माझ्या कातड्याचा जोडा शिवावा ( लावणी )

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024

Komentáře • 21

  • @swapnilDhutadmal
    @swapnilDhutadmal Před 4 měsíci

    खुप भारी आहे लावनी.. माझ्या तर डोळ्यात पाणी आलं 😢

  • @samadhanshelar6065
    @samadhanshelar6065 Před 7 měsíci +1

    जरी लावणी असे,पण मनाला अभंग ऐकल्या सारखे करुणेचे भाव जागृत झाले.🙏❤️ अप्रतिम संगीत, अलौकिक शब्दब्रह् रचना व गायन प्रत्येक स्वराला जणू.. सरस्वती प्रसन्न होऊन, प्रत्येक श्वासाला नवीन नवीन सुष्मिता सुरांचा पुनर्जन्म लयबध्द करते..वा ताई 🙏👍❤️

  • @mangaltatpuje9523
    @mangaltatpuje9523 Před 5 měsíci +1

    प्राजक्ता बेटा खूप खूप सुंदर गायलीस लावणी,खूप सुंदर शब्द रचना तु माझ्या प्रविण दादाची मुलगी आहेस हे समजले वर खूप आनंद झाला प्रविण दादा,आणी अशोक, विश्वास, आम्ही खूप प्रोग्राम केलेत पूर्वी दादा माझ्याकडून प्रत्येक गाणे, लावणी परफेक्ट करून घेयचे गाण्यात तील बारकावे समजून सांगत आज दादा आपल्यात नाही याची खंत वाटते आज मी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे पण दादाची आठवण येते दादा माझे गुरू होते, तूही या संगीत क्षेत्रात खूप नाव कमव तूला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी 1986 पासून मुंबईत आले म्हणून संपर्क झाला नाही, आसो 🎤👌👌👍👍😊🌹

  • @anupchaudhari1756
    @anupchaudhari1756 Před rokem

    अप्रतिम प्राजक्ता जी

  • @rajushinde1474
    @rajushinde1474 Před 11 měsíci +1

    अप्रतीम

  • @sonya8777
    @sonya8777 Před 3 lety +2

    अतिशय मधुर आवाज आणि अप्रतिम शब्दरचना...अशी लावणी पुन्हा होने नाही.प्राजक्ता आणि चांदनजी तुम्हाला सरस्वतीचा आशीर्वाद आहे.तुमच्या कलेला सलाम आहे 🙏❤️🌷

  • @sanjaydevkule9279
    @sanjaydevkule9279 Před 2 lety

    Khup chan tai

  • @gorakhadagale4048
    @gorakhadagale4048 Před rokem

    कीती छान शब्द रचना चंदन सरांच खुप कौतुक करावं तेवढं कमीच आहे प्राजक्ता ताई तुमच्या आवाजात खुप गोडवा आहे . अभिनंदन दोघांच🌹🌹🌹🌹🌹

  • @akshaykantheofficial
    @akshaykantheofficial Před rokem

    NICE PRAJAKTA TAI CHAN AWAJ AHE 👌TUMCHA 🎹🙏

  • @ashokdixit7538
    @ashokdixit7538 Před 9 měsíci

    ताई खुप सुदंर गायन

  • @ganeshandhare5721
    @ganeshandhare5721 Před 4 lety +2

    माझ्या विंनतीचा तुम्ही स्विकार केला त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे मॅडम......🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před rokem

    He kanavr padal ki lagech dolyat pani yet

  • @jyotichauhanofficial4875

    Awesome. What a feel. Wah wah wah

  • @jyotichauhanofficial4875

    Gayaki, shabd rachana sobat tabla v harmonium chi apratim sath.kya bat

  • @komalmahamuni3331
    @komalmahamuni3331 Před 4 lety

    👌👌👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌 1 number kadak

  • @ShankarShindeOfficial
    @ShankarShindeOfficial Před 4 lety

    कसं गाऊ मी तुमचं गुण
    किती तुमचं माझ्यावर ऋण

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před 4 lety +1

    He gaan aiktana khup bhauk zalo mi..........he kaljala bhidnaar gaan aahe.....eka kalakarach man tumhi vyakt kelay ya ganyat aani tumchya gaayakin ya ganyala nyaay dilay..........mi nehami he gaan aikat asto.......khupch sundar...........ekadatari tumhala live aikanyachi Ani bhetnyachi iccha aahe....Great prajktaji......tumacha aawaj khupach sundar aahe.......🙏