निलंग्यात आता एकच सूत्र, खासदार होणार भूमिपुत्र-आ.अमित देशमुख..

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2024
  • लातूर- लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या प्रचारार्थ तीन मे बुधवार रोजी सायंकाळी निलंगा शहरातील मार्केट यार्ड येथे भव्य प्रचार सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी माजी पालकमंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर, लिंबंन महाराज रेशमी, संतोष देशमुख, अभय साळुंके, आणि उमेदवार डॉ. शिवाजी काळगे वडील बडप्पा काळगे, यांच्यासह आदीजन व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी निलंगेकरांना भावनिक साथ घालत, निलंगा तालुक्यातील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना मतदान करण्याचं आव्हान केलं. तर... निलंग्याच्या पाठीशी लातूर भक्कमपणे उभं असल्याचा विश्वास देखिल यावेळी अमित देशमुख यांनी बोलून दाखवला. डॉ. शिवाजी काळगे हे निलंग्याचे भूमिपुत्र आहेत, म्हणून तुम्ही भरघोस आशीर्वाद देऊन निलंग्याचा खासदार करण्याची ही संधी सोडू नका. असही आमदार अमित देशमुख बोलताना म्हणाले.
    यावेळी निलंगा शहरातील मार्केट यार्डतल मैदान नागरिकांच्या उपस्थितीन खचाखच भरून गेलं होत.
    #latur #marathinews #nanapatole #nanapatole

Komentáře • 22

  • @pradipsurvase8033
    @pradipsurvase8033 Před měsícem +2

    भावी मुख्यमंत्री

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce Před měsícem +1

    एकच फॅक्टर!
    सॅारी डॅाक्टर!!
    #राष्ट्रप्रथम

  • @dnyaneshwarshendge9334
    @dnyaneshwarshendge9334 Před měsícem

    Right sir

  • @shailendra1002
    @shailendra1002 Před měsícem +3

    पंजा जिन्दाबाद 🎉

  • @azizshaikh4811
    @azizshaikh4811 Před měsícem +3

    Bavi mukhymantri Amit bhaiya desmuk

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 Před měsícem

    Bahut bathiya! Aapalya pahatach aapalya pitache vaktrutv aathavat! Prayasa utm yash milnar ni dr. Saheb prachand bahumatadhiky milat asalyachemee pahat aahe.dhanyawad !

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 Před měsícem

    वीधान सभेला महाराष्ट्राचा देशमुख मुख्य मंत्री होनार पक्का काळगे लोकसभेवर निवडून तर जाणार पक्का लातूर ला राहूल कडून प्रियांका कडून लातूर जिल्हा ला नीधी भरपूर घेऊन हरीत क्रांती होनार कीसान क्रांती पाणलोट क्षेत्रात नंबर एक होनार निलगा ता. नंबर एक वीकास होनार मला पक्का विश्वास आहे राम राम

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Před měsícem

      एकच फॅक्टर!
      सॅारी डॅाक्टर!!
      #राष्ट्रप्रथम

  • @userms108
    @userms108 Před měsícem

    भारताचे एक प्रामाणिक आणि सच्चे काॅग्रेसचे निष्ठावंत नेते नेहमीच देशहितासाठी झटणारे."लालबहादूर शास्त्री" हे ही होते पण आज त्यांच्या नावाचा कोठेही उल्लेख होताना का दिसत नाही ?

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 Před měsícem

    लातूर चा आमदार किती दिवस झाल आहेत साहेब na पाणी आल na कंपन्या आल्या 😂😂😂

  • @shirajshaikh4824
    @shirajshaikh4824 Před měsícem +4

    भावी मुख्यमंत्री अमीतराव देशमुख. 🎉🎉

  • @vishnubuildersdevlopers6371
    @vishnubuildersdevlopers6371 Před měsícem +1

    लातुरचा वाघ आहे

  • @PapitaRandive
    @PapitaRandive Před měsícem

    अपक्ष कॅमेरा पपिता ताई रणदिवे

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Před měsícem

    असली नकली सब जाणती है पब्लिक!योग्य उमेदवारालाच मतदान होणार.नुसते जाहिरनाम्याने विकास होत नसतो.

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Před měsícem +2

    डॉ शिवाजी काळगे प्रचंड मतांनी विजयी होणार हे नक्की

  • @prediction_1008
    @prediction_1008 Před měsícem

    शेतकरी ला गोठा ला पैसे मिळतात सर सबसिडी आहे खोटं बोलू नका 🙏

  • @surekhakalshetti2289
    @surekhakalshetti2289 Před měsícem

    Srgarachi bashnmada padnavisla
    Prant prdan manla modi alla diwci

  • @prashantshinde9675
    @prashantshinde9675 Před měsícem

    देशमुख यांची ED ची तपासणी व्हायला पाहिजे

  • @prashantshinde9675
    @prashantshinde9675 Před měsícem

    काम करा जरा

    • @maneprashant2947
      @maneprashant2947 Před měsícem +2

      bjp ne ky kelsy kam latur madhe te sang adhi tu uga faltu comment nako karu

  • @prashantshinde9675
    @prashantshinde9675 Před měsícem +1

    Only modi

  • @vishnubuildersdevlopers6371
    @vishnubuildersdevlopers6371 Před měsícem +3

    भावी मुख्यमंत्री