सुंदर कीर्तन चाल,मनु राजा एक देहपुरी,हनुमंत महाराज मते,Hanumant Maharaj Mate,Beautiful Kirtan Chal

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • अतिशय सुंदर मनमोहक कीर्तन चाल/किर्तन चाली
    मनु राजा एक देहपुरी
    गायक :-श्री.हनुमंत महाराज मते
    Beautiful Kirtan Chal/Kirtan Chali
    Singer :- Shri Hanumant Maharaj Mate
    This is MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel By GANESH ADHAV
    This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली CZcams Channel
    Thanks for watching our CZcams Channel
    #सुंदर_कीर्तन_चाल #मनु_राजा_एक_देहपुरी #माझी_माऊली_mazi_mauli

Komentáře • 63

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Před 9 dny

    फक्त साष्टांग दंडवत, प्रणिपात ❤❤ काय वाणू आता न पुरे वाणी

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093 Před 6 měsíci +1

    रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @kailasbidave2704
    @kailasbidave2704 Před 6 měsíci

    वामाऊली
    सरस। चाल
    छानमहाराज
    सावरगावतलसंगमनेर

  • @user-pw2vg6fn2z
    @user-pw2vg6fn2z Před 3 lety +14

    आजच्या घडीला दिवसातील १८ तास देवाची पुजा करणारे महाराष्ट्रातील एकमेव साधु

  • @user-cg6zz9kc3c
    @user-cg6zz9kc3c Před rokem +3

    शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा दुसरा अवतार म्हणजेच श्री गुरु हनुमंत महाराज मते बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @aandure2257
    @aandure2257 Před 4 lety +7

    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @user-cj1zl4jv1i
    @user-cj1zl4jv1i Před 4 lety +6

    अप्रतिम चाल.
    खूप दिवसांनी मते महाराजांचे दर्शन झाले. धन्यवाद माझी माऊली

  • @HariKurum-li2lu
    @HariKurum-li2lu Před rokem +1

    आशा चाली ऐकण्यासाठी खूप भाग्य लागतं ही सगळी कृपा भगवान भाऊ येडशी करांची आहे

  • @bhaukadam2476
    @bhaukadam2476 Před rokem

    Nice

  • @sopansherekar5125
    @sopansherekar5125 Před 4 lety +11

    मागे चाल रोखून धरणे अवघड झाले हो 😀अप्रतिम

  • @rekhakendre4914
    @rekhakendre4914 Před 3 lety +2

    खूप छान गुरुवर्य मते महाराज

  • @ravindrasalunke2579
    @ravindrasalunke2579 Před 4 lety +3

    गुरुवर्य हनुमंत महाराज मते यांनी गायलेली खूप छान

  • @user-iw1ty3ib5q
    @user-iw1ty3ib5q Před 4 lety +5

    खूप छान चाल ऐकून आनंद वाटला आमचे आजोबा अशी चाल मन त होते मला आज त्यांची आठवण आली धन्यवाद

  • @user-xo2th6ef2g
    @user-xo2th6ef2g Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरि

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी

  • @anandtupe5085
    @anandtupe5085 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरि

  • @gururajdoke6156
    @gururajdoke6156 Před 4 lety +5

    आतिशय सुंदर चाल

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z Před 4 lety +5

    खूप जबरदस्त चाल 👌🙏मते बाबांचे अजुन पण व्हिडिओ टाका 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @user-hw7iu3nc8m
    @user-hw7iu3nc8m Před rokem

    भूप राग

  • @user-cg6zz9kc3c
    @user-cg6zz9kc3c Před rokem +2

    माझ्या सारख्या लाचाराच किती नशीब की महाराजांच्या हातून तुळशी माळ घालायला मिळाली

    • @yogeshgunjal8665
      @yogeshgunjal8665 Před 9 dny

      भाग्यवान आहात तुम्ही माऊली

  • @rekhakendre4914
    @rekhakendre4914 Před 3 lety +1

    गुरुवर्य हनुमंत महाराजा नमसकार

  • @bhaukadam2476
    @bhaukadam2476 Před rokem +1

    खूप गोड आहे आवाज

  • @vishuborkar4835
    @vishuborkar4835 Před 3 lety +3

    अजुन चाली असतील तर टाका माऊली

  • @dnyaneshwarbade5304
    @dnyaneshwarbade5304 Před 3 lety +2

    अप्रतिम चाल बाबा मन प्रसन्न झाले कीती साधारण व्यक्ती महत्व

  • @prakashpatil5775
    @prakashpatil5775 Před 4 lety +6

    अश्याच चाली दररोज टाका ऐकून आनंद होतो

  • @kunaljethe9669
    @kunaljethe9669 Před 4 lety +8

    🙏अतिशय सुंदर चाल ...
    मी आज या महाराजाचा आवाज एकुण भाऊक झालो..❤

    • @aadeshchoramale1684
      @aadeshchoramale1684 Před 3 lety +1

      आमचे गुरू आहेत ना महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narayanbhatlawande4454
    @narayanbhatlawande4454 Před 3 lety +2

    अप्रतिम सुश्राव्य चाल

  • @rahul123maharaj9
    @rahul123maharaj9 Před 4 lety +5

    दंडवत

  • @user-pw2vg6fn2z
    @user-pw2vg6fn2z Před 4 lety +5

    खूप छान

  • @shubhamasole220
    @shubhamasole220 Před 3 lety +3

    इतका कोमल आवाज अजून एकला नाही 🥰🙏

  • @mukeshpatil3101
    @mukeshpatil3101 Před 4 lety +5

    Apratim chal

  • @ravisalunke2401
    @ravisalunke2401 Před 4 lety +2

    मस्त महाराज

  • @rushikeshsonvane3983
    @rushikeshsonvane3983 Před 4 lety +3

    खूप सुंदर आहे आजुन टाका

  • @nanasahebjadhav3677
    @nanasahebjadhav3677 Před 4 lety +2

    अप्रतिम चाल

  • @sachinmate6053
    @sachinmate6053 Před 3 lety +2

    अप्रतिम.....

  • @vilaschavan6439
    @vilaschavan6439 Před 2 lety +1

    Supar,👍👍👍💐💐💐

  • @user-qz4tf3bb8m
    @user-qz4tf3bb8m Před 4 lety +2

    Mast gurjichy charni prnan

  • @sunilbhore7099
    @sunilbhore7099 Před 4 lety +4

    हनुमंत महाराज मते खुप छाण चाल
    गाथा भजन अभंग आसतील तर ते टाक

  • @pandurangchilimwad1798
    @pandurangchilimwad1798 Před 4 lety +3

    पांडूरंग चिलीमवाडा

    • @pandurangchilimwad1798
      @pandurangchilimwad1798 Před 4 lety +1

      धनेवाद आतिशेय सूंदर आहे हो चाल महाराज

  • @vijaygadge4391
    @vijaygadge4391 Před 4 lety +2

    Theka suth tay

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 Před 2 lety +1

    अभंग व चाली यांच्यासह व्हिडिओ तयार करून युट्यूब पाठवून ध्याव्यात हि नम्र विनंती आहे.राम कृष्ण हरी

  • @mukeshpatil3101
    @mukeshpatil3101 Před 4 lety +3

    Shri santachye maths chrnawri

  • @madhavnamdevraorampure4520

    🙏🙏

  • @ramhri204
    @ramhri204 Před 4 lety +3

    🌼🌹🌺🙏🙏🙏🌺🌹🌼

  • @shubhamsmate3703
    @shubhamsmate3703 Před 4 lety +2

    👌👌🙏

  • @user-jq3yn1qf3q
    @user-jq3yn1qf3q Před 4 lety +5

    गुरुवर्य मते महाराज... म्हणजे वारकरी चालीचा अनमोल व दुर्लभ खजिना... आळंदीतील व महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळीवर महाराजांचे अनंत उपकार आहेत..
    खुप कालाने त्यांचा व्हिडिओ पाहवयास मिळाला..
    विजय म चव्हाण इगतपुरीकर

  • @user-xk8ho2is2t
    @user-xk8ho2is2t Před 4 lety +3

    Sheshrao maharaj jadhav yanchya chali taka

  • @rajumate2613
    @rajumate2613 Před 4 lety +1

    🙏

  • @amarnankar3569
    @amarnankar3569 Před 4 lety +13

    ऐकण्यासारख्या या चौकडीच्या गोड चाली विशेष रेकाॅर्ड करून टाकाव्यात. माऊली सारखे तुमचे उपकार होतील. 🙏

  • @dnyaneshwarkadam6795
    @dnyaneshwarkadam6795 Před 4 lety +11

    धन्यावाद माझी माऊली गुरूवर्य मते महाराज यांची चाल टाकल्या बद्दल त्याची भजने चाल आशीच टाका 👌👌👌👌🤗👏

  • @sopansherekar5125
    @sopansherekar5125 Před 4 lety +5

    मनुराजा एक देहपुरी😎

  • @kalyankaranjkar
    @kalyankaranjkar Před 4 lety

    खुपच सुंदर 🙏🙏

  • @rajandrechvan4600
    @rajandrechvan4600 Před 4 lety +2

    गोड गायन

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 Před 4 lety +4

    🙏🙏