Shambhuraj Desai : तीन आमदार शिवसेनेतून भाजपात जाणार? शंभूराज देसाई म्हणतात...

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 01. 2022
  • #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: #Politics | Prasad Yadav /Producer | Imran shaikh /Editor
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 304

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p Před 2 lety +134

    मिडीयाच्या गाडीत लय किडा बाकी काय नाही🤣😃😄

    • @rajeshaavare7975
      @rajeshaavare7975 Před 2 lety +6

      TV 9 चडल तुझ्यावर

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p Před 2 lety +5

      @@rajeshaavare7975 तुझ्य आईचा दाना हानला कुञ्यनी 😃🤣🤣🤣 जाताना तुझी पण मारली

    • @strongman4320
      @strongman4320 Před 2 lety +6

      @@user-vs2sl2wr5p .. अरे यड्या ते नाव बदल आधी .. कमेंट करताना त्या नावपुढे लोक शिव्या देतात, बरे वाटते का तुला ??

    • @monikakakad2483
      @monikakakad2483 Před 2 lety +5

      लवकरच यांचा चंद्रबाबु नायडू होणार आहे

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p Před 2 lety

      @@strongman4320तु नको शिकऊ मला दिड शामण्या शिव्या जो देतो त्याला मि खंबीर आहे .तुझी वकीली तुझ्या जवळच ठेव तुला नाही काय अधीकार माझ्या cement वर बोलायचा

  • @sachinbhokare8514
    @sachinbhokare8514 Před 2 lety +51

    सूत्र सूत्र हा हा हा पत्रकारांची हातभर फाटली 🤣🤣🤣

  • @amolbhandare8173
    @amolbhandare8173 Před 2 lety +51

    अश्या वावड्या नाही उचलल्या तर माध्यमांच पोट कस भरेल

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před 2 lety

      Fake news b jp la vikalela gelelal AHHE vhannel

    • @amolbhandare8173
      @amolbhandare8173 Před 2 lety

      @@santoshsalvi8884 खरच की काय.??
      मग तू इथे काय करतो जाना कार्यवाहिच बग फक्त बड़बड़ करुण काय फायदा

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před 2 lety

      @@amolbhandare8173 gelle ka na bad bad karnara

    • @amolbhandare8173
      @amolbhandare8173 Před 2 lety

      @@santoshsalvi8884 😜😜 शिक्षण घेतल असत तर बार झाल असत पन काय करनार तू..... कुठही विरोध आणि आरोप त्यापेक्षा वास्तव समजून बोलले तर अशी फजीती नाही होनार

  • @pramodmanjalkar5053
    @pramodmanjalkar5053 Před 2 lety +59

    5 बोट तूपात असताना कोण पक्ष सोडणार,?

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 Před 2 lety +48

    महेश शिंदे नक्कीच भाजपा बरोबर जाणार आहेत ही या बाबतीत कुणी शंका घेणार नाही पण आत्ताचं नाहीत फक्त चर्चा तेवत ठेवणार व कामे नीधी मिळवत रहानार व शेवटी जाणार च

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Před 2 lety +21

    तीन आमदारांच बरोबर आहे.बुडाणाऱ्या नावेत कोण बसणार?

  • @ganeshshejwal9510
    @ganeshshejwal9510 Před 2 lety +45

    कोण कुठे जातं नाही आणि आता गेला तर आमदार म्हणून निवडून कधी येत नाही

  • @kishormore5132
    @kishormore5132 Před 2 lety +20

    साहेब बरोबर आहे हे मिडियाच काही ही अफवा पसरवत आहेत

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 Před 2 lety +10

    छान देसाई साहेब ,

  • @shivajichavan7191
    @shivajichavan7191 Před 2 lety +9

    एवढी तोडपाणी होत असताना कोण कशाला पक्ष सोडणार?

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 Před 2 lety +10

    106 धूळ खात बसलेत... हे तीन जण जाऊन काय करणार....

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Před 2 lety +18

    या पत्रकाराला आता तरी आकल यावी, येथे नारायण राणे वाटला काय, कसेही बाेलायला, यांना सगळेच नारायण राणे सारके बावलट वाटले काय

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 Před 2 lety +18

    BjP पेशवाई आणू पहात आहे

  • @pawarassociates1224
    @pawarassociates1224 Před 2 lety +6

    Jai Maharashtra

  • @musicguru2181
    @musicguru2181 Před 2 lety +24

    हे आम्ही 2 वर्षा पासून ऐकत आलो आहोत

  • @deepakgadge8960
    @deepakgadge8960 Před 2 lety +8

    Super
    Jay maharashtr 🚩🙏🏽🏹🏹🚩
    Shivsena

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 Před 2 lety +10

    मिडीयाच वावड्या ऊठवते.

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Před 2 lety +3

    एकदम मस्त राजे👍👍👍👍👌👌👌🚩🚩🚩

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Před 2 lety +4

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱

  • @padmanathsable8515
    @padmanathsable8515 Před 2 lety +36

    आम्ही ५ वर्ष सत्ता भोगणाराच!

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Před 2 lety +29

    चांगले पणाने चालणारच ना मलई सर्व पक्षातील मंत्र्यांना मिळत आहे ते वाईट कसे चालेल हे काय जनतेला समजत नाही काय, जनता वेळेवर दाखवून देईल सरकार कसे चांगले चालत होते ते !

    • @khandushinde6908
      @khandushinde6908 Před 2 lety

      *अंधभक्ती नही आसान !*
      *बस इतना समझ लिजीए*
      *मोदी और शहा का थूक का दारिया है !*
      *बस वही चाट चाट के जाना है !*

    • @khandushinde6908
      @khandushinde6908 Před 2 lety

      *राजा बाबू:-अंधभक्तों मै महल बनवा राहा हु!*
      *गोबर भक्त:-हमारे लिये क्या बनवा रहे हो पपा !*
      *राजा बाबू:-सौचालय बनवा रहा हु , उसी मे रहो औकात के मुताबिक !*
      *गोबर भक्त:-क्यू पापा ?*
      *राजा बाबू:- २ रुपये लेता है ना तू?*
      *तभी से गोबर भक्त कपडे फाडकर मेंटल हो कर गली गली मे घुम रहे है !*

  • @subhashdesale3303
    @subhashdesale3303 Před 2 lety +4

    महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातले सात आमदार बीजेपीचे एकनाथ खडसे यांच्या मुंळे शिवसेनेत व राष्ट्रवादीत आलें

  • @pixelphotographyByPrasad
    @pixelphotographyByPrasad Před 2 lety +9

    अहो तपासे.... हे गृहमंत्री नाहीत... हे गृहराज्यमंत्री आहेत

  • @rjsvlog1096
    @rjsvlog1096 Před 2 lety +9

    Mr. राहुल तपासे, पहिली गोष्ट म्हणजे, तुमचे पत्रकारिते बद्दलचे ज्ञान, तुमची पत्रकारितेची पदवी (असेल तर), तुमची पत्रकारितेची पातळी एकदा तपासून पाहण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते. तुम्ही काय पत्रकारिता करता एकदा तपासून पहा. अनावधानाने होण्यासारखी चूक असती, तरी एक वेळेस समजून घेण्यासारखी गोष्ट होती. पण आपण किती सहजपणे म्हटलात, की आपल्यासोबत आहेत ' गृहमंत्री, शंभूराज देसाई '. आपल्या माहितीसाठी सांगतो, मा. शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री आहेत, गृहमंत्री नाहीत. आणि त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) हा पदभार आहे. आपण कुठल्या मंत्र्याचा बाईट घेतोय, त्याचे मंत्रिपद सुधा तुम्हाला नीट माहित नसेल तर काय डोंबल्याची पत्रकारिता करणार का तुम्ही? 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před 2 lety +6

    सगळ्या पक्षात इकडे तिकडे जात आहे.कारण तुम्हाला काही तरी बातमी पाहिजे

  • @user-nn7jc2sy2m
    @user-nn7jc2sy2m Před 2 lety +1

    एक नंबर साहेब उत्तर दिले

  • @swa.p4047
    @swa.p4047 Před 2 lety +8

    Reporter chi faadun taakli 🤣🤣

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c Před 2 lety +8

    पत्रकार तुम्ही जेवण करा,,, धून धुवू नका,, हा सातारा आहे

  • @milindranade3311
    @milindranade3311 Před 2 lety

    तुमचे तिघाडी सरकार कस चालले आहे ते पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे

  • @bipashamanikamofficial1990

    💐

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 Před 2 lety +3

    सत्तेत असताना कोण सोङून जात नाहीत

  • @S.SChinel
    @S.SChinel Před 8 měsíci

    वा

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Před 2 lety +3

    आमदार वक्तव्य करत नाहीत . डायरेक्ट पक्ष बदलतात.

  • @siddhivinayakenterprises9418

    थोडक्यात काय तर, पत्रकार तोंडावर आपटलाय😆

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Před 2 lety +15

    बरोबर आहे साहेब हे bjp ने विकत घेतलेले माध्यम वाले आहेत तिसरा स्तंभ विकला जातो का,?

  • @atulkale688
    @atulkale688 Před 2 lety

    Best 💯

  • @pbmate1315
    @pbmate1315 Před 2 lety +2

    जाऊ दे १७५ आघडीत आहेत,

  • @pramodshinde7284
    @pramodshinde7284 Před 2 lety

    Jay Maharashtra saheb

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 Před 2 lety

    जय महाराष्ट्र फक्त शिवसेना 🚩 🚩

  • @bharatiyanagarik7668
    @bharatiyanagarik7668 Před 2 lety +17

    बाकीच माहीत नाही पण पश्चिम महाराष्ट्रात तरी कोणताही आमदार राजीनामा देऊन भाजपात जाणार नाही कारण परत निवडून येणे शक्य नाही .
    इथे माणचे भाजपा आमदार परतीच्या मार्गावर आहेत ते बघा आधी .

    • @santoshbandgar7580
      @santoshbandgar7580 Před 2 lety +1

      पंढरपूर - मंगळवेढा ....कसे आले..भाऊ.

    • @sachinjadhav6959
      @sachinjadhav6959 Před 2 lety

      Tu murkh aahes.. Bhartiy nagrik ase lavun ghetoy.. Ithe surung laglay shivsena madhe barech baher padtil karan senet parat nivdun yenar nahit he mahit aahe

    • @ganeshchavan6703
      @ganeshchavan6703 Před 2 lety

      🙄😜😜😜😜😜😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vidulabhonkar9807
    @vidulabhonkar9807 Před 2 lety +18

    आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नाही

  • @sanjaysakpal2734
    @sanjaysakpal2734 Před 2 lety +11

    BJP che ABP majja he BJP chi supari ghetli ahe

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před 2 lety +3

    अहो हे कोरना सारखेच bjp चे वाचाल नेते अफवा पसरवत आहेत.

  • @mangeshtekam3927
    @mangeshtekam3927 Před 2 lety +7

    संजय ला आवरा साहेब🏹🏹🙏

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 Před 2 lety

    बरोबर असेल

  • @subhashchinchwade3017
    @subhashchinchwade3017 Před 2 lety +1

    आहो आत्ताच कुणीही पक्ष सोडणार नाही, मलीदा मिळायची वेळ आहे ही 100 कोटीतला हीस्सा सोडुन आत्ता कोणी पक्ष बदल करणार नाही

  • @pratappawar5976
    @pratappawar5976 Před 2 lety +4

    Abp फक्त शेण खा....

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 Před 2 lety +10

    खुप छान जायलाच पाहिजे जय म न से जय राजसाहेब

  • @prashantnaram2647
    @prashantnaram2647 Před 2 lety +2

    जाऊंदे ते शिवसैनिक नाही त्यांनी आपली पोळी भाजली

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 2 lety +1

    टिपू सुलतान गँग

  • @darshpatil5337
    @darshpatil5337 Před 2 lety +8

    हे 2 वर्षांपासून ऐकतो आहे.

    • @arjunshelake1948
      @arjunshelake1948 Před 2 lety

      साहेब लय भारी बोलताय हे मिडिया वाले लय बेकार आहे

  • @pradippagar118
    @pradippagar118 Před 2 lety +1

    निवडणुक आली की मग धावाधाव होते.तोपरयंत तरी नाही.

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 Před 2 lety +1

    हवा आहे राव

  • @DeepakPha
    @DeepakPha Před 2 lety +15

    महेश शिंदे यांच्या पाठीमागे जनता आहे

  • @SBM-ib2iq
    @SBM-ib2iq Před 2 lety +1

    🙏🚩🙏🏹🙏🚩🙏

  • @vijaysuryavanshi2901
    @vijaysuryavanshi2901 Před 2 lety

    He is happy because of minister post not thinking about and other MLAs.

  • @jyotishedge4417
    @jyotishedge4417 Před 2 lety +2

    वसुलीचा वाटा मिळत असताना कशाला भाजप मध्ये जातील

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Před 2 lety

    पत्रकाराचे अभिनंदन .

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 Před 2 lety +5

    शंभुराजे देसाई पण भाजपात प्रवेश करणार थोड्याच दिवसात

  • @mr.truptihone4556
    @mr.truptihone4556 Před 2 lety

    खुप छान साहेब

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Před 2 lety +4

    माध्यम तर खूपच भ्रष्ट आहेत ??? येड्यांना न~ऒळॆझ णाआःइ

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 Před 2 lety +1

    💪💪🚩🚩🏹🏹

  • @manvelnorenj1149
    @manvelnorenj1149 Před rokem

    Today's condition??????

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 Před 2 lety +3

    माध्यमे उगाच असली वक्तव्य करतात, काही काम नाही त्यांना त्यांची दुकाने चालवायचे आहेत.

  • @madhukarpatil29
    @madhukarpatil29 Před 2 lety +7

    ऐतिहासिक निर्णय.ऐकदम.बरोबर.इ
    आहे

  • @ulhaskasbekar3636
    @ulhaskasbekar3636 Před 2 lety +6

    राहूल तपासे, का सगळीकडे जाऊन स्वता:ची लाज काढून घेतोस रे. जरा नीट प्रश्न वीचार मीत्रा.

  • @ramdasshedge5716
    @ramdasshedge5716 Před 2 lety

    सर्व सामान्य जनतेला काहीही घेणेदेणे नाही

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 Před 2 lety +3

    Bogus News ,No comments .

  • @sachinjadhav6959
    @sachinjadhav6959 Před 2 lety +3

    Mahesh Shinde fix BJP.. Mazach matdar sangh aahe

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 Před 2 lety +2

    Gadganj Party sodun kon jatoi? Nusta afva chalu astat.

  • @ravindradeshpande4727
    @ravindradeshpande4727 Před 2 lety

    why this interview? We will stop giving hits to your channel.

  • @dakhorepatil6916
    @dakhorepatil6916 Před 2 lety

    सूत्र कोण आहेत ते सांगा मीडिया 🤣🤣

  • @maheshjanvekar6239
    @maheshjanvekar6239 Před 2 lety

    काय

  • @navnathpawar6400
    @navnathpawar6400 Před 2 lety +1

    शेतकऱ्यांना आरसीएफ 10 26 किंवा जय किसान 10 26 शेतकऱ्यांना भेटत नाहीये त्याच्या बातम्या दाखवा ज्या गोष्टी सत्य नाही त्या गोष्टी त्यांना बळबळ विचारत आणि ड शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवत नाही शेतकऱ्यांना कांद्याला 10:26 मिळत नाही काय राव न्यूज वाले

  • @sanjaychavan9789
    @sanjaychavan9789 Před 2 lety

    Jay maha aagadi

  • @sagarchoudhari392
    @sagarchoudhari392 Před 2 lety

    Abp majha jirvali tumchi sahebani

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 Před 2 lety

    जनतेला संबोधणे गरजेचे आहे कारण परिस्थीती काय कस घर चालतो आणि महागाई यार बोला 400 चा गॅस 950 आहे गोड तेल 70 चा 180 आहे हित का आवाज उठवत नाही हे लोक कायम पुड्या सोडायच काम आणि आपली पोळी भाजून घेतात

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 Před 2 lety

    ते कोणत्या पण पक्षात जाऊदे आपल्याला काय करायचे

  • @drsadananddeshmukh1458
    @drsadananddeshmukh1458 Před 2 lety +1

    Shivsenache amdar futat nahit

  • @balasahebnimbhore3596
    @balasahebnimbhore3596 Před 2 lety +1

    कुठूनतरी सुपारी घेतली असल

  • @v.m8632
    @v.m8632 Před 2 lety +25

    आहो महेश शिंदे साहेब भाजप चा माणूस आहे.सगळी कामे भाजप मधून केलेली आहेत.फक्त युती मुळे ती जागा शिवसेनेला गेली आणि महेश शिंदे शिवसेनेच्या तिकिट वर निवडणूक लढवली आणि भाजप च्या कामामुळे महेश शिंदे निवडून आलेत शिवसेनेमुळे नाही हे 100 टक्के. आणि ते भाजप मध्ये गेले तरी जनता त्यांच्या मागे आहे.

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Před 2 lety +3

      ASE ASEL TAR MAHESH SHINDE AATA NIVDUN YENAR NAHI....GHARI BASANAR MAHESH SHINDE...

    • @v.m8632
      @v.m8632 Před 2 lety +4

      @@vijaykamble8690 तुला काय लंड कळतंय राजकारण.मुतून झोप तू

    • @sachinpawar-id3bg
      @sachinpawar-id3bg Před 2 lety +2

      Bjp ne shivsenela jaaga sodalie karan tyaana vaatla hota mananiya shashikaant sahebanche samor nivadun yevun shakat naohate pan shivsene chi taakat mahanun te nivadun aale......bjp ne sagalyaa avaghad jaaga shivsenela dilyaa hotya tarihie.....shivsene changale kaam kele.....

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Před 2 lety

      @@v.m8632 TU KAY ROJ MUT PIVUN ZOPATOS KAY..? BOL RE CHOKYA ANDHABHAKTA CHU..

    • @kundlikkatkar6315
      @kundlikkatkar6315 Před 2 lety +3

      Bjp त गेल्यावर किमान 15 हजाराने पडणार. जिरवून घेणार

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Před 2 lety

    धुर तर निघाला आहे

  • @shankarrathod3251
    @shankarrathod3251 Před 2 lety

    वसुलीमुळे सर्वच खुश आहे

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 Před 2 lety +2

    BJP कि डुबती नयामे कोण जायेगा,
    भाई,

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před 2 lety

    एक.सुदा.निवडुन.येनार.नाहीत

  • @rajeshjuvekar1085
    @rajeshjuvekar1085 Před 2 lety +1

    Patrakar hey kuthalya patliche ahet te sarv Janatela mahit ahe
    Ya Patrakar la Aaplya Bapache naam mahit ahe ka ?
    Aaj kal Chitrakar pn Patrakar zale ahet kuthehi Aaplya Manache Chitra hey Rangavat astat.

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 Před 2 lety +1

    कांग्रेस पार्टी ला मतदान करू नका आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ला मतदान करू नका आणि समाजवादी पार्टी ला मतदान करू नका आणि बहुजन समाज पार्टी ला मतदान करू नका आणि आम आदमी पार्टी ला मतदान करू नका

  • @pradipshaha5774
    @pradipshaha5774 Před 2 lety +1

    raje.barobar.

  • @ramdasshedge5716
    @ramdasshedge5716 Před 2 lety

    शंभू राज देसाई साहेब यांना जरा जास्तच काळजी वाटते आहे अशा मेडियावर बंदी घातली पाहिजे

  • @mohanpatil6243
    @mohanpatil6243 Před 2 lety +1

    महेश शिंदे आगे बढो जनता साथ देणार

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 Před 2 lety

    बरो बर आहे साहेब फक्त पत्रकार लावा लावी करतात

  • @ramdasshedge5716
    @ramdasshedge5716 Před 2 lety

    हे पत्रकार आवळयाचा भोपळा करत आहेत अरे पत्रकारानो या पेक्षाही अधिक ज्वलंत विषय आहेत यावर चर्चा करा

  • @ajitssalunkhe
    @ajitssalunkhe Před 2 lety

    अरे कोण चर्चा करत ते तरी सांगा

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 Před 2 lety

    गळती लागत नाही तोपर्यंत काही नसतं....पण एकदा गळती लागली की लोंढा तयार होतो...नंतर भगदाड पडतं आणि आख्ख्या तलाव रिकामा होत असतो....
    त्यामुळे गळती लागू नये म्हणून हे मेहनत घेताहेत पण ...पण कुठवर ?

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Před 2 lety

    Jai shanbhu raje

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 Před 2 lety +3

    Aag lavayche dhande.

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Před 2 lety

    राजे द्या दोन तडाखे त्या पत्रकार ला
    त्या शिवाय नाय सुधारणार हा abp वाला

  • @shyadritiger861
    @shyadritiger861 Před 2 lety

    कोंबड कितिही झाकुन ठेवलं तरी ते अरवतेच

  • @jaganathalitwad4554
    @jaganathalitwad4554 Před 2 lety

    S.T.चे लोक मरुन चाले शिवसेना आघाडी सरकार सत्तेवर आहे चांगल सरकार चालु आहे अस बोलायल शरम लाज वाटायला पाहिजे साहेब

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Před 2 lety +3

    Brobar ahe saheb.....