प्रसाद, चेतना, नम्रता आणि वनिता | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 1. 07. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
प्रसाद, चेतना, नम्रता आणि वनिता | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance - Zábava
खूपच सुंदर संकल्पना.
चौघांचाही अभिनय एकदम मस्त होता.
निव्वळ मनोरंजनात्मक एपिसोड आहे.
खुपच छान अती सुदंर विषय superb. लय भारी 🎉
Shalu & Malu Best skit Aste .❤
खुप छान सादरीकरण , प्रथमेश-श्रमेश झाले. ओंकार-प्रियदर्शनी झाले. चेतना-प्रसाद झाले. आता शिवाली-समीर सोबत पहायला आवडेल. प्रसाद-स ई चे झाले आहे. गौरव-वनिता ने छान सादर केले होते.
One of the BEST Skit
हास्यजत्रेच्या महिला कलाकारांनी जरा व्यायाम करा. नुसत्या लोद्या झाल्यात. रसिका, चेतना, प्राजक्ता कपडे पण कसे घालतात 😢 सगळे चरबीचे गोळे दिसतात. आता प्रिया ईशा वनिता पण फोकशा जाणवतात
Ya hypekasha shrmesh prthmesh ch roasting kup bhari hoth main manj given take mast hot
कहर कहर comedy चा कहर 😂😂😂😂❤
Samir sir is all-rounder
❤va Chetna va khup chan❤
सई द बेस्ट ❤ ओन्ली सई🌹
1 ch no....
खूप छान आहे
Bogdyach kont skit ahe episode no. Please
नम्रताचा अभिनय खूपच छान असतो.
तिने फक्त लाॅली चं बंद करावं.
Epic roasting 😅😅
Ekdum correct . Mazza yet nahi odhun tanun comedy kelya sarkhi vatate
😂😂😂😂🎉🎉❤❤
Praju mali kiti god diste dress👗👗👗 war😂😂😂❤❤❤❤❤
Nai disat 🤢🤮
किती खोट बोलतो रे... चाट्या
Bogdyach skit episode no. Please??
😂😂😂😂😂😂
Tun toon and shobha khote... Ek jagah pe. Maza ayega mulakaat ka....
😂😂😂😂
Chetana cha fitness bhari ahe ...
खरं आहे. Slow man bakwas😂
Shalu n malu best ever loved jodii.....
ज्यास्तच आगाऊ आहे ही शालू. अस कोणी रियल लाइफ मधे केल्यास, दोन काना खाली काढण्यात येतील.
मंदार नको होता बाकी खूप छान झालं
Mandar chya jagi tu jato ky,
काय निरीक्षण खरच.....😂😂😂काय कॉमेडी केलीत छान
Ha tu asayla hava hotaa
बापरे काय खतरनाक म्हाताऱ्या आहेत ❤❤नमु 💝वनु❤❤सुपर सुपर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🧿🧿
@@RanjitPawar-hn2qf😢 😅
अशी panchhat कॉमेडी thambwa आता...
CID NEW TAMIL PLS ❤
Pp
मंदारला अभिनय नाही जमत.
Mandar Ekdam bogas kam karto
बक्कवास एपिसोड झाला 😢