मोक्कार शिकण बंद करा । निवृत्ती महाराज इंदोरीकर । Indurikar Maharaj Comedy Kirtan । 2021

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • मोक्कार शिकण बंद करा । निवृत्ती महाराज इंदोरीकर । Indurikar Maharaj Comedy Kirtan । 2021
    #IndurikarMaharaj,#इंदोरीकरमहाराज
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत, निर्वूत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन हे कडू पण सत्य असे आहे, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे कीर्तन संपूर्ण ऐका, किर्तन आवडल्यास व्हिडीओ Like व Share करा
    @Gavran Katta
    सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये.
    गावरान कट्टा या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
    सबस्क्राईब करायला विसरू नका - गावरान कट्टा
    ! राम कृष्ण हरी !

Komentáře • 308

  • @pravinborse5829
    @pravinborse5829 Před 2 lety +9

    महाराज जे बोले ते खरंच आहे....

  • @poojathavare3915
    @poojathavare3915 Před 3 lety +26

    मी हे नाही बोलत कि मुली पळून जातात ते बरोबर आहे ते चुकीचंच आहे, पण जेव्हा म्हातारपणी आई बाबाला मुलगा घराच्या बाहेर काढतो तेव्हा त्या बापाची इज्जत जात नाही का. आज ज्याला 3 मुलं आहेत त्या बापाला पण मुलगी सांभाळते. एक आंबा खराब निघाला तर बाकी आंबे खराब नसतात. पोरींची लाज काढायच्या आधी विचारपूर्वक बोलावे.

    • @prashantgawande8490
      @prashantgawande8490 Před 3 lety

      🙏🙏🙏

    • @mathsenglishacademy5694
      @mathsenglishacademy5694 Před 3 lety

      Right

    • @akshayyalmar123
      @akshayyalmar123 Před 3 lety +4

      Ha Pan Tya 3 mulachya bayka pan konyachya tari mulech astat na.
      Eth fakt ek gost aahe
      Mulichi aai aai, ani mulachi aai voz
      Sdhyala, suna sasula sambhalanar nahi, pan tichya aaila sambhalti

    • @Rocky-ei5zm
      @Rocky-ei5zm Před 3 lety

      So true
      Thts why he got notice from court

    • @poojathavare3915
      @poojathavare3915 Před 3 lety

      @@akshayyalmar123 हा मग त्या त्यांच्या आईला सांभाळेल ती ,मग काय तुम्ही तुमच्या आई बाबा ना बाहेर काढतील का. तुम्हाला समजलं पाहिजे ना आपण आपल्या आई बाबांन सोबत कसे वागत आहोत. तीला नसतं माहिती त्यानी किती केलं आहे आपल्या साठी पण तुम्हाला समजलं पाहिजे ना त्यानी कीर्ती केलं आपल्या साठी. तीला तीच्या आई बाबा च्या कष्टांची जाणीव असेल तुम्हाला तुमच्या पाहिजे बस

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 Před 3 lety +24

    Upsc mpsc करणाऱ्या मुलांकडे जेवढं knowledge आहे तेवढं मिळवण्यात तुमचे आयुष्य जाईल .

    • @ADSIndian
      @ADSIndian Před 3 lety +1

      Maharaj tumhi mulga kasa hoto hech sanga parat ekda..

  • @dnyaneshwarkhodake7215
    @dnyaneshwarkhodake7215 Před 3 lety +24

    महाराज लोक तुमचे कीर्तन लोक कॉमेडी म्हणून
    ऐकणं साठी जमा होतात...जर एवढे गर्दी करून ऐकणारे लोक सर्वजण सज्जन झाले असते.

  • @pravingund2945
    @pravingund2945 Před 8 měsíci

    Ekdam barobar maharaj ram krishna hari🙏

  • @shubhammane7882
    @shubhammane7882 Před rokem +4

    आजची मुलगी राष्ट्रपती आहे ही सरकारची पुण्याई नाही तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे जय भीम जय शिवराय...💙🧡
    हे वाक्य कोणी तरी इंदुरकर ला जाऊन सांग.

  • @ashokgavhane520
    @ashokgavhane520 Před 3 lety +11

    तूमच भारी आहे लाख लाख रूपये मिळतात दोन तास बरळल की कधी अभ्यास करून बघा

  • @aniketech7073
    @aniketech7073 Před 3 lety +105

    जी व्यक्ती upsc,mpsc करतोय ती आपले निर्णय घ्यायला सक्षम आहे. रेंज गेलेल्या व्यक्तींनी त्याला सल्ला तरी देऊ नये.

    • @akkishorts9635
      @akkishorts9635 Před 2 lety

      अय बाळा तु कुनाची रेंज घालवतो upsc वाल्याना नीर्नय घेता येतो तर कधी घेणार बाप मेल्यावर.आरे मुळ्यानो भविष्यात काय चालय ते भगा कवर 📜इतिहासा वाचत बसणार आनी महाराज बाप आहे तुझा त्याचा एक एक शब्द खरा आहे तु त्याला नको शिकवु

    • @gauravbedade3095
      @gauravbedade3095 Před rokem +5

      अरे पण बापाच्या जीवावर कधी पर्यंत खाणार तुम्ही 🤬😤

    • @darshan_thakare18
      @darshan_thakare18 Před rokem +2

      अरे पण आपल्यात कोणता गुण आहे हे शोधून त्या क्षेत्रात जायला पाहिजे.
      अमक्याच पोरग गेलं म्हणून मी जातो _ ढमक्याच पोरग गेलं म्हणून मी पण जातो mpsc upsc करायला याला काय अर्थ आहे 😏

  • @bhatukuwar9810
    @bhatukuwar9810 Před 3 lety +10

    महाराज मुलगी सरकार मुळे नाही राष्ट्रपति, कलेक्टर बनली भारतीय सांविधानामुळे आज मुलगी राष्ट्रपति, कलेक्टर आहे हे सत्य कधी तरी स्वीकरा नाहितर आपल्या हिंदू धर्माचा इतिहास आहे मुलीला सती जावे लागत होते आहे महिलांची जी काही प्रगती आहे भारतीय सांविधानामुळे नाही तर चूल आणि मूल" यातच भारतीय महिला,मुली जगत होत्या 🙏🙏

    • @Modiji505
      @Modiji505 Před 2 lety +1

      ब्रिटिश लोकांचे पण उपकार आहेत

  • @vishwasgadilkar7799
    @vishwasgadilkar7799 Před 3 lety +5

    Business khup chan chalay 👍

  • @sachinlipte231
    @sachinlipte231 Před 3 lety +48

    आधी म्हणतो शिक्षण करा. आता म्हणतो मोकार शिकु नका. वा रे महाराज!!!

    • @dhananjaynayakt315
      @dhananjaynayakt315 Před 3 lety

      Gandu ahe to

    • @shubhamdeshmukh2307
      @shubhamdeshmukh2307 Před 2 lety

      शिक्षण आणि मोकार शिक्षण या मधला फरक समझुन घे

    • @sachinlipte231
      @sachinlipte231 Před 2 lety

      @@shubhamdeshmukh2307 तुला काही अडचण आहे का

    • @shubhamdeshmukh2307
      @shubhamdeshmukh2307 Před 2 lety

      @@sachinlipte231 मला काही अडचण नाहीये.
      शिक्षण आणि मोकर शिक्षण या मधे खूप मोठा फरक आहे , हेच बोलत आहे मी , बाकी तुझ्या life मधे decision घेण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे , याबाबत दुमत नसावे.

    • @sachinlipte231
      @sachinlipte231 Před 2 lety

      @@shubhamdeshmukh2307 ओके

  • @balajisatpute6553
    @balajisatpute6553 Před 3 lety +47

    राहील एमपीएससी यूपीएससी च्य मुलांचे तर ते साक्षम आहेत निर्णय घ्यायला.

    • @fossil-fuel
      @fossil-fuel Před 3 lety +6

      बरोबर आहे तू कोण सांगणारा आम्ही शिकतो म्हणजे काय आम्ही चुतीयात का??

  • @1875
    @1875 Před 3 lety +1

    शेतकरी खोटी फिट

  • @pradipnarhe4979
    @pradipnarhe4979 Před 3 lety +24

    भावी IAS, IPS खूप भडकलेत महाराजांवर 😄😄

  • @vaibhaowankhade6766
    @vaibhaowankhade6766 Před 3 lety +41

    Mpsc मधे जे लोक मेहनत करतात त्यांचा अपमान करू नका

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 Před 3 lety +2

    महाराज आज खर बोलले इंग्रज येण्या पूर्वी भारत कृषी प्रधान देश होता आणि शेती आधारित व्यवस्था होती तेव्हा देश सोने की चिडिया होता इंग्रज आले आणि वाट लावून गेले अजून ही वाताहात करून गेले शेतकरी समृद्ध करा देश सोने की चिडियाँ बनवा 🙏🙏

  • @vicky2155
    @vicky2155 Před 3 lety +55

    हाच म्हणाला होता एमपीएससी करा, म्हणून मी करतोय....

  • @Mylife_81
    @Mylife_81 Před 3 lety +16

    Hach Maharaj Dusrya Video Madhe sangto ki MPSC kartani Prayatan Sodu naka
    ३ Veles Fail zale tari Chouthya Velea Yash yeil ani Aaj Hach MPSC Baddal As Boltoy
    Chutiya Aahe Ha
    Tyacha Business Chalvlya Sathi Kahihi Bolto

    • @Rocky-ei5zm
      @Rocky-ei5zm Před 3 lety

      Tyala tondala tape lavun tyachech video pahayla lava lagte

  • @ss-vw1wh
    @ss-vw1wh Před 3 lety +7

    Comment vachyla kon aal re.... 😅😆

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 Před 3 lety +13

    Prayatan kele tar sarv shkya aahe. 😊😊🙏

    • @techvision1492
      @techvision1492 Před 3 lety +1

      करण्यासाठी भरपूर काय आहे फक्त एकच गोष्ट पकडून किती वर्षे वाया घालवणार तुम्ही

    • @santoshgaikwad3224
      @santoshgaikwad3224 Před 3 lety +1

      10/10 varaha mpsc upsc karne por aahet ..he yoga
      Nhi

    • @nileshsonawane7126
      @nileshsonawane7126 Před 3 lety +3

      @@techvision1492 जो जितका जास्त प्रयन्त्न करणार तो यशस्वी होणार .काही फक्त बोलायला असतात मि हे करतो ते करतो पण करत मात्र काहीच नाही.
      प्रेत्येक गोष्ट आपण कृतीत आणली पाहिजे .

    • @nileshsonawane7126
      @nileshsonawane7126 Před 3 lety +1

      यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.

    • @techvision1492
      @techvision1492 Před 3 lety

      @@nileshsonawane7126त्यासाठी 1 च गोष्टीमध्ये अडकून चालत नाही, फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरून mpsc upsc नसते करायची, स्वतःची आवड असली पाहिजे , जे काही करत आहे त्यात 100% दिला पाहिजे

  • @roshannawhate2927
    @roshannawhate2927 Před 3 lety +27

    मी तुमच्या कीर्तनाचा जाहीर निषेध करतो, लोकांच्या टाळ्या आणि मनोरंजन करण्यासाठी तुम्ही MPSC करणाऱ्या मुलांच्या भावना तुम्ही दुखवत आहात,आज MPSC ने बऱ्याच मेहनती मुलाला फळ दिल,अधिकारी बनविले.तुम्ही UPSC/MPSC करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय..मी आपुलकीने तुमचं कीर्तन ऐकायचो,पण अशा पद्धतीच बोलणं आणि mpsc करणाऱ्या गरीब,होतकरू मुलांची टिंगल उडवीन तुम्हाला शोभून दिसतं नाही,तीव्र निषेध..

    • @avadhutmore638
      @avadhutmore638 Před 3 lety +1

      अति शहाणा आहे तो....

    • @nirajsalunkhe2158
      @nirajsalunkhe2158 Před 3 lety +7

      Mpsc wale khup mehnat kartat barobar ahe.. Pan sagle adhikari nahi hou shakat crack hot nasel tr laukr dusra decision ghyayla pahije te pan Na laajta

    • @KoNik_India
      @KoNik_India Před 3 lety +9

      अरे मुर्खा ते वास्तविकता सांगत आहेत..प्रयत्न करा पण आयुष्यातील ८-१० वर्ष वाया घालू नका..कारण सगळ्यांना नोकरी लागणार नाही आहे..एका पदासाठी ५ लाख अर्ज येतात..मग शक्यता किती कमी आहे.. वर्ष वाया जाते, वय वाढते, हाताला काम मिळत नाही कारण कामाचा अनुभव नसतो सगळा वेळ पुस्तकं वाचण्यात गेली असतात खाजगी नोकरी त अनुभव विचारतात..लग्नाचे वय निघून जाते.

    • @roshannawhate2927
      @roshannawhate2927 Před 3 lety +3

      पागल,बयताड माणसा MPSC पेक्षाही सुंदर आयुष्य आहे हे आम्हाला माहीत आहे,मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही,तुला हातात आणून देणार आहे आयत joininng letter, ती proccess आहे परिपूर्ण अधिकारी निवडण्याची..आणि तुम्ही एवढे शहाणे असाल तर करून पाहा अभ्यास..

    • @KoNik_India
      @KoNik_India Před 3 lety +5

      @@roshannawhate2927 अरे शेंबड्या पोरा..जरा डोक्याचा विचार करून वास्तविकतेवर लक्ष दे..सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाही आहे..फुकट गर्दी करून आपला वेळ वाया घाऊन आयुष्य खराब करणे म्हणजे एमपीएससी.

  • @yogeshkshirsagar1769
    @yogeshkshirsagar1769 Před 3 lety +32

    ज्या काळात सर्वात जास्त उर्जा तरुणांच्या अंगी असते .त्या काळात ते पुस्तक घेऊन पाच पाच वर्षे बसतात.

  • @avadhutmore638
    @avadhutmore638 Před 3 lety +86

    त्या पेक्षा कीर्तन करा..... आरामात जगा...
    जगाला पुस्तक वाचून ज्ञान द्या.....करोड पती व्हा😂😂😂

    • @ajayachiever1
      @ajayachiever1 Před 3 lety +6

      एवढे सोपं आहे का भाऊ कीर्तन करण गाथा, पोथी, याच फार वाचन पाहिजे आणि त्याचा अर्थ पण माहित पाहिजे...

    • @vicky2155
      @vicky2155 Před 3 lety +10

      @@ajayachiever1 mpsc पेक्षा सोपाच हाय

    • @fossil-fuel
      @fossil-fuel Před 3 lety +2

      अन लोकांना चुत्या बनवा..😂

    • @ajayachiever1
      @ajayachiever1 Před 3 lety +2

      @@fossil-fuel मला एक कळत नाही... जर लोकांना चुतिया बनवायचा धंदा आहे तर स्वतः वाचा ना... फक्त त्यांचं comody व्हिडिओ टाकतात आणि ज्या वेळेस गाथा सांगतात ते कट करून व्हिडिओ अपलोड करतात

    • @avadhutmore638
      @avadhutmore638 Před 3 lety +1

      @@ajayachiever1 चुना example...
      १) पैसा मागे पळू नका.... स्वतः लाख कोटी घ्यायचंय...एक कीर्तन करायला
      मुलांना कुत्रा गत हाणायला सांगतो... का???

  • @pratik9882
    @pratik9882 Před 3 lety +6

    शरद तांदळे यांच विधान मला चुकीच वाटत होत पण आता वाटत बरोबर आहेत ते. प्रबोधना पेक्षा मनोरंजन जास्त.आणि हो तुमच्या कार्यक्रमाला पण mpsc upsc पास झालेले अधिकारीच परवानगी देतात.

  • @satishgore865
    @satishgore865 Před 3 lety +47

    अरे महाराज सरकारी नौकरीशिवाय कोणी पोरगी देत नाही. त्या पोरींना आणि त्यांच्या मायबापला पण सांगा थोडं

  • @anilv.shinde1348
    @anilv.shinde1348 Před 3 lety +1

    महाराज Thank

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan Před 3 lety +8

    Aapan krupaya amhla sangu naka kay karaycha te
    Tumchya sarkhe buva banun mahilanvar ghanerde vinod marayacha shikshan ghet nahit aamhi

  • @Sunshine-oh8pl
    @Sunshine-oh8pl Před 3 lety +1

    Good one

  • @ADSIndian
    @ADSIndian Před 3 lety +2

    Maharaj tumhi tr khup dnyni aahat..sgl mahiti aahe tumhla..mpsc upsc karaychi nahi,mulga ks hoto..dnyani aahat tumhi.

  • @AlokGanoo
    @AlokGanoo Před 3 lety +4

    Zanazani Anjaan ahe he.. Apaman vatu shakto kahi students la but khara aahe he..😭

  • @user-cq4mg7jg6d
    @user-cq4mg7jg6d Před 3 lety +6

    राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @jivan8455
    @jivan8455 Před 3 lety +11

    Maharaj mng tumhi kasayla paise gheta ho tumhi sudhaa yosay karA na dusryana sangitlya peksha

  • @rushikeshavhad1799
    @rushikeshavhad1799 Před 3 lety +1

    एम-४५ बुरशीनाशक आहे महाराज तुम्ही तणनाशक म्हणतात वा रे वा

  • @rahulsakhare7398
    @rahulsakhare7398 Před 2 lety +1

    Right

  • @santosh12010
    @santosh12010 Před 3 lety +11

    जुनाट outdated syllabus वर्षानुवर्षे वाचत बसतात पोरं.. इतिहास भूगोल वाचून मार्केट मध्ये कोण उभं तरी करेल का? व्यावसायिक अभ्यासक्रम, skill development कडे लक्ष दिलं पाहिजे.

    • @InTheDarknessOfWorld
      @InTheDarknessOfWorld Před 3 lety

      🙏🙏

    • @fossil-fuel
      @fossil-fuel Před 3 lety +2

      मग काय कुल्फ्या वीकायच्या का..😂

    • @santosh12010
      @santosh12010 Před 3 lety +1

      @@fossil-fuel ते विकायला पण skill लागत जे गुजराती मारवाडी ला जमतं..

    • @fossil-fuel
      @fossil-fuel Před 3 lety +1

      लोकानला चुत्या बनवायचं skill

  • @ganpatjagtap6642
    @ganpatjagtap6642 Před 3 lety +6

    No,1 Maharaj

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 Před 3 lety +30

    जर मी mpsc देऊन अधिकारी झालो तर आधी याच दुकान बंद करीन 😂😂😂

  • @sheelgajbhiye6165
    @sheelgajbhiye6165 Před 3 lety +2

    पोरहो अभ्यास करा,
    वाचाल तर वाचाल,
    फक्त comment करायला आलो....नाहीतर याला view पण दिला नसता😂

  • @justmeyp5831
    @justmeyp5831 Před 3 lety +6

    Haa maharaj bindokk ahee ugach hasnyavr gheto apan

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 Před 3 lety +9

    हे एकदम खर आहे कि तरूण मुलांनी mpsc upsc che attempt द्यायलाच पाहिजे But it should be a Time Bounding( विनाकरन वेळ व पैसे वाया घालवू नये)

  • @kapilgayakwad4294
    @kapilgayakwad4294 Před 3 lety +5

    आणि तुम्ही ऐका कीर्तनाचे किती घेता???

  • @amitrondhle464
    @amitrondhle464 Před 3 lety +1

    Maharaj ekch no aahet kahich vishy nahi

  • @shubhamsapatkar7134
    @shubhamsapatkar7134 Před 3 lety +2

    🙏🙏🙏 Maharaj tumhi khar bolta 🙏🙏 ❤️❤️

  • @kishoradhe9200
    @kishoradhe9200 Před rokem

    Only iti

  • @Raj-qt4ud
    @Raj-qt4ud Před 3 lety +4

    Fakt porina boln chukich ahe maharaj kahi baap lok para sathi 3-4 pori kadhtat ani tich por porina palun jayla pus lavtat maharaj porana nirnay gheycha aadhikar ahe tasach porina pn aahe maharaj 😒😒

  • @amolpandit4884
    @amolpandit4884 Před 3 lety +1

    Good

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 Před 3 lety +2

    Garibi khup dukh ahe I am 😢 😿 😭 😂 😹 😢 😿 😭 😂 😹 😢 😿 crying

  • @ajitjadhav1925
    @ajitjadhav1925 Před 3 lety +5

    Sarkar ni porinla kahi nahi Dila. Ja Shikshan Dila ta Mahatama fule ani Savitri maisaheb ni dila.Ani Ja haka Dila ta Constitution ni dila🙏🙏.Maharaj Jara khara sanga Sarkar cha gungan naka gau.Mala tumcha sagla vichar patla pn Sarkar ni sagla dila ita tumhi chukle.Mahapurush ky ek jaticha nahi🙏. Mahapurush Saglan cha ahat🙏.

    • @techvision1492
      @techvision1492 Před 3 lety +1

      सरकारने केस मागे घेतली म्हणून सरकारच्या बाजूने बोलत असतील

    • @ajitjadhav1925
      @ajitjadhav1925 Před 3 lety

      @@techvision1492 bhautek dada👍

  • @upscaspirants.9211
    @upscaspirants.9211 Před 3 lety +5

    😀😀

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 Před 3 lety +31

    Mpsc चे पोरं जर कीर्तनात उतरले ना महाराज, तुम्हाला मागे टाळ कूटत बसावं लागेल..😊😊😊

  • @akshaykumarcherkewad7782
    @akshaykumarcherkewad7782 Před 3 lety +5

    Maharaj tumhala kon banvala maharaj

  • @Ganesh-cs2cs
    @Ganesh-cs2cs Před 3 lety +5

    Hyanchach ek video hota jyat he mhnle hote ki mpsc kara..houdya na napas...ekda hoil don da hoil pn ekda pass zalyavar laal divach ahe na...ani ata yat purna pane vegla...mast😇

  • @sanketkarde6637
    @sanketkarde6637 Před 3 lety +5

    Hycha aika ani bhikela laga

  • @Rocky-ei5zm
    @Rocky-ei5zm Před 3 lety +3

    He is speaking like every girl to the same thing.. even I also have sister, she sacrifice everything for us

  • @mayurigidde31
    @mayurigidde31 Před 3 lety +5

    किती अश्लिल बोलतो हा. काय म्हणून लोक याच किर्तन ऐकायला जातात...

  • @rushikeshpatil4244
    @rushikeshpatil4244 Před 3 lety

    Ho Barodar ahe

  • @bhaisahebk7270
    @bhaisahebk7270 Před 3 lety +8

    मग कीर्तन करायचं काय ,
    महाराज ,पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारत

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 Před 3 lety +30

    Mi IAS honar. I will become an IAS 👮officer 😘❤😍💙💖

  • @rushikeshb.g1816
    @rushikeshb.g1816 Před 3 lety +6

    देवाचं काही तरी सांगा महाराज नुसते लोकांना सल्ले देऊ नका.

  • @RaghvanandMaharaj6964
    @RaghvanandMaharaj6964 Před 3 lety +4

    You can't understand the burning desire to be an IAS and royal and prestigious life after being an IAS. You can't even read what I wrote here in English so please don't insult UPSC, MPSC aspirants you are not worthy to do this 🙏

    • @GaneshPawar-mb2yz
      @GaneshPawar-mb2yz Před 2 lety

      Shut up..what you think nobody can speak English without you lol..you are not worthy or liable to blame Indurikar Maharaj. .he is graduate person and he can speak English better than you ,what wrong he said in Maharashtra 36 district are there where 36 IAS required, and lakh of aspirant run behind this by wasting time. Dont tell what life after become ias If your main purpose is living luxury life then forget its duty of social work not your luxurious life ..and don't judge anyone's else with their language.even one small shopkeepers like panipuri, vadapav ,chaivala ,earned more then honest ias officer. ..so think practically. .

  • @svrediting2790
    @svrediting2790 Před 7 měsíci

    आगोदर म्हणत होतात 40 चे ह्वा पण top ची नौकरी करा

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před 3 lety +1

    MPSC UPSC jaroor kara pan kala paisa kamavayala bhetato mhanun naka re karu bhavano khare prashasakiy adhikari vha ani ata je tumhi samanya manus mhanun jagat astana tumhala political ani prashasanamule tras zala to pudhachya pidhila hou naye ani bharatacha rajkarani lokana saral karayla postcha vapar kara ani aapla aadarsh sir Tukaram Mundhe Arvind Kejriwal thewa ... Sachin wazechi 5 star story naka re aadrsh theu

  • @rohithajare1705
    @rohithajare1705 Před 3 lety +5

    Kai rav kirtan pahiche ka jahirat pahichaa kai khar nai ???????

  • @Rocky-ei5zm
    @Rocky-ei5zm Před 3 lety +2

    Keep in mind Indu.. tht this time budget made by women respect her

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Před 3 lety

      You are not eligible to do comment on him

    • @Rocky-ei5zm
      @Rocky-ei5zm Před 3 lety

      @@victorstarc5620😂😂 then please tell me what is eligible criteria to do comment on him

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 Před 3 lety

      @@Rocky-ei5zm I don't know what's is criteria
      But whatever I saw regularly were is society going on
      We should support him

    • @Rocky-ei5zm
      @Rocky-ei5zm Před 3 lety

      @@victorstarc5620 Be the game changer man, you must not support the wrong things

  • @ganeshwankhade284
    @ganeshwankhade284 Před 3 lety +2

    1 district mini 2 collector astatach

  • @rajeshsalve1712
    @rajeshsalve1712 Před 3 lety

    तू राजकारणातील रामदास आठवले आहें..... त्याला कसे राजकारणात कोणी सिरीयस घेत नाही तसें तुझें आहे तुझ्या कीर्तनाला कोणी सिरीयस घेत नाही.

  • @amolofficialentertainment1863

    Yala mahit nahi ka... collector purn deshatlya jilhyavar lagtat

  • @Dinesh-Zadkhande
    @Dinesh-Zadkhande Před 3 lety +5

    कीर्तन फुकटात करता का

    • @satyamgayke6149
      @satyamgayke6149 Před 3 lety

      फुकट केल तर उपाशी मरेल ना ते

    • @Booksguider
      @Booksguider Před 3 lety

      @@satyamgayke6149 😂

  • @knswapnil6322
    @knswapnil6322 Před 3 lety +6

    Kiti chute lok bsun ahet😅

  • @kajalkarne4351
    @kajalkarne4351 Před 3 lety +4

    Yat Kay vegali mahiti detat Jyala jagaycha aahe to kontya Na kontya margani jivan jagto

  • @balajisatpute6553
    @balajisatpute6553 Před 3 lety +4

    देवाचं पण काही जमल तर सांगा महाराज....

  • @Satya9090
    @Satya9090 Před 3 lety

    Maharaj sarkar mule nahi babasaheba mule zale he sarv

  • @superuser1262
    @superuser1262 Před 3 lety +1

    Stand-up comedian

  • @amitrondhle464
    @amitrondhle464 Před 3 lety +1

    Mi t mhnto mpsc upsc ne exam ghenech band karave bas ekch kam yagava varun tya gavi

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 Před 3 lety +1

    Maharaj tumala mauli tukaram maharaj prasanna ahe jai maharashtra

  • @kiranraje5
    @kiranraje5 Před 3 lety +7

    परभणी ला जाऊन किती पैसे घेतले? ........लाजा जरा ...पैसे घेऊन प्रबोधन....

  • @vikramdevkar6812
    @vikramdevkar6812 Před 3 lety +2

    Gapp bs bhamtya

  • @Modiji505
    @Modiji505 Před 2 lety

    मी upsc करणार आहे निघू नाहीतर नाही निघू
    ओम साई राम

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 Před 3 lety +4

    महाराज तुम्ही तुमचं बघा ना.mpsc करणारे सक्षम आहेत त्यांचे निर्णय ते घेण्यासाठी. तुम्ही सांगू नका त्यांना काय करायचं आणी काय करायचं नाही ते

  • @w.yuvrajsinh7616
    @w.yuvrajsinh7616 Před 3 lety +2

    Kirtan करू का....???

  • @yogeshdagadphode5395
    @yogeshdagadphode5395 Před 3 lety

    Sarkari ahe ki maharj

  • @commonsense5032
    @commonsense5032 Před 3 lety +4

    Education mule jivanatil changale v vait yatil farak kalto

    • @vaibhavkadbhane5032
      @vaibhavkadbhane5032 Před 3 lety

      Experience is the best teacher. Aajche education bogus

    • @commonsense5032
      @commonsense5032 Před 3 lety

      @@vaibhavkadbhane5032 jau dya vishay lai mota ahe......... Ya education ne india developing countries madhe yeto ani mote mote scientists ethe ch ghadle ho..... Nuclear, atomic energy testing ethech education gheun zali.... Asu dya....

    • @commonsense5032
      @commonsense5032 Před 3 lety

      @@vaibhavkadbhane5032 fakt entertainment mhnun Kirtan yeka.......pan Jo kirtankar kharach adhyatma vishayai sangato te yeka.....

  • @Avinash-xy8bu
    @Avinash-xy8bu Před 3 lety

    Nice 👍

  • @vishwasgadilkar7799
    @vishwasgadilkar7799 Před 3 lety +1

    Upsc mpsc sodun tumchyasarkhi tondat sakhar vatayala chalu karto

  • @ravindragulve1002
    @ravindragulve1002 Před 3 lety +9

    Maharaj tumhi kirtnachi fees ka gheta yevdhi ?

    • @ajitjadhav1925
      @ajitjadhav1925 Před 3 lety +1

      Maharaj jasta tan nahi ghet copy paste kartat.Tyancha jasta Kirtan baga tumhi teva samjan.Lokan ni asa manay payja tumhi ek jari Dailoge copy paste kela ki 1000cut baga mag 😂😂.Maja doka chala na rao nemka kay karava.Mala asa vatay ki Me Yogi sarka banto ani bjp madi jato ata😂😂.

    • @gbcreation4301
      @gbcreation4301 Před 3 lety +1

      @@ajitjadhav1925 jana nigh

    • @ajitjadhav1925
      @ajitjadhav1925 Před 3 lety

      @@gbcreation4301 ky zala bhava

    • @karangavade3061
      @karangavade3061 Před 3 lety

      D
      V

    • @disalfiram8466
      @disalfiram8466 Před 3 lety

      Aho maharajala tarikhch deu naka paha maharaj kasa jagyavar yeto

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před 3 lety

    Reduce government servents salary so that students will not go for mpsc upsc or government jobs remain money should us to improve health infrastructure & road infrastructure

    • @rahultakawane2396
      @rahultakawane2396 Před 3 lety

      Salary साठी कोण जात नाही... 2 नंबर कमाई साठी बरेच जातात

  • @PsychoRaman_007
    @PsychoRaman_007 Před 3 lety

    Comment section madhe kiti hi zak मारी keli tari kahich hot nhi , mi pn keli kahi nhi honar pn

  • @abhishekchougule4938
    @abhishekchougule4938 Před 3 lety +8

    Bjp ने पिन मारली असेल यांना रोजगानिर्मिती कऱ्यची नसेल.

    • @pp8133
      @pp8133 Před 3 lety

      Rastrwadicha ahe ha

    • @spatil2311
      @spatil2311 Před 3 lety

      Hyat BJP cha kay sambhand aahe ... To kirtan karun partyek kirtanache 25000 gheto .. to tyacha business kartoy.. aaple apyashy dusryanchya pathimage lapvu naye .. job khup ahe private madhye but private laa special kota nahiye jo deserve karato tyala job bhetato ..

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 Před 3 lety

      @@spatil2311 job ahet but education cha level ne nahit underemployed aht sagle. Je hushar ahet देशाला लाथ मारून बाहेर जातात.

  • @ravindragulve1002
    @ravindragulve1002 Před 3 lety +6

    Tumcha kirtnachi business ahe saras te chalte ka?

  • @Bepositive260
    @Bepositive260 Před 3 lety +1

    Maharaj faltu joke sangun comedy karu naye ....... Daru pinare, mokar firnare mpsc wale nahit....... Ghartlya bahin bhavachya lagnala pn amhi absent asto...... Yavarun samjel tumhala..... Amcha tyaag......nko tya padhhtine ciriticise kru nakaa..... Bhavna dukhavu nka amchya...... 😡😡😡😡.....
    Tumhala ky amhi gavat bomblat firne apekshit ahe ky????

  • @aniketwable7169
    @aniketwable7169 Před 3 lety

    Kaddddkkkkk

  • @bharatkadam7051
    @bharatkadam7051 Před 3 lety +7

    तू पैसे किती घेतो

  • @yogeshshinde2778
    @yogeshshinde2778 Před 3 lety +3

    एम पी एस सी करा नक्की पण 3 वर्षांत आपली लायकी कळली की महाराज बोलले तस करा काम पण बघा दुसर करणं 7,8 वर्ष अभ्यास करून काहीच हातात नसत 30 वर्षांच्या मुलाकडे

  • @vishalshinde3338
    @vishalshinde3338 Před 3 lety +1

    Ye gp

  • @akshaykumarpatil2246
    @akshaykumarpatil2246 Před 3 lety +8

    रेंज गेली... अश्लील बोलतो हा.बाकी तुमचा धंदा जोरात सुरू आहे

  • @abc915
    @abc915 Před 3 lety

    Jaudya Kay bolav shevti pota panyasathi boltoy asa tevhach paise milte

  • @ajayakconstruction4613

    Are Maharaj jra prabodhanatun smajachi pn mansikta badal na.
    Sarkari nokri shivay ijjat Det nai smajat porgi Det nai he bdl vhayla paije n aadhi

  • @vishnupantbhandare8138
    @vishnupantbhandare8138 Před 3 lety +1

    Shetit kam katato to bail ani devasathi sothato Tyana valu Mag yala kam mhanave

  • @theearth2874
    @theearth2874 Před 3 lety +5

    Halkata emotions sobat khelu nakos mulancha discourage karu nakos. Swata kharach mehnat karun kamvtos ka te bagh aadhi

  • @rshinde1117
    @rshinde1117 Před 3 lety +2

    Mla tr kirtana peksha comments vachunch jast hasayla yetay....