तुर छाटणी करावी की नाही..? | Tur Chatni Kadhi Karavi

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2021
  • तुर छाटणी करावी की नाही..? | Tur Chatni Kadhi Karavi
    ..............................................................................
    तुर छाटणी केल्याने त्या तुरीच्या फुटव्यामध्ये चांगली वाढ झालेली दिसून येते.. तुर छाटणी केली तर तुरीच्या होणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.त्यामुळे तुरीची शेंडे छाटणी करणे गरजेचे आहे..
    सर्व प्रथम माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या शेतीमधील एक तुरीची ओळ शेंडे छाटून पहा एक-दोन महिन्यानंतर तुम्हाला तुरीच्या फुटव्यात चांगली वाढ झालेली दिसून येईल आणि तुम्हाला तुर छाटणी करणे महत्वाचे आहे हे समजेल..त्यासाठी एक वेळेस नक्की अनुभव घेऊन बघा तुम्हाला नक्की यश मिळेल......
    ...................................Thanks For Watching...................................

Komentáře • 18

  • @kishankalyankar9418
    @kishankalyankar9418 Před 3 lety +4

    खूप छान माहिती दिली महत्त्वाची माहिती आहे.👌👌

  • @ckstatus55
    @ckstatus55 Před 3 lety +4

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @dattagamewad3512
    @dattagamewad3512 Před 3 lety +3

    Atti uttam mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏

  • @prameshwarjadhav7056
    @prameshwarjadhav7056 Před 3 lety +4

    Nice video 👍🏻👍🏻🙏🏻

  • @jivachavhan2063
    @jivachavhan2063 Před 9 měsíci

    मस्त माहिती दिली

  • @RupeshPatilEditz
    @RupeshPatilEditz Před 3 lety +2

    Nice info dili
    Khup chan

  • @SantoshJadhav-wm6fl
    @SantoshJadhav-wm6fl Před 10 měsíci +1

    तिन महिने झाले जमलं का छाटणी करायला

  • @santoshjadhav3226
    @santoshjadhav3226 Před 2 lety +1

    3 महिने झाले त लागवड करुन करु का छाटणी

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  Před 2 lety +2

      करा 1 ते 2 इंच पर्यंत छाटणी

  • @vinodkute3476
    @vinodkute3476 Před 2 lety +1

    85diwasanantar keli tar chalel Kay?

  • @ganeshyelgunde8041
    @ganeshyelgunde8041 Před rokem +1

    कळी लागली आहे छाटणी केली तर चालेल का

    • @BrandShetkari
      @BrandShetkari  Před rokem +1

      तूर लागवड करुण किती दिवस झाले आहेत ते सांगा