • @laxmanjagtap1781
    @laxmanjagtap1781 Před 3 měsíci +2

    Congratulations pooja and happy birthday 🎉🎉🎉

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 Před 3 měsíci

    Pooja la khoop khoop aashirvaad ashich tichi pragati hou de jawai pan khoop chan aahet tai tumchi kamal aahe evadya lokancha jevan tumhi kel salam aahe tula great work 👍❤

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy Před 3 měsíci +3

    Happy birthday 🎂 🥳 🎉 🎈

  • @suniljagtap843
    @suniljagtap843 Před 3 měsíci +3

    पुजा तुला वाढदिवसाच्या आणि डीग्री सेलिब्रेशनच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मोरपंखी शुभेच्छा

  • @anjiligopane4621
    @anjiligopane4621 Před 3 měsíci

    Khup Chan Puja mast zala karyakram javai pn masty

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Před 3 měsíci +2

    पूजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @shilpagajbar8030
    @shilpagajbar8030 Před 3 měsíci +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूजा

  • @user-zl4mx6js6n
    @user-zl4mx6js6n Před 3 měsíci +2

    Happy birthday dear gbu stay blessed 🎂 always keep smile

  • @suvarnajagadale7129
    @suvarnajagadale7129 Před 3 měsíci

    B leted happy birthday 🎂 🥳

  • @ChhayaTengale
    @ChhayaTengale Před 3 měsíci +8

    पूजा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @sunitaingale1346
    @sunitaingale1346 Před 3 měsíci +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुजा🎉

  • @veerchavan460
    @veerchavan460 Před 3 měsíci

    Khup chhan celebration pooja🎉🎉

  • @vandanapatil1107
    @vandanapatil1107 Před 3 měsíci

    हॅप्पी बर्थडे पूजा. डॉक्टर झाल्याबद्दल. हार्दिक अभिनंदन

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Před 3 měsíci

    हाय पूजा खूप छान गिफ्ट आलेत स्पेशल गिफ्ट म्हणजे तुझा मिस्टरांचा केक मला खूप आवडला खरच पूजा तुझा जोडीदार चांगला आहे तुझे नशीब आहे आणि आई बाबांचा लाडका जावाई खूपच छान आहे आशी माणस मिळायला पण भाग्य लागतं सगळ खूप भारी होत❤❤🎉🎉

  • @yogitashewale2127
    @yogitashewale2127 Před 3 měsíci +1

    खूप छान झाले birthday celebration. ताई तुम्ही तर छान बोलताच पण पूजा सुद्धा खूपच सुंदर बोलते. पूजा ची प्रतिक्रिया खूपच सुंदर

  • @mandakinisatav6380
    @mandakinisatav6380 Před 3 měsíci

    Birthday celebration 1 no.

  • @PrakashGarje-js9uz
    @PrakashGarje-js9uz Před 3 měsíci

    👌

  • @user-bm3pn9jg2q
    @user-bm3pn9jg2q Před 3 měsíci +1

    पूजा डॉ झाली खूप खूप अभिनंदन छान वाटतय🎉🎉

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 Před měsícem

    Happy birthday beta Puja 🎉🎉 khup chan zhala karykarm javee bapuni pan khup mehnat ghetli aani suvarna tai tumche kautuk karave tevdhe kami aahe khup chan pnirchi bhaji aani masale bhat vej pulav banvla sugarn aahe tai tu ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉