तो हा वि - ठ्ठल असे गातांना यायला नको.आवाज छान आहे. अभंगाच्या चाली , रसभरीत, आर्कैष्टा सारख्या नकोत.मधे मधे ऐ ऐ ऐ ऐ , हे ऐकायला येतंय हे काय चालवलंय माऊली. ❤ रामकृष्ण हरी❤
गूढ समझुन घ्या. शब्द v bhav pohchnya sathi barech gosti ahe. Maharajch abhang nit v bhavpurn Gayla tr ankhin बरा वाटेल. चित्रपट चाल गायली ki barech jan बहिर्मुख होतात.
Bolywood impact on varakari sampradaya😂😂 no buityful singing ye tamasha kar diya😢😢 sant Dnyaneshwar ji rote hoge😢😢😢 aisa sunake aur sant tukaram😢😢😢 don't like like this bad culture andvalgure attempt pls stop
तो हा वि - ठ्ठल असे गातांना यायला नको.आवाज छान आहे. अभंगाच्या चाली , रसभरीत,
आर्कैष्टा सारख्या नकोत.मधे मधे ऐ ऐ ऐ ऐ , हे ऐकायला
येतंय हे काय चालवलंय माऊली.
❤ रामकृष्ण हरी❤
सांप्रदायिक लय बरी वाटते.हे बरं नव्हे माउली
पारंपारिक चालच छान वाटते .
Vaah vaah pooja poonam khup ch chhan ya ganyane sagla maharashtra la ved lavle great ahat tumi khup chhan
ताई तुम्ही वारकरी चालीत गा
खूप छान आवाज आहे
एक वेगळा प्रयत्न.....छान. ...!
Khup chan
ताई वारकरी संप्रदायातील चाली गा जास्त प्रगती होईल
खुप छान
खरच खुप छान आवाज आहे पुजाचा खुप सुंदर ❤❤❤❤❤
ताई तुमचा आवाज छान आहे. कळकळीची विनंती आहे तुम्ही वारकरी चाली गायला शिका जय हरी माऊली.
मला खूप आवडले आहे
प्यार हो जायेगा चाल आहे ही वारकरी चाल नाही
देव सर्वांसाठी आहे 64कला पैकी ही पण एक कलाच आहे
परमेश्वर प्रत्येक आवाजात आहे. यात वावग काही नाही. 👍
ताई...... वारकरी सांप्रदाय पद्धतीने गायन करा.जय हरी
अभिनंदन..पुजा..ताई
........ राम कृष्ण हरी...
छान गायन आवाज ताई...
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
Sundar tai
Very good tai
Ha maulichya abhangacha apmanahe tumhi varkri chalit Gayle tarihi chalel tumcha avaj pharch god ahe
Nice khup chan abhang gayala ahe👌
1 number🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तमाशाच्या चालीवरील भजन असेच असणार......
तरी म्हटले भजन संस्कृतीवर अजून अभद्र हल्ला का नाही झाला अजून ????????
बरोबर आहे माऊली
या असल्या चालीला चांगले म्हणून कमेंट देणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे.भांगरणो तमाशा केला सांप्रदायाचे
एक नंबर गायन कला आहे
❤
1 nabar 🔥🔥🔥
आवाज छान आहे चांगला वापर करा परमेश्वराने आवाज दिलेला आहे चांगल्या ठिकाणी वापर करा सांप्रदायिक चालीची विटंबना करू नका
छान आवाज आहे
परिवर्तन संसार का 🦅🚲🚗✈️
वारकरी चालीतच चांगले वाटत
खूप चांगला आवाज आह
अभंंगाचा भंग ...आवरा स्वतः ला.
खरोखरच वेड लागेल......😂
Yes
आवाज चांगला आहे पण हे अभंग आहेत अभंग चाली मध्येच व्हायला पाहिजेत
हि चाल भागवत संप्रदायाला धरून नाही त्यामुळे ऐकायला चांगले वाटत नाही
🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏
या अभंगांच्या भजनांच्या स्वतंत्र चाली आहेत
Very Very nice 👌 ❤
Sundar
Sampardayacha तमाशा केला आहे या लोकांनी
शब्द अन भाव
यांची विसंगती....
Nice
Hindi Ganyachya chalivar haripath gayala aahe tai ne.
आवाज खुप छान पण म्युझिक arrangement सुधारली पाहिजे ...म्युझिक cha आवाज कमी केला पाहिजे कर्कश वाटते ऐकायला ...सुधारणा करावी खुप हिट होतील भजन
तमाशा त जायलाच हवं
या चालीने भावार्थ कुठला कुठं गेला
तमाशा वाटतो.इस प्यार से मेरी तरफ ना देखो
Hya satwik ganyanchi vaat lau naka. Hi gani amchya age groupchya samadhanasathi shantisathi ahet. Gharagharatla sanskrutik varsa japnari ahet
He bhajan ahe varkarimadhe ga
नबरयकचाल
हे तमाशा सारखे वाटते सांप्रदायिक वाटत नाही
आवाज खूप छान आहे परंतु सांप्रदायिक भजने सांप्रदायिक चालीवर गात जा
सांप्रदायिक चालीत ऐकायलाच बरे वाटते, असे गावू नका , शब्दांची विटंबना होते
मला तरी यात विटंबना वाटली नाही ....शब्द आणि भाव महत्वाचा आहे लोकांच्या मनापर्यंत पोहचणे महत्वाचे आहे ...
Right
खूप छान ❤
गूढ समझुन घ्या. शब्द v bhav pohchnya sathi barech gosti ahe. Maharajch abhang nit v bhavpurn Gayla tr ankhin बरा वाटेल. चित्रपट चाल गायली ki barech jan बहिर्मुख होतात.
She is singing very good n fabulus. please don't use अभंग for that. Thanks all the best further future.
आवाज खूप छान...परंतु मृदुंग नाही तर ..किती फरक पडतो संगीतात खासकरून वारकरी भजनात कमी ..तो गोडवा फक्त मृदुंगणेच येऊ शकतो...
Pls changlya ganyachi chesta karu naka
असली भजन गाऊन वारकरी संप्रदायाची वाट लावली
आवाज चांगला आहे ,डिसको चाल ,भकति भाव कधीच देत नाहित
GAN.KOKILA.MAZIDDI.TAILA.SUBHECHA
तुझा गुरु कोण आहे?
सांप्रदायाचा तमाशा करू नका, कृपया अभंगाला आशा चाली लावू नका,, धन्यवाद बुवा गणेश वैभववाडी
आवाज छान आहे.पण चाल योग्य नाही.अभंग सांप्रदायिक चालीतच असावेत.
ईस प्यार से मेरी तरफ ना देखो
Ritarn madhav barava stop and start to ha vitthal barava
ताई तुझा आवाज छान आहे ,परंतु तमाशाप्रधान आहे, सुंदर सांप्रदायिक चालीत तमाशाप्रधान आवाज रिमीक्स करु नकोस
आधी थोडा वेळ गाणं कोणत तेच कळेना 😅 या ताईला कोणी तरी जाणकाराने सांगायला पाहिजे की अस नको गाऊ म्हणून.
ओरीजीनल सांप्रदायीक चाल च छान..चुकीचे प्रयोग करुन विटःबना नका करु...
कृपया अभंगाला अशा चाली लावू नये (असे माझे व्यक्तिगत मत आहे.) स्वरचित शब्दाला( गौळणिला ) शोभतात.
तमाशातील चाली गावु नका सांप्रदायाची वाट लागेल
आवाज छान आहे.परंतु अध्यात्माची वाट लावणारी चाल फालतू आहे.हे बरोबर नाही.
अभंगाच्या चाली मध्ये गा असे बरे नाही वाटत
एक नंबर गायन पुजा ताई
एकदम भंगार चाल
तमाशातल्या गायकांन सारख
पाररंपारीक चाली किती सुंदर आहेत
परंतु हे असले नविन वर्जन जमाना याची वाट लावनार वाटतय
भजन नाही संगीत बारी वाटतयं
अरे बावळटांनो आपल्या संताचे अभंग अशा चालीत म्हणून का विटंबना करता सांप्रदायिक चाली कमी आहे का
वारकारी सांप्रदायिक ची वाट नका लाऊ
जागरण अन गोंधळांचा
तमाशा केला आहेच...
आता भजनाचा ही
तमाशा करण्याची विकृती.....
साप्रदांयचा तमाशा करु नका
इस तरह मेरे तरफ ना देखो प्यार हो जायेगा या गाण्याची चाल आहे छान नाही आसं ऐकायला वाटत
तमाशातील चाली गावु नको
Bolywood impact on varakari sampradaya😂😂 no buityful singing ye tamasha kar diya😢😢 sant Dnyaneshwar ji rote hoge😢😢😢 aisa sunake aur sant tukaram😢😢😢 don't like like this bad culture andvalgure attempt pls stop
ताई सांप्रदायाला धरुन हि चाल नाही कशाला आस काही पण करता
Abhangacha tamasha Banu naka
Song singing and this step of singing also not good.
Faltu chal aahe
Very bad
Bakvas
एक नंबर फालतू.. अशा फालतु शीर्षकाला बळी पडू नका.
Not good
Bhangar
खूप छान
खुप छान