एड्सग्रस्त नवऱ्यासाठी पत्नीने घेतलेला निर्णय - I Accepted ( Sangola) "AIDS Awareness"

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 809

  • @suyashkamble143
    @suyashkamble143 Před 5 lety +10

    भावांनो चांगला विषय घेतला आहात ...असेच समाजप्रबोधनपर प्रयोग चालू ठेवा ....तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा...

  • @prashantharne7358
    @prashantharne7358 Před 5 lety +4

    नवरा बायकोच्या नात्यातील वैचारिक गर्ता एवढी असावी. बायको अशी साथ देणारी असेल तर अठरा विश्व दारिद्रय,कोणताही आजार असो माणूस मात करू शकतो.
    खूप प्रेरणादायी क्लिप👍

  • @pradipbaviskar8267
    @pradipbaviskar8267 Před 6 lety +3

    खरे आहे अशा व्यक्तीला मानसिक आधाराची खूप खूप गरज आहे खूप छान माहिती मिळाली सर्वांना जागृत करणे गरजेचे आहे !

  • @minakshisargar8375
    @minakshisargar8375 Před 3 lety +1

    Khup chan adv sargar saheb.koli sir aani bhosle sir.khup chan sandesh

  • @anteshwerkamble3730
    @anteshwerkamble3730 Před 5 lety +10

    आक्षरच्या रडलो मि यार वेथा जे माडलि ते बरोबर आहे समाज कशि वागनूक देतो हा VDO बनवला त्याला मनापासून धण्यवाद धण्यवाद सर

  • @pritamchaudhari7818
    @pritamchaudhari7818 Před 6 lety +1

    खूप छान आहे ही कल्पना... HIV आपण समजतो एवढा मोठा आजार नाही..वेळेवर निदान आणि योग्य उपचार यामुळे एखाद्या व्यक्तीच LIFE वाडू शकत....

  • @savitakore2676
    @savitakore2676 Před 6 lety +36

    खरंच खुप छान video आहे आणि त्याच्या पत्नीने सुध्दा खुप छान निर्णय घेतला ,आज HIV हा खुप मोठा आजार नाही आणि लोकांच काय ते फक्त बोलण्यासाठी आहेत . मि फक्त ऐवढच सांगेन ,.HIV आहे तर आहे so what ,,.........मि तर नाही घाबरत मग तुम्ही का घाबरता....be happy friends .,.

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +2

      ताई तुमची प्रतिक्रिया मनाला एकदम भावली. HIV जरूर भयंकर आजार आहे असे लोक मानतात. पण बहुतेक घरात कुणी ना कुणी कसल्या ना कसल्या आजाराने ग्रस्त असतात. कधी जीव जाईल या भितीने सर्व कुटूंबातील लोक चिंतेत असतात.. HIV ग्रस्त व्यक्ती योग्य काळजी घेतली तर अनेक वर्षे जगू शकतो पण केवळ सामाजिक व कोटूंबिक बहिष्कार यामुळे असे लोक मनातून खचतात. तुम्ही अशा प्रकारच्या आजाराला घाबरत नाही हा आमचा उद्देश सफल होत आहे असे वाटते.... ताई पुन्हा एकदा तुम्हाला सलाम

    • @AmolGaikwad-jz7bf
      @AmolGaikwad-jz7bf Před 5 lety

      Savita Kore thank you

    • @kisanjagtap3079
      @kisanjagtap3079 Před 5 lety

      बरोबर

    • @rajeshchavan9452
      @rajeshchavan9452 Před 5 lety

      khup chan

    • @sanchaykadam1352
      @sanchaykadam1352 Před 5 lety

      @@AmolGaikwad-jz7bf 0

  • @sandiphange4949
    @sandiphange4949 Před 5 lety +4

    खरच खुप छान व्हिडिओ बनवला आहे मी सुद्धा Hiv ग्रस्त लोकांसाठी काम करत आहे

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 5 lety

      या समाजाचे काहीतरी देणे लागतो प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे आमचाही असाच छोटासा प्रयत्न आहे तुम्हीसुद्धा या कार्यात योगदान देत आहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्याही कार्याला आमच्या शुभेच्छा तुमची प्रतिक्रिया खूप आवडले त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे धन्यवाद

    • @shreemantsarak4530
      @shreemantsarak4530 Před 5 lety

      sandip hange s s s group

    • @sadhsadh2909
      @sadhsadh2909 Před 5 lety

      Hello

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Před 6 lety +4

    वास्तव आहे!समाजात विविध रोगांविषयी जनजागृती महत्वाची आहे.

  • @gansehbhajan9894
    @gansehbhajan9894 Před 6 lety +37

    कितीही प्रबोधन केले तरिही एड्स ग्रस्त माणसाला नातलग कडून सन्मानित वागणूक मिळत नाही. ,हे खरे. 😌😌

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      तुमचे म्हणणे मलाही मान्य आहे. परंतु प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे..

    • @maulijagtap6053
      @maulijagtap6053 Před 5 lety +1

      L

    • @sadhsadh2909
      @sadhsadh2909 Před 5 lety

      Barobar aahe he

  • @maheshmaheshsuryawanshi2321

    khararch khup chan

  • @pallavikuchekar85
    @pallavikuchekar85 Před 5 lety +5

    Vdo छान आहे मंणणु चालनार नाही तर समाजाने याचा बोध घेऊन सहकार्य प्रेम दिलं पाहिजे

    • @narendrapatil6691
      @narendrapatil6691 Před 5 lety

      Pallavi mam khup adchan aste kunala sangu shakat Nahi .. ani sangital tar kuni samjun ghyt Nahi .. plz call karta ala tar Kara 9970121487

  • @VidhinKamble
    @VidhinKamble  Před 6 lety +97

    एड्स झालेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. ते कार्य आपण सर्वजण मिळून करुया.

  • @banjinayon7631
    @banjinayon7631 Před 3 lety +1

    Hello friend gud morning. Watching here nice video keepsafe .sending support done👍❤

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Před 6 lety +25

    अवघड गोष्ट सोपी केलीत
    लयभारी
    एखाद्याचे संसार सुखाचा व्हावा म्हणून ही छोटीसी पण लयभारी क्लिप सादर केलीत.
    धन्यवाद.

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लय भारी या तुमच्या एका शब्दात खुप काही सांगुन टाकले

    • @rushikeshkale342
      @rushikeshkale342 Před 6 lety +1

      Dashath More

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      धनश्री धन्यवाद

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      धन्यवाद सर

    • @akshayrakshe569
      @akshayrakshe569 Před 6 lety

      k8umho

  • @satishshinde4518
    @satishshinde4518 Před 5 lety +2

    अतिशय सुंदर स्टोरी आहे जे मनापासून धन्यवाद करतो पण ज्या एड्स अस्तो त्या वेळी ते बोलत नाही ते एड्स कोणालाही रक्त तपासणी केली पाहिजे कारण काही लोक थोडे से पैसे साठी चेक सुध्दा करत नाही

  • @baluwaghbaluwagh5226
    @baluwaghbaluwagh5226 Před 5 lety +4

    प्रत्येकाला अशी पत्नी मिळायला भाग्य लागत अशे फार कमी माणसे आहेत की आपली चुका मान्य करतात

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve Před 6 lety +42

    खुपच चांगला विडीओ बनवीला आहे.
    एड्स हा आजार असेल तर समाज व नातेवाईक हे आपल्या ला दुर करणार असे महणता. हे बरोबर आहे.
    पण जर आपल्या ला परिवाराची साथ असेल तर. किती संकट आले तर काहीच होत. कारण सपोट॔ महत्वाचा असतो.

    • @navnathnichit5115
      @navnathnichit5115 Před 6 lety +1

      navnath

    • @balajimadnure2359
      @balajimadnure2359 Před 6 lety +1

      Nirnay chan ahe pan
      Hiv baddal mahiti apuri ahe
      Pravasat konala hiv hot ni

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      आपले म्हणणे बरोबर आहे. प्रवासात अपघात झाला हे एक symbolic आहे. अपघातात जखमी झाले मुळे कदाचित संक्रमण झाले असावे असे आहे. कोणत्या तरी मार्गाने एड्स झाला हे सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद

    • @navnathgarkal6070
      @navnathgarkal6070 Před 6 lety +1

      8

    • @iloolaturlatur4935
      @iloolaturlatur4935 Před 6 lety

      Dilip Kumar s

  • @dhananjayjadhav122
    @dhananjayjadhav122 Před 5 lety +1

    Nice video...... Ase videos ajun banawa aani samaj jagruti ghadawa....

  • @user-im8ds4fn5p
    @user-im8ds4fn5p Před 6 lety +6

    हिच खरी श्री आहे
    जी आपल्या पतीला साथ देते
    असेच विचार दोघांनी करावा

  • @VidhinKamble
    @VidhinKamble  Před 6 lety +42

    समाजात काही आजारांबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्याला सामाजिक अवहेलना सहन कराव्या लागतात. .... I Accepted च्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे हीच अपेक्षा आहे. समाजातील सुज्ञ नागरिक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पहात आहेत व subscribe करून share करत आहेत हे आमचा उद्देश सफल होत आहे असे आम्ही मानतो.... सर्वांना मनापासून धन्यवाद....

    • @ahmadshaikh8895
      @ahmadshaikh8895 Před 6 lety +1

      कांबळे संकल्पना छान आहे पत्रकार
      *अहमद शेख सिध्दापुर ता.मगळवेढा*

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      शेखसाहेब प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मागील ४ दिवसात ४.५० लाख लोकांनी ही short film पाहीलेली आहे. आमचा उद्देश सफल होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद

    • @siddheshwarmule1045
      @siddheshwarmule1045 Před 6 lety

      I

    • @sidrammane8509
      @sidrammane8509 Před 6 lety

      Vx/xxidhin Kamble r

    • @aaaa-gk6ki
      @aaaa-gk6ki Před 6 lety

      Dada savant ne kadhi direction keli ahe? Khara director Rahul Dorale ,khote nav deun tumhi kadhihi khare director banu shakat nahi.

  • @udarvinod3412
    @udarvinod3412 Před 6 lety +1

    खरच ,विचार असे मांडले गेले पाहीजेत समाज्या मधे.......

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 Před 5 lety +3

    ग्रेट कल्पना ....सलाम तुमच्या विचार शक्तिला

  • @VidhinKamble
    @VidhinKamble  Před 6 lety +43

    मधूमेह ह्रदयविकार यासारखे आजार खरंतर माणसाला तिळतिळ मारतात. कधी काय होईल याचा नियम नसतो तरीही सर्व नातलग अशा व्यक्तींना मानसिक आधार देण्याचे काम करत असतात पण एड्स ग्रस्त व्यक्तीला तिरस्कार व अवहेलना सहन कराव्या लागतात. है एक भयाण वास्तव आहे. म्हणूनच हा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व रसीक व सुज्ञ प्रेक्षकांना लाख लाख धन्यवाद...

  • @rushikeshkadam5756
    @rushikeshkadam5756 Před 6 lety +1

    खुपच छान दोघांच प्रेम

  • @mangeshrowdy8624
    @mangeshrowdy8624 Před 5 lety +1

    Nice story jam sikhala milala

  • @saudagarjadhav6472
    @saudagarjadhav6472 Před 6 lety +9

    खुप छान आहे व्हिडीओ सर सर हा आजार माझ्या मोठ्या भावाला होतो त्या मुळे माझे लग्न होत नव्हते होत कारण माझा भाऊ 2001 साली मरण पावला या आजारा मुळे त्या वेळेस तर या आजारा बाबद लोक फार घाबरत होते लोक आणि औषध उपचार पण फार कमी होते आता या आजारावर सरकार फार काळजी घेते सरकार योग्य वेळेस निदान केले व डाँक्टरच्या सल्याने औषध घेतले तर या आजारी व्यक्ती चांगले आयुष्य जगु शकतात कारण माझा भाऊ 2001 साली मरण पावला आसला तरी पण माझ्या वैनी आजुन औषध उपचारावर आहेत सर मला आपणास असे सांगायचे आहे कि जर पती व पत्नी यांना हा आजार असेल व त्यांना मुले होऊन देण्याची ईच्छा असेल तर त्यांनी मुल होण्यासाठी डां क्टराचा सल्ला घेतला व योग्य ती काळजी घेतली तर होणारे मुल हे १00 टक्के निरोगी जन्मते सर हा व्हीडीवो मला फार फार आवडला ध्यनवाद सर

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      त्या काळाची गरज लक्षात घेऊन 2001 ते 2005 या काळात आमच्या सर्व मंडळीनी 2 तासाचे एड्सने ठोठावले स्वर्गाचे दार हे नाटक बसवुन सर्व तालुकाभर विनामोबदला प्रबोधन करत होतो, याची कुणीही दखल घेतली नाही, पण या कार्यात आम्ही यशस्वी झालो,
      आजच्या काळात कौटुंबिक समस्या गंभीर असल्याने या फिल्मच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहोत,,
      तूमची प्रामाणिक प्रतिक्रिया आवडली,, धन्यवाद

  • @dreamfoundation5866
    @dreamfoundation5866 Před 5 lety +1

    जितेश कोळी सर व सहकारी यांचे अभिनंदन छान विषय prabhodan केलात

  • @HouseFlatsPlots
    @HouseFlatsPlots Před 5 lety +1

    Very good video
    Dukkhat saath denari manasach khari saathi astat

  • @udayhankare4535
    @udayhankare4535 Před 6 lety +2

    तेचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले👍👍👍

  • @dipakpanchal2414
    @dipakpanchal2414 Před 6 lety +2

    khup chan video aahe . aajkalchya mulinna khare prem karnara mulga nako .tar sarkari naukhari . mota pahar . swatache ghar .jamin jumla asnara mulga hava aahe . changla vichar karnarya .aani katin prasangyat aaplya nauryala sath denarya muli khup kami aahet ya samajyat

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      दीपकजी धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया खुप आवडली...

  • @sindhugorad3290
    @sindhugorad3290 Před 6 lety +8

    खुप समजदार पणा असणारी महिला समाजामधे एखादी च असते खुप छाण विडीओ आहे

  • @sukumarkamblesk1229
    @sukumarkamblesk1229 Před 5 lety +2

    खुप छान लघुपट तयार केला आहे याची कथा पटकथा संवाद खूप छान आहे .प्रत्येकास आशिच बायको मिळाली पाहिजे जय भीम मित्रांनो .मी सुकमार कांबळे

    • @bnd3402
      @bnd3402 Před 5 lety

      Sukumar Kamble sk ya filmcha director Rahul dorale ahe

  • @shalangaikwad4510
    @shalangaikwad4510 Před 6 lety

    फुलांची नावे समजली . फुले पहायला मिळाली . खूप छान वाटलं .

  • @TravelingWithLaw
    @TravelingWithLaw Před 6 lety +1

    Khup chhan sankalpna aheee.....
    Mst ....
    Aapn lokanchi mansikata bdlu shakto....... khup chhannn ....

  • @kunalp1435
    @kunalp1435 Před 6 lety +4

    💐💐💐💐💐 vawooooo!! Exalant khup chhan nirnay pn tya pekshahi tya taila salam 👍👍👍👍👍

  • @nalinigaikwad8714
    @nalinigaikwad8714 Před 5 lety +1

    Very nice great. Nice counciling through this video.

  • @VidhinKamble
    @VidhinKamble  Před 6 lety +44

    आज एका मित्राने HIV चा संसर्ग झाला असल्याचे उघड सांगितले. याच मला खुप कौतुक वाटले. असंच मागील ४-५ दिवसांपुर्वी एका महिलेने हा video पाहून आमच्या कलाकाराची भैट घेऊन समोरच सांगितले की मला HIV झाला आहे. पण मी यापूढे सामान्य जीवन जगणार आहै. तुम्ही दिलेल्या संदेशातून जगण्याची उमेद निर्माण झाली. समाजातील सर्व स्तरातील लोकांना विनंती आहे. HIV हा डेग्यू मलेरिया सारखा नाही. अशा क्षुल्लक आजाराने माणसं मरत असतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घराजवळ किंवा स्वताच्या घरात डोकावून पहावे. कित्येक लोक काही आजारांमुळे जगण्यासाठी लाचार असतात. पण त्याबद्दल कोणालाही त्यांची लाज वाटत नाही. मग एड्स ग्रस्त व्यक्तीबाबत लोक वाईट वाटून का घेतात. माझी सर्व लोकांना विनंती आहे की यापुढे आजारी व्यक्ती बद्दल भेदभाव अथवा सापत्न वागणुक देवू नये. आजार हा आजारच असतो. मग तो कोणत्याही प्रकारचा असो. निष्काळजीपणा केला तर सामान्य वाटणार्या आजारात एखाद्याला आपला जीव गमवावा लागतो. सर्व आजाराप्रमानेच एड्स या आजाराकडे बघूया. स्वच्छंदी रहा आनंदी राहा आणि बिनधास्त जगा...
    आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा...

  • @Chandrakantshinde10
    @Chandrakantshinde10 Před 6 lety

    खूपच छान ..एक चांगला प्रयत्न तुम्ही करत आहात,,

  • @akshaybabar9918
    @akshaybabar9918 Před 6 lety +4

    Really very amazing Vedio actually this Vedio are needed for society for changing their attitude about HIV positive persons..

  • @cheatansonawane3664
    @cheatansonawane3664 Před 6 lety +1

    सलाम त्या दिदीला

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 Před 6 lety +2

    खूप चांगल प्रबोधन केल आहे.

  • @user-cd5ne9mj6s
    @user-cd5ne9mj6s Před 6 lety +4

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे समाजासाठी खुपच प्रेरणादायी आहे

  • @manojpawar9214
    @manojpawar9214 Před 5 lety +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @hanumantsathephotographer3826

    छान कन्सेप्ट घेतलाय .त्याबद्दल तुमचे व सर्व तंत्रज्ञ व कलाकारांचे अभिनंदन .

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      साठेसाहेब तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

  • @pravinambulkar3677
    @pravinambulkar3677 Před 5 lety +1

    Great tai yala mantat prem 👌👍💐

  • @sureshsalve4755
    @sureshsalve4755 Před 5 lety +1

    खर च आसी बायको वाला नशीब वान

  • @ravindraaher9243
    @ravindraaher9243 Před 5 lety +1

    Very.good.video

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 Před 6 lety +40

    खूपच प्रेरणादायी संकल्पना आहे तुमची🙏

  • @ajayselar3321
    @ajayselar3321 Před 6 lety +1

    khupach chaan khup ruday sparshi watal ase kon lok astil tyala kharch kalel ha marg chukicha aahe .... tumhihi changle jivan jagu shakta Tehi nirantar vichar sakartmak theva nashe paasun dur rahaa tumhala kon toku hi shaknar naahi kayda tevdha kadak aahe

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      धन्यवाद अजयजी. तुमची प्रतिक्रिया खुप आवडली. हा व्हिडिओ बनविण्याचा उद्देश हाच होता....

  • @ViraajSagar
    @ViraajSagar Před 6 lety +20

    खरच अशी पत्नी प्रत्येकाला मिळावी ़़़़ 👌👌👌👌

  • @dr.sunilrathod4883
    @dr.sunilrathod4883 Před 6 lety +2

    Best video
    correct sides chooses by this person &that women also correct
    needs of this good things to indian peoples

  • @umeshhbhamare
    @umeshhbhamare Před 6 lety +1

    खुप सूंदर मैसेज आहे सर्व जगासाठी ।।। सर्वांनी असाच विचार करायला पाहिजे

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      धन्यवाद उमेशजी. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ बनवला आहे.. तूम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे

  • @nbrandale46
    @nbrandale46 Před 5 lety

    Khup chhan sandesh ahe ha samajha aani samjhun gya...

  • @shivamkadam7428
    @shivamkadam7428 Před 5 lety

    छान प्रबोधन 👍 Mr. Vidhin Kambale

  • @shindenavnath4161
    @shindenavnath4161 Před 5 lety +1

    असा प्रसंग दुषमनावर ही येऊ नये

  • @arjungejage2453
    @arjungejage2453 Před 6 lety +1

    अतिशय उत्तम विषय आहे सर.very nice sir.

  • @cmbnews1453
    @cmbnews1453 Před 5 lety +1

    Mauliche shetash Abhinandan

  • @VidhinKamble
    @VidhinKamble  Před 6 lety +25

    मित्रहो. आवडत असल्यास Please हा video subscribe व share करा. Subscribe करण्यासाठी कोणताही charge लागत नाही. हे लक्षात असू द्या.

  • @amolingalwad7213
    @amolingalwad7213 Před 6 lety +1

    खूपच प्रेरणादायी संकल्पना आहे तुमची

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल

  • @rajjj14
    @rajjj14 Před 5 lety +1

    Khup chan video

  • @ravitorane7791
    @ravitorane7791 Před 6 lety +1

    Mast ahe khup chaan ahe. ......
    tumhala pudhil karyasathi shubhecha. ....

  • @riyazsolkar7912
    @riyazsolkar7912 Před 5 lety +1

    Very good program. Be smart be healthy.

  • @dr.sandipnat1608
    @dr.sandipnat1608 Před 6 lety +1

    खूप सुंदर आणि उपदेशात्मक छायाचित्रण आहे

  • @laxmansdhinde661
    @laxmansdhinde661 Před 6 lety

    खुप छान.नशिब लागत आशी बायको मिळायला.

  • @kiranjadhav6889
    @kiranjadhav6889 Před 6 lety +1

    khup chan sir...hali yachi khup garj ahe ...so great sir

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      नमस्कार किरण सर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @prasadpoul8961
    @prasadpoul8961 Před 5 lety +1

    रवरच,मनापासुन,छान

  • @amitnalawade122
    @amitnalawade122 Před 6 lety +1

    1 ch no suprb nice kay bolu yar khupac sunder

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      धन्यवाद सर तुमच्या या प्रतिक्रियेतून आमचा उद्देश सफल झाल्याचे समाधान वाटले

  • @bharatdangevlogs5544
    @bharatdangevlogs5544 Před 5 lety +1

    बाबांनो मला टायफॉइड झाल्यानंतर सर्वांनी वाळीत टाकलं होतं,, 😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😴😴😴😴😫😫😫😫😫😴😴😴😫😴😴😴😫😴😴😫😴😫😴😫😴😴😫😴😫😫😴😫😴😫😴😫😴😫😴😫😝😝😝😝😝😝😝😝😝😝🤤🤤😝🤤🤤😝🤤😝🤤😝🤤😝🤤😝🤤😝🤤😝🤤🤤🤤🤤🤤🤤😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

  • @Aradhyaagr04700
    @Aradhyaagr04700 Před 5 lety +1

    मस्त दादा

  • @suradkaracademybuldhana5044

    Really very proud of you... Sir

  • @swatipatil9881
    @swatipatil9881 Před 6 lety +3

    chan ahe sir Haa video khup khup dhanyvad

    • @narendrapatil6691
      @narendrapatil6691 Před 5 lety

      Mam Kay sangyach Asta .. kuni samjun Nahi ghyt .. 9970121487

  • @sunilshinde.2801
    @sunilshinde.2801 Před 5 lety +1

    Superb khupach chan👌👌

  • @kirankhadakhade5953
    @kirankhadakhade5953 Před 6 lety +14

    दुःखात साथ देणारीच माणसे खरी असतात

  • @pandirmaharnor830
    @pandirmaharnor830 Před 6 lety +2

    khupch chan ahe samajane samjun ghyala pahije hi gost,

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      Thank you for your reply and comment

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद आपण जे समजता तोच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही यात यासःस्वी झालो हेच आमचा भाग्य. आपण हा video आपल्या मित्रामादेह शहरे करा

  • @tanajikedar01
    @tanajikedar01 Před 6 lety +1

    Saragar vakil so Chan video aahe . Tanaji kedar

  • @mangeshchavan4723
    @mangeshchavan4723 Před 6 lety

    Everyone under 18to 45 who suspected can test HIV because HIV to AIDS its take some of 2to15years so its take some lifeline for patient..... anyway video is so good

    • @sayaliSays
      @sayaliSays Před 6 lety

      Thank u sir for your coment. And positive Thinking About Society

  • @somnathbhandwlakar2262
    @somnathbhandwlakar2262 Před 6 lety +26

    एड्स हा मुळात रोगच नाही । दिशाभूल आहे ही डॉक्टरांची ।
    राजीव दीक्षित यांचा hiv एड्स बद्दल चा विडिओ बागा

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

    • @somnathbhandwlakar2262
      @somnathbhandwlakar2262 Před 6 lety +2

      आपण व्हिडीओ पाहिला असेल तर इतरांना पण लिंक पाठवा।💐💐

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +2

      धन्यवाद सर.. सध्या ३ दिवसात सरासरी १ लाख लोक हा व्हिडिओ पहात आहेत...

    • @kakasahebdubal7334
      @kakasahebdubal7334 Před 6 lety +1

      somnath Bhandwlakar

    • @somnathbhandwlakar2262
      @somnathbhandwlakar2262 Před 6 lety

      म्हणजे???

  • @Sagar_bhosale55
    @Sagar_bhosale55 Před 5 lety

    खुप मस्त अप्रतिम.

  • @sunilgavhane5109
    @sunilgavhane5109 Před 5 lety

    ताई तू खर बोलते पन your hasbnd is really good👍

  • @satyawangore8509
    @satyawangore8509 Před 5 lety +1

    खूप छान

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 Před 6 lety +2

    खुप मस्त स्टोरी बनविली

  • @SagarPatil-gm7vk
    @SagarPatil-gm7vk Před 6 lety +2

    Khrch Khup Chan video Aahe

  • @amarmane2843
    @amarmane2843 Před 5 lety +1

    Mst bhau
    डोळ्यांत पाणी आले😓

  • @vitthalkadamsangola6559

    Nice sir,khup Chan video ahe

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 Před 5 lety +1

    HIV ग्रस्त व्यक्तीला मानसिक आधाराची गरज आहे

  • @ashugawai4453
    @ashugawai4453 Před 6 lety +1

    एकचं नंबर व्हिडीओ बनवला साहेब तुम्ही,,

  • @dhananjaybhosale4797
    @dhananjaybhosale4797 Před 6 lety +2

    khup chhan massage ahe

  • @pinjandevdas1112
    @pinjandevdas1112 Před 6 lety +1

    Wow What a massege!!! Brilliantly think!!!

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety +1

      Pinjan Devdas
      Thank you for Nice comment

  • @vedant.Art2009
    @vedant.Art2009 Před 5 lety +1

    Khup chan

  • @madhukarbadade2702
    @madhukarbadade2702 Před 6 lety +3

    फार छान वीडियो

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 Před 6 lety +3

    खरच अशी बायको मिळाला नशीब लागते

  • @bhartidighore1550
    @bhartidighore1550 Před 6 lety +7

    Khup dikhaval Hart, I have so much tears

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      भारतीजी नमस्कार तुमच्या भावनिक प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

    • @sunilchavan4831
      @sunilchavan4831 Před 6 lety +1

      Bharti dighore

    • @sunilchavan4831
      @sunilchavan4831 Před 6 lety

      7020065143 call me digh

  • @shivatupe4037
    @shivatupe4037 Před 6 lety

    लय भारी प्रेझेन्टेशन!

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Před 6 lety +1

    खरोखरच खुपच छान …

  • @nileshmhatre6057
    @nileshmhatre6057 Před 6 lety

    खूप छान विडिओ बनवलाय.

  • @akshaypaghal1228
    @akshaypaghal1228 Před 5 lety +2

    Nice video❤️

  • @madhavchole6742
    @madhavchole6742 Před 6 lety

    Mies no 1

  • @babugiri1983
    @babugiri1983 Před 6 lety +1

    Really Hart touching....

  • @Goodluckchamp
    @Goodluckchamp Před 6 lety +1

    Best video for social awareness👍👍

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      सारा कुठे आहेस... कांबळे सर सांगोला

    • @Goodluckchamp
      @Goodluckchamp Před 6 lety +1

      Vidhin Kamble @Pune😇,sir

    • @VidhinKamble
      @VidhinKamble  Před 6 lety

      Sarika Shinde .......ok