मिठाई सारखी दिसणारी नवीन रेसिपी घरातल्या सामग्रीमध्ये बनणारी एकदा बनवली तर परत परत बनवणार अगदी सोपी
Vložit
- čas přidán 3. 07. 2024
- #सीतानेहरेकिचनरेसिपी
#मिठाईसारखीदिसणारीरेसिपी
#रोळइडली
#इडलीचानवीनप्रकार
#मसालाइडली
रोड इटली साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /तीन वाट्या तांदूळ/एक वाटी उडदाची डाळ/एक युनोचा पाकीट/चवीनुसार मीठ/भाजीसाठी लागणारी सामग्री/चार बटाटे/एक कांदा/चार मिरच्या/मूठभर कोथिंबीर/लसणाच्या 10-12 पाकळ्या/एक चमचा उडदाची डाळ/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरं/एक चमचा हळद/पळी तेल/चवीनुसार मीठ. - Hudba
फार सुंदर मिठाई सारखे इडली बनवलेली आहे अगदी नवीनच मस्त रेसिपी आहे खूप आवडली मला
Thanks dear
Waw aapratin recipe aahe very nice 3
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi very nice 👍👍
Thanks dear
😮😮😮😮😮😮Waw😮😮😮
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe
Thanks dear
Waw yummmmmm
Thanks dear
अप्रतिम इटली बनवलेली आहे हे इटलीमध्ये वेगळेपण भरपूर आहे नवीनच आहे अशी पण बनू शकते इटली खरंच कल्पना करू शकत नाही आणि खरंच छान बनवलेली आहे तुम्ही छान पद्धतीने सांगितला आहे आणि खरंच आवडली मला नक्कीच करून पाहणार आहे
Thanks dear
खूप छान आहे रीसीपी
Thanks dear
वा छान वेगळं काहीतरी बघायला भेटलं मस्त बनवले ताई खरच मिठाई सारखेच वाटतं खरंच मस्त काहीतरी आयडिया असते तुमच्याकडे आणि बनवत असताना रेसिपी छान छान खरच पहिल्यांदाच पाहिली मी नक्की करून पाहणार आहे अशा पद्धतीची इटली
Thanks dear
Waw kupac cahn😮😮😮😮😮
Thanks dear
Waw mastac very nice 👍👍👍👍
Thanks dear
Verry nice tai
Thanks dear
Hi veglich mithai ahe...
Ashi idli mi pahilyandach pahili mi nakki karel he..
Khupach apratim maushi😊
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy
Thanks dear