Nashik Lok Sabha Live: Narendra Modi यांच्या सभेत शेतकरी आक्रमक| Bharati Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • #narendramodi #bharatipawar #hemantgodse #nashikloksabha
    मोदींची नाशिकमध्ये सभा होतीये. त्यासाठी जमलेले शेतकरी संतप्त झालेत. नेमकं काय घडतंय पाहूयात.

Komentáře • 1,8K

  • @santoshchaudhari5675
    @santoshchaudhari5675 Před 18 dny +421

    आमच्या गावातून सकाळी पैसे देऊन सभाला लोक नेले, मोदींनी विकास केला म्हणून किती मोठी शोकांतिका आहे😂😂😂😂

    • @greentop5409
      @greentop5409 Před 18 dny +10

      आमच्या इकड पण 😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 18 dny +20

      पैसे घ्या, आणि मत mva ला द्या

    • @sandipjadhav9254
      @sandipjadhav9254 Před 18 dny +2

      😂😂

    • @user-cs3jj4ym3l
      @user-cs3jj4ym3l Před 18 dny +6

      तु नहीं गेला , पैसे घ्या पण मत नका देऊ आपलेच लुटलेले पैसे आपल्याला देत आहे

    • @nishantbachhav8959
      @nishantbachhav8959 Před 18 dny

      Same to same 😂😅

  • @user-qx2uc7cb5w
    @user-qx2uc7cb5w Před 18 dny +323

    छान पत्रकार आहे.. खरोखर...👍👍❣️

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 Před 17 dny +117

    शेतकऱ्यांबद्दल एवढा राग शेतकर्यांना बोलु दिल जात नाही. पोलीसांनी मिडीयासमोर शेतकऱ्यांना बोलु दील जात नाही. खुप वाईट आहे.

  • @Ajitingale-rv2yr
    @Ajitingale-rv2yr Před 18 dny +118

    शेतकरी वाचवायचा असेल तर कमळावर तणनाशक फवारा

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 15 dny +1

      तण नाशक शेतकऱ्यांच्या कडे आहे.

    • @manisharajput604
      @manisharajput604 Před 15 dny

      तन नाशक नाहि राउंडप मारुया

    • @shekharkathe424
      @shekharkathe424 Před 14 dny +1

      शेतकरीच आताच किटक नाशक फवारून टाकू शकतील

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 18 dny +680

    भारती पवार ला मतदेणार नाही बेधडक बोलनाऱ्या माझ्या भावाला तमाम निफाड शेतकऱ्यापा सलाम भावा सर्पून निफाड तालुका तुमझ्या मताशी सहमत भाऊ लढत राहा आम्ही पन भारती पाडणार

    • @gulabdhumal317
      @gulabdhumal317 Před 18 dny

      भारती पवार भाजपाच बुजगावण आहे , ह्या बाईनं कांदा निर्यात बंदी वर चकार शब्द काढला नाही आता मतदान मागायला आली तिणची औकात दाखवून द्या , शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान

    • @vbhate123
      @vbhate123 Před 18 dny

      Tu gharat rohingya ghe zopyala

    • @rajaramdhaygude6258
      @rajaramdhaygude6258 Před 18 dny +16

      सलाम शेतकरी भावाला माझ्या सलाम शेतकरी

    • @GajananNavghane-tr9xv
      @GajananNavghane-tr9xv Před 18 dny

      Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqq❤​
      2:54 @@rajaramdhaygude6258

    • @shivajiaglave6568
      @shivajiaglave6568 Před 18 dny +10

      Ar hy bjpla pada

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Před 18 dny +425

    शेतकरी राजा जागा हो ....नुसते भूलथापांना बळी नका पडू .....हे सरकार फक्त अंबानी ..अडाणी लोकांसाठी आहे

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 18 dny

      पक्का YZ आहेस तू, BJP अंबानी, अदानी नि काँग्रेस काय टाटा, बिरला, गोदरेज, महिंद्रा, बजाज, सिंघानिया,..
      यांची काय? अक्कल नसताना आपली लाल करून पाजळवतोय...😂😂😂😂

    • @bhaskarchaudhari5523
      @bhaskarchaudhari5523 Před 17 dny +2

      अगदी बरोबर बोललात

    • @btsislife6191
      @btsislife6191 Před 17 dny

      Ha

  • @madanh9999
    @madanh9999 Před 15 dny +32

    आम्हाला भीक नको, कष्टाचे पैसे पाहिजे. व्वा भाऊ मानले तुम्हाला एकदम खरं बोलले.

  • @ishwarofficial108
    @ishwarofficial108 Před 18 dny +53

    पत्रकार भाऊ तुला मना पासून सलाम.....❤❤❤जय महाराष्ट्र जय खान्देश

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Před 18 dny +283

    शाब्बास पठ्या खरं बोलला सभेत आला पण मतदान करणार नाही हे बोलणं ह्यालाच हिम्मत म्हणतात

    • @madhavraoshinde5976
      @madhavraoshinde5976 Před 18 dny +5

      खरं बोलत होते ❤

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 18 dny +1

      तीच हिमत ठेव मुस्लिम समाज लढायला

    • @vijaygadakh2649
      @vijaygadakh2649 Před 18 dny

      पूर्ण खोट बोलला हा

    • @johnsena7364
      @johnsena7364 Před 18 dny

      ​​@@ganeshlokhande6442मूर्ख विषय काय, बोलतोस काय

  • @sudamlabhade3392
    @sudamlabhade3392 Před 18 dny +68

    जो भाऊ म्हंतो आहे का सभा बघण्यासाठी आलोय आहे पण मत देणार नाही हे बाकी 100%खर आहे मत देऊच नाही हे

  • @KisaanMaharashtra
    @KisaanMaharashtra Před 18 dny +39

    सत्य बोलणारे शेतकरी यांना सलाम!!

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před 18 dny +69

    अस झाल तर आणखीन लोक विरोधात जाणार जय महाराष्ट्र फक्त महाविकास आघाडी

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Před 18 dny +397

    मोदीच्या सभेला जा त्याच्याकडून लक्ष्मी घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा मतदारसंघ

    • @VaibhavBhandare-fk5hx
      @VaibhavBhandare-fk5hx Před 18 dny +8

      कधीच नाही, दिला होता ghantya काढून त्याने याआधी, मार्केट त्याच शेतकरी नेता ना तो शार्या pawar mg ka त्याच्या वेळेस कधी काही उपाय ,योजना नाही आल्या, मार्केट मध्ये आडत सुद्धा माफ नाही केलं त्याने , आणि म्हणे आघाडी, bighadi आहे ती

    • @DominoProStar
      @DominoProStar Před 18 dny

      महाभकास आघाडी मग खोलून मारेल😅

    • @shamajoshi1528
      @shamajoshi1528 Před 18 dny

      ​@@VaibhavBhandare-fk5hxok ok 😊

    • @vbhate123
      @vbhate123 Před 18 dny

      Tu gharat rohingya ghe zopyala

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 18 dny

      फेकूचंद नेहमी खोटी आश्वासन देतो, यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका

  • @vishnushrawane7602
    @vishnushrawane7602 Před 18 dny +50

    तसा मी मी कधीच कॉमेंट करत नाहि. पन पत्रकार भाऊसाठी एक सलाम...

  • @arunkamble3767
    @arunkamble3767 Před 15 dny +17

    लोकांना मीडिया शी बोलू दिल जात नाही अवघड आहे, काय चाललंय नेमकं समजत नाहीय, पण पत्रकारिता जपली यांचा आनंद आहे सर 👍👍

  • @FilmyVidz
    @FilmyVidz Před 18 dny +12

    अबकी बार 400 पार, बोलणाऱ्या त्या टोपिवल्याला, टोपिकाढून जोरदार मुस्कडात वाजवली पाहिजेल 😅😅

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 Před 18 dny +648

    बीजेपी चा सुपडासाफ होणार आहे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 18 dny +19

      कादा याचा वाधा केला ताईला घरी बसवा मोदी भकत काही बोलता तुमच्या ताईच मोदी पुढे बोलू शकत नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 18 dny +7

      जनतेला आकरोष जनतेला माहीत पडूनये म्हणूनपोलीस बाहेर घेउन जातात आता काही पुढारि मधेच खोठा भाव एकवीस बावीस रुपये आहे मोदी कधीच शेतकरयाना भाव देणार नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 18 dny +8

      जो मीडियाशी बोलतो शेती भावा बद्दल त्याला पोलीस बाजूला घेऊन जाते ईतक सरकार घाबरत

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 18 dny

      मडल आयोगा मुळे सरकारी नोकराना पगार भरमसाठ वाढ झाली वही पी सिग यांनी मडल आयोगा आणला

    • @pratikkulmethe147
      @pratikkulmethe147 Před 17 dny

      Ani nantar mag tuzha pan sufadasafh houn janar

  • @ketanshirodkar1450
    @ketanshirodkar1450 Před 18 dny +135

    पत्रकार ला माझा सलाम सॅल्यूट. .बिंदास पोलखोल करणार पत्रकार.

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k Před 18 dny +51

    भाजप मुक्त महाराष्ट्र करा महाराष्ट्र वाचवा शेतकरी वाचवा संविधान वाचवा 🚩

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 Před 14 dny

      खरे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असाल तर भाजप नको च

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 Před 18 dny +57

    Police आहेत का bjp कार्यकर्ते 😂

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 Před 15 dny

      पोलिसांनी पक्षाच्या बाजूने काम न करता आपली ड्युटी निभवावी पब्लिक बोलत असताना त्यांना बाहेर काढत आहेत जसे हे पोलिस भाजपचे आहेत

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit Před 18 dny +560

    अब कि बार भाजप तडीपार

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Před 18 dny +6

      Na bilkul na
      Tadipaar already aahet hyana 600 paar karu, Pakistan Pakistan Pakistan nusate hyana Pakistanaatach pathavu😂

    • @bharatkawale2833
      @bharatkawale2833 Před 17 dny +1

      ​@@kamlakarrest923😢😮😅😅

  • @vedantkure423
    @vedantkure423 Před 18 dny +258

    पोलीस च्या वर्तनातून लोकशाहीची काय अवस्था आहे हे दिसून येते

    • @sandipjadhav9254
      @sandipjadhav9254 Před 18 dny +6

      भयाणक परिस्थीती

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 18 dny +2

      आणि इंदिरा गांधींनी लावलेल्या इमर्जन्सी काय भारतीय लोकशाही सातव्या आकाशात होती काय?
      ..😂😂😂😂

    • @mukundgaikwad7109
      @mukundgaikwad7109 Před 17 dny

      😮

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Před 17 dny +2

      ​@@santoshzure2465
      तुमच्या कमेंट मुले भा ज प चं पाप झाकले जाणारं नाही ...

    • @vikasshitole125
      @vikasshitole125 Před 17 dny

      टोपीवाल्याला मोदीजी तीन कामे सांगता येईना नुसताच विकास विकास बोंबलत आहे. असे आहेत मोदीचे अंधभक्त

  • @whnewshindi
    @whnewshindi Před 15 dny +20

    बेस्ट रिपोर्टिंग...दादा..शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेणारा ग्राउण्ड रिपोर्ट

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Před 18 dny +20

    मोदी ना शेतकरयाबाबत काही देणेघेणे नाही सर्व गुजरातला नेले महाराष्ट्र जागे व्हा

  • @bhausahebsanap1769
    @bhausahebsanap1769 Před 18 dny +165

    पत्रकार भावाला प्रथम मानाचा मुजरा
    !! तीन कामं सांगा!!
    !! फक्त पहायला आलो आहोत!!

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Před 18 dny +148

    सरकार विरोधी बोलणारांना ताब्यात घेत आहे. हुकूमशाही आहे ही लोकशाही संपली

  • @navnath2663
    @navnath2663 Před 18 dny +21

    पत्रकार असावा तर असा धन्यवाद सर 💯🙏

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před 15 dny +14

    आईला हा व्यक्ती एकच नंबर बोलतोय तीन कामा मधलं मसन वाटा केला ते भरपूर मस्त झालं कारण शेतकऱ्याला लवकरच मसणात घालायची तयारी झाली

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar Před 18 dny +83

    पोलिस खरं बोलणार्यांना बाजूला काढत आहे.हुकुमशाही आहे का?

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 Před 18 dny +106

    पत्रकाराला मानला पाहिजे राव💯🔥❤️

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Před 15 dny +9

    प्रत्रकाराला लाख तोफाची सलामी सच्ची प्रत्रकारिता👌👌🙏🙏

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Před 17 dny +9

    अंधभक्त❌️मोदीभक्त🚫 हटाओ 😂##महाराष्ट्र बचाओ ⛳️🙏## देश बचाओ

  • @mohankharote9192
    @mohankharote9192 Před 18 dny +139

    जो विरोधात तो जेलात
    हिच हुकूमशाही तोडायची
    पहा हें पोलीस कसे वागतात साधारण शेतकऱ्यांना बोलूसुद्धानाही

  • @dipakpatil9438
    @dipakpatil9438 Před 18 dny +164

    पोलिसांनी शेतकरी यांनी बोलू नये म्हणून घेवून गेले

    • @gulabdhumal317
      @gulabdhumal317 Před 18 dny +11

      हेच ते मोदी सरकार

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Před 18 dny +8

      वाईट परिस्थिती आहे 😢

    • @sandipjadhav9254
      @sandipjadhav9254 Před 18 dny +7

      भयाणक परिस्थीती

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před 18 dny +2

      लोकांनो हुकूमशाही चालु झाली आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी पुढील जन आंदोलन करण्यासाठी तयार रहा. कारण हे पोलिसांना पण तसे आदेश दिले असतेल म्हणूनच लोकांना हाकलून देत आहेत.असेच सध्या तरी वाटत आहे.😅😅😮😂

    • @jaydeepdarekar5884
      @jaydeepdarekar5884 Před 18 dny +2

      शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @sahilgaikwad-ry1un
    @sahilgaikwad-ry1un Před 17 dny +9

    बाईट देणार्यांना शेतकर्यांना पोलीस ताब्यात घेत आहे या वरुन दिसुन येतो शेतकऱ्यांचा भाजपा वर खुप मोटा रोश आहे पत्रकार भावाला माझा सैल्यूट 👍

  • @user-ck3ou5ld1t
    @user-ck3ou5ld1t Před 18 dny +5

    तुमच्या पत्रकारिता ला सलाम आहे दादा जे दाखवायचे नव्हते ते सगळ रीयल दाखवल दादा
    गोदी मीडीया जर राहीले असते तर सगळ इडीट करुण टाकले असते व्हिडीओ
    तुम्ही रीयलीटी दाखवली त्या बद्दल मनापासून धन्यवाद दादा 😊

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Před 18 dny +54

    यालाच म्हणतात हूकूमशाही शेतकऱ्यांना अटक करुन सभा कोणापुढे घेणार मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे लक्षात ठेवा

    • @jaydeepdarekar5884
      @jaydeepdarekar5884 Před 18 dny +3

      शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 Před 18 dny +323

    सगळी लोक सभैला आलेत सभा ऐकायला मतं सर्वच भाजपला देणार नाही

    • @sachinshelke6894
      @sachinshelke6894 Před 18 dny +5

      Mns sarak honar ahe yanch, gardi honar pan mat nahi, mi bjp wala ahe pan vote karnar nahi

    • @jeevanmore7891
      @jeevanmore7891 Před 18 dny +2

      300 gheun

    • @rajendrabhoi537
      @rajendrabhoi537 Před 18 dny

      😂😂​@@jeevanmore7891

    • @PradipKamble-de2ns
      @PradipKamble-de2ns Před 18 dny

      VIP व्यवस्था बंद करणार होते..फेकु सरकार...... आज काय दिसले 😂

  • @jaydeepdarekar5884
    @jaydeepdarekar5884 Před 18 dny +11

    शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @vikrammane622
    @vikrammane622 Před 15 dny +7

    पत्रकारिता एक number

  • @rohitshelke5008
    @rohitshelke5008 Před 18 dny +87

    याला म्हणतात पत्रकार वारे भाऊ सलाम तुझ्या कार्याला कोणताही पक्ष असो असेच प्रश्न विचारले पाहिजे ❤

  • @sharadjadhav4736
    @sharadjadhav4736 Před 18 dny +130

    पोलिस बोलून देत नाही, ही लोकशाही का?

  • @yashbagul5982
    @yashbagul5982 Před 18 dny +6

    Excellent Reporting hats off to reporter

  • @amolshinde6059
    @amolshinde6059 Před 14 dny +1

    पत्रकार साहेब आपले हार्दिक अभिनंदन...
    सर्व प्रश्न शेतकरी यांना एकदम समजूतदार पणाने विचारले...

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 18 dny +158

    BJP RSS हटाव देश बचाव आंदोलन सुरू

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 Před 18 dny +44

    ओंकार आणि दोघांचे खूप खूप आभार छान पत्रकारिता बेधडकपणे बोला सलाम 👍🔥🔥🔥🔥👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥

  • @shyamwaghchaure8506
    @shyamwaghchaure8506 Před 17 dny +6

    एक नंबर रिपोर्टर❤

  • @navnath2663
    @navnath2663 Před 18 dny +6

    ❤ ड्याला 3 काम सांगता आली नाही😂

  • @SomnathBabar-cf3lo
    @SomnathBabar-cf3lo Před 18 dny +108

    पत्रकार हा तिसरा स्तंभ आहे सत्य परिस्थिती दाखवली की पोलीस दबाव आणतात

    • @jaydeepdarekar5884
      @jaydeepdarekar5884 Před 18 dny +1

      शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @vsk2609
    @vsk2609 Před 18 dny +71

    मीडिया प्रश्न विचारात असताना पोलिस घेऊन जातात लोकशाही आहे छान

    • @jaydeepdarekar5884
      @jaydeepdarekar5884 Před 18 dny +5

      शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @sagartayade-mk5xm
    @sagartayade-mk5xm Před 18 dny +10

    जबरदस्त पत्रकार आहे हा एक न. प्रश्न विचारतो हा मराठवाड्यात एकदा येयला पाहिजे होता

  • @user-co8gp6vh8s
    @user-co8gp6vh8s Před 18 dny +12

    लोकांन मागे police थांबत आहे..... इतकी हुकूमशाही....... लोकांना विनंती उलटून लावा असल्या सरकार ल

  • @kailasthorat3543
    @kailasthorat3543 Před 18 dny +198

    ताईचे हातात घंटा, थाळी, टाळी.

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane Před 18 dny +89

    ताई चा ठण ठण गोपाळ होणार 😂

    • @Gavali.668
      @Gavali.668 Před 15 dny

      सुरगाणा तालुका तुतारी वाजवणार आहेत सहकार्य करा सगळ्यांनी जिथून तुम्ही असतील तिथून

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b Před 11 dny

    सत्य‌ परिस्थितीवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला माझा मनापासून सलाम..🙏

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před 15 dny +1

    या पत्रकार आपला सलाम जनतेत जाऊन डायरेक्ट डेरिंग करून प्रश्न विचारतो तुमच्यासारख्या पत्रकारांची देशाला मोठी गरज

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 Před 18 dny +35

    अरे बापरे बघा किती गंभीर आहे. जे शेतकरी सरकार विरोधी बोलतय त्यांना लगेच जमा करून घेतात...

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 Před 18 dny +55

    सलाम या पत्रकार भावाला

  • @sandippagare952
    @sandippagare952 Před 11 dny

    मुंबईच्या तक च्या निर्भीड पत्रकाराला कडक सलाम भाऊ हिम्मत लागते निर्भीड पत्रकारिता करायला, आणि ती तुमच्याकडे आहे,तुमचे मनापासून आभार

  • @arvindparab2159
    @arvindparab2159 Před 17 dny +4

    सर्व दडपशाही खरं कोणी सा़ंगू नये कोणालाही कळू नये म्हणून कोणालाही बोलू दिले जात नाही.

  • @vishalgaikwad3933
    @vishalgaikwad3933 Před 18 dny +67

    दडपशाही आहे लोकांना बोलुन दिले जात नाही आणि मिडीया ला पण खर दाखवु देत नाही हिच तर दडपशाही

  • @sandipr5997
    @sandipr5997 Před 18 dny +55

    राजा भाऊ वाजे खासदार 🎉🎉

  • @pawankumarpawar1440
    @pawankumarpawar1440 Před 14 dny

    👌🏽एक नंबर पत्रकारिता भाऊ👌🏽👍🏽. पक्ष कुठलाही असो,वास्तविक प्रश्न विचारले.जो पर्यंत या देशाच्या शेतकर्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही तो पर्यंत देश विकसित होऊ शकत नाही.शेतकरी पीकवेल तर देश खाईल.मग सत्ता ही कोणाचीही असो.हे अटल सत्य आहे.

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 Před 15 dny +2

    हा पत्रकार वेगळाच आहे प्रामाणिक खूप अभिनंदन ❤

  • @anilkurhe2920
    @anilkurhe2920 Před 18 dny +105

    10 वर्षांत काहीच झालंय नाहीत,

    • @pradipbhale7665
      @pradipbhale7665 Před 18 dny +1

      तू असा काय गुन्हा केलास आजच बाहेर आलास 10 वर्षा नंतर

    • @nishantthakare1671
      @nishantthakare1671 Před 11 dny

      ​@@pradipbhale7665😂😂

  • @vikasahire689
    @vikasahire689 Před 18 dny +45

    3 कामे सांगू शकत नाहीत 😂😂😂

  • @gurushinde4481
    @gurushinde4481 Před 18 dny +4

    मानलं तुमच्या रिपोरटिंग ला❤

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Před 17 dny +1

    खरोखर असाच पत्रकार असायला हवा की जो सामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत नेतो

  • @eknatharote5941
    @eknatharote5941 Před 18 dny +25

    माझ्या गावातून 100 जन,सभा एकण्या साठी आणि पहाण्यासाठी गेले,पण 90 जन भगरे सरांचे समर्थक होते,😂😂

    • @prashantnawale5827
      @prashantnawale5827 Před 17 dny +1

      हेच झालं आहे प्रत्येक गावात 😅

    • @dnyaneshwarbhoye5797
      @dnyaneshwarbhoye5797 Před 16 dny

      एक नंबर ❤❤❤❤

    • @Gavali.668
      @Gavali.668 Před 15 dny

      फुकट गाड्या होत्या म्हणून आले लोक हिंडून पण सोमवारी फक्त तुतारी वाजणार मित्रांनो जिथून तुम्ही असाल तिथून सहकार्य करा.आम्ही सूर्गांणकर

  • @dsp5774
    @dsp5774 Před 18 dny +31

    लोक खरं बोलतात म्हणून पोलीस घेऊन चाललेत 💯😂😂😂

  • @azharshaikh6557
    @azharshaikh6557 Před 15 dny +3

    उत्तम पत्रकारिता भावा

  • @pradiphifrindemahakale8380

    अस पत्रकार प्रत्येक न्यूज चॅनेल वर असला तर मोदी ची वाट लागेल. पत्रकार खरच छान बोलत आहे सलाम आहे .

  • @user-sv7wk8qw1d
    @user-sv7wk8qw1d Před 18 dny +80

    किती थट्टा आहे शेतकऱ्यांची,कांदा निर्यातबंदी ,40टक्के duty, भाव नाही ,तरीही पिंपळगाव बसवंत लां सभा.बहुतेक शेतकऱ्यांना मोजतच नाहीत वाटतं शेठ.

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d Před 18 dny +70

    पहिलं काम कांद्याचे भाव कमी करण्यासाठी आवाज उठवला आरे बेशरम काय कामं केली मतदार संघात हे सांगता येईना चालला सभेला

  • @satishdadapawar
    @satishdadapawar Před 15 dny +6

    या पत्रकार भाऊ ला 100 तोफेची सलामी ....बे धडक प्रश्न विचारले .....पण यंत्रणा त्याना बाजूला करत होती पण दाखवले

  • @user-bp3es7hu5r
    @user-bp3es7hu5r Před 16 dny +5

    पत्रकार मित्र आपली भूमिका स्पष्ट मांडले आहेत.सलाम

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před 18 dny +35

    कांद़याच नाव घेतल की पोलिस त़या शेतकऱयांना बाजूला नेतात बोलू देत नाही कारण समजलं तर बर होईल

    • @jaydeepdarekar5884
      @jaydeepdarekar5884 Před 18 dny +3

      शेतकरी आपली प्रतिक्रिया मांडू नयेत म्हणून पोलीस त्यांना पत्रकारांसमोरून बाजूला घेऊन नंतर बाहेर हाकलून देत होते मी स्वतः पाहिले जे जे विरोधात बोलत होते त्यांना पत्रकारान समोरून लांब हकलात होते आता खरोखर हुकूमशाही वाटत आहे मी स्वतः मोदी प्रेमी आहे पण माझे प्रथम प्रेम हे शेतकरी आहेत

  • @dnyaneshgite1594
    @dnyaneshgite1594 Před 18 dny +48

    आदर्श पत्रकारिता❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SunilKamble-hi6kz
    @SunilKamble-hi6kz Před 13 dny +1

    शेतकऱ्यांना मिडिया समोर पोलीस बोलू देत .हे काय बरोबर नाही. खूप वाईट गोष्ट आहे.

  • @AB-vz5fo
    @AB-vz5fo Před 15 dny +2

    पत्रकार भाऊला मानल पाहीजे आज खरा पत्रकार बघीतला महाराष्ट्रतला जो थेट सभेत खरे प्रश्न। विचारत आहे

  • @mohankharote9192
    @mohankharote9192 Před 18 dny +49

    आले पोलीस पळा
    भक्तांना पण बोलू देत नाही
    चला पुढे
    चला पुढे
    ह्या हुकूमशाह ला असेच पळवा

  • @user-qx2uc7cb5w
    @user-qx2uc7cb5w Před 18 dny +52

    Bjp हद्दपार

  • @shaikhaamer5032
    @shaikhaamer5032 Před 17 dny +3

    पत्रकारतीला सलाम❤❤❤❤

  • @prashantnawale5827
    @prashantnawale5827 Před 17 dny +3

    पत्रकार मित्र खरच एक नंबर काम करत आहेत दादा जी मीडिया आज विकली गेली आहे त्यांच्या विरोधात खरी परिस्थिती तुम्ही जनतेच्या समोर मांडत आहेत सॅल्युट आहे दादा

  • @user-ql2hz5zi7c
    @user-ql2hz5zi7c Před 18 dny +31

    अरे पोलीस सुद्धा शेतकऱ्यांना बोलून देईन

  • @chandrashekharsaste8120
    @chandrashekharsaste8120 Před 18 dny +28

    दडपशाही विरुद्ध मतदान करा शेतकर्‍यांनो

  • @gopalgtaretare8385
    @gopalgtaretare8385 Před 15 dny +1

    धन्यवाद पञकार बंधु शेतीचे प्रश्‍न मांडल्याबद्दल 🎉

  • @pankajgang1366
    @pankajgang1366 Před 17 dny +1

    जे लोक सभे ला आलेय त्यांच्या वर ही विश्वास नाहीये।। आणि पोलीस लक्ष ठेवून आहेत की कोण काय बोलताय। लोकशाही जिंदाबाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 18 dny +53

    या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान केले नाही तर, पुन्हा 2029 पर्यंत महागाई, नोकरी-रोजगार, भ्रष्टाचार, हमीभाव, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर उत्तर जवळपास नाही.

  • @gantantranews2983
    @gantantranews2983 Před 18 dny +33

    फक्त गर्दी पण मत नाही असे सभेला आलेले लोक म्हणतात

  • @ganesh8796
    @ganesh8796 Před 17 dny +3

    8:18 everyone must watch just 3-5 min

  • @dinkarvalvi4808
    @dinkarvalvi4808 Před 17 dny

    Salam rokthok blnarya shetkari bhavala ani nidar patrakarala.jay bhim,jay shivray jay birsa

  • @pravingore1130
    @pravingore1130 Před 18 dny +14

    मी न्यूज वाले बघितले पण आपल्यासारखा खरा सच्चा न्यूज चैनल जो खरोखर शेतकऱ्यांची तळमळ व्यथा मांडतोय भाऊ आपण खरोखर चांगली पत्रकारिता करीत आहात आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Před 18 dny +8

    मनसे वाल्यांना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कशी कळणार.

    • @Gavali.668
      @Gavali.668 Před 15 dny

      200 दिल्यावर सगळे शांत

  • @sudarshanpagar1202
    @sudarshanpagar1202 Před 17 dny +1

    सलाम पत्रकार भावाला सत्य घटना मांडल्या बद्दल

  • @rakeshpadvi7261
    @rakeshpadvi7261 Před 15 dny +1

    छान पत्रकारिता... सर्व सामान्यांचा आवाज...
    1)बेरोजगारी
    2)शेतीमालाला भाव नाहीत.
    3) वाढलेली महागाई.
    4) ग्रामीण भागात शिक्षणाशी अवस्था.
    या विषयावर बोला.... पुढऱ्यांना विचारा.

  • @superpowersrp1987
    @superpowersrp1987 Před 18 dny +14

    खूप छान. .. सत्य परिस्थिती दाखवली पत्रकाराने.👌👍

  • @ashokboraste5709
    @ashokboraste5709 Před 18 dny +28

    आदरणीय भगरे सरच खासदार होणारच बाकी कोणीच नाही

  • @amolIngole990
    @amolIngole990 Před 13 dny

    ही पत्रकारिता खरी आहे sir salute

  • @rahulahire4758
    @rahulahire4758 Před 17 dny

    पत्रकार बंधूला माझा साष्टांग नमस्कार ही आहे खरी शेतकऱ्याची व्यथा आणि खरा शेतकरी असाच ओळखा आणि त्याला प्रश्न विचारा की काय आहे शेतकऱ्याची दुर्दशा