आदित्य ठाकरेंचं उत्तर ऐकताच रितेश देशमुख मोठ्यानं हसला

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 214

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před rokem +39

    दिशाहीन राजकारण कुटुंबाला नडले आहे असे लोकं म्हणतात

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +227

    माकड म्हणते- 'माझीच लाल!' 😜🤭

  • @raj__vg
    @raj__vg Před rokem +23

    प्रश्न काय उत्तर काय.. 😌

  • @Vijay-fw3ed
    @Vijay-fw3ed Před rokem +51

    तुम्ही फक्त आमचा नगर सेवक होऊन दाखवा ... आज्या च्या नावावर निवडून येताय तुम्ही बाप लेक....
    कारण की पुन्हा बाळासाहेब होणे नाहीत... त्यांच्या पुण्याई मुळे तुम्ही निवडून येताय

  • @saching1758
    @saching1758 Před rokem +185

    बापा सारखा स्वताच बोलतो आणी स्वताच हसतो YZ..😂😅

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 Před měsícem

      4 जून ला समजेल कोण काय लायकीचा आहे ते

  • @akashgole_CF
    @akashgole_CF Před rokem +119

    जर आपण ठाकरे कुटुंबात नसतो जन्मलो तर कुठे असतो . आत्म्परिक्षण करा अदित्य .

    • @gaureshparab3150
      @gaureshparab3150 Před rokem +6

      Dipak kalal 😂

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před rokem +2

      Tuzya ka potat dukhtey

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 Před rokem +2

      ​@@Maharashtra1437 khotaye ka te ??
      Tyachyach nahi saglya MH la vait vatata...

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před rokem +4

      @@swapnilkulat5990 jyache tyache nashib aste kuthe janm ghyava te...ug vayfal bolun kay upyog....Bjp ne Maharashtra che vatole keley he nakki

    • @jitu9348
      @jitu9348 Před rokem

      त्याचा बाप ठाकरे आहे तुजा कोण आहे सांगतो का l

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Před rokem +57

    अरे उगचच स्वतःची बरोबरी महान व्यक्ती असलेल्या वाजपेयी साहेबांबरोबर करू नकोस. कुठे तू आणि कुठे ते? उचलली जीभ लावली टाळ्याला.

    • @qwertyy642
      @qwertyy642 Před rokem

      तु वेडा झालंय मूर्ख माणसा... इथं सगळे enjoy करताय..दिलखुलास गप्पा चाललाय..ती chutiya आपला वेगळाच काही...मोठे स्वप्न ठेवण काही चुकीचं नाही

    • @rajkumarinformation007
      @rajkumarinformation007 Před 8 měsíci +1

      Barobar

    • @premnathgavde7701
      @premnathgavde7701 Před měsícem

      ho pan aditya thakare chya jayache asatana pn atal ji pn asech hote..

  • @vaibhavpatilwashim4423
    @vaibhavpatilwashim4423 Před 6 měsíci +2

    😂😂काय बोलतो भाई😂😂 आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याई वर दुकान चालीये तुझी😅 नाय तर ...

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Před rokem +2

    मोठ्या,मोठ्या लोकांबरोबर ह्या पेदृपावला बोलावण्याचं प्रयोजन काय?
    ह्याची राजकीय कारकीर्द फक्त अडीच वर्षांची! राजकारणात काय दिवे लावले,काही नाही आणि हा असला लिंबू टिंबू च्या हस्ते म्हणे ट्रॉफी देणार!😆

  • @TanajiBKoli
    @TanajiBKoli Před rokem +8

    Hats off @AnjanaOmKashyap for your perfect prediction 😜

  • @Nitish-tu2cm
    @Nitish-tu2cm Před rokem +38

    Hmmm..
    बाबा राम रहीम चां आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी असो.

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +35

    उत्तर ऐकताना रितेश मोठ्याने हसला!!
    ‘तक’ल्यांनो तो हळूच पादलाही असेल.
    चेक करा. त्याच्या मागच्याचं त्वांड वाकडं झालंय बगा!!😁😁😁

    • @atharvamukkawar44
      @atharvamukkawar44 Před měsícem +1

      भाऊ, काय कमेंट करतोस राव ❤❤

    • @Khavchat
      @Khavchat Před měsícem

      @@atharvamukkawar44 Dhanyawad!!😁🙏

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +8

    शेखचिल्ली के हसीन सपने!!! 🤪

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 Před 2 měsíci +2

    आजोबांच्या पैशावर माज,

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Před rokem +4

    बरोबर आहे! खोके मोजण्यापुढे वेळ कुठे मिळत होता? अडीच वर्षे बाप टक्केवारी फिक्स करीत होता,आणि पेंग्विन आलेले खोके मोजून ते नीट रचून ठेवत होता.😤

  • @bharat84440
    @bharat84440 Před rokem +10

    भुतपुर्व मंत्रीजी जरा लोकांच्या कमेंटही कधीतरी वाचा

  • @dattatreybagal4114
    @dattatreybagal4114 Před rokem +27

    * कविता करत बस आता*

  • @akshaymulye4423
    @akshaymulye4423 Před rokem +11

    Pappu😂

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv Před rokem +17

    prashna kay n uttar kay 😆😆😆😆

  • @trimbakpate
    @trimbakpate Před rokem +5

    Prime minister zale pan te Asia 🌏 madhe hote he tr Antarctica varun ale 😅 penguin 🐧 che photo kadhayche😅

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +41

    एक ना धड, भारा-भर चिंध्या!
    🤨👊

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Před rokem +5

    आदित्य तू चांगला होतास पण बिनडोक(संज्या) माणसाचे ऐकून तू पार भरकटला आहेस.

  • @vpn.random
    @vpn.random Před rokem +28

    सर एखादी कविता karana....
    आदित्य सर :- संडासाच्या पायरीवर बार्डी ठेवतो वाकून....शिंदे साहेबांचं नाव घेतो चार थेंब टाकून....🎉🎉🎉😂😂😂

  • @nageshn.reactions3396
    @nageshn.reactions3396 Před rokem +27

    लग्नाची फोटो कडण्यासाटी ग्राफर पाहिजेत. आहे. का कोनी.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před rokem

      शिवसेना शिंदे गट आणि भाजप सोडून ऑर्डर् स्वीकारल्या जातील😂😂😂

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Před rokem +12

    का आमचया कानावर अतचार करताय

  • @samg7565
    @samg7565 Před rokem +4

    हा आदित्य ठाकरे फक्त कविते साठीच बनलाय असे त्याच्या चेहरा आणि हाव भावा वरून दिसून येते

    • @milinndj923
      @milinndj923 Před rokem

      Chaltya train madhlya ka? Hatat thali gheun😂😂😂😂😂😂😂

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 Před rokem +14

    आजोबांच्या पुण्याईवर राजकारणात आहे हा. लायकी मात्र शून्य.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před rokem

      अरे अंडभक्ता गूजरातचा दलाल तु पण कर ना तुझ्या आजोबाच्या जीवावर आम्ही कुठे नाही म्हटल 🤣🤣🤣

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 Před rokem +3

    कश्यात काय नाय आणि फटक्यात पाय जॅक of all master of none दिशा बद्दल पण विचारा man born wid golden spoon 🤣🤣🤣🤣

  • @vijaylungare7887
    @vijaylungare7887 Před rokem +22

    मशी राख....

    • @mohan1795
      @mohan1795 Před rokem +2

      म्हशी..‌ 😜🤭✅✅✅

  • @drshailajapatil8973
    @drshailajapatil8973 Před rokem +35

    Youngest swatach mhantoy 🤭

    • @sunilbhalchim
      @sunilbhalchim Před rokem

      Sorry tumhala mahit nahi naval watay. Ka jalatat mhanun manat nahi tumhi

    • @drshailajapatil8973
      @drshailajapatil8973 Před rokem

      @@sunilbhalchim sahaj bhetla tyala kasli thaap nustach paap

  • @laxmipatil6457
    @laxmipatil6457 Před rokem +9

    बापा कदून मिळालेली प्रसिध्दी

    • @IndianUser.1
      @IndianUser.1 Před 4 měsíci

      आजोबांकडून रे

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +23

    जिथं-तिथं (फालतू) शाब्दिक कोटी करायची हौस बापासारखी!! अरे बाबा ती कौतुक करतेय ते एंजॉय कर ना!! मधेच पंतप्रधान आणि बाकीचे कशाला आणतोस?!😁😁😁

  • @gayatrikarandikar4183
    @gayatrikarandikar4183 Před rokem +11

    अच्छा! म्हणजे youngest हे बिरूद स्वतःला मिळवायची फार हौस होती म्हणून सगळ्या राज्याला वेठीला धरून ते मंत्रिमंडळ वगैरे नाटकं केली होय?किती ती jealous अक्कल

  • @DineshGhatkar-qo8ii
    @DineshGhatkar-qo8ii Před rokem +6

    एव्हढा confidance येतो कुठून

  • @medhashete258
    @medhashete258 Před rokem +4

    बावळटच आहे.

  • @mimarathi6833
    @mimarathi6833 Před rokem +52

    He is Pappu of Maharashtra 🐧🐧

  • @SagarPatil-id8qo
    @SagarPatil-id8qo Před rokem +3

    हा ऑडी आणी मर्सडीज मनाचा आणी पेज थ्री पार्टी चा नाद असलेला आहे

  • @suyogwagh170
    @suyogwagh170 Před rokem +30

    आयात मिळालं.....मग काय

  • @vishallondhe5551
    @vishallondhe5551 Před rokem +7

    यंग ईस्ट पेंगवीन

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Před rokem +3

    कविता का विता आपण? Youngest former
    Shivsainik too. 😊

  • @swapnilshetye7578
    @swapnilshetye7578 Před rokem +4

    Ek na dhad… bhara bhar chindhya…

  • @shrikantinamke6003
    @shrikantinamke6003 Před rokem +35

    penguin 🐧

  • @snehabambardekar4672
    @snehabambardekar4672 Před rokem +2

    Khara mhanje Hi ji kon prashan vicharte na tichi mala khup daya yete,......hya Baap/lekani swatahacha ek paksha kadhava .... Raj sahebansarkha... Mg bagu he nakki ky karu shaktat...

  • @ganeshrajput5925
    @ganeshrajput5925 Před rokem +5

    याच्यासारखा हुशार हाच

  • @pradipshaha5774
    @pradipshaha5774 Před rokem +29

    माझे. वय.३२.हाय.मला.दोन. मुले. हायत
    मग.मी. स्वतःला. तरुण. समझुका

    • @ssheikh3598
      @ssheikh3598 Před rokem

      🤣🤣

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 Před rokem +4

      अरे भाऊ तुम्ही तर आहेतच की लोक 52 व्या वर्षीय माणसाला युवा नेता मानतात.

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r Před rokem

      ​@@arvindmashalkar8358 😂 Pappu ❤

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 Před 5 měsíci

      ​@@user-gb9oh2zm9rha kon tujya aaicha Navin navra ahe ka?

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 Před 3 měsíci +1

    अंजना ओम कश्यप ची आठवण आली मला

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před rokem +6

    Mahagai, berojgari vr bola ...hi kay Question ahe?

  • @surekha101
    @surekha101 Před rokem +3

    Kiti God pillu aahe Jara mandbuddhi aahe pan cute aahe😂😂

  • @kishorshirgaonkar1172
    @kishorshirgaonkar1172 Před rokem +2

    याचा आवाज कसा आहे बघा 😂😂😂😂.

  • @amolkhade254
    @amolkhade254 Před rokem +2

    Bollywood cha party boy

  • @suniltambe1
    @suniltambe1 Před rokem +8

    अपेक्षा मोठ्या असायला बुद्धि, सर्वोच्च ग्यान, आणि मागे मजबुत पक्षबळ लागते....संपलेल्या पक्षाची लोके स्वप्न नाही बघु शकत,काय???

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před rokem +15

    कर्तुत्व अक्कल 0%

  • @Pyarse1
    @Pyarse1 Před rokem +11

    पंत प्रधान 😮

  • @mohan1795
    @mohan1795 Před rokem +3

    Jack of all, master of nothing!!! 🤨👎

  • @moryag4159
    @moryag4159 Před rokem +16

    बाबा लगीन 🐧🐧

  • @Villain_5673
    @Villain_5673 Před rokem +7

    अग बाई माझा पिंट्यााा 🤣🤣🤣

  • @loveurself7386
    @loveurself7386 Před 4 měsíci

    हा जर याच्या hobbies japu शकतं नाही तर हा...देश कसा जपणार....we want young and sorted, intellegent politition.

  • @pramodhande6275
    @pramodhande6275 Před rokem +15

    ह्याचा सारखा हुशार दुसरा राहुल

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před rokem +1

    आता याची मागणी की मी कवी मनाचा आहे आणि कवी मनाचा असल्यामुळे मी पंतप्रधान असला पाहिजे. अरे, पण तुझा बाप चीफ मिनिस्टर तरी होउदे. मग तू प्राईम मिनिस्टर हो. तोपर्यंत थोड्या कविता कर.

  • @songsandvideos7796
    @songsandvideos7796 Před rokem +1

    Swayam ghoshit kavi , photographer ani neta 😂😂😂

  • @omkarparab3436
    @omkarparab3436 Před rokem +2

    At- mala kahich yet nahi 😂😂

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Před měsícem

    स्वतःच कौतुक स्वतःच करणार उ बा ठा परिवार 👍 हा जर माननीय बाळासाहेब ह्यांचा नातू नसता तर ह्या मंत्री तर सोडा गावाचा सरपंच सुद्धा कोणी केल नसतं 😁

  • @akshay7034
    @akshay7034 Před rokem +2

    बालीश बुद्धी

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 Před rokem +2

    Kahan Raja bhoj ...?

  • @mansainik09
    @mansainik09 Před rokem +3

    Ohh bhai maro mujhe maro

  • @dineshmore7662
    @dineshmore7662 Před rokem +1

    makad tari bara ashe balish lokana ka mahatva dyaych

  • @finix8142
    @finix8142 Před rokem +13

    *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
    ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
    **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
    **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
    ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
    **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
    **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
    **जयश्रीगणेश**..

  • @Rohit_1134
    @Rohit_1134 Před rokem +3

    Bai 😂

  • @iasipsmotivationoriginal1229
    @iasipsmotivationoriginal1229 Před měsícem +1

    Youngest Pm fakt swapant amhi Maharashtra cha cm nahi banvnar Pm tar swapnat pn nko 😂😂😂😂😂😂😂

  • @user-hs3sj4ib3b
    @user-hs3sj4ib3b Před rokem +2

    Ramachandra'. Damgude

  • @vish5718
    @vish5718 Před 4 měsíci +1

    मी किती हुशार बघा माझीच लाल

  • @bobbysakpal1523
    @bobbysakpal1523 Před rokem +5

    Kavi yatri 😅

  • @RahulU242
    @RahulU242 Před 5 měsíci +1

    उधोद्दीनची पोरगी पेंग्विन बानो 😂

  • @PROGAMER-tx4eh
    @PROGAMER-tx4eh Před 24 dny

    माझा आदित्य ❤😘😘🥰🥰🥰🥰💐🙏

  • @suchetanaik
    @suchetanaik Před 4 měsíci +1

    Desha madhye mukhya political familiy la baher kadhaychi tayari aahe, tyach barobar Maharashtra madhye dekhil hya corrupt family la baher phekun dya 🙏

  • @abhimanyushelkepatil8654

    कविता करून खूप मुलींचा जीव घेतला 💯👊😡

  • @prashantmore3361
    @prashantmore3361 Před rokem +1

    Bailya penguin

  • @Gar391
    @Gar391 Před měsícem

    "दिशा" मिळत नाही अजून पेंग्विनला

  • @prashantjagtap5086
    @prashantjagtap5086 Před 4 měsíci +1

    एक ना धड भारभर चिंध्या

  • @tejasmondhe
    @tejasmondhe Před rokem +1

    Youngest former politician pn mhana ata...tith pn kahi far dive nahi lavalet...ajobanchya punnyaivr ale ahat

  • @user-ow8tz1ig6o
    @user-ow8tz1ig6o Před 4 měsíci +1

    Thakre saheb

  • @ankushnagpure7947
    @ankushnagpure7947 Před rokem +1

    Former minister jyani kadhi election nahi ladhla

  • @songsandvideos7796
    @songsandvideos7796 Před rokem +1

    Yongest mhnje asa ha 15-16 cha ah ka kay ha pn buddhini watto tevda 😂😂😂

  • @milinndj923
    @milinndj923 Před rokem +1

    Aajkaal dard khalun yet asel, ani bar madhye jayla milat nhai mhanoon kavita nahi. 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 Před 4 měsíci

    कविता करायला आता भरपूर वेळ आहे .कविता करता करता फोटोग्राफीही करा

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar Před rokem +15

    आदित्य ठाकरे साहेब सुपर हिरो 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

    • @suniltambe1
      @suniltambe1 Před rokem +3

      सुप्पर झिरो ....... खरंतर झिरोला बरंच महत्व असते सगळ्यात शेवटला ठेवला तर

    • @milinndj923
      @milinndj923 Před rokem

      ​@@suniltambe1 yess ani zero madhye kthi ghatli ki adity chu jlmala yeto mhanoon 0 la khupach mahtwa 😂😂😂😂😂😂😂😂

  • @shyamtadas9873
    @shyamtadas9873 Před 4 měsíci +1

    kayy najuk bolto haa ....mulihe bolat nahit itka najukkk 😁

  • @riteshd3421
    @riteshd3421 Před rokem +1

    Former Shivsenic 😂😂

  • @anildesai916
    @anildesai916 Před rokem +2

    रडगानं लिहित जा !

  • @madhurimistry785
    @madhurimistry785 Před rokem +1

    मी आहे मनसे पण pls वाटेल तसे शब्द त्याला नका वापरु🙏तो पण कोणाचा तरी मुलगा आहे. बालिश पणा अजून त्यांच्यात म्हणून तो स्वतः च कौतुक करतो.असो..

    • @mansainik09
      @mansainik09 Před rokem

      😂

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před rokem

      मुलगा नाही कार्ट 😂

    • @madhurimistry785
      @madhurimistry785 Před rokem

      @@vidyapatil2023 very bad कार्ट त्याला बोलतात ज्याला आई वडील नसतात. बेवारशी नका बोलु अस.🙏

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Před rokem

      @@madhurimistry785 🤣🤣

    • @milinndj923
      @milinndj923 Před rokem

      Mulga? Ata kathi ........ Hot asel. Ata bapya zalo to.

  • @surekharanade270
    @surekharanade270 Před 3 měsíci

    आपली आपण स्तुति करे तो ×××× समजावा ।

  • @wahaneroshan
    @wahaneroshan Před rokem +2

    ya lokana koni reporter banavla...reporting sodun sagla ekdum mast krtat

  • @amoldange1628
    @amoldange1628 Před 2 měsíci

    कश्याला यांना येवढं चढवायला पाहिजे ??? उगाच त्यानापन आणखीन ढकलायचे आणखीन खड्यत..? तोंड उघडून अवलक्षण

  • @anitadhage1677
    @anitadhage1677 Před měsícem

    बाळ ठाकरे चा जिवावर बसून खाणारे

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 Před 3 měsíci

    'करायल लागतं' नसतं रे 'करावं लागतं' असं असतं, आधी भाषा शिक मग कविता साहित्याच्या गोष्टी कर

  • @sonalimakarand
    @sonalimakarand Před měsícem

    तू फक्त फोटो काढ आणि फालतू च्या कविता कर बाकी जनतेला माफ कर राजकारणात येऊन त्यांना त्रास देऊ नको

  • @vinodpande8506
    @vinodpande8506 Před 3 měsíci

    यमक जुळल की कविता कविता आली की टोमना

  • @IndianHomer
    @IndianHomer Před měsícem

    Hasnyasarkha kay hota radu yetay he baghun 😢😢.

  • @hardys3007
    @hardys3007 Před 2 měsíci

    04 june nantar velach vel sonyaaa!!

  • @ravipandey2760
    @ravipandey2760 Před 2 měsíci

    Oh God