Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
ताई तुमच्या पद्धतीने खरवस केलाखूप छान वड्या पडल्याधन्यवाद तुमच्या रेसीपी छान असतात ❤️❤️👌👌
अरे वा फार छान 😊🌹🙏
खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏नक्की करून पहा.
Khup chhann.... Upyogi asya tips sangitlya bddl dhanyavad tai😊👌🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🌹नक्की करून पहा.
Majha kharvas nehmi bighadto, tumhi sangitlelya tips vaprun , karun pahin ,🙏😊
सुंदर शास्त्र शुद्ध पद्धत कीप इट अप
खुप छान माहिती दिली ताई
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा.
1 la divsache ghatt aste 2rya divsache thode patal aani tisrya divsache chika madhe sadhe dudh ghalnyachi garaj naste.
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
मी नेहमीच खरवस घरी बनवते. आणि तो छान बनतो.
हो का फारच छान 😊
रेसिपी टाका
Did u boil the milk
Khupach sundar
खूप खूप धन्यवाद 😊🌹नक्की करून पहा.
Jagari best
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan tai .......prtek recepe surekhch aste tumchi.😋😋❤
खूप खूप धन्यवाद ☺🌹नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi४४४४४४
Khup chan tai👌😋
Mast ❤
खुप छान
👌🏻👌🏻
Gul kiti ghalaycha
Chhan recipe. Mala kharvas khup awadto pan amchyakade dairy nahi. ☹️
तुम्ही कुठे राहता? हव असेल तर, चिक वाल्याचा नंबर मी देऊ शकते, फोन करून तुम्ही मागवू शकता.
@@CookingticketmarathiMi Vashi,Navi Mumbai la rahate.
तुम्हाला नंबर पाठवू का??
@@Cookingticketmarathi Ho. Chalel. Thanks a lot. 🙏
8983113006
Tai Pani kase nahi jhale kharvasamdhe. Ghatta tr nahi hot majha kharvas. Tyamdhe khup Pani hote
व्हिडिओमध्ये सांगितला आहे की, चिकाचे दूध जर जास्त पातळ असेल तर वरून दूध घालू नका, जर चिकाचे दूध घट्ट असेल तरच वरून दूध घालावं.
दूध कच्चे की उकळवून add करायचे
हो
अर्धा लिटर चीक साठी किती गूळ घ्यावा?
150gm भरपूर झाला
Papad recipe sanga rice papad
हो लवकरच ☺️🙏
Mi thanyala rahte kuthe milel
कोणत्याही डेअरी मध्ये विचारा मिळेल ताई 😊
Tai mala nahi kharvas jamat ,tumhi Vikat dyal ka mala 2 kg 🙏
Orijanal chikachya kharvas la chan jali padateYala nahi padali🤨
अहो शहराकडे मिळणार हे चिकाच दुध, पाणी घालून देतात, मिळते हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, जाळी पडू अथवा न पडो, शहराकडे मिळते हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट गावाकडे ओरिजनल चीकाच घट्ट दुध मिळतं त्याला हवी तशी जाळी येते.
पण जाळीदार नाही झाला
शहराकडे चिक मिळतो हीच मोठी गोष्ट आहे, दुध मिक्स करून देतात काय जाळी येणार 😂
Bakwas all false recipe
नक्कीच तुझे व्हिडिओज कोणी बघत नसतील म्हणुन तुला बघवत नाही 😂
ताई तुमच्या पद्धतीने खरवस केला
खूप छान वड्या पडल्या
धन्यवाद
तुमच्या रेसीपी छान असतात ❤️❤️👌👌
अरे वा फार छान 😊🌹🙏
खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chhann.... Upyogi asya tips sangitlya bddl dhanyavad tai😊👌🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Majha kharvas nehmi bighadto, tumhi sangitlelya tips vaprun , karun pahin ,🙏😊
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
सुंदर शास्त्र शुद्ध पद्धत कीप इट अप
खुप छान माहिती दिली ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
1 la divsache ghatt aste 2rya divsache thode patal aani tisrya divsache chika madhe sadhe dudh ghalnyachi garaj naste.
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
मी नेहमीच खरवस घरी बनवते. आणि तो छान बनतो.
हो का फारच छान 😊
रेसिपी टाका
Did u boil the milk
Khupach sundar
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Jagari best
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan tai .......prtek recepe surekhch aste tumchi.😋😋❤
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi४४४४४४
Khup chan tai👌😋
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Mast ❤
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
Gul kiti ghalaycha
Chhan recipe. Mala kharvas khup awadto pan amchyakade dairy nahi. ☹️
तुम्ही कुठे राहता? हव असेल तर, चिक वाल्याचा नंबर मी देऊ शकते, फोन करून तुम्ही मागवू शकता.
@@CookingticketmarathiMi Vashi,Navi Mumbai la rahate.
तुम्हाला नंबर पाठवू का??
@@Cookingticketmarathi Ho. Chalel. Thanks a lot. 🙏
8983113006
Tai Pani kase nahi jhale kharvasamdhe. Ghatta tr nahi hot majha kharvas. Tyamdhe khup Pani hote
व्हिडिओमध्ये सांगितला आहे की, चिकाचे दूध जर जास्त पातळ असेल तर वरून दूध घालू नका, जर चिकाचे दूध घट्ट असेल तरच वरून दूध घालावं.
दूध कच्चे की उकळवून add करायचे
हो
अर्धा लिटर चीक साठी किती गूळ घ्यावा?
150gm भरपूर झाला
Papad recipe sanga rice papad
हो लवकरच ☺️🙏
Mi thanyala rahte kuthe milel
कोणत्याही डेअरी मध्ये विचारा मिळेल ताई 😊
Tai mala nahi kharvas jamat ,tumhi Vikat dyal ka mala 2 kg 🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Orijanal chikachya kharvas la chan jali padate
Yala nahi padali🤨