भिम जयंती 2019 | आदर्श शिंदे | Bhim Jayanti 128 | Adarsh Shinde Live Concert 2019

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Adarsh Shinde Live concert Bhim jayant 128

Komentáře • 1,6K

  • @mangeshkapadi5057
    @mangeshkapadi5057 Před 2 lety +43

    टिप्पणी करण्या तत्पूर्वी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की, मी मराठा ( मानवनिर्मित) समाजाचा आहे. परंतु हे गाणे आणि आदर्श सरांचे गाणे ऐकले तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
    महामानव बाबासाहेबाना मनःपूर्वक आदरांजली 🥳🎉💫

  • @nitingharge3532
    @nitingharge3532 Před 4 lety +509

    मी एक मराठा आहे. पण काय माहित हे भीम गीत ऐकल्यावर सुद्धा एक Positive Energy अंगात येते 🤟👍👍

    • @QuwwalyLovers
      @QuwwalyLovers  Před 4 lety +11

      Jaybhim Share Support@QuwwalyLovers

    • @pravingkamble8698
      @pravingkamble8698 Před 4 lety +19

      @Nitin sir, babasaheb Ambedkarani sarve bhartiyasthi kaam Kele aahet. सर, सर्व महापुरुष अापल्या साठी समान आहेत मोठे आहेत.

    • @QuwwalyLovers
      @QuwwalyLovers  Před 4 lety +4

      Jaybhim Share Support@QuwwalyLovers

    • @pravingkamble8698
      @pravingkamble8698 Před 4 lety +12

      @'` खालची जात वरची जात याचे उत्तर संविधानात मिळेल तुम्हाला संविधान वाचा.

    • @pravingkamble8698
      @pravingkamble8698 Před 4 lety +6

      @'` महापुरुष कोणाला म्हणतात ? जो व्यक्ती त्याचे जीवन निःस्वार्थ पणे समाज हितासाठी जगतो आणि समाजाला एक नवीन दिशा देतो. पण जो व्यक्ती जात धर्माच्या नावाखाली माणसा माणसा फूट पडतो तो देशाचे तुकडे तुकडे करतो तो ढोंगी असतो आणि आपल्या देशात अश्या लोकांची संख्या खूप आहे.

  • @somnathshelake4764
    @somnathshelake4764 Před rokem +15

    मी पण धनगराचा हे माझे मित्र जय भीम वाली आहे पण मला गर्व आहे बोला जय भिम

  • @ajaj-fn7fr
    @ajaj-fn7fr Před 3 lety +26

    जगात गाजावाजा भिमराव एकच राजा सत्ता कोणाची असो कायदा फक्त माझ्या भिमाच राहणार एकच साहेब बाबासाहेब ये गान ऐकल्यानंतर मनाला खूप आनंद होतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍️✍️🙏✍️✍️

  • @omkaringle5587
    @omkaringle5587 Před 3 lety +76

    महाराष्ट्राची शान आदर्श शिंदे
    जय भीम 💙 जय शिवराय 🚩

  • @prathameshsalunkhe2555
    @prathameshsalunkhe2555 Před 4 lety +142

    मी मराठा आहे पण मला ते गाणे खूप आवडते . नव्हते मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला .जय भीम जय शिवराय

  • @rinkugharde5559
    @rinkugharde5559 Před 2 lety +1

    सुपर कडक आणि निळा भडक जयभीम...आणि ज्या लोकांनी या गान्याला अनलाइक् केलं त्याच्या वरून असं समजते कि अजून पण जातीय वादि लोक आहेत...जयभीम

  • @ravipatil5771
    @ravipatil5771 Před 3 lety +44

    आदर्श भाऊ ची गाणी माणसाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे

  • @vijaymaind2461
    @vijaymaind2461 Před 4 lety +101

    मी धनगर आहे पण मला आदर्श शिंदे साहेबांची गाणी खूप आवडतात जय अहिल्या जय भीम

  • @babasahebshinde1619
    @babasahebshinde1619 Před 3 lety +21

    आदर्श साहेब तुम्हाला व पुर्ण शिंदे कुटुंबाना मानाचा जय भिम 💙💙🙏

  • @shivajijamkar8792
    @shivajijamkar8792 Před 5 lety +586

    जय मल्हार 🚩 🚩 🚩 मी धनगर आहे पन मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कारकीर्दी खूप आवडली आहे, मी त्यांचे आदर्श घेऊन राहिलो ते एक खरे देव आहे..... जय भीम

    • @QuwwalyLovers
      @QuwwalyLovers  Před 5 lety +9

      Jaybhim

    • @arjunjadhao7922
      @arjunjadhao7922 Před 5 lety +8

      जय भिम जय मलाहार

    • @bholadhage1033
      @bholadhage1033 Před 5 lety +6

      Ek no bhava krantikari jay shivray jay fule jay Shambhu Raje jay malhar jay bhim

    • @vaibhavkadam9565
      @vaibhavkadam9565 Před 5 lety +9

      मित्रा दे देव नाही रे भाव ते आमचे सगळंच बाब आहेत जय भीम

    • @pradnyeshpandit3732
      @pradnyeshpandit3732 Před 5 lety +3

      Jay bhima

  • @aniketahiwale4569
    @aniketahiwale4569 Před 4 lety +51

    आदर्श सर तुम्ही प्रत्येक बाबासाहेब आंबेडकर जयंतीला नवीन साँग तयार करून सोडता खूप छान ...❤️❣️❣️

    • @QuwwalyLovers
      @QuwwalyLovers  Před 4 lety +1

      Share Support@QuwwalyLovers

    • @priyawaghmare6490
      @priyawaghmare6490 Před 3 lety

      @@QuwwalyLovers 👌👌👌👌

    • @priyawaghmare6490
      @priyawaghmare6490 Před 3 lety +1

      🙏🙏🙏🙏👌👌👌

    • @dhammapalshejule8088
      @dhammapalshejule8088 Před 2 lety

      @@QuwwalyLovers आहे की कायप

    • @anitaraut7952
      @anitaraut7952 Před rokem

      Dlrki2i3i3i3ieeiieeiaiepadoDiwi9ss9s00sw0q0wqq9oawpwpwowowowww0wq1uqqioqwq9wo111qeweaaraarrreweeedrrxfroo9pe939390002e0q0e0eoeieqeiei3q89.aiiikkkp8o

  • @swatinile6893
    @swatinile6893 Před 2 lety +30

    जय भीम 💙💙💙💯💯💯 मला आभिमान आहे,मी जय भीम वाली आहे,,,,💯💯💙💙💖

  • @popatmokatemokate4276
    @popatmokatemokate4276 Před 5 lety +277

    आदर्श शिंन्दे म्हणजे गायणातील बुलंद तोफ महाराष्ट्रा ची मान उंचवणारा माणुस 👌

  • @prashantg6883
    @prashantg6883 Před 4 lety +34

    एवढे भारी गीत असतानाही ज्या लोकांनी या विडिओला अनलाईक केले तेच खरे जातिवादी आहेत.🤞🤞✍️✍️

  • @raut7550
    @raut7550 Před 3 lety +8

    माझ्यावर खूप मोठा बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव आहे तुम्हाला मानाचा जय भिम

  • @user-nq7ge7gq8s
    @user-nq7ge7gq8s Před 3 lety +4

    Mi Maratha आहे . मला फक्त आजवर आदर्श शिंदे यांचे गाणे चांगले वाटले 🙏 जय भीम ❤️जय शिवराय 🔥

  • @rajendramajkuri6843
    @rajendramajkuri6843 Před 3 lety +7

    निर्भिड बाणा आदर्श का गाना बाबाजी का चरित्र सुनना नसीब मे होना चाहिये लाख लाख जय भिम आदर्श जी

  • @rdbaudh7981
    @rdbaudh7981 Před 4 lety +3

    सबसे पहले आप सभी भारत वासियों को मेरे तरफ से मेरा जय नमो बुध्दाय इस्तेकाल सलाम ।

  • @vivekgaykwad5939
    @vivekgaykwad5939 Před 4 lety +5

    भीम भीम करू भीम कानातले सोन किती झाकू पदरानं माझ्या भिमाला लागन ऊणग जय भीम ✒✒✒🌍👌👌👌

  • @kailasthorat9751
    @kailasthorat9751 Před 4 lety +12

    आदर्श भाऊ च्या आवाजामध्ये खूपच गोडवा आहे
    आणि आपले साजन बेंद्रे भाऊ खूपच छान

  • @princeghodajkar6837
    @princeghodajkar6837 Před 5 lety +15

    आदर्श भाऊ.. असाच तुमचा आवाज.. माधुर आमच्या कानी असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. खुप गोड आवाज आहे भाऊ.. कडक.. सुपर.. सुपर टॅलेंट.. खूप भारी वाटे.... सुपर voice

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 4 lety +196

    आदर्श चा आवाज म्हणजे सळाळत रक्त , मनात एक जोश भरून टाकतो,

  • @vandanajadhav2371
    @vandanajadhav2371 Před 5 lety +48

    मी बुद्धिस्ट आहे जय भीम खूप छान जयंती आणि छान कवाली very naice

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar Před 4 lety +8

    खूप सुंदर आहे हो आवाज.
    दिल खुश कर दिया.
    जय भीम बोलणे कोण मजबूर कर दिया

  • @vaibhavzimbrepatil10
    @vaibhavzimbrepatil10 Před rokem +10

    मी मराठा समाजाचा असुनही...
    मला हे गीत खुप आवडते...
    गीत खुप छान आहे....❤️❤️🐅🐅

  • @k.kproduction623
    @k.kproduction623 Před 3 lety +2

    काय जादू आहे आदर्श सरांच्या आवाजात माहित नाही पण तुमची गाणी ऐकून खूप छान वाटते

  • @user-ut3uk4dk1e
    @user-ut3uk4dk1e Před 2 lety +1

    गायक आदर्श शिंदे यांना माझा जयभिम

  • @babasahebbansode319
    @babasahebbansode319 Před 4 lety +12

    जय भीम, जय शिवराय, खरच आमचा कोणीही नादाच करायचा नाही.

  • @swapnalijadhav5041
    @swapnalijadhav5041 Před 5 lety +84

    जसे दिसायला सुंदर आहात तसाच तुमचा आवाज खुप सुंदर आहे सर buddha blessed you dear मला खुप आवडता तुम्ही कदि भेटेन मि तुम्हाला समोरासमोर कुठे एवढं नशिब माज पन जेंव्हा पन भेटेन तो दिवस माज्या आयुष्यातला खुप मोठा दिवस असेल सर

  • @swatidawane6311
    @swatidawane6311 Před 5 lety +133

    दादा आवाजात जोम आणि अर्थपूर्ण गाणं...
    दादा जियो हजारो साल

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 Před 2 lety +7

    जय मल्हार जय भिम 💛💛💙💙

  • @shivajijamkar8792
    @shivajijamkar8792 Před 5 lety +15

    आदर्श घेण्यासारखा आहे...... एकच नंबर आदर्श भाई

  • @hb_himanshu_01
    @hb_himanshu_01 Před 4 lety +4

    I m fan of Adarsh Shindhe ,💓🙏🙏 Jai BhiM , Jai shivray 🙏

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 Před 5 lety +141

    आम्ही भिमाची पोर हाय आमचा नादच करायचं नाय...🇪🇺
    कडक जय भीम..🙏

  • @rajkiranjadhav4586
    @rajkiranjadhav4586 Před 4 lety +38

    Voice of INDIA. JAY BHIM. VERY NICE ADARSH

    • @QuwwalyLovers
      @QuwwalyLovers  Před 4 lety +1

      Share Support@QuwwalyLovers

    • @pradnyagawai9909
      @pradnyagawai9909 Před rokem

      3:31 ❤ गूरभाईला हे तर काहीच अर्थ असा होतो ते या तीन दिवस असा होतो ते आठ दहा ♥️💓❣️♥️💝

  • @nanaushire4680
    @nanaushire4680 Před 4 lety +12

    भिम सैनिकांचा बुलंद आवाज फक्त शिंदेशाही

  • @onestepthinks
    @onestepthinks Před 2 lety +10

    I don't know marathi but i love Dr. B. R. Sahab, any song in hindi language by sir voice

  • @deepakpaswansahabkhatarnak6856

    सभी दोस्तों को जय भीम जय भारत जय संविधान जय मूलनिवासी सभी दोस्तों को क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय बुद्धम शरणम गच्छामि

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Před 3 lety +4

    आपले गीत हृदयात साठवले आहे.👍

  • @jaybhawani9000
    @jaybhawani9000 Před 2 lety +5

    मी एक लेवा पाटील आहे पण हे गाणं एकल्यावर अंगात शाहरा उठतो.............

  • @kalyandakhore2438
    @kalyandakhore2438 Před 5 lety +5

    Birsa Munda yanchha jivanavarti geet gave hi nambra vinti adarsh Shinde sahebana

  • @priyald9565
    @priyald9565 Před 4 lety +2

    Bapre evdhi public election chya veli kuthe jata raw evdhe ektra alo tr aplyala konch harvnar nah....majya babana jay bhimmm koti koti pranam....adarsh sir supeb voice

  • @tanajigaikwad8030
    @tanajigaikwad8030 Před rokem +2

    अति सुंदर आवाज, जय भीम नमो बुद्धाय

  • @sujaldhete298
    @sujaldhete298 Před 2 lety +3

    🇪🇺 जय भिम 🚩जय शिवराय 🚩🚩🇪🇺🇪🇺🙏🙏

    • @akashkamble4210
      @akashkamble4210 Před rokem

      Ytifnjchgxjgjjghvv ఉగ్ ఇస్పా స అల్ అల్

  • @user-pp7yn2bs6s
    @user-pp7yn2bs6s Před 4 lety +278

    मी मराठा आहे पण साहेबांच्या कार्याला सलाम

  • @ravsahebashtakar6780
    @ravsahebashtakar6780 Před 3 lety +1

    आदर्श भाऊ खूप छान जय ज्योती जय क्रांती जय भीम

  • @swatinile6893
    @swatinile6893 Před 2 lety +1

    आई शपपथ इतकी गर्धी,,, ओ माय गॉड 🤭🤭🤭🤭🤗 एक नंबर

  • @samratwaghmare43
    @samratwaghmare43 Před 5 lety +62

    My Favorite Singer Adarsh Shinde Live in beed सिध्दिविनायक काँम्प्लेक्स बीड.जय भिम

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 Před 4 lety +3

    शिंदे घराण्याला माझा मानाचा जय भिम.

  • @shyamsagar4455
    @shyamsagar4455 Před 3 lety +1

    Adarsh Dada Tum Awaaz apratim tumcha gana La Tummala Salam Tiwari Jay Bheem tumcha Awaaz Jaat Jadu aahe gana tabhi sari Raaton Romance Ani Dolat Ashru Ekta Jay Bheem

  • @lakhanjogdand5816
    @lakhanjogdand5816 Před 4 lety +1

    जय.भीम.... (भीम फ़ैस्टिवल बीडचा आहे)🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @mallarilakhe8429
    @mallarilakhe8429 Před 5 lety +32

    Prachand matani vanchit bahujan agadi Vijay karav ekach vinanti ahi... Jai bheem

  • @swatinile6893
    @swatinile6893 Před 2 lety +6

    I Miss you,, Bhim jayanti,,,😭😭😭😭😭😭 jay bhim

  • @rahulshirsath4178
    @rahulshirsath4178 Před 4 lety +2

    Ek veglich power yete angat.. Gane eklyavr🔥🔥jay bhim saglyanna 🙏 jay shivray🙏

  • @sonalisurwade5504
    @sonalisurwade5504 Před 2 lety

    कड़क जयभिम दादा 💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇬🇺🇬🇺💙💙💙💙💙💙

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 Před 5 lety +4

    Khupch chhan 👍👍 krantikari jaybhim 🙏🙏 Nilawala.🌹🌹

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 4 lety +47

    प्रल्हाद शिंदे च्या कव्वाली एकत्र utube वर टाका आम्हाला एकायच्या आहेत please

  • @akashtorave898
    @akashtorave898 Před 4 lety +4

    King आदर्श शिंदे ...जय भीम।।💐💐

  • @newcryptoapps9267
    @newcryptoapps9267 Před 2 lety +1

    IAM MARATHA & IAM PROUD BHEEM RAO.

  • @yogeshkumar-pc1ny
    @yogeshkumar-pc1ny Před 4 lety +3

    ☝️Jay bhim jay namobudhay bhaiyo 🌹🙏 jay ravidas guru jee 🌹 jay samvidhan 🌹 jay Bharat 🙏 shinde jee🙏

  • @LicAgent._892
    @LicAgent._892 Před 4 lety +3

    Jai jijau jai shivray jai bhim jai mulnivasi......

  • @mahadugaikwad6162
    @mahadugaikwad6162 Před 2 lety

    Ati prernadayi geet ekch number Dr Babasaheb Ambedkar Sarya vishwat Bhari jaybheem Namobuddhya

  • @drwadekar166
    @drwadekar166 Před 2 lety

    अप्रतिम गीत गायले अणि खरच बाबा यांचे योगदान खुप अनमोल आहे

  • @sridhar.s.k
    @sridhar.s.k Před 4 lety +5

    Jai bheem from karnataka

  • @user-mo6gl6eq3d
    @user-mo6gl6eq3d Před 3 lety +4

    एकच नंबर साहेब बाबासाहेब आंबेडकर

  • @mayahalwale26
    @mayahalwale26 Před 3 lety +2

    Josh ani god awaj..you are my favourite singer.....Jaybhim..,..Dada ekda yavatmal ya🙏🙏🙏🙏program sathi🙏🙏🙏

  • @rameshmane2186
    @rameshmane2186 Před 2 lety

    मि धनगर आहे पण बाबासाहेब यांचे गाणे खूप छान वाटतात

  • @dikshabhaisare4821
    @dikshabhaisare4821 Před 4 lety +4

    Sir khup mast voice ahe tumchi jai bhim sir 🇪🇺

  • @vedantialone2663
    @vedantialone2663 Před 5 lety +8

    Maz Aavadt gan Aadarsh siracha aavaj👌👌👌👌

  • @sgspat
    @sgspat Před 4 lety +2

    आम्ही भिमाची पोरं हाय
    आमचा नादच करायचा नाय
    जय भिम..💙

  • @sureshmoremore9663
    @sureshmoremore9663 Před 2 lety

    आदर्श शिंदे भाऊ गाणं खूप छान जय भीम कडक लय भारी👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌 जगदीश भालेराव

  • @abhaypawar1695
    @abhaypawar1695 Před 5 lety +12

    That is go good of you. thank you for lovely songs. For my father Dr Babasaheb Ambedkar.." We are because He was"

  • @sambhajigangawane6338
    @sambhajigangawane6338 Před 4 lety +8

    Kay public hay fakt Jay bhim 🇪🇺

  • @rishadshah9096
    @rishadshah9096 Před 11 měsíci

    मी एक मुसलमान आहे पण मला आदर्श भाऊ चे गाणे खूप आवडतात

  • @SiddharthaGautamGautam-bv1cn

    आदर्श शिंदे nice song जय भीम जय भारत 💪💪💪💪💙💙💙💙🥰🥰🥰

  • @Amolkolpeofficial
    @Amolkolpeofficial Před 5 lety +4

    Nice song
    जय भिम

  • @luckysalve3569
    @luckysalve3569 Před 4 lety +12

    Wonderful song by Adarsh dada shine

  • @sunildadashindepatil5164

    मला आवडलेलं सर्वात एक NO 1 SONG 👍👍

  • @kuldipkumar1869
    @kuldipkumar1869 Před rokem +1

    Jay Bheem namo buddhay 🙏🙏🙏

  • @annapatil8035
    @annapatil8035 Před 4 lety +3

    खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय जोती जय भीम

  • @gautamdhasal4104
    @gautamdhasal4104 Před 5 lety +10

    Bhimrao ek ch Raja 😍

  • @meeraavchar1845
    @meeraavchar1845 Před 3 lety +2

    KADAK JAI BHIM 🙏🙏🙏💙💙💙🇪🇺🇪🇺

  • @mohantambe4063
    @mohantambe4063 Před 4 lety +6

    Jai shivrai Jai babasaheb
    Maharashtra che Dev

  • @rhmusicrecords9284
    @rhmusicrecords9284 Před 5 lety +4

    Yanda fakt aapli ch sarkar one n only vanchit bhujan aaghadi
    Jay bhim bhavano

  • @laxmanmajmule6589
    @laxmanmajmule6589 Před 3 lety +3

    जय‌ भिम‌ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏😀🤗😀👌👌👌👌👌🙏

  • @yuvrajghodke6175
    @yuvrajghodke6175 Před 5 lety +2

    1 no sandip bhayya saheb and only one khajdar bajrang bappa 1 no

  • @damodarlokhande9469
    @damodarlokhande9469 Před 3 lety +3

    💙💙💙नमोबुध्दाय 💙💙💙जय भिम 💐💐💐दादा

  • @sagarsunilrathi1981
    @sagarsunilrathi1981 Před 4 lety +4

    Wow gazab 🌹 ☺️ Jay bhim 🇪🇺

  • @dj_rohit_pune
    @dj_rohit_pune Před 3 lety +3

    💙 Jay bhim 💙 🧡 Jay shivray 🧡

  • @manishabodele4035
    @manishabodele4035 Před 4 lety +2

    Khup sundr....Jay bhim

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 Před 3 lety

    माझा आवडता गायक फक्त एकच आहे तो मह्नजे आदर्श शिंदे साहेब

  • @sonalkamble8929
    @sonalkamble8929 Před 5 lety +199

    bhimrao ekch raja 😍😍😍😍😍

  • @ancientwarriors3515
    @ancientwarriors3515 Před 5 lety +14

    Great song ..Jay Bhim

  • @rameshkamble5454
    @rameshkamble5454 Před 4 lety +2

    जगात तोड नाही बाबासाहेबांना

  • @amitbobade9483
    @amitbobade9483 Před rokem

    Kup chaan nice 👍👍👍👍 kya gata bahi tu man liya jabar dast

  • @prachikapse2235
    @prachikapse2235 Před 4 lety +11

    Jay Bhima 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitakamble2716
    @nitakamble2716 Před 5 lety +19

    Aadarsh 💗💗💗💗💗💗💗💗
    Strong crush on him☺️

  • @vikasgawai7985
    @vikasgawai7985 Před 3 lety +1

    Jayabhim adrash shinde dada my like song

  • @tayadeanita9863
    @tayadeanita9863 Před 5 lety +1

    Khup Sunder.... Aadarsh Shinde best...