डॉ. सलील कुलकर्णीयांच्या वाढदिवसानिमित्त सलील - संदीप यांची मनाला मोहून टाकणारी मराठी गाणी...

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 10. 2019
  • Top 10 Nastes Ghari Tu Jevha - डॉ. सलील कुलकर्णीयांच्या वाढदिवसानिमित्त सलील - संदीप यांची मनाला मोहून टाकणारी मराठी गाणी... | मनमोहक मराठी भावगीते
    Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
    goo.gl/23dHwK
    Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - bit.ly/2shI20D
    Also do comment and share the video with your loved ones.
  • Zábava

Komentáře • 28

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 Před 29 dny

    अप्रतिम..शब्दच नाहीत 🙏🙏 पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच सुंदर

  • @pranavgawali2559
    @pranavgawali2559 Před 2 měsíci

    फारच सुंदर अप्रतिम सुंदर

  • @minakshishende4125
    @minakshishende4125 Před 7 měsíci +3

    🌷 सुंदर शब्दात मनातील भावना व्यक्त करणाऱ्या, निसर्गातील रम्यता, ह्रदयस्पर्शी भाव, हे सर्व उत्कृष्ट रित्या शब्दात वर्णन करणाऱ्या संदिप भाऊच्या कविता व त्या कवितांना स्वरबद्ध, संगीतबद्ध, करणाऱ्या, सुरेल आवाजात गाणाऱ्या डॉ. सलील भाऊंना, दोघांनाही मनापासून धन्यवाद. 🙏🙏वारंवार ऐकत राहावी अशी गाणी व कविता. खूपच छान, अप्रतिम. 👌👌

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 Před 2 lety +4

    हृदय स्पर्शी गाण कविता व इतर साहित्य रचण्यात तुम्ही मराठी तील बादशाह आहात मीच काय मन घट्ट असणारे व्यक्ती सुध्दा भाउक होतील ऐवढी जादू तुमच्या साहित्यात आहे सर्व मराठी श्रोते ह्यांच्या हृदयात तुम्ही दोघांनी खुप मोठे स्थान निर्माण केले आहे मला तुमचा अभिमान आहे मी तुमचा मोठा चाहता आहे

  • @padmakarkale4912
    @padmakarkale4912 Před 2 lety +3

    अतीशय सुंदर कविता आणि गायन व संगीतही खूप सुंदर

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 Před 2 lety +2

    वेळ काळ ही नसते याला आयुष्य म्हणजे काय असतं!!!! 🌹🙏👌👌

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 Před 3 lety +4

    घरी असल्यावर ,तक्रारिन जीव नकोसा होतो ।
    अन ! नसतेस घरी तू जेव्हां .....

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 8 měsíci

    सलील त्यांची सर्वच गाणी ह्रदयाला स्पर्श करणारी आहेत.दोघेही उत्तमच.

  • @vaishalisamant3746
    @vaishalisamant3746 Před 4 měsíci

    मनाला भिडणारे शब्द, अप्रतिम पणे व्यक्त केले आहे त भावुक काव्य.

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 Před 7 měsíci

    अप्रतिम संगीत महोत्सवाची दिमाखात शानदार

  • @santoshsukase5424
    @santoshsukase5424 Před 3 lety +2

    अप्रतिम

  • @rupalihegishte4914
    @rupalihegishte4914 Před 3 měsíci

    वसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

  • @shalinikerkar6036
    @shalinikerkar6036 Před rokem +1

    Beautiful Melodious Heart chilling words n presentation

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 Před 2 lety +4

    तो कट्टयावर बसतो!!!!!!!? अप्रतिम सूर गवसला 👌😘

  • @sarikaspage1224
    @sarikaspage1224 Před 3 měsíci +1

  • @sangitajchandratre9394
    @sangitajchandratre9394 Před 2 lety +4

    संदीपजी तुमच्या आवाजाचा पोत.. अप्रतिम 🙏.. आणि शब्द तर प्रत्येक कवितेतील लाजबाब... 👍👍🙏😊

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Před rokem +1

    Exllent so meaningful.

  • @kiranapte2607
    @kiranapte2607 Před 2 lety +1

    Trivar sayad🤫👍👍👍👍👍

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 2 měsíci

    ही मूळ कविता कविवर्य बा.भ.बोरकर यांची आहे.त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे कवी म्हणून.
    बाकी सादरीकरण अप्रतिमच.
    कै.कविवर्य बा.भ.बोरकर यांना, विनम्र अभिवादन, आदरांजली.🙏🙏🙏

  • @artikhoje8474
    @artikhoje8474 Před 3 lety +1

    सुंदर....

  • @chandrashekharaio.9971
    @chandrashekharaio.9971 Před 2 lety +2

    खुप छान निसर्गाचे आणि आयुष्यास अनुसरून असलेल्या संदीप खरे यांच्या कवितांना स्वर बद्ध आणि सुरेल आवाज आणि संगीत सलील कुलकर्णी यांच्या नसतेस घरी तू जेंव्हा... अप्रतीम दहा गाणी ऐकतच राहावी अशीच आहेत. दोघांची जोडी व मैत्री संगीत साज असाच राहू द्या.

  • @amrutatodkar8147
    @amrutatodkar8147 Před rokem +1

    👌👍

  • @pragatisingasane5503
    @pragatisingasane5503 Před rokem

    २) मी हजार chintani.....👍🏻👍🏻👍🏻

  • @madhusudangangatire7191
    @madhusudangangatire7191 Před 4 lety +4

    Great 💐💐💐🌅🌅

  • @pujamore3177
    @pujamore3177 Před 3 lety +1

    आर्त ओढ....

  • @dr.madhavipatel3365
    @dr.madhavipatel3365 Před 3 lety +1

    Khupach sunder wordings

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 Před 6 měsíci

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajivdeshpande3094
    @rajivdeshpande3094 Před rokem

    अप्रतिम