Traditional Basundi | ४ प्रकारची बासुंदी | Gudhi Padwa Sweet | Village Cooking | Red Soil Stories

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 459

  • @RedSoilStories
    @RedSoilStories  Před 5 měsíci +93

    सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙂
    बासुंदी आणि साखरेच्या गाठीची recipe तुम्हाला पाडव्या दिवशी करता यावी म्हणून episode लवकर टाकत आहोत.
    कसा वाटला नक्की कळवा.❤😊
    आपल्या friends आणि family सोबत शेअर करा. 🙂🙏🏻

    • @deepakdevkar5437
      @deepakdevkar5437 Před 5 měsíci +2

      हे बाकी लयं बरं केलसा बगा.....😀

    • @user-gd8gi7jr7c
      @user-gd8gi7jr7c Před 5 měsíci

      Budhi padvyachya shubhechha puja tula ani a navryala basundi catch chan hoti all the best

    • @AaruChavan-py7uc
      @AaruChavan-py7uc Před 5 měsíci

      Thanks tya sati priy dada Vahini gudi padwayacha khuppppp subhechha in advance ...❤😍😍😍😍🤗🤗🤗💋💋💋💋

    • @preetivirkud877
      @preetivirkud877 Před 5 měsíci

      Khupch chhan🤗 Puja vahini khup god distey v basundi pn khup yummy vatatey🤤❤

    • @dhanavarshapatil4108
      @dhanavarshapatil4108 Před 5 měsíci

      खुप छान 👌👌👌

  • @kottiyalkottiyal1742
    @kottiyalkottiyal1742 Před 5 měsíci +12

    Evn when you are pregnant you are doing so much hard work n showing us such great videos pooja.... Hats of to you great work and God bless❤

  • @anitachitre6153
    @anitachitre6153 Před 5 měsíci +3

    साखरेची माळ बनविण्याची पद्धत खूप आवडली.आपल्या सर्व कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❤

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Před 5 měsíci +2

    मोगलीच्या डोळ्यातील भाव खूप सुंदर आहेत
    छोट्याशा निरागस बाळासारखे

  • @hinalad4159
    @hinalad4159 Před 5 měsíci +2

    गुढि पाडव्याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🎉🎉 प्रसन्न सकाळ चे वातावरण गुढीची पुजा, आणि तु पण खुप प्रसन्न वाटतेस, अशीच आनंदि.रहा🥳🥳, बासुदी पण खुप छान.😋

  • @varshasharangpani5989
    @varshasharangpani5989 Před 5 měsíci +4

    Last year you have showed us 4 types of shrikhand on Gudhi Padwa. I remember. Your vedios are splendid

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 Před 5 měsíci +3

    वा मस्तच. पुजा मागे तू चार प्रकारची श्रीखंड केली होतीस ,अप्रतिम झाली होती.त्याप्रमाणे आजची बासुंदीची रेसिपी अगदी एक नंबर झाली आहे.खरी सुगरण आहेस.तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटूंबाला गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छां राजा आणि मोगलीला पण खुप खुप प्रेम. ❤❤❤❤

  • @karma07169
    @karma07169 Před 5 měsíci +3

    Pooja got the pregnancy glow...love those dessert ideas. Wow.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Před 5 měsíci +1

    तुम्ही उभयता आणि कुटुंबियांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि समृद्धीचे जावो.तुमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे त्याकरिता शुभेच्छा.

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 Před 5 měsíci +1

    गुडी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा , सुंदर सजावट , भाऊ किती छान तुम्ही , तुमची गुडी आणि जोडी . Love 💕

  • @sarikapote9540
    @sarikapote9540 Před 5 měsíci +3

    तुमच्या दोघांना आणि तुमच्या होणारा बाळांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤

  • @user-dd1jx3qe8r
    @user-dd1jx3qe8r Před 5 měsíci +2

    ताई बासुंदी खूप छान झाले आहे आणि तुम्ही चे परिवार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉😅😅❤❤

  • @tanmayjadhav9065
    @tanmayjadhav9065 Před 5 měsíci +1

    खूपच छान, अप्रतिम, तुम्हा दोघांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @sheetal1132
    @sheetal1132 Před 5 měsíci +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रेसिपी तर तुझ्या अप्रतिमच असतात

  • @Suvarnamandekar
    @Suvarnamandekar Před 4 měsíci +2

    Khup mast keli basundi aani gatthi suddha well done

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Před 5 měsíci +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी आणि येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा 🍰🍰🍰🍰💕💕💕💕😁

  • @suchitrakrishnakumar4048
    @suchitrakrishnakumar4048 Před 5 měsíci +1

    पुजा आणि संपूर्ण परिवाराला पाडव्याच्य्या आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
    रेसिपी पण खुपच आवडली.धन्यवाद

  • @shradhagaonkar2474
    @shradhagaonkar2474 Před 5 měsíci +2

    बासुंदीची चारही प्रकार खूप छान

  • @madhavjoshi5013
    @madhavjoshi5013 Před 5 měsíci +1

    Khup sunder, ek number . Tu art director ahes mhanun recipe sajavtes hi titkich sunder ani tuzhya sasubai ( aai) pan khup chaan sugran ahes. Tu khup bhaghyavan ahes ki Tula evdhi sunder sasu milali ahe ani mala tuzha adaratithya khup avadla, kiti premane kartes saglyancha. Ashich hasat Raha, Tula ani tuzhya parivarala gudhi padwyachya khup goad shubhecha❤

  • @rashmimore3219
    @rashmimore3219 Před 5 měsíci +1

    पूजा खूप छान तुझे विविध प्रकारचे पदार्थ मला आवडतात मी बनविते देखील. तुमची जौडी पण छान आहे.
    भाषा पण गोड.

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Před 5 měsíci +2

    येणाऱ्या गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना🎉🎊🎊🎊🎊🎊खूप सुंदर बासुंदी झाली😋😋❤️❤️लय भारी👍👍

  • @shardapendurkar2943
    @shardapendurkar2943 Před 5 měsíci +2

    पूजा शिरीष गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा तुमचं वर्ष सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो च्या मनातली पूर्ण होवो❤

  • @rashmisurve4620
    @rashmisurve4620 Před 2 měsíci

    खूप छान ....मी तुमचे Episode एकदमच पाठौपाठ पाहते आहे...मला red soil stories बद्दल हल्लीच समजलं...मला पूजाचा kitchen मधला वावर खूप आवडतो..आणि receipes बद्दल काय बोलू..speechless..

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 5 měsíci +1

    पूजा, शिरीष भाऊ शुभ गुढीपाडवा , नीटनेटकेपणा, वेगळेपणा , रंगसंगती, कोकणातली संस्कृती सगळं तुमच्या प्रत्येक video त असतं, 🙌🙌

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 Před 5 měsíci +1

    पूजा आणि शिरीष तुम्हाला गुढीाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. अशीच तुमची भरभराट होवो.

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Před 5 měsíci +1

    गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐 बासुंदी खूप yummmyyy 😋 झाली आहे.तुम्ही दोघे उभयता खूप सुंदर दिसत आहेत.😍

  • @hemak3788
    @hemak3788 Před 5 měsíci +2

    Loved the साखरेची माळ !

  • @sayaligurav2430
    @sayaligurav2430 Před 4 měsíci +1

    दोघेही खूप मेहनत घेताय, दोघांनाही खूप खूप आशीर्वाद

  • @angiraathavale
    @angiraathavale Před 5 měsíci +2

    पूजाताई तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं. खरंतर मला गोड फारसं आवडत नाही तरीसुद्धा व्हिडिओ बघून बासुंदी खावीशी वाटली. तुम्हाला व शिरीष भाऊजी यांना येणाऱ्या छोट्या पहुण्यासाठी अभिनंदन. काळजी घ्या.

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Před 4 měsíci

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे कुटुंब असेच basundi सारखे गोड रहावे. हीच प्रार्थना 🎉🎉🎉🎉

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 Před 5 měsíci +2

    तुम्हाला सुध्दा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, पुढचा वर्षी तिघांनी गुढी उभारा.😊 🎉

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Před 5 měsíci +1

    साखरेच्या गाठी मस्त केल्या. बासुंदी चे चारही बासुंदी प्रकार मस्त

  • @ashwinikaute6259
    @ashwinikaute6259 Před 5 měsíci +1

    मी तुमच्या रेसिपीची खूप वाट पाहत असते रेसिपी बघायच्या अगोदर मी मुलांना म्हणत असते मी चालले कोकणात यायचं का तुम्हाला ते बरोबर समजून घेतात आई रेड सोईल पाहणार म्हणून ,मला तुमचं घर माझ्या स्वप्नातल्या घरासारखं वाटतं माझ्या घरात सुद्धा खूप झाड आहेत .तुमच्या घरासमोर फक्त तुळशी वृंदावनाची कमी दिसते. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा🎉
    साखरेची गाठी तर अप्रतिम झाली, बासुंदी चे प्रकार तर विचारायलाच नको, मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @shradhagaonkar2474
    @shradhagaonkar2474 Před 5 měsíci +1

    शिरीष आणि पूजा तुमच्या सर्व परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि

  • @angeloflight9398
    @angeloflight9398 Před 5 měsíci +1

    Beautiful celebration. Thank you for keeping our wonderful traditions alive 🧡

  • @Badiya_Swad
    @Badiya_Swad Před 4 měsíci +2

    Congratulations for your good news all the best and happy Gudi padwa ❤

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 Před 5 měsíci +2

    साखरेची गाठी खूप भारी केलस. बासुंदी मस्त.❤❤

  • @kavitashah5212
    @kavitashah5212 Před 5 měsíci +1

    रामफळ ची बासुंदी प्रथमच पहिली .या आधी सीताफळ ची पहिली होती .सोप्पी पद्धत आहे thank you

  • @varshanagvrkar7068
    @varshanagvrkar7068 Před 5 měsíci +1

    Gudi padvycha. Hardek sudycha. Tumchy saglacha recipe mast astat.

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 Před 5 měsíci +1

    ❤मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏
    Sweet Basundi recipe is very nice

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Před 4 měsíci +1

    Happy Gudi Padwa for red soil family. May God shower's all his blessing to you and your family. With good health wealth peace and happiness and prosperity. All the very very best for your pregnancy. 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Před 5 měsíci +1

    सुंदर 👌👌गुढीपाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन 💐💐👍

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 5 měsíci

    बासुंदीचे प्रकार छान वाटले.तुम्हाला दोघांना गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @SnehaVidyaa
    @SnehaVidyaa Před 4 měsíci +1

    Tumhi doghe Ani tumche pet evdhe mst happy rahta Ani bajula evdha mst nisarg .mla te pahun khup chan vatt tumha sglyana happy pahun🙂👍Ani dada tumhi taila help kru lagta,smjun gheta he mla khup chan vatt

  • @varshawaingankar4668
    @varshawaingankar4668 Před 5 měsíci +2

    खूप sunder बत्तसे, 🎉

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Před 4 měsíci

    खूप छान मस्त तोंडाला पाणी सुटलं बासुंदी पाहून.तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..तुम्ही एवढे छान basundiche विविध प्रकार dhakvlyabadla तुमचे आभार.राजा माझा आणि मोगली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Před 5 měsíci +1

    पुजा तुम्हां उभयंताना आणि येणाऱ्या बाळाला गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा 😊❤ बासुंदीचे चार प्रकार खूपच छान हे सगळ बनवताना तुम्हा दोघांनाही किती तयारी करावी लागली असेल गावच्या ठिकाणी त्या त्या वस्तु आणताना किती ते परिश्रम साखरेचे बताशे लय भारी❤

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Před 5 měsíci +1

    बासुंदी रेसिपी खुप छान😋 व्हीडीओ खुप छान होता😊❤

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug Před 5 měsíci +3

    Happy gudhi padwa to you and your family basundi recipe was awesome 👌

  • @harmony6826
    @harmony6826 Před 5 měsíci +2

    Nice idea...I will prepare them for gudi padwa ❤

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před 5 měsíci +1

    Yummy basundi vlog mast zala 🎉🎉 Happy gudipadava 🎉

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Před 5 měsíci +1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी 💐💐💐💐💐💐💐

  • @shalakajadhav1494
    @shalakajadhav1494 Před 5 měsíci +1

    Khupch chaan gudhipadwa wishesh... recipe. dada&tai ani balalasudhha & aajilahi.. gudhipadvyachta hardhik shubhechha.

  • @fereakshata4692
    @fereakshata4692 Před 5 měsíci +1

    गुडी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला ❤

  • @sophiaacharya8679
    @sophiaacharya8679 Před 5 měsíci +2

    चैत्राची सोनेरी पहाट
    नव्या स्वप्नाची नवी लाट
    नवा आरंभ नवा विश्वास
    नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
    Beautiful ❤❤❤Pooja. Just like you. Innovative touch in basundi, thanks to you. God bless ❤❤❤.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Před 5 měsíci +1

    बासुंदी अप्रतिम 👌😋

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Před 5 měsíci

    सुगरण पुजा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत किती छान साखरगाठी आणि बासुंदी केलीस

  • @diptee5210
    @diptee5210 Před 5 měsíci

    खूप छान बासुंदी चे 4 प्रकार..आता ही छान चवदार रेसिपी करता येईल.. तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा 😊🎉🎉

  • @shubhadakalap6426
    @shubhadakalap6426 Před 5 měsíci +1

    Tumha sarvana yenarya gudi padvyachya khup shubhechhya basundi mast
    Tuzhi kalji ghe Pooja

  • @shubhadawaghdhare903
    @shubhadawaghdhare903 Před 5 měsíci +1

    Akdam sundar

  • @user-km1wp5yx7u
    @user-km1wp5yx7u Před 5 měsíci +1

    गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

  • @tejashreetrilokekar6119
    @tejashreetrilokekar6119 Před 5 měsíci

    बासुंदी खुप सुंदर दिसतं होती. गुढपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 Před 5 měsíci

    गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्याना खुप खुप शुभेच्छा
    रामफळाची बासुंदी मस्त😋😋

  • @jonathanbenjamin7922
    @jonathanbenjamin7922 Před 5 měsíci +1

    Wish you happy Gudhi padwa and to all your family

  • @Anitaskitchen2993
    @Anitaskitchen2993 Před 5 měsíci +1

    गुढीपाव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @smitarane3493
    @smitarane3493 Před 5 měsíci

    Basundiche Prakar Apratim Gudhipadawyachya subhecchya

  • @user-pu7if6ey6l
    @user-pu7if6ey6l Před 5 měsíci +1

    खूप छान दादा आणि वहिनी ❤

  • @anitatirlotkar
    @anitatirlotkar Před 5 měsíci

    Happy Gudipadva . Basundi Ek Number.❤❤❤

  • @amolwalve9806
    @amolwalve9806 Před 5 měsíci +1

    Puja 4 types basundi khup chan dakhvlis tu.

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 5 měsíci

    Happy Gudhi Padwa to you and your family Basundi recipe khupch yummy yummy 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 Před 5 měsíci +1

    Mast pooja tai chhan aahe recipe take care of your self.

  • @PoojaPatil-uw7zg
    @PoojaPatil-uw7zg Před 5 měsíci

    Happy gudhi padwa to both of you,
    Very very nice basundi recipe so sweet.❤❤❤❤❤.

  • @dhanusalvi9855
    @dhanusalvi9855 Před 5 měsíci +2

    Congratulations for 300k dada vahini 🎉🎉

  • @user-ur4ti8oc1h
    @user-ur4ti8oc1h Před 5 měsíci +1

    Nice recipe... happy gudipadava you and your family....god bless you

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 5 měsíci

    आपणास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..... निसर्ग रम्य वातावरणातील कोकणाचे सौंदर्य न्याहाळताना आपल्या असंख्य ग्रामस्थ,वाडवडीलांना, छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा...
    कारण कोकणातील उजाड डोंगर, उजाड जंगल बघितली की मनस्ताप होतो. हे निसर्ग देवतेचे विहंगम दृश्य मनाला खुप खुप सुखावत .....❤आपलं कोंकण सुंदर कोकण

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Před 5 měsíci

      तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙂

  • @ashwinirokade4643
    @ashwinirokade4643 Před 5 měsíci +1

    Mast basundi recipe

  • @snehabait7820
    @snehabait7820 Před 5 měsíci

    दा आणि दि तुम्हां दोघांना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दी तु खुप सुंदर दिसतेस . नवीन पदार्थ 1नं 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👍

  • @milindkubade2913
    @milindkubade2913 Před 5 měsíci +1

    गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ❤❤❤❤

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Před 5 měsíci

    गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्या बासुंदी खुप मस्त

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 Před 4 měsíci

    मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @varshagaonkar7569
    @varshagaonkar7569 Před 5 měsíci

    गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष.

  • @sheetalwaingankar4784
    @sheetalwaingankar4784 Před 5 měsíci +1

    Pooja vayani great in cooking it look yummy

  • @NilimaPatil-pm5lw
    @NilimaPatil-pm5lw Před 5 měsíci

    Basundi Awesome aamchya bagetli Ram fal baghun khup bhari vatla olakhlat na

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Před 5 měsíci

    गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ujwaladgdeshmukh5127
    @ujwaladgdeshmukh5127 Před 5 měsíci +1

    Happy Gudi padwa both of you Pooja

  • @muditadhanpalupasani1504
    @muditadhanpalupasani1504 Před 2 měsíci

    मी शाकाहारीच असल्यामुळें तुमचे सव शाकाहारी पदार्थ खुप आवडतात.

  • @sikhadas8300
    @sikhadas8300 Před 5 měsíci

    Happy Gudhi Padwa Puja 🙏🎉.Thanks for nice Basundi 👍❤️🙏🤤🤤🤤

  • @rajgaurivedpathak2945
    @rajgaurivedpathak2945 Před 4 měsíci

    वाह!❤ आप्प्यांच्या तव्यात केलेला हार मस्तच 😍 आणि रामफळ बासुंदी try करणारे मी नक्की!!

  • @rameshdalvi4528
    @rameshdalvi4528 Před 4 měsíci

    श्री ब सौ पूजा गवस तुम्हा उभयतास गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक आशीर्वाद. हे नवीन वर्ष तुम्हाला
    आनंदमयी जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
    मुलांनो मी तुम्हाला यु ट्यूब वर रोज बघत असतो.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  Před 4 měsíci

      तुम्हाला सुद्धा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙏🙂

  • @ramakanttawde1593
    @ramakanttawde1593 Před 4 měsíci +2

    Nice Celebration 👌👌

  • @varshachavan5307
    @varshachavan5307 Před 5 měsíci +1

    Guddi padvyachya khup shubhechha😊

  • @Tejashreedaddi122
    @Tejashreedaddi122 Před 5 měsíci

    Happy gudi padava tumchya sarv familyla.basundi recipe khuf chan aahe

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 Před 5 měsíci +1

    No 1 vedwo

  • @nileshnaique11
    @nileshnaique11 Před 5 měsíci +1

    Good morning .Dada n Bhabhi ..Gudi padwa may god bless you have a nice day .

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Před 5 měsíci

    तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👍👌😋

  • @dr.swapnalikhandare8381
    @dr.swapnalikhandare8381 Před 5 měsíci

    Pooja ji इतकी सुंदर रंगीबिरंगी सखार गाठ प्रथमच पाहिली खूप छान😊 बासुंदी एक नंबर गुढी पाडव्याची पूजा पण मस्त झाली lots of❤& blessings for the bundle of joy 😊

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 Před 4 měsíci

    Nice video of festival celebrating I liked the sugar garlin with different colors❤❤❤❤❤

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 Před 5 měsíci +1

    पुजा वहिनी मी माझ्या सर्व WhatsApp ग्रूप्स , मैत्रिणी आणि शेजारी, नातेवाईक ह्यांना हा सोहळा शेअर केला . खूप views मिळवायचे रे तुम्ही सर्व पण शेअर करा. बाळाला यूट्यूब मधून दणदणीत आणि वजनी... सोन्याची चेन झाली पाहिजे , ह्या पाडव्याचा एका व्हिडिओ ने फक्त , चला भाऊ वहिनी बरोबर सर्व नवीन वर्ष पाडव्याचा जोरदार शुभेच्छा . आमची पूजा वहिनी लई भारी 😂

  • @सफर-कोकणची

    छान, 👌सुंदर व्हिडीओ, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

  • @ChaitraLucky
    @ChaitraLucky Před 4 měsíci

    So beautiful so simple ... Everything reminds of our childhood and is so beautifully portrayed .. thanks for bringing it to us.. love you both...❤❤