Basics of spoken english through marathi | correct uses of have/has, had and will have

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #improveyourenglish
    #basicenglish
    #learnenglish
    Basics of spoken english through marathi | correct uses of have/has, had and will have
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
    तुम्ही जर इंग्रजी बोलण्यासाठी सुरुवात करणाऱ्यांपैकी असाल किंवा इंग्रजी बोलताना छोटे-मोठ्या व्याकरणातील चुका जर तुमच्या होत असतील तर नक्कीच हा आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी जो सगळ्यात बेसिक टॉपिक जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे इंग्रजी बोलण्यासाठी तसं पाहिलं तर खूप सारे टॉपिक महत्वाचे आहेत परंतु इंग्रजी बोलताना सुरुवात या टॉपिक पासून करणे महत्त्वाचा आहे.
    विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच आपल्या यूट्यूब चैनल वर इंग्रजी बोलण्यासाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करत असतो म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की हिट करा व त्यासोबतच दिलेले लिंक वर क्लिक करून तुमची माहिती भरा व व्हाट्सअप कम्युनिटी जॉईन करा जिथे तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल च्या डेली अपडेट्स मिळत राहतील.
    व्हाट्सअप कम्युनिटी जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून एक फॉर्म भरा व कम्युनिटी जॉईन करा.
    Link :- forms.gle/n5uc...
    धन्यवाद
    🔹माझ्याशी खालील लिंकद्वारे संपर्क करू शकता.
    🔹Facebook:-
    www.facebook.c...
    🔹Instagram:-
    www.instagram....
    Hello Dear students,
    If you are one of the beginners to speak English or if you are making small and big grammar mistakes while speaking English, then this video of today is definitely going to be very important for you. Because in this video which is the most basic topic for speaking English, we have covered it in this video, so many topics are important for speaking English but it is important to start from this topic when speaking English.
    Students friends we are always uploading very important videos for speaking English on our CZcams channel so make sure to subscribe the channel and hit the bell icon and fill your information by clicking on the given link and join the WhatsApp community where you will get daily updates of our CZcams channel. .
    To join whatsapp community fill a form by clicking on the link below and join the community.
    Link :- forms.gle/n5uc...
    thank you
    You can contact me through the following link.
    🔹Facebook:-
    www.facebook.c...
    🔹Instagram:-
    www.instagram....

Komentáře • 10