श्री सदगुरु शंकर महाराज यांच्या अवतारकार्याबद्दल संक्षिप्त माहिती || भाग ३

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • ।। अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज धनकवडी निवासी श्रीमंत सदगुरु श्री शंकर बाबा महाराज कि जय ।।
    :
    follow my instagram page
    :
    ...

Komentáře • 294

  • @ShreeSwamirajMaulee21
    @ShreeSwamirajMaulee21 Před 2 lety +3

    खूप छान.....भक्तानां अगदी गरज असलेले चॅनल. हर्षल,....तुला मी व्हॉटसॲप केले आहे तरी एक सांगितल्या शिवाय राहवत नाही.....चॅनल खूप छान आहे. सर्व व्हिडिओज भक्तानां भरपूर माहिती देतात.

  • @rekhawagh5482
    @rekhawagh5482 Před 2 lety +2

    खूप छान डोळ्यापुढे सगळी कथा हुबेहुब दिसत होती छान वर्णन केल तुम्ही जय शंकर 🙏🙏

  • @shlokkale3458
    @shlokkale3458 Před 3 lety +13

    धनकवडी निवासी परब्रह्म शंकर महाराज की जय 🙏 जय स्वामी माऊली🙏🙇‍♂🙇‍♂🙇‍♀🙇‍♀

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 Před 2 lety +10

    🙏🚩🪔🏵️🌺🌿🌹🙏अप्रतिम, छानच रसाळपणे महाराजांचे चरित्र वर्णन... ऐकताना मंत्रमुग्ध होऊन जाईल असे साधी, सोपी, सरळ भाषा आहे...

  • @surajdalvi2748
    @surajdalvi2748 Před 4 lety +27

    शंकर लीला वाचा बाबा च्या लीला समजतील. बम्हांडनायक आहेत बाबा

  • @dnyandeokhandale5108
    @dnyandeokhandale5108 Před 3 lety +11

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरू शंकर महाराज की जय 🙏🙏🌹🌷🍁

  • @omkarkadam7749
    @omkarkadam7749 Před rokem +1

    ||श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय योगिराज शंकर बाबा महाराज🌺🙏🚩🌼🌼🚩🙏🌺❤️❤️❤️❤️❤️||

    • @user-xq7mi6rc5t
      @user-xq7mi6rc5t Před rokem

      अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू शंकर महाराज की जय ओम दत्त चिले श्री स्वामी समर्थ👏👏👏👏👏

  • @mangeshsonyaghatagesarkar1872

    Jay Shankar baba maharaj ki jai ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatnabariya4765
    @bharatnabariya4765 Před 4 lety +8

    जय शंकर
    हे अयोनीज प्रकट झाले केवळ भक्त लोकांचा उद्धार करण्या साठी आपल्या सर्वांचा वर दया करण्यासाठी आपण शंकरलीला हा ग्रंथ तसेच साद देती हिमशिखरे व शंकरगीता ही पोथी वाचून त्यावर सुंदर विवेचन करत आहात
    हे कार्य चालू ठेवा एक अत्यन्त दुर्लभ माहिती देतो जी एका अत्यन्त एकनिष्ठ भक्त कडून मिळालेली सांगतो
    महाराज सोलापूर ला समाधिस्त होणार होते पण ज्याची ती जागा होती त्याने मनाई केली
    बाबा बाबा शंकर बाबा दया करा

    • @yogeshpingale6525
      @yogeshpingale6525 Před 2 lety

      स्वामी आदेश अलख निरंजन आदेश एकदम बरोबर सागितले

  • @kalpanakhadke4624
    @kalpanakhadke4624 Před 2 lety

    मला हे महाराज फार आवडतात

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 Před rokem

    🕉️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🕉️
    🕉️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🕉️
    🔱 सद्गुरू श्री शंकर माऊली की जय 🔱
    🙏🏻 ब्रह्मांड नायक, सर्वेसर्वा, मालक 🙏🏻

  • @sunandajangam3894
    @sunandajangam3894 Před rokem

    Mi mthat roj jaty.Mla khupch anubhav aaly aahet.
    Anant koti bhramadnak rajadhiraj yogiraj shri sadguru shankar baba maharaj ki jay .
    Shri swami samarth.

  • @geetadineshshinde1574

    श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय शंकर ♥️🌍👌🌹🙇🙏

  • @KM_GROUP1
    @KM_GROUP1 Před 4 lety +17

    🦚🦚🌹‼ हरि...ॐ‼🌹🦚🦚
    जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो,
    *आणी*
    देवाशी बोलायला मौन आवश्यक असते.
    फोनवर बोलायला धन द्यावे लागते,
    *आणी*
    देवाशी बोलायला मन द्यावे लागते.
    पैशाला महत्व देणारा भरकटतो,
    तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो.
    *🌼जय गुरुदेव दत्त🌼*
    *🌹🙏मच्छिंद्रनाथाय नम:🙏🌹*

    • @remaraj246
      @remaraj246 Před 3 lety

      ,Sir pls tock English or Hindi

  • @shreeswamisamarthdarbarkat3490

    सद्गुरू विना जीवन वेर्थ,, जय स्वामी शंकर

  • @ravirajshendge4477
    @ravirajshendge4477 Před 3 lety +7

    जय श्री सद्गुरू शंकर महाराज 🙇🙏🙏🙏

  • @vaibhavpdspune4489
    @vaibhavpdspune4489 Před 2 lety +2

    सद्गुरु श्री शंकर महाराज 🙏🙏🙏
    अलख निरंजन 🙏🙏🙏

  • @abhijitvartak1514
    @abhijitvartak1514 Před rokem

    खूप चांगली माहिती आणि उत्तम कथन

  • @minalaher1660
    @minalaher1660 Před 2 lety

    श्री सद्गुरू शंकर महाराज की जय

  • @udaybarbhai4949
    @udaybarbhai4949 Před 2 lety

    जय शंकर दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 Před rokem

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @kamalkisanshewale4509

    जय शंकर महाराज💐💐💐💐👏👏👏👏👏👏

  • @satishpatil5596
    @satishpatil5596 Před 2 lety

    🙏श्री शंकर महाराज 🙏

  • @swaranjalimali3946
    @swaranjalimali3946 Před 2 lety

    Khup khup chan information dili😊aikun prasann watal

  • @kausalyadevimanke4591
    @kausalyadevimanke4591 Před 2 lety

    Jai ho.pranam Maharaj ji ।jai shanker Maharaj

  • @amolkasar2670
    @amolkasar2670 Před 4 lety +6

    स्वामी समर्थ स्वामी हो
    दत्त गुरू जय शंकर देवा

  • @tusharkaduskar4030
    @tusharkaduskar4030 Před rokem

    जय श्री शंकर महाराज की जय

  • @rajendragawade8503
    @rajendragawade8503 Před 9 měsíci

    Jai shree Shankar Maharaj ki Jai

  • @ambadasnarvekar4646
    @ambadasnarvekar4646 Před 4 lety +4

    जय स्वामी जय शंकर
    🙏🌹🌷💝🌻🙏

  • @mahindratractorsmh45
    @mahindratractorsmh45 Před rokem

    जय श्री सदगुरू शंकर महाराज की जय

  • @priyankapatil1616
    @priyankapatil1616 Před rokem

    श्री शंकर महाराज की जय

  • @sanjayshelke320
    @sanjayshelke320 Před rokem

    Nice information. Jai Shri Shankar Maharaj 🌹🌹🙏🙏

  • @TaeeshNENE
    @TaeeshNENE Před 4 lety +9

    Thank you for the wonderful information.🙏

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Před rokem

    जय बाबा शंकर महाराज 🕉️🙏

  • @blackkapilachandrabhagagos3645

    महाराजांना साष्टांग दंडवत

  • @krushnatghayal2105
    @krushnatghayal2105 Před 2 lety

    खुप च छान माहिती दिली जय शिवशंकर

  • @parvatisutar3196
    @parvatisutar3196 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली आपण धन्यवाद

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před rokem

    जय श्री स्वामी समर्थ, जय जय दत्तात्रय महाराज, जय जय शंकर महाराज. आम्ही बऱ्याच वेळा धनकवडी येथे दर्शन घेतले आहे. तिथून पाय निघतच नाही. अंतापुर हे ठिकाण आमच्या पिंपळनेर होऊन जवळच आहे. मी पहिल्यांदाच तिथे गेले आणि दर्शन घेतले.

  • @vijaychimote2659
    @vijaychimote2659 Před 2 lety

    शंकर महाराजकी जय

  • @mandashete2062
    @mandashete2062 Před rokem

    खुप छान सुंदर 🙏🙏🌹🌹

  • @poojapandit6886
    @poojapandit6886 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री ओम नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyajangale3477
    @sandhyajangale3477 Před 2 lety

    जय शंकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Před 2 lety

    !! शिव शंकर शंभो !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @vaishalishinde4285
    @vaishalishinde4285 Před rokem

    Tumhi Chan tyache charitra sagitla mla tyacha baddal tumchyashi bolayche hote Jay Shankar Baba 🙏🙏

  • @sunilrenuse7119
    @sunilrenuse7119 Před 2 lety

    जय शंकर बाबा

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Před 3 lety +1

    ।।जय शंकर नमामी शंकर।।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।खूप छान सांगितले.

  • @virbhadraswami5440
    @virbhadraswami5440 Před rokem

    🙏 jai shiv Shankar Maharaj 🙏🌞

  • @manjunaik374
    @manjunaik374 Před 2 lety

    Jay Shankar Baba 🙏🙏

  • @yuvrajkondhalkar3331
    @yuvrajkondhalkar3331 Před 2 lety

    जय शंकर 🙏🙏🙏🙏🙏

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Před 9 měsíci

    🙏🙏 जय शंकर 🙏🙏

  • @yashmule143
    @yashmule143 Před rokem

    जय शंकर....

  • @mangeshlahamge8042
    @mangeshlahamge8042 Před rokem

    !! जय शंकर !!

  • @JGD108
    @JGD108 Před 4 lety +18

    You are doing great job!!!!
    I used to live around kk market, visited the temple few times on satara road. Now I am in canada 🇨🇦
    It’s really great and I feel fortunate to have this knowledge from satguru 🙏

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  Před 4 lety +1

      Thank you so much... Jay shankar

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  Před 4 lety +2

      Please.. share this valuable information to the needed people..jai shankar malik

    • @HP-dd1bd
      @HP-dd1bd Před 4 lety +1

      Baba Canada may bhi aayenge aap sachhi bhakti karo naam lo shankar baba aayenge he darshan denge

    • @shreeswamileela
      @shreeswamileela Před 2 lety +3

      श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थ

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem +1

    🙏🌹

  • @kalpeshwani1664
    @kalpeshwani1664 Před 4 lety +5

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

  • @harshashailesh1507
    @harshashailesh1507 Před 2 lety

    Dada Khoop chan mahiti dili

  • @automotivefanatic
    @automotivefanatic Před rokem

    Khup sundar katha sangitli bhau!!

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 Před 2 lety

    Shree swami samarth

  • @madhavpimpalkharepimpalkha5970

    Shree devadhi dev Shree swamidevsamarth

  • @babasawant1983
    @babasawant1983 Před 3 lety +1

    मन एकाग्र होत कथा ऐकताना
    जय शंकर

  • @minakshipatil6097
    @minakshipatil6097 Před 2 lety

    Jay Shankar maharaj

  • @ramthorat2284
    @ramthorat2284 Před 4 lety +2

    टाइम इज द फ्याटर,... जय शंकर
    श्री स्वामी समर्थ कृपे मज कळले श्री सद्गुरू शंकर बाबा अवलिया महान. तयाच्या कृपे मिळाले माझे "सद्गुरू काटे बाबा माऊली "तयांच्या कृपे मज "अजपा जप "दिक्षा मिळाली... 🙏🙏🙏

    • @anuradhachhaparwal5602
      @anuradhachhaparwal5602 Před 3 lety

      Ram. Bhaya. Sadguru. Shree. Kate. Baba. Kate. Astat. Sanga. Please. My. No. 9767060088

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 Před 2 lety

    Jai Shankar

  • @kapilnikam6012
    @kapilnikam6012 Před 4 lety +3

    श्री शंकर महाराज की जय 🙏🌹

  • @anitakashid3662
    @anitakashid3662 Před 2 lety +1

    जय सदगुरू शँकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @RStv-zc3vv
    @RStv-zc3vv Před rokem

    Jay Shankar 😍🌺🌸🌹🌼

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 4 lety +17

    एक दिवस शंकर महाराजाचा फोटो टिविवर सिरियल चालु होताना पाहिला अनि मनात प्रष्न आला हा विचित्र दिसनारा मानुसकोन अनी दुसर्या दिवषी भावाने वाचनालयातुन पुस्तक अनलेते शंकर महाराजाचेच त्यावरती तोच फोटो होता जो अदल्या दिवषी टिविवर पाहिला होता वाचनाची अवडहोतिच सर्व पुस्तक वाचले त्यात महाराजाचा महिमा होता ते पुस्तक वाचताना प्रत्यक्ष मि त्या काळात आहे असे वाटत होते त्यानी कितेकषिषाना साधनामार्ग कसा दिला हिमालयात कसे घेऊन गेले याचे वरञ त्यापुस्तकात होते मि वयाचा पाचव्या वरषा पासून षिव भक्ति करतच होतो मलात्यंचे पुस्तक वाचल्या पासून कोठल्याना कोठल्या मारगाने साधना मार्ग समजला त्यावेळेस पासून जीवन बदलले सुखी झाले असे नाहि खडतरझाले पन त्या खडतरपनातुनच षिकवन मिळाली खडतरपना जीवनात येत नाहीतोपरेत मानूस काहि षिकतनाहि हेचखरे म्हनतातना जो दगड छिनी हतोडिचे वार सहनकरतो तोच दगड देव बनून मंदिरात पुजला जातो तसेच मांन्साचे जीवन आहे अषेगुरु आपल्या षिषाना असे तयार करतात जय गुरु देव शंकर महाराज पन अनंतकाळाचा सुखा साठी थोडे खडतर जीवन म्हनजे काहीच नाही

    • @HP-dd1bd
      @HP-dd1bd Před 3 lety +1

      माझ्या घरात पण श्री शिव भक्ती होती आणि मी पण करतो श्री शिव भक्ती आणि अचानक श्रावण महिन्यात खूप श्रीशंकर महाराज यांचे खूप ओढ निर्माण झाली मी श्री शंकर गीता मागवली आणि एकदा वाचली आणि आज महाराज यांचा प्रकट दीन संपूर्ण विधी सहित वाचली खूप छान वाटले

  • @user-kn6th4lt3j
    @user-kn6th4lt3j Před 5 lety +6

    🕉️ शंकर दत्त चिले 🕉️👏

  • @shreeswamisamarthdarbarkat3490

    दादा देह धारी सत्पुरुष कडून दिक्षा घे, कल्याण होईल,,, खरे सद्गुरू साठी शंकर महाराज तुला नक्की मदत करतील, एकदा बोल महाराजांना,, स्वामी ओम जय सद्गुरू काटे बाबा

  • @KeyurBhartiya
    @KeyurBhartiya Před 4 lety +3

    ॐ शंकर नाथाय नमः ♥️

  • @sachinbelhekar4925
    @sachinbelhekar4925 Před rokem

    खूप छान

  • @sanjaybhalerao775
    @sanjaybhalerao775 Před 4 lety

    श्री स्वामी समर्थ माऊली आशिर्वाद, मालक श्री शंकर बाबा गुरू माऊली

  • @rohitchangan5337
    @rohitchangan5337 Před 5 lety +4

    ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
    🌹🌸🌺जय शंकर🌺🌸🌹
    🌹🌸🌺श्री स्वामी समर्थ🌺🌸🌹

  • @drshrikantdvaidyamangaon5709

    JAY SHANKAR

  • @archanahingane5066
    @archanahingane5066 Před 3 lety +2

    शंकर महाराज की जय🙏🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Před 10 měsíci

    ।।जय शंकर महाराज।।🙏🌹🌹

  • @vanitakarale5376
    @vanitakarale5376 Před 4 lety +5

    Jay shankar 🙏🏼

  • @shreeswamileela
    @shreeswamileela Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थ

  • @prasadrn5766
    @prasadrn5766 Před 3 lety +4

    Jai Shankar maharaj... hope to see new information soon form you.. you channel has really helped me to gaining some good information... jai swami samarth

  • @govindkalantri85
    @govindkalantri85 Před 2 lety

    🍀🙏Jay sadguru Shankar baba mauli 🍀🙏

  • @krushnasuke5346
    @krushnasuke5346 Před 2 lety

    Jay shnkr

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 4 lety +4

    Very nice brother. Very true information. I liked. God bless you

  • @manishpatil4371
    @manishpatil4371 Před 4 lety +3

    जय शंकर भगवान आहेत

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 2 lety

    🙏 जय शंकर 🙏 खूप छान माहिती मिळाली.

  • @vishnukeluskar7254
    @vishnukeluskar7254 Před 2 lety +1

    ओंम श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ajagtap976
    @ajagtap976 Před 4 lety +3

    जय शंकर बाबा ll
    जय श्री राम ll

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 4 lety +5

    Very true and authentic information about Shankar Maharaj. He was really incarnation of lords Shiva. God bless you

  • @vaibhavideshpande6783
    @vaibhavideshpande6783 Před 2 lety +1

    Jai shree Shankar Maharaj 🙏

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 Před 3 lety

    जय शंकर महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

  • @rajeshsali4439
    @rajeshsali4439 Před 4 lety +2

    🙏🏻Shree Shankar Maharaj 🙏🏻

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 3 lety +1

    Jai Shankar Maharaj 🙏

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 Před 4 lety +2

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @shilpapune1365
    @shilpapune1365 Před 3 lety +1

    Me kailas ka rahnewala hu naam hai mera shankar...jai shankar baba🙏

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 Před 3 lety +1

    Jay..sanker.namami.sanker.

  • @siddhantisarwadnya5879
    @siddhantisarwadnya5879 Před 4 lety +4

    Jay Shankar Dada🙏🙏🙏

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  Před 4 lety +1

      जय शंकर मालक।। स्वामी ओम।।

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 Před 2 lety

    स्वामी समर्थ.जय.शंकर
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏👏

  • @truesoul5407
    @truesoul5407 Před 2 lety

    🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🌷

  • @rajveerkamble1652
    @rajveerkamble1652 Před rokem

    💐🙇‍♂️💐🚩🚩

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 Před 4 lety +1

    Jai Sadguru Sachchidanand Shankarnath Maharaj 🌹🌹🌹🌸🌼🌸🌷💐🌺💐💐💐🌺🌸🌹🌻🌻🌼🌼

    • @harshaldhangar3736
      @harshaldhangar3736  Před 4 lety

      श्री स्वामी समर्थ।। जय शंकर मालक।।

  • @prachishende2056
    @prachishende2056 Před 4 lety +1

    जय श्री शंकर महाराज कि जय 🌹🙏🌹