(ग्रेट भेट ) भास्करराव पेरे पाटील यांच्या स्वप्नातलं पाटोदा SMART VILLAGE

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • (ग्रेट भेट ) भास्करराव पेरे पाटील यांनी कसं एका खेड्या गावाचं रूप बदलून त्याला एक वेगळी प्रतिमा मिळून दिली. त्याच शिक्षण ७ वि. २५ वर्ष ते सरपंच म्हणून गावाचा कारभार पाहत आहे.गावाला आजपर्यंत २६ पुरस्कार मिळाले आहेत.त्यातून गावाला जवळपास ३ कोटी रुपये बक्षिसे स्वरूपात मिळाले आहे .गावाला रोज सकाळी ५ ते ८ गरम पाणी आणि २४ तास पिण्याचे पाणी मिळते.आणि तयांनी वेग वेगळ्या २५ देशात जाऊन तिथून वेग वेगळं तंत्रज्ञान आपल्या गावात आणले आहे . तर त्यांचा प्रवास नक्की बघा आणि चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि विडिओ ला LIKE आणि सहारे करा. धन्यवाद
    श्री. भास्कर पा. पेरे
    ९४०५६४६४६४/ ८८०५६४६४६४
    अशाच प्रकारचे प्रेरणादेणारे Video बघण्यासाठी आमच्या Channel ला Subscribe करा,जर तुम्हाला आमचे विडिओ आवडत असेल तर Video ला Like करा, आणि दुसऱयांना प्रेरणा मिळावी असं वाटत असेल तर ते Videos इतरांना देखील Share करा..
    आणखी अशेच Videos बघण्यासाठी आमच्या Facebook page ला देखील Follow आणि Like करा.
    धन्यवाद
    दरवेळी आम्ही नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / struggleforreason
    ► Website: struggleforrea...
    ► Instagrammers: ...
    #struggleforreason #realstory #Motivational #Business

Komentáře • 236

  • @nitinjadhao5622
    @nitinjadhao5622 Před 4 lety +4

    अशे सरपंच असणे फार गरजेचे आहे साहेब तुम्हजी गरज मंत्री मंडळात हवे तुमची आपल्या देशाला खूप गरज आहे,,,
    मी कधीच कंमेंट करत नाही पण तुम्हाला बघून मला राहवलं नाही,🙏🙏🙏

  • @johndeereloverstatus2801
    @johndeereloverstatus2801 Před 5 lety +47

    मी कधीच कोनाच्या व्हिडिओ ला कमेंट करत नाही ....
    पन सर तुमचे विचार ऐकून खुप भारी वाटल....
    Great Work Sir 👌👌👌👍👑

  • @pranigh
    @pranigh Před 3 lety +1

    very good sir.तुम्ही खुप छान काम करता. खरेखुरे देशभक्त आहात तुम्ही.

  • @amoljadhav1205
    @amoljadhav1205 Před 4 lety +5

    खूप छान पेरे दादा अप्रतीम काम मानाचा मूजरा तूमच्या कार्याला

  • @ramkurhnssurpam8628
    @ramkurhnssurpam8628 Před 5 lety +27

    पेरे पाटील तुम्ही ग्रेट आहात !तुम्हच्या सारखे जर सरपंच असतील तर प्रतेक गाव उन्नती केल्या शिवाय राहणार नाही,

  • @eknathwakchaure6767
    @eknathwakchaure6767 Před 4 lety +5

    एकच पाटील, फक्त भास्करराव पेरे पाटील

  • @user-xw4xx8uq9u
    @user-xw4xx8uq9u Před 5 lety +30

    सर तुमच्या सारख्या माणसांची मंत्रिमंडळामध्ये खूपच गरज आहे. तुमच्यासारखे माणस मंत्रिमंडळांमध्ये असायला हवे. Great Work Sir..

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 Před 5 lety +32

    फक्त पेरे पाटील साहेबांच्या विडिओ एक ही नकारात्मक कमेंट नाही

  • @krishnapawar5324
    @krishnapawar5324 Před 5 lety +38

    सर तुम्ही सरपंच नाही मंत्रीमंडळात पाहिजे
    जे मंत्रीमंडळात असुन जे काम केले नाही तुम्ही सरपंच पद असताना यांना दाखवले...

  • @bk-gf4fw
    @bk-gf4fw Před 4 lety +4

    काही लोक प्रतिष्ठा आणि पैसे यासाठी सरपंच होतात. पण पेरे साहेब याला अपवाद आहेत.मी पहिलाच असा माणूस पहिला. अशी माणसं दैवी देणगीची असतात. काय निरागस माणूस आहे. गावातल्या लोकांचं नशीब आहे , असा देवदूत तेथे जन्मला.

  • @sunilborkar533
    @sunilborkar533 Před 4 lety +3

    क्या बात है, पेरे साहेब मानाचा मुजरा 🙏💓🌹🌹ग्रेट अभिनंदन

  • @santoshsuradkar5596
    @santoshsuradkar5596 Před 4 lety

    यांचा आदर्श सर्व गावानी घ्यायला हवा महाराष्ट्र स्वर्गा सारखे सुंदर होईल

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 Před 5 lety +27

    सर आपली मुलाखत ऐकुन मनातला एक न्युनगंड आपोआप बाहेर निघाला की माणसाने शिकलेले च असावा....अस काही नाही....फक्त काम करण्याची जिद्द पाहिजे...💐💐👍👍

    • @strugggleforreason
      @strugggleforreason  Před 5 lety +1

      ✌️

    • @manikraokolekar1439
      @manikraokolekar1439 Před 5 lety +1

      पोरे साहेब सारखे असे सर्व ग्रमपच्यत मध्ये सर्व सरपंच असे असले पाहिजे त

    • @gavranview7663
      @gavranview7663 Před 4 lety

      @@strugggleforreason मी पाटोदा गावचा असुन मला यु ट्युब चँनल मध्ये अकाउंट बनवायचे असुन मला थोडीशी मदत करावी
      पेरे पाटील

  • @SagarPatil-ms7cw
    @SagarPatil-ms7cw Před 5 lety +8

    तुम्ही पाटील आहात त्याबद्दल विशेष आभार

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 4 lety +2

    फार अभिमान वाटतो साहेब तुमचा आम्हाला तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत

  • @MDStar-yb1cb
    @MDStar-yb1cb Před 4 lety +1

    अस विचार प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत च्या सरपंचाच असले तर प्रत्येक गावचा नाही पण 35% गावचा विकास नक्कीच होईल.. great work sir, keep it up 👍

  • @suryakantpatilsuryakantpat799

    खूप खूप छान आहे तुमचे विचार आणी तूम्ही सरपंच असवा.तो तुमच्या सारखा

  • @dattatetambe773
    @dattatetambe773 Před 5 lety +2

    नमस्कार भास्करभास्करराव पाटील वा...वा. ....भारी काम केले आहे तुम्ही असे प्रतेक गावातल्या सरपंच यांनी हे केले पाहिजे

  • @krushnapatiljagtap7875
    @krushnapatiljagtap7875 Před 4 lety +10

    सर तूम्ही सांगीतल सरपंच कोणत्या पक्षाचे नसतो हे अगदी बरोबर पण आजकालचे सरपंच पक्ष धरून बसले

    • @sandeepsavant295
      @sandeepsavant295 Před 3 lety

      जो सरपंच पद देईल त्याच्या पक्ष्याचा मी अशी वृत्ती वाढत आहे

  • @shrikantdeshmukh278
    @shrikantdeshmukh278 Před 4 lety +2

    Great Sir

  • @maheshtardale5795
    @maheshtardale5795 Před 4 lety +2

    खूप छान मुलाखत, खरंच प्रेरणादायी

  • @prabhukumar-ds5gk
    @prabhukumar-ds5gk Před 5 lety +4

    सरपंच साहेबांचं उपक्रम जगाला येळ लावलं. खुप छान सर

  • @Sunil-patil983
    @Sunil-patil983 Před 5 lety +6

    सर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल अजिबात गर्व नाही पण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येक पंचायतीने भास्कर दादा यांचा आदर्श घ्या स्वतःचा विकास करा पण अगोदर गावाचा विकास करा कारण तो काही तुम्हाला घरून नाही करायचा मात्र सरकारी योजना राबवून यक आदर्श सरपंच होऊन दाखवा 🙏

  • @vikasadsare6557
    @vikasadsare6557 Před 5 lety +5

    खरे देशभक्त सलाम त्यांज्या कामाला

  • @ajitsakhare7263
    @ajitsakhare7263 Před 5 lety +23

    संरपचना भारत रत्न मिळावा ही.....

    • @ravipatil2314
      @ravipatil2314 Před 5 lety

      खरच भावा बरोबर बोललास

    • @rakeshmali9645
      @rakeshmali9645 Před 4 lety +1

      गावाचे नाव काय

  • @dnyaneshwargite9301
    @dnyaneshwargite9301 Před 4 lety +1

    छान

  • @user-zg3hq5rm3s
    @user-zg3hq5rm3s Před 5 lety +2

    सर्व बाजूने विचार करून गावाला समृद्ध केलंय 1 नंबर सरपंच खूप आवडले तुमचे काम

  • @vikasshinde9593
    @vikasshinde9593 Před 5 lety +6

    Really great sir.. salute to ur work

  • @ramkusale1090
    @ramkusale1090 Před 5 lety +3

    खुपचं सुंदर व अप्रतिम काम साहेब

  • @harishchandresalvi1813
    @harishchandresalvi1813 Před 4 lety +1

    Saheb tumcha mla khup aabhiman vatto.sarv sarpanchani yanchakdun aadrshachya goshti gyavyat.aani gavacha Vikas karava.

  • @krishnakarale6173
    @krishnakarale6173 Před 4 lety +2

    Good work

  • @Prashantk178
    @Prashantk178 Před 5 lety +3

    Khup chan interview ahe ha. Asach kam karat raha. He sarvansathi inspiration ahe. Channel cha khup khup abhari ahe.

  • @anismavlavi8741
    @anismavlavi8741 Před 4 lety +1

    Patil Saheb. Kharach Saheb, tumchya sarkha sarpanch Maharashtrat nahich. Great Sir..

  • @pandharinathshelke5937
    @pandharinathshelke5937 Před 4 lety +5

    सर्व ग्रामपंचायती नी जरा पेरे साहेब यांना भेटून आपलं ही गावं कसं सुखसोयी उपलब्ध करून देण्यात येईल

  • @vishalrameshjaghav6284
    @vishalrameshjaghav6284 Před 5 lety +3

    खूप मस्त गाव आहे माझा मावशी च अस गाव मी अजून नाही बघितले खूप खूप अभिनंदन पेरे साहेब तुमचं

    • @tukarambhosale8934
      @tukarambhosale8934 Před 5 lety

      आमच्या गावात निवडणुकीला पैसे वाटतात निवडुन आल्यावर काहीच काम करत नाहीत

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 Před 4 lety +5

    10:15 प्रश्न चुकीचे विचारले ..हि मुलाखत या पेक्षा अधिक चांगली घेता आली असती .

  • @easylife7824
    @easylife7824 Před 4 lety +3

    सरपंच साहेब तुम्ही खरच महान आहात

  • @ashokmaghade8998
    @ashokmaghade8998 Před 5 lety +8

    आमच्या गावात सरपंच आता पर्यंत गोर गरीबांना 5हजादे तुला घरकुलं देतो.आनि लूट्तो योजना आणता येत नाही अलिली योजना कसी खायची याचा विचार करित असतो...

  • @surajwaghmare5108
    @surajwaghmare5108 Před 4 lety +1

    Nice sir

  • @bhalchandrabahiram5571
    @bhalchandrabahiram5571 Před 5 lety +3

    सलाम साहेब तुमच्या कार्याला 👍👍👌🙏🙏

  • @kashinathkale1611
    @kashinathkale1611 Před 4 lety +2

    👌👌👌

  • @user-kw6sn9hn3t
    @user-kw6sn9hn3t Před 5 lety +5

    सलाम या सरपंचांना

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 Před 5 lety +22

    बाकीच्या नालायकांनी यांचा आदर्श घ्यावा

  • @poulsopan1048
    @poulsopan1048 Před 5 lety +4

    अभिनंदन अभिनंदन पेरे साहेब

  • @shrimallikarjunbirajdar8845

    Sir great work

  • @vihanvlog1022
    @vihanvlog1022 Před 4 lety +1

    Great bhet

  • @abhi.4619
    @abhi.4619 Před 5 lety +2

    Great Patil Saheb..

  • @sachinhonmane2260
    @sachinhonmane2260 Před 4 lety +2

    Mast sarpanch

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Před 5 lety +3

    Grate works sir, welcome you&your body

  • @rameshshelke9765
    @rameshshelke9765 Před 4 lety +1

    Very nice..you are Grate sir..

  • @bk-gf4fw
    @bk-gf4fw Před 4 lety +3

    नावातच भास्कर आहे. तेजस्वी सूर्य

  • @avinashjadhav6698
    @avinashjadhav6698 Před 5 lety +2

    खूप खूप छान सरपंच साहेब

  • @purushottamchauhan7473
    @purushottamchauhan7473 Před 5 lety +3

    Great job sirji salute he tumchya kamala

  • @pandurangpadir1305
    @pandurangpadir1305 Před 5 lety +2

    👌👌👌खूपच सुंदर साहेब

  • @Happy-life20
    @Happy-life20 Před 4 lety +2

    ग्रेट व्यक्ती 🙏🙏🙏

  • @yogeshuchale6576
    @yogeshuchale6576 Před 5 lety +4

    1no Sarpanch

  • @bhanudasgadekar1632
    @bhanudasgadekar1632 Před 5 lety +3

    सरपंच धन्यवाद तुम्हाला तुमच्या गावाचा भरपूर विकास केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आमच्याकडून 100% मार्क

  • @dhoblearjun8780
    @dhoblearjun8780 Před 5 lety +2

    सलाम सरपंच साहेब तुमच्या कार्याला

  • @netajibhorkade7409
    @netajibhorkade7409 Před 5 lety +4

    👌

  • @ashokbhosale3096
    @ashokbhosale3096 Před 5 lety +4

    You are Great. God bless you.

  • @vasudevadkhale2103
    @vasudevadkhale2103 Před 5 lety +1

    साहेब तुमचे धन्यवाद

  • @vkproductionboxoffice3318

    Kdkkkkkkkkkkk

  • @vilaslokhande2853
    @vilaslokhande2853 Před 5 lety

    एकचं नंबर पाटील👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @gopalranher1598
    @gopalranher1598 Před 5 lety +4

    nice video sweeta didi

  • @ArtistSumitPonde
    @ArtistSumitPonde Před 5 lety +3

    Nice info

  • @rajushiraskar1962
    @rajushiraskar1962 Před 5 lety +2

    Gret Bhet

  • @amoladhore3051
    @amoladhore3051 Před 4 lety +1

    Great

  • @vikibabashinde4284
    @vikibabashinde4284 Před 5 lety +2

    सुपर हिट

  • @gulabkatare6392
    @gulabkatare6392 Před 5 lety +3

    सलाम तुमचा चळवळीला साहेब

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 Před 5 lety +1

    Very nice sir salute tumhala

  • @santoshdandge6033
    @santoshdandge6033 Před 5 lety +2

    खुर छान पेरे पाटिल

  • @bhaskarsatonkar385
    @bhaskarsatonkar385 Před 4 lety +1

    अशी माणसं उच्चपदावर पाहिजेत

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m Před 5 lety +4

    Jabardast bhau

  • @govinddeshmukh4571
    @govinddeshmukh4571 Před 5 lety +3

    1 no. Shweta

  • @niketandeokar3578
    @niketandeokar3578 Před 5 lety +5

    Superbbb 😍👌👌🔥

  • @devraonarwade5467
    @devraonarwade5467 Před 5 lety +2

    छान हो सरपंच साहेब

  • @sumitarkade
    @sumitarkade Před 4 lety +2

    Khup chhan.... Sarpanchach kautuk karav tevhdh kami! Ashya netrutvachi samajala sadhya garaj aahe... Anchor ne sudhha chhan kam kel... Keep it up

  • @ramkishorshingandhupe4205

    Veri nice sir

  • @pandrinaththakare1107
    @pandrinaththakare1107 Před 5 lety +3

    nice sir tumhi aamachysathi aadharsh aahat

  • @karbharijagdale1293
    @karbharijagdale1293 Před 5 lety +2

    Very good

  • @abhijeetdhumal245
    @abhijeetdhumal245 Před 4 lety +1

    Great Sarapanch

  • @ravirajbansode7159
    @ravirajbansode7159 Před 5 lety +4

    I am proud of you

  • @ravipatil2314
    @ravipatil2314 Před 5 lety +2

    "नशिबवान पाटोदा," काश हमें भी (कुप्पटगीरी, ता:खानापुर) ऐसा सरपंच मीलता, तो मेरा भी गाव इतना सुंदर होता...

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 Před 4 lety +2

    Salut Your work sarpnch sir

  • @manasshingole8910
    @manasshingole8910 Před 5 lety +3

    1 number

  • @Prashantk178
    @Prashantk178 Před 5 lety +3

    Shweta deshmukh tumhi asech changle kam karnarya vyktinche interview ghya. Changle kam sarvan paryant pohochle pahije.
    😊

    • @shwetadeshmukh6223
      @shwetadeshmukh6223 Před 5 lety

      Thank you 🙏 नक्कीच आम्ही तुम्हाला निराश करणार नाही.
      Keep supporting

    • @Prashantk178
      @Prashantk178 Před 5 lety +1

      @@shwetadeshmukh6223 Welcome☺️
      Next interview tukaram munde yancha kara. Kiva nitin nandgaokr yancha kara.

  • @laxmansonawanepatil7889
    @laxmansonawanepatil7889 Před 4 lety +1

    पेरे साहेब खरं तर तुम्ही आमदार पदासाठी फार्म भरायला पाहिजे....

  • @rameshwarsable2429
    @rameshwarsable2429 Před 5 lety +3

    Great work

  • @dyaneshwarjadhav7474
    @dyaneshwarjadhav7474 Před 4 lety +2

    Maja Raja ch khra mawla

  • @mushtaqpathan1694
    @mushtaqpathan1694 Před 5 lety +1

    khub chan

  • @nitinkumartripathi1016
    @nitinkumartripathi1016 Před 5 lety +6

    Muy Hermoso...

  • @digambarwaydal3214
    @digambarwaydal3214 Před 4 lety +1

    Great work sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @firozkhuly4344
    @firozkhuly4344 Před 5 lety +2

    The.garte..man....god.blase.sar

    • @anandamore914
      @anandamore914 Před 5 lety

      सर तुमची कौतुक करावे तितके कमी च आहे खूप छान असे कार्य करताय तुम्ही ,खरच तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातील सरपंच यांनी ,,सर आमची एक विनंती आहे की, तुमच्या गावातील केलेल्या सर्व आदर्श पूर्वक प्लांट चे विडिओ पहायची संधी उपलब्ध करावी ..?

  • @minnathbhabad529
    @minnathbhabad529 Před 4 lety +1

    सर मि तूमाला सलाम करतो आय लाईक

  • @dnyaneshwarlahare4607
    @dnyaneshwarlahare4607 Před 5 lety +2

    छान काम सर

  • @user-xl4dy3nd4n
    @user-xl4dy3nd4n Před 5 lety +9

    आमच्या गावाला या...मार्गदरशण करा ..दिघी या.नेवासा

    • @dadasahebmane3243
      @dadasahebmane3243 Před 4 lety

      नेवासा तालुक्यात बोलवा राव नेवासा

  • @pranigh
    @pranigh Před 3 lety +1

    ज्यानी dislike दिले आहेत.ते आपल्या देशातले नाहीत हे नक्की

  • @nitinshirke7966
    @nitinshirke7966 Před 5 lety +1

    Great sarpanch

  • @digambarshinde1443
    @digambarshinde1443 Před 5 lety +5

    असा सरपंच नशिबाने मिळतो

  • @pandurangthete8699
    @pandurangthete8699 Před 5 lety +2

    आसा सर्पंज भेटायला पुने लागत