Chala Hawa Yeu Dya : 27 Feb | थुकरटवाडीत उदयनराजे भोसलेंची जबरदस्त एन्ट्री, अन् भाऊचा कॉमेडी धमाका

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • Chala Hawa Yeu Dya Latest Episode | 27 Feb | Udayanraje Bhosale : चला हवा येउ द्या थुकरटवाडीत उदयनराजे भोसलेंची जबरदस्त एन्ट्री, अन् भाऊचा कॉमेडी धमाका
    #chalahawayeudya #udayanrajebhosalechalahawayeudya #bhaukadamcomedy
    #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy

Komentáře • 883

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Před 2 lety +338

    छत्रपति संभाजीराजेंना मानाचा मूजरा , जे राजे असून पण समाजासाठी आज ऊपोषण करत आहेत 🙏🙏जय शिवराय , जय शंभूराजे 🙏🙏

    • @aditijadhav310
      @aditijadhav310 Před 2 lety +9

      हो दादा

    • @Ak-ly3bk
      @Ak-ly3bk Před 2 lety

      1ch nb

    • @Rohit_GB
      @Rohit_GB Před 2 lety

      Perfect bro

    • @jamilshaikh1249
      @jamilshaikh1249 Před 2 lety +2

      ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयत कधी उपाशी राहिली नाही त्या छत्रपतींच रक्त भर उन्हात जनतेसाठी उपाशी पोटी उपोषण करताना पाहिलं या पेक्षा मोठं दुर्दैव काय. 🙏😔
      🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
      🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
      🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩

  • @kabiroo7255
    @kabiroo7255 Před 2 lety +156

    आपण यांच्यावर बोलावं इतकी आपली लायकी नाही पण कुठे छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) 🚩कुठे छत्रपती उदयराजे 😀😀🙏

    • @yuvrajmore3045
      @yuvrajmore3045 Před 2 lety +4

      Don't compare everyone is best at there own position
      Be respect

    • @yuvrajmore3045
      @yuvrajmore3045 Před 2 lety

      Nobody knows mind things of any person

    • @KP-Capri
      @KP-Capri Před 2 lety +4

      Aani Kuthe ",Chatrapati Shivaji Maharaj"...

  • @ajaybadade7069
    @ajaybadade7069 Před 2 lety +147

    महाराज तिकड संभाजी राजे मराठा समाजासाठी उपोषणाला बसले आहेत..
    फक्त संभाजी राजे ...🚩🚩🚩🚩

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Před 2 lety +69

    आमचे फक्त कोल्हापूरचे राजे...,........राजे संभाजी महाराज ..राजाला शोभल अशी सात्त्विकं,नम्र,भाषा...आणि ..बरेच काही.

    • @manojmore736
      @manojmore736 Před 2 lety

      🙏🙏🙏🙏🙏💯टक्के

    • @ganeshjejurkar1677
      @ganeshjejurkar1677 Před 2 lety

      I liked your video. It is very funny. I enjoyed a lot.

    • @psm4727
      @psm4727 Před 2 lety

      बाकी थोरले राजांच्या नावावर कलंक?

    • @psm4727
      @psm4727 Před 2 lety

      संभाजी महाराज हे जनतेचे राजे ,सुसभवी , संयमी, राजला शोभेल असे वागणे , लिहिणे ,बोलणे ,चालणे ,वागणे ,विचार समाजाची तळमळ हे अंभिमंस्पद

    • @abhishekkale8115
      @abhishekkale8115 Před 2 lety

      हे राजे भी वाटून घेतले

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 Před 2 lety +137

    आपला राजा जनतेच्या राजा छत्रपती संभाजी महाराज ❤️🚩🚩🚩

  • @saurabhchavan8662
    @saurabhchavan8662 Před 2 lety +15

    शिवराय आणि शंभूराजे हे एकमेव राजे आहेत आमच्यासाठी।। आम्ही फक्त त्यांनाच राजे म्हणतो

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      MAKDA TULA KON MNL MG BOL MNUN AAILA AAI ANI BAPALA BAAP MN AVDHCH KR TU OK

  • @satishnaik1142
    @satishnaik1142 Před 2 lety +445

    पुष्पा चे डायलॉग बोलण्यापेक्षा.. पावनखिंड चा प्रमोशन करा.. आज महाराष्ट्राला अभिमान वाटणारा चित्रपट हाऊस फुल चालला आहे.. असो तुमच्या कडून अजून काय अपेक्षा करणार??

    • @dayalmali3633
      @dayalmali3633 Před 2 lety +5

      Ho nakkich

    • @dayalmali3633
      @dayalmali3633 Před 2 lety +3

      Nay tyach promotion karat basatat

    • @anirbanmondal8899
      @anirbanmondal8899 Před 2 lety +22

      😂😂jhukenga nahi yevda potla vadhun thevlay daaru piuun ky zhuknar tumi ky hyana raje mhantat

    • @swativ.nilajakar6031
      @swativ.nilajakar6031 Před 2 lety +18

      पुष्पा चे डायलॉग बोलण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज की जय!! अस म्हटल असतं तर भारी वाटलं असतं

    • @swativ.nilajakar6031
      @swativ.nilajakar6031 Před 2 lety +6

      आज प्रत्येक जन काम करताना शिवरायांचा जयजयकार करत आहे. ते यांना माहीत नाही वाटत.

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 Před 2 lety +13

    खरंच हे काॅमेडी करण्यापुरतेच राहीलेत

  • @subhasharolkar5966
    @subhasharolkar5966 Před 2 lety +28

    आदर्श राजा कसा असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रूंची लढा देऊन आपल्या प्रजेच कसं रक्षण करायचं आणि कोणत्याही परिस्थितीत झुकायच नाही याच शिकवण देणारे आमचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची सर कोणालाही येणार नाही

  • @pavanjavale1570
    @pavanjavale1570 Před 2 lety +138

    वाह राज वाह एक राजा मराठ्या साठी तिकडे उपोषण ला बसतो आणि एक राजा चला हवा येऊ द्या मध्ये हवा घेतोय वाह महाराज 😌

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před 2 lety +59

    Chhatrpati Shivaji Maharaj aamche Raje.....Jay Shivray.....

  • @narsingsalunkhe1811
    @narsingsalunkhe1811 Před 2 lety +20

    अप्रतिम तमाशा आहे

  • @osama_d_facts77
    @osama_d_facts77 Před 2 lety +25

    एक राजे आपल्या लोकांन साठी उपोषणाला बसलेत , आणि एक राजे आमचे फिल्मी style मध्ये ... राजे संभाजी... नवा प्रमाणे ही छत्रपती चे विचार मणी घेऊन आहेत .................... जय शिवराय . जय ... शंभू राजे ,🚩🚩

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 Před 2 lety +260

    मान गादीला
    आमच्या छत्रपतींनी कधीही मद्य प्राशन केले नव्हते
    आणि मद्य प्राशन केलेले आमचे छत्रपती होणे अशक्यच .....

    • @ndcreation2806
      @ndcreation2806 Před 2 lety +6

      राजे आहेत आहेत ते

    • @vivekchavan9944
      @vivekchavan9944 Před 2 lety +6

      Tu baghay geltas ka...
      Personal life vr jaunakos....satarkar petatil

    • @avinashborse9326
      @avinashborse9326 Před 2 lety +14

      @@vivekchavan9944
      मी दारू पिणाऱ्या वर बोलो नीट वाचा

    • @amarchogule3045
      @amarchogule3045 Před 2 lety +6

      Hathi chalata hai कुत्ते bokate hai, 💪💪007only

    • @satya_007
      @satya_007 Před 2 lety +2

      @@amarchogule3045 कडक भावा 🔥

  • @sangramtale1555
    @sangramtale1555 Před 2 lety +33

    कोणाचं काय..... आणि कुणाचं काय......कोण समजासाठी उपाशी रहाते .......आणि बाकी सगळे स्वतः मध्येच धुंद आहेत

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety +1

      Tujya bapan dili ahe ka anun tith dhundich boltoys makda

  • @rahulmohite5091
    @rahulmohite5091 Před 6 měsíci +1

    छत्रपती उदयनराजे भोसले की जय

  • @jeeva2121
    @jeeva2121 Před 2 lety +157

    एकराजे बसलेत मराठयान साठी आणि एक राजे मनोरंजन साठी

    • @aniljadhav2145
      @aniljadhav2145 Před 2 lety +9

      एकदम बरोबर बोललात तुम्ही

    • @Aakash8739
      @Aakash8739 Před 2 lety +7

      💯💯एकदम बरोबर

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      Mg tujya ghari yevu ka amhi pn

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      Tujya bapach ky jatay re lavdya te bghtil na tyanch tuj ky dukhty avdh

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      @@aniljadhav2145 a jadhva makda ky barobr tu kon barobr manara

  • @Schizophrenicindian1
    @Schizophrenicindian1 Před 7 měsíci +1

    उदयन राजे हे सामान्य माणसा सारखे राहतात, सामान्य लोकांत मिसळतात, राजे असल्याचा त्यांना छोटासाही गर्व नाही, great work sir ♠️

  • @survepra
    @survepra Před 2 lety +39

    आरे ह्या उदयनलां चला हवा येऊद्या मध्ये घ्या ना...भाऊच्या सोबतीला..तसा पण तो कॉमेडी च आहे

    • @statusking7837
      @statusking7837 Před 2 lety +1

      Ye lovdya nit bolel kalal ka

    • @statusking7837
      @statusking7837 Před 2 lety

      Gandit pay ghalen yeun kuthe rahato yu

    • @sachinghadge1876
      @sachinghadge1876 Před 2 lety +2

      महाराजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता सर्व सातारकर जनतेसाठी
      मराठा समाजातील जनतेविषयी तेवढंच प्रेम आपुलकी आहे उदयनराजे महाराजसाहेबांना
      गैरसमज करून घेऊ नये हा कार्यक्रम 23 फेब्रुवारी रोजी झाला साताऱ्यात आपलं मत व्यक्त करताना काळजी घ्यावी आरक्षणासाठी सर्व समाज प्रयत्न करत आहे सर्वांनी एकत्रित लढा देऊया

    • @pandurangpandhare4041
      @pandurangpandhare4041 Před 2 lety +6

      @@statusking7837 हे असले येडे समर्थक
      काय चालाय बघताय ना
      असा कधी असता का
      कुठला खासदार असा वागत असेल
      त्या आधी ते छत्रपती शिवाजी महाराज चे वंशज आहेत ना
      शिवाजी महाराज अशे नव्हते जीव दिला आहे या मातीसाठी

    • @yuvrajmore3045
      @yuvrajmore3045 Před 2 lety +3

      Tu udayanrajena jvlun nai pahil tya mul avdhi msti ahe tula
      Jase kolhapurche Sambhaji Raje tasech te satarche raje

  • @surendradhakade571
    @surendradhakade571 Před 2 lety +11

    आमचे प्रेरणस्थान छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि शाहु महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत .
    कोणी बेवड एअर गायर नथू खैर नाही
    जय भीम

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 Před 2 lety +9

    अरे काय आपले छत्रपती शिवाजी राजे कुठे आणि हे कुठे.. फक्त शिवाजी राजे.. संभाजी राजे.. 🙏

  • @लहूजी
    @लहूजी Před 2 lety +24

    आत्ता हेच पहायचं राहिले होत एक जण बसलय उपोषणाला एक जण बसलय बया नाचवायला राजे परत या🙏

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      A makda nit bhasha vapar tumchyasarkhi kutri bhuktatch gandila bhajl ki

  • @सतीशपवार-ठ3म

    आमचे राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज.श्री शिवछत्रपती संभाजी महाराज शिवछत्रपती शाहू महाराज.शिवछत्रपती युवराज संभाजीराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 Před 2 lety +96

    असली entry पाहून हसु आवरेना

    • @swativ.nilajakar6031
      @swativ.nilajakar6031 Před 2 lety +4

      यांना तर गाडीवरून उतरता पण येत नाही. घोडा रहुद्या

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 Před 2 lety +3

      😆😆🤣

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      @@swativ.nilajakar6031 o myadam jra nit bola ky boltay tumhi ky layki tumchi nit bola na jra adhi swatach bgha mg dusryanchi map kadha

    • @gajananade786
      @gajananade786 Před 2 lety +1

      हे पण खर आहे राव 😂😂😂

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 Před 2 lety

      @@prasadshinde4616 satya ahe bala je baghital te, sahebanchi entry ekdam dhasu pahije hoti, tyana uatrta ale nahi gadivarun nit .

  • @shailajanaik4302
    @shailajanaik4302 Před 2 lety +230

    छत्रपती हि पदवि फक्त शिवाजी आणि संभाजी महाराज यांना होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्व पराक्रमा मुळे बहाल केली आहे

    • @khandeshireporter8267
      @khandeshireporter8267 Před 2 lety +5

      👍👍

    • @rohithebest5602
      @rohithebest5602 Před 2 lety +3

      Ks ahe mhitiy ka tyanchyabddl vadach nahi ki te chatrapati ahet hote Ani kayam rahmat......maharajvishayi plz Krupa krun as khi bolu nka jenekrun smajat vad vadhatil

    • @MrAkki-gz5id
      @MrAkki-gz5id Před 2 lety +15

      @Nilesh Mane kay chukiche nahi bollya aahet tya barobar bollya aahet Chatrapati hi padvi fakt ani fakt Chatrapati shivaji maharaj ani Chatrapati shambhaji raje yanchya sathich aahe udayanraje yani Chatrapati shivaji maharaj ani Chatrapati shambhaji raje yanachya sarkha kontahi ek prakram kelela nahi aahe ... Ani amche daivat he fakt Chatrapati shivaji maharaj ani Chatrapati shambhaji raje he donach aahe.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र

    • @sanketkarde5749
      @sanketkarde5749 Před 2 lety +7

      Bhau barobar bolas....

    • @kishorkumardesai6176
      @kishorkumardesai6176 Před 2 lety +4

      तुम्ही तुमचे आडनाव का बदलत नाही? कारण ते तुमच्या पूर्वजांचे आहे मग तुम्ही का लावता ते? तसच छत्रपती हे त्यांचे वंशज आहेत म्हणूनच लावले जाते आणी ते योग्य आहे. ते छत्रपती लावतात म्हणून तुम्हाला वाईट वाटते की काही त्रास होतो. त्यांच्याच जागी जर तुम्ही असता तर काय केले असते? त्यामुळे कृपया असे कोणतेही कमेंट करू नका ही विनंती.

  • @hemantsewatkar6948
    @hemantsewatkar6948 Před 2 lety +1

    छत्रपती फक्त एकाच होते..... आमच राज 🚩🚩

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Před 2 lety +98

    संभाजी राजे गरीब मराठाना आरक्षण मिळाव महणुन उपोषण करत आहेत, हे राजे काय करत आहेत

  • @RameshZanzane
    @RameshZanzane Před 3 měsíci

    महाराज साहेब म्हणजे देवता आहेत जय गुरुदेव जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सातारा जिल्हा आहे

  • @kiranr3486
    @kiranr3486 Před 2 lety +39

    I like cartoons..doremon, pokemon and uday raje......

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety +3

      Tujya bapala pn bgh ki ratrich ky krto te mg krn like

  • @madhurigawande9470
    @madhurigawande9470 Před 2 lety +17

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज यांना अशी कामे शोभत नाही....आमच्या राजांच्या पिढीला रुबाबानेच राहणं शोभत.....असा थी......... नाही शोभत

    • @vishavasnagre5601
      @vishavasnagre5601 Před 2 lety

      Kay mhanta pratekala ichhepramane jaganyacha adhikar aahe. Shevati jivan akach aahe na

    • @madhurigawande9470
      @madhurigawande9470 Před 2 lety

      @@vishavasnagre5601 एकदाच मिळणाऱ्या जीवनात थिल्लरपणा च केला पाहिजे हे योग्य आहे का....ज्या राजाने सम्पूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण करून स्वाभिमान जागृत केला... त्यांच्या पिढीने अस विरुद्ध वागणं कितपत बरोबर आहे....एकाच राजाच्या दोन गाद्या पण गुणधर्म किती विरुद्ध

  • @vedikatamskarhomeactivitie7047

    अपमान आहे शिव छत्रपति शिवाजी राजेंचा आपला समाज काय करतोय याच भान नाही आनी आपन पन काय करतोय हेच कळत नाही

  • @CandorTalks
    @CandorTalks Před 2 lety +1

    जोकर उदयन...

  • @vedantdharme4623
    @vedantdharme4623 Před 2 lety +7

    *राजे साहेब तुम्ही राजे पण राखा असल्या कार्यक्रम मध्ये तुम्ही शोभत नाही धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय संभाजी*

  • @sunilkutre1528
    @sunilkutre1528 Před 2 lety +80

    अरे दर्जा सांभाळा......
    तुम्ही खङयात जावा पण .
    छत्रपती कुणाला बोलाव याचा अभ्यास करा

  • @maulimaharaj499
    @maulimaharaj499 Před rokem +1

    राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर राजे नाहीत उदजनची लायकी नाही

  • @acharyanileshkumar7696
    @acharyanileshkumar7696 Před 2 lety +7

    महाराष्ट्राच्या राजकारणात 2 नेता विनोदी, विनोदी म्हणजे समजून घ्या. आहेत एक रामदास आठवले व दुसरे उदयनराजे भोसले .

  • @saudagarkedar4699
    @saudagarkedar4699 Před 2 lety +10

    आमचे एकच राजे छत्रपती शिवाजी राजे 🔥

  • @deepakshinde1775
    @deepakshinde1775 Před 2 lety

    लाडके रोजे छत्रपतीं उदयन रोजे भोसले 007

  • @vaibhavgaikwad3548
    @vaibhavgaikwad3548 Před 2 lety +31

    Aajach pawankhind pahila...dolyaatle paani thambat navhte...angawarcha kata ajun gela nhi..........hi clip pahun waaeet watle khup....

  • @maheshpatil3096
    @maheshpatil3096 Před 2 lety +3

    प्रौढ प्रताप पुरंदर... क्षत्रियकुलवंतस... राजाधिराज योगीराज... भोसले घराणा कुलदिपक... जिजाऊ सुपुत्र... पुण्यवंत... कुलवंत... नितिवंत... सामर्थ्यवंत... श्रीमंत... श्री. श्री. श्री. **छत्रपती शिवाजी महाराज की जय** 🙏🙏🙏

  • @swarupsinhshitole-deshmukh4137

    एकच राजे, उदयनराजे

  • @samratarya6140
    @samratarya6140 Před 2 lety +32

    उदयनराजे नाम सुनके राजा समझा क्या...बेवडा है में
    🤣😂

  • @ivlas2000
    @ivlas2000 Před 2 lety +5

    Jhuke ga nahi bolto...ani kamret wakun boltoy😄😄

  • @kakapable3096
    @kakapable3096 Před 8 měsíci

    आदरनिय श्री छञपती ऊदयनराजे भोसले साहेब .आज छञपतीच दर्शन लाभतय

  • @pradeepkamble2951
    @pradeepkamble2951 Před 2 lety +1

    उदयराजे भोसले हे राजेंचे वारसदार असतील पण ते छत्रपती होऊ शकत नाहीत.. छत्रपती दोनच,राजे शिवराय आणि शंभुराजे

  • @yuvrajGJadhav
    @yuvrajGJadhav Před 2 lety +1

    येडी प्रजा बावलट राजा

  • @yogeshbhat7439
    @yogeshbhat7439 Před rokem

    पिउन टाईट...

  • @tijarekalyan5412
    @tijarekalyan5412 Před rokem

    Ch.Udaynraje maharaj ❤❤❤❤

  • @onkarofficial99
    @onkarofficial99 Před 2 lety +6

    राजे म्हटल तर घोड्यावरून दौड लावून यांचं आगमन अपेक्षित होत, यांनी हवेतून गाडी आणली नंतर यांना पुश्पा आठवलं. मै झुकेगा नही, उलट तुम्ही झुकून नमस्कार केला पाहिजे होता आणि त्या जनतेने तुम्हला मुजरा केला पाहिजे होता. 🙏 यांचं नावाच्या पुढे खासदार लावला निलेश साबळेनी त्या खासदार पदा पेक्षा छत्रपती ही आमची मानाची पदवी आहे. 🙏

  • @avinashbansode3228
    @avinashbansode3228 Před 2 lety +1

    Chan👌

  • @santoshadagale1560
    @santoshadagale1560 Před 2 lety +2

    जय शिवराय फक्त. 🚩🚩🚩🚩🚩

  • @mukeshdhamane4434
    @mukeshdhamane4434 Před 2 lety +4

    जय... शिवराय... 🚩🚩🚩🚩

  • @vijaypatil6189
    @vijaypatil6189 Před 2 lety +1

    महाराज साहेब 007

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 Před 2 lety +3

    उदयनराजे ते उदयनराजे च ak no साहेब.👌🙏👌🙏

  • @ajayingawale2360
    @ajayingawale2360 Před 2 lety

    आमचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले

  • @rajupatil680
    @rajupatil680 Před 2 lety +9

    लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वताला छत्रपती म्हणुन घ्यायची

  • @pramodshejul2897
    @pramodshejul2897 Před 2 lety +13

    छत्रपती संभाजी राजे कोल्हापूर अस्सल छत्रपती.

    • @aditijadhav310
      @aditijadhav310 Před 2 lety +2

      हो दादा ते मराठा आरक्षणा साठी उपोषण सुरू केले आहे आहे हे बघा बोलायला पण लाच वाटते मला छञपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा
      जय शिवराय जय शंभूराजे

  • @ramayabhosle
    @ramayabhosle Před 2 lety +21

    हे बर वाटल नाही, शेवटी तुमची मर्जी.....आणि काय.....

  • @jyotiscorner3954
    @jyotiscorner3954 Před 2 lety

    Khup sundor

  • @AtheistRamkumar
    @AtheistRamkumar Před 2 lety +1

    ही बया समजून कशाला सांगती.....समजत आम्हाला

  • @pravinmaraskolhe9290
    @pravinmaraskolhe9290 Před 2 lety +8

    Shri shatrapti udyan raje kashala fkt udyan mnl tri thik ahe .RAJE fkt ekch SHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ..ki JAY....

  • @rohitdhere8477
    @rohitdhere8477 Před 2 lety +2

    हे राजे व्हायला निघालेत कोणता गुण आहे याच्यात राज्या होण्याचा महाराजाणची मेहेरबानी नाहीतर हे सोसयटीचे सभासद ही होण्याच्या........

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Před 2 lety +1

    Raja kare majja, janta bhoge saja 2🤣🤣

  • @satishsonavane9488
    @satishsonavane9488 Před 2 lety +6

    आमच्यासाठी फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज

  • @niyazkazi880
    @niyazkazi880 Před 2 lety +3

    Shobat naghi he raj gharene la

  • @chasingdreams1773
    @chasingdreams1773 Před 2 lety +2

    0:43 0:47 उद्यानराजे नाही उदयनराजे म्हणा

  • @anjalimore1491
    @anjalimore1491 Před 2 lety +49

    आर कोणाला छत्रपती बोलतोय साबळे हा कार्यक्रम राज ठाकरे यांनी पाहीला पाहिजे

    • @ajayjadhav6065
      @ajayjadhav6065 Před 2 lety +3

      Raj thakre pan chatraptich bolatat..

    • @anjalimore1491
      @anjalimore1491 Před 2 lety

      @@ajayjadhav6065 KY sangta moa nhvt mahit 🤣🤣🤣🙏

  • @jayshrijagtap7174
    @jayshrijagtap7174 Před rokem

    एक नंबर स्नेहल

  • @chetanwalke7909
    @chetanwalke7909 Před 2 lety +8

    एक राजे तिकडे उपोषणाला बसलेत आणी हे डुप्लिकेट राजे इकडे नौटंकी करतायत

  • @yogeshbhat7439
    @yogeshbhat7439 Před rokem

    पाक अब्रू कड्डली राव..दारू वाल्याने

  • @surekhakhandare7486
    @surekhakhandare7486 Před 2 lety +2

    खुप छान

  • @poojakadam4607
    @poojakadam4607 Před 2 lety +1

    छत्रपती पदवी फक्त माझ्या राजांची आहे बाकी कोणाची नाही🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivgraphics1
    @shivgraphics1 Před 2 lety +38

    एक छत्रपती उपोषणाला बसले आहेत आणि दुसरे डायलॉग बोलतं फिरतायत

    • @pravinbhanudasjagtap3255
      @pravinbhanudasjagtap3255 Před 2 lety +2

      भाजप मध्ये आहेत ते घ्यावे केंद्राकडून।।। राज्य सरकार ने दिले ते कोर्टात टिकत नाही।।।

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 Před 2 lety +2

    Maharaj saheb

  • @sandeshdhanawade4940
    @sandeshdhanawade4940 Před 2 lety +1

    Jai shivrai

  • @pramod967
    @pramod967 Před 2 lety

    Lay bhari jagat ekch Chala Hawa yeu dya

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 Před 7 měsíci

    महाराज❤

  • @jivandhavare6407
    @jivandhavare6407 Před 2 lety +105

    उदयन राजेच्या पुढे छत्रपती लावणे म्हणजे साक्षात राजे शिव छत्रपतिंचा अपमान आहे

    • @rahulchavan6411
      @rahulchavan6411 Před 2 lety +9

      हो खरच

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety +3

      A dhavre jhavre eth ky bolto press conference ghevun bol ki dam ahe tr

    • @shindeprakash6733
      @shindeprakash6733 Před 2 lety +1

      आगदि बरोबर आहे दादा

    • @a..1201
      @a..1201 Před 2 lety +2

      तुझं डोकं ठिकाणवर आहे का उदयनराजे बद्दल बोलताना जपून नाही तर जीभ हसडून देण्यात येईल
      छत्रपती उदयनराजे बोलताना जपून बोलायचं कळलं का?????

    • @shindeprakash6733
      @shindeprakash6733 Před 2 lety +6

      आमच्या साठी छत्रपती फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हेच राहातिल

  • @vitthalsrale7866
    @vitthalsrale7866 Před 2 lety +8

    तो स्वप्नील जोशी कस काय बसला आहे महाराजा बरोबर

    • @chasingdreams1773
      @chasingdreams1773 Před 2 lety

      हाच प्रश्न मला पण पडला

  • @rohanwarpade8574
    @rohanwarpade8574 Před 2 lety +1

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज

    • @TWOSIED
      @TWOSIED Před 2 lety

      👑👑👑👑👑

  • @chetanthakur874
    @chetanthakur874 Před 6 měsíci

    मस्त

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Před 2 lety

    Mastch

  • @actor_harshad
    @actor_harshad Před 2 lety +17

    कुठं छत्रपति संभाजी राजे ❤️ आणि कुठं उदयन राजे 😅... अवघड आहे बा 😅

    • @prasadshinde4616
      @prasadshinde4616 Před 2 lety

      Tujya" ba" ch avghad ahe ka "ba "

    • @actor_harshad
      @actor_harshad Před 2 lety +1

      @@prasadshinde4616 tuzya 'ba' varun atmachintan kar ki 😀😅

  • @sunnyshaha007
    @sunnyshaha007 Před 2 lety +3

    महाराज ❤️😘

  • @PVR24
    @PVR24 Před 2 lety +32

    एक छत्रपती उपोषणाला बसलेत आणि हे बेनं टपोरीगिरी करत फिरतोय.
    बाळासाहेब आंबेडकर बरोबर बोलतात
    बिनडोक राजा मूर्ख प्रजा

    • @pravinbhosale6118
      @pravinbhosale6118 Před 2 lety +4

      Tu kon sangnara lavdya tu kay shett upatoy ka ghari tu ka nahi gelas mag mumbai la

    • @sachinpatil4467
      @sachinpatil4467 Před 2 lety +2

      बरोबर आहे मित्रा

    • @pawanvaidya3476
      @pawanvaidya3476 Před 2 lety

      @@pravinbhosale6118 are bhai shant rah 😂😂😂😂brobr ahe tyanch only jai shivray❤️

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन Před 2 lety +5

      @@pravinbhosale6118 तुम्ही पण भोसलेच का? दुर्दैव त्या छत्रपती घराण्याचे ज्यांचे वारसदार असे निपजले

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन Před 2 lety +5

      बिनडोक राजा मुर्ख प्रजा😂😂😂😂🤣🤣🤣 बरोबर दादा

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..6641 Před 2 lety +2

    श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा विजय असो 🚩...त्यांच्या नंतर मला कोणा बद्दल बोलायचं असेल तर ते ज्यांनी आत्ता उपोषण केले त्यांच्या बद्दल ..मानलं राजे तुम्हाला तुमच्या बद्दल आदर आहे मला ❣️

  • @uaddhavnawade2787
    @uaddhavnawade2787 Před 2 lety +2

    👌👌👌👌udaynraje 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalbhosale5846
    @vishalbhosale5846 Před rokem

    Only udyan raje 007

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 2 lety +8

    आमचे राजे उदयनं महाराज.

  • @ramdasgawde4960
    @ramdasgawde4960 Před 2 lety +2

    Chhatpati shivaji maharaj tumi amche Raje
    Jay shivray

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Před 2 lety +2

    Raje 🚩🚩

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw Před rokem

    भाऊ मस्त

  • @aniketkondhalkardeshmukh6002

    1 like for snehal shidam's acting👏🏻

  • @best_movis
    @best_movis Před 2 lety +7

    गेली अनेक वर्षे मराठी लोकांना हसवणार्या कार्यक्रमात महाराज आले म्हणून काय बिघडलं... मराठी माणसेच आहेत सगळी त्यात पण त्यातून पैसे कमावतात आणि नाव पण...
    नंतर आपणच म्हणायचं मराठी कलाकारांना कोण वाली नाही म्हणून हे बर न्हवं...
    महाराज योग्यच केलंय तुम्ही शेवटी तुमची पण एक लाईफ आहे आणि ती तुम्ही बिनदास्त जगताय 💯

  • @imempty2439
    @imempty2439 Před 2 lety +1

    007
    ❤️❤️❤️❤️❤️

  • @संजयवाघमोडे-ढ1स

    राजे हे राजेच असतात
    जय भवीनी

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 Před 2 lety +2

    ऐवढेच पाहणे बाकी होत बाकी आपले सगळे पराक्रम जनतेला माहिती आहेत.

  • @anilshirke9226
    @anilshirke9226 Před 2 lety +1

    Amche raje. 🚩

  • @AYUSHGAMING94-94
    @AYUSHGAMING94-94 Před 2 lety

    एकदम झकास

  • @tarikaapnaapna950
    @tarikaapnaapna950 Před 2 lety +18

    Sambhajiraje uposhnala basle maratha arakshna sathi he bgha