कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • atservineor.co...

Komentáře • 27

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před rokem +5

    या तमाशामधील ढोलकीपटू अतिशय छान ढोलकी वाजवत आहे.लाल फिकट साडीतील नृत्यांगणा आणि ढोलकी या दोघांनाही बघा एकाचाही ठेका चूकत नाही.काय कलाकार निवडले आहेत.तमाशा मालक खरोखरच आपल्या कलेला सलाम.आपला तमाशा असाच बहरत जावो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @babangade8036
    @babangade8036 Před 2 měsíci

    ❤यु ट्यूब वर सर्वात एक नंबर तमाशा आपला❤

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před rokem +1

    गायक ,वाद्य ,कलाकार ,नृत्य छान आहे.

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 Před 4 měsíci

    लय भारी. अावडल. जुन ते सोन

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem

    खूप छान तमाशा सर्व कलावंताना खूप खूप शुभेच्छा 🥀🌻🌷🌱

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před měsícem

    ❤️🔥

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem

    खूप जबरदस्त खुप खुप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🌹🌷🎖🥀🌱

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před rokem +2

    ढोलकी दत्ता महाडीक यांच्यासारखी वाजत आहे.उत्कृष्ट ढोलकीपटू आहे.

  • @user-im9sk1vh5y
    @user-im9sk1vh5y Před 6 měsíci

    Very nice 👍👍

  • @umeshsatapute6169
    @umeshsatapute6169 Před rokem

    वा क्या बात है 👌👌मस्त 👍👍👍 वाजवली ढोलकी

  • @bhagvandhayude4130
    @bhagvandhayude4130 Před 2 měsíci +1

    एकच नंबर

  • @balajigiri8748
    @balajigiri8748 Před 11 měsíci

    3:43

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před rokem

    Chan comedy aani gangavlan.👍

  • @shankaruttarde8541
    @shankaruttarde8541 Před rokem

    खुप सुंदर

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem

    मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनाची थोडी ग जबरदस्त फटका खूप खूप शुभेच्छा 🌱🥀🤹‍♀🎖🌹

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před rokem +2

    सर्वच चांगले आहे पण मागच्या गायकाकडे लक्ष द्या.खूप चांगला कार्यक्रम आहे.फक्त मागचा आवाज.....

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před 2 lety +2

    दत्ता महाडिक तमाशा ची आठवण झाली तसेच पारंपारिक तमाशे झाले पाहिजे काय

  • @babasomane1985
    @babasomane1985 Před 9 měsíci

    आरती मस्त रे❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem

    झिलकरी बरोबर नाही त जरा लक्ष द्या तमाशा खूप छान आहे 🇮🇳🌷🙋‍♂🙅‍♂💁‍♂👮‍♀

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před 2 lety

    पुढील भाग

  • @ashoksangamnere
    @ashoksangamnere Před rokem

    99

  • @balasahebshinde5430
    @balasahebshinde5430 Před 2 lety

    Mla Vanita Rani karadkar yachi gani pahayachi ahet

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Před 2 lety

    कराडकर

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Před rokem

    छिलकरी आवाज नाही.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem

    झिलकरी आवाज बरोबर नाही जरा जास्त लक्ष द्या मालकाना व सर्व संच बांधवांना व भगिनी ना मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🌺🥀🙏✍️🎆🎇🎉👷‍♂👷‍♀🇮🇳