1 जूनपासून किमती वाढणार हे ८ बदल होणार|Rule change from 1 june,government,new|sarkari yojna 2024
Vložit
- čas přidán 29. 05. 2024
- 1 जूनपासून किमती वाढणार हे ८ बदल होणार|Rule change from 1 june,government,new|sarkari yojna 2024
Starting 1 June 2024, several significant changes will be implemented, including updates on LPG gas cylinder prices, free Aadhaar card updates, and new driving license rules. These new regulations include changes to the driving license test, new government schemes like Sarkari Yojna 2024, and updates for PM Kisan. Stay informed about these changes from 1 June to ensure compliance with the latest rules and take advantage of free Aadhaar card updates online before the last date. Discover all the new rules from 1 June 2024 and how they impact you.
निवडणूक झाली काम झाले आता महागाई वाढविण्यास मोकळे झाले.
भाजप हटाव देश बचाव
अगदीच खरे आहे
इलेक्शन ला पैसा वाटला तो जनते कडून असा वसूल होतो😂
Jantechyache paishaver udya martat yana next yenari nivadnuk ahe tyachat nivdunache deu naka
भाकड बोलण्यापेक्षा मुद्द्यावर या भाऊ.
म्हणजे खाजगी कंपन्या " ड्रायव्हिंग लायसन्स " देणार..व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणार.
मग काय,ते तर होणारच.
आता निवडणुका झाल्या आता मरा नाहीतर जगा, हा ह्यांचा नियम आहे
अरे बाबा लवकर सांगून मोकळा हो. फारच मोठं रहस्य सांगितल्या सारखं सांगू नको
बातमी शॉट कट सांगितली तरी लोकांना समजते आपण खूप लांबूनच बातमी सांगता
हे त्यांचं नेहमीचच
मग काय हा जामच पाल्हाळ लावतो.
नुसताच गावठी आहे 😅
हम❤😂😊😊❤🎉😊😊तन थे
😂
Petrol. 150 % diesel 120 ....gas. 1600
रोजगार उपलब्ध करत नाही महागाई करतात जनता ने या सरकारला भरपूर विरोध केलेला आहे इलेक्शनच्या टाईमाला
आगया उसकी असली औकात पर देश की जनता कब जागेगी 😡😡😡😡
ऑनलाइन मुळे बैंक दोन चार दिवस बंद असली तरी ऑनलाइन सुविधा असल्याने काही फरक पडत नाही
अंडभकतां साठी आनंदाची बातमी
भाऊ मुद्द्यावर बोला
महागाई मध्ये राजकारण कुठून आलं बहुमत कुठून आल
वाहन खुप जोरात चालवत लेडीज रैग साईट पण मोटरसायकल वाले अपघात रोखण्यासाठी मदत होनार आहे धन्यवाद सर
मुद्दे बाजुला आवांतर बडबड जास्त त्यामुळे ऐकायला कंटाळा येतो.
कुठला बातमी पत्राचा reference दिले तर बरं होतील नाहीतर कुठले ही अफवा प्रसार करू नये आणि लोकांना ब्रमित करू नये
विधानसभा पाहुन बातमी दाखवली....आपली पार्टि कळाली
All taxces charges fees will be charged excess. Very nice don't reduce. That is ziziya tax
Explain the changes in short. MVAct is not in force. The new govt. will decide about the implementation. You are discussing the possibility of changes.
अरे भाऊ कहना क्या चाहते हो? सिधा सिधा बताओ
Rahul ji took responsibility to reduce taxes. Present government has exhosted people experience.
😊😊
Acchi hai
अच्छे दिन आ रहे. है.
Addhar mofat hot nahi 100 rupaye ghetat
🇮🇳🇮🇳🇮🇳🙏बडा बडा बडा बडा अरे कीत्ती बोलतोस...मेन मुद्दा बाजुलाच..पण तु मास्तर..❗तुला आत्ताच्या या फालतु ,चाप्टर युगात सारे बीना मेंदुचे,भेज्याचे आहे असे वाटते काय..लागला ज्ञान देयाला आन् अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडीओ तर तुझ्या लय मोठ ज्ञान जगाला देण्यातच जातय....🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
😂😂😂
योग्य माहिती सांगितली जात नाही.
आता निवडणूक संपली... महागाई वाढेलच...
बरोबर
अरे तुम्ही चॅनल वर लोकांना सगतन काहीतरी भायेंकर आहे पण तसे काही नसते लोकं काय बदल आहेत म्हणून पाहतात तर काय तुम्हाला चॅनल वाले पैसे देतात तुमचा फायदा दोन मिनाठाची बातमी काही नको ते बोलून जातात
राजकारण आहे यामध्ये
सर्व माहगाही वाढणार
अपघात झाल्यास त्याला आता नवीन नियमयानुसार 300 एवजी 1000 शब्दाचा निबंध लिहावा लागेल
बिनकामाचा जास्त बोलते
सर्वच महागाई वाढणार पेट्रोल १२०, डिझेल १०५ होणार, गॅस १५०० होतील...
लोकसभेच्या निवडणुकीला जो खर्च झाला तो सगळा खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशातून काढला जाईल
फालतूक प्रस्तावना नको बातम्या यात पाल्हाळीक नको तर थोडक्यात हव्या नाहीतर लोक पहात नाहीत.
Nice information shared.
Matadaan cha kharch kadnaar .
Tyasathi voting Keli hoti ka vastu mahag karun amha garibala voting karun Kay fayda I zavadi sarkar
इलेक्शन झालं आता रिझल्ट लागणार आता संपली मतदारांची गरज आता महागाई वाढवाय झाले मोकळे....
नविन काय सांगितले भाऊ
हेडिंग काय देता, बातमी अपुरी देता, लोकांना मूर्ख समजता काय ?
सर्व सामान्यांनी फटका बसू नये असे मतदान केलेले आहे😮
खूप आनंदाची बातमी
Surv samanyana ghar chalavne avghad hot chal ahe, ankhi mahagai mhnje dushkalat 13 va mahina ahe
मोदी सरकारच्या नाही पहीजे
एक मोठा बदल तुम्ही सांगितला नाही सरकार बदलणार 😮😮
Rahulji set back inflation. Comman man is suffering. HORRIBLE 😂
माहिती बरी आहे.
आता भट्टाचार्य सुरू होणार का?
नुसती बडबड.
निवाडनुक पूर्ण झाली। गरज सरो ....वैद्य मरो .
He navin neeyam kuni lagu keley te tari sang. Central government ka state government. apurna mahiti deu naye. Jantela bharmist karu naye hi namra vinanti. apala vishwashu.
इलेक्शन ला पैसा खर्च झाला तो असा वसूल करायचा
करेक्ट माहिती दिली
आणि वेगात गाडी चालवून कोणाला मारले तर त्याने निबंध लिहून द्यायचा की सजा होईल..
आचारसंहिता संपली नाही
काही बोलत आहे
😂बहोत अचछे असेच मरे पर्यंत चालणार नेते लोकांना गोळया घाला सगळ चांगल होईल
बरोबर आहे ना आता तुमचा काम झाला ना म्हणून आता निवडणुका मध्ये पैसा गेले ते तुम्हाला काढायला मोकळे झाले असा आहे तुमचा डाव
Bahot ache din anewale hai
निवडणूक झाली ना मग मोदीने लावली वाट सगळी गरीबाची मच्या घ्या काय नको ते सिलेंडर बुक करा नायतर सिलिंडर देणार नाही सांगा गरीबानी काय करायचे
आता मोदी सरकार नको या लोकांनी कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 🚩
Pahilech mahag ahe ajun kiti karnar
जब गिदड की मौत आती है तो वह शहरके तरफ भागता है इस प्रकार भाजप की स्थिती होगी
लई पघळ लावता राव
दुध एक रूपया ने कमी हटसन डेअरी
अच्छे दिन आले आहे
4तारखे पर्यंत
Lavkar sanga
Hech modi sarkar karnar.
Hyatach tyana aanand vato.
Nivadnuk zali bhikela lavnare ahe.
10 varsh hech kele
😮😮🎉
Agr modi phir se aya to petrol 400 par hoga , gas 3000 rupe bikega aur mahengai asman chu legi
Matadan sample aata magae vadnar
Modi alatar silendar 400 ni vadhel
देशात सरकार कोणाचे हि आले तरी फुकट काही मीळणार नाही. पेट्रोल,गॅस हया सर्व काही आकाशातून पडणारे आहे का? सरकारला त्याच्या साठी खर्च आहे.
साहजिकच दुसर्या गोष्टी महाग होणार.
🙏
मारा मारा गरिबांना महागाईने व करा राज्य या नाटकांत जीव कासावीस गरिबांचा कमी करा आमदार खासदार भता व जास्त श्रीमंतांना घालावा आळा होरपळला महंगाईन सुधारला देश महागाईने 🎉🎉 रडला मात्र गरिब 😭🙏
PMModijinchi deshbharachiani pardeshwarichi bhatkanti Ani wegwegale roadshow yaasaticha kharch kelela deshacha Paisa shewati Tut bharun yayala hawi na mag aatta dhadadhad gasch Kay parantu sarv vastunche bhawwad tar sahajikach aahe na mag mahagai wadatey hmanayache kashala mahagai wad kelyamulech Modijini kelelya safari roadshow yacha karch Nako ka nighayala yewade firun tyatun tyani deshyasati Kay nisppann kele Tye tyanach Ani devala touk aapan aapalya PM ni jye kele karchakharchi ti nibhwane aapalya haathi aahe ho ki nahi jay Bharat
Mich hoto pardhan mantri sagla swast karto
Janta 500.1000 Ghete matdan karte.pan saglyana bho gave lagte
चूनाव हो गया तो ये तो होना ही था
ईस लिए ई व्ही एम हटाना ज़रूरी हैं ।
पंचवीस.हजार.दंड.म्हणजे.पाचशे.रूपयात....
..काम.तमाम.पाचशे.दंड.अशेल.तर.शंभरमद्ये.ओके
बीजेपी निवडून येणार आणि पुढचे पाच वर्ष मध्यम वर्गीय गरीब होणार. आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होणार. बजाओ थाली
टाइम पास करू नका
मुद्याच बोलत जावा रे
आता निवडणूक झाली आहे. त्यांचे काम झाले.
हे बघा मोदी के अच्छे दिन आ गये, ख़ास करुन मोदीभक्ता साठी निवडणूक संपली देश का विकास झाला, निवडणूक मधे जो खर्च झाला असेल तो आता सामान्य जनतेकडून वसूल करा
मोदी की गारंटी
नमनाला घडाभर तेल..बाष्फळ बडबड नुसती.
जनतेला सवय झाली असणार महागाईची
Bjp hatav
यह तो है मोदी की गारंटी 😂
अंध भक्त हा व्हिडिओ वेवस्तीत बघा तुमचा काही चुकान मुळे गरीब माणूस कधीच वर येणार नाही.
Kela gay 😂😂😂😂
Faltu,over timepass
झूठ बाते
लांबड लाऊन कशाला बोलताय मुद्याच बोला
तुम्ही एकसंध बोलत नाही
कशाला बकबक करतोयस
हे होणरच होते निवडुना पुरते किमती कमी केली आहे
फालतू बडबड करून चॅनल ला जास्त विव्ह करून पैसे कमवायचा धंदा सर्व जुने नवीन काही नाही
Very very very fake
Faltu badbad pahile 2 minute
विकास