☝🏻😍 स्त्री कलाकार कु.यश जळवी आणि श्री.सिद्धेश मुणनकर यांनी सादर केलेली झिम्मा-फुगडी ~ नक्की पहा🤗

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • संयुक्त दशावतारी नाटक, ओरोस आयोजित "चंद्रहास-विषया विवाह" या संयुक्त दशावतारी नाटकातील बहारदार झिम्मा-फुगडीचा प्रवेश.
    चंपक मालिनी च्या भूमिकेत कु.यश जळवी
    विषया या भूमिकेत श्री.सिद्धेश मुणनकर
    अप्रतिम संगीतसाथ
    हार्मोनियमवादक :- कु.संकेत कुडव
    पखवाजवादक :- श्री.चंद्रकांत खोत
    तालरक्षक :- श्री.बाबूराव कोरगावकर

Komentáře • 18