@@keshavkumbhar9745 अरे भाऊ एक तर एवढी बेकारी बेरोजगारी वाढली आहे कि पोलीस बॅण्ड्समन मध्ये रिकामे आउट ऑफ ग्राउंड वाले येऊन ग्राउंड ची खूप मेरिट वाढवतात आणि स्किल टेस्ट मध्ये झिरो मार्क पडतात.... एक तर ते पद बॅण्ड्समन च आहे तर आधी स्किल टेस्ट पाहिजे मग ग्राउंड पाहिजे मग बघ ज्यांना वाजवता येत तेच लागतील आणि मेरिट पण वेवस्तीत लागेल 💯
@@sandhyakhadse6957 नको मला आहे माझ्या कडे नुसतं सर्टिफिकेट वर काम होत नाही भाऊ... स्किल टेस्ट मध्ये वाजवता आलं पाहिजे.... इन्स्ट्रुमेंट समजले पाहिजे कश्याला काय म्हतात ते धन्यवाद 🙏 जय भिम 💙 जिल्हा औरंगाबाद संभाजी नगर
1 ये मेरे वतन के लोगो
2 जय जय महाराष्ट्र माझा
3 राष्ट्रगीत
4 सारे जहाँ अच्छा
5 सी मेजर
6 डि मेजर
यवढे केले सर कम्फर्टेबल
पुर्ण केलय सर होईल
कोणता जिल्हा आहे तुमचा
Thanx sir..... Changli mahiti dilya badal
Thank you sir
Thanks 🙏 Sir
हो सर बुलढाणा जिल्ह्यात माझ्या मुलगा आहे
Test baddal aankhi video banva
sir स्टँड ड्रम वाजवल तर चलेल का
Bhava saxophone ch jra sang ki ks ky lagt vestrn mdhye ky vichartat
हो
Bands police bharati mein sabse jyda konse instrument ki vaccany hoti hai
Bhau me parbhani la rahto certificate class cha nav aani adress sang n parbhani ani nanded class certificate detat te
भाऊ कोणी बुलढाणा जिल्ह्यात फ्रॉम भरला का
Ho
Ho
Ho bhau
Kiti le ahe tumcha
3 la aahe@@rishikeshtalware5085
Sir girls sathi height ky aahe comment madhe nakki sanga
केसरा मार्च एकदा व्हिडिओ टाका सर
Sexophon che class ghya sir
केशरा मार्च चा व्हिडिओ टाका सर एकदा
Sir no send karana tumcha
Thank u❤
Phone karto n sir
Certificate lage ka sir ground la janyasathi
Kute kute lagat ahe
माझी कॉमेंट का डिलीट केली खरं बोलत आहे तर
Konti camant dileat Keli an kute kele hot
सर certificate लागते का सांगा ना
Please
आधी स्किल टेस्ट पाहिजे रिकामे मोकळे होतात....
Mi pn saxophone vajvto mla sang na bhava
Thodi mahiti de
@@keshavkumbhar9745 अरे भाऊ एक तर एवढी बेकारी बेरोजगारी वाढली आहे कि पोलीस बॅण्ड्समन मध्ये रिकामे आउट ऑफ ग्राउंड वाले येऊन ग्राउंड ची खूप मेरिट वाढवतात आणि स्किल टेस्ट मध्ये झिरो मार्क पडतात.... एक तर ते पद बॅण्ड्समन च आहे तर आधी स्किल टेस्ट पाहिजे मग ग्राउंड पाहिजे मग बघ ज्यांना वाजवता येत तेच लागतील आणि मेरिट पण वेवस्तीत लागेल 💯
Konta jilha dada tumcha .
Certificate pahije ka bandsman che
@@sandhyakhadse6957 नको मला आहे माझ्या कडे नुसतं सर्टिफिकेट वर काम होत नाही भाऊ... स्किल टेस्ट मध्ये वाजवता आलं पाहिजे.... इन्स्ट्रुमेंट समजले पाहिजे कश्याला काय म्हतात ते धन्यवाद 🙏 जय भिम 💙 जिल्हा औरंगाबाद संभाजी नगर
टेस्ट किती मार्काची असते
Conform nahi