माझे रोजचे 5 am to 12 pm सकाळचे रुटीन/🏡 My daily morning routine ☕️Tiffin/Yoga/Cleaning/Devpuja 🌻
Vložit
- čas přidán 24. 06. 2024
- Thanks for watching the video 🙏🏻
नवीन कुकर घेतला 👩🍳 सोयाबीन पुलाव / VLOG 🏠
• नवीन कुकर घेतला 👩🍳 सो...
माझे सकाळचे रूटीन 🪣🏠| My Daily Home Cleaning Routine | Without Maid 🧼🧹🏠
• माझे सकाळचे रूटीन 🪣🏠| ...
Don’t forget to LIKE
SHARE
AND SUBSCRIBE !
Thank u 🙏🏻
Tai tuz Ghar khup Chan aahe neat and clean pn home tour kar
Khup chan vdo ahe.....khup prasanna vatate baghtana
Nice video...❤
Your vlogs are very nice your house is very nit and clean you maintain it in a very good manner 👌👌
Thank you so much 🙏🏻
व्हिडिओ खूपच छान...तुझा नीटनेटका मला खूप आवडतो..एकच सांगते की मैदाच्या ऐवजी कणीक घेऊन करावे..कारण ते नंतर चिवट होते...आणि तब्येतीला पण चांगले..पण तुझे कौतुक आहे की एवढ्या सकाळी उठून तू असे मुलाला करून देतेस...😊
Thank u so much 🤗 तुम्ही नेहमी खुप positive बोलता
आणि छान समजून सांगता 😊
🤩
❤️
Excellent video as usual ❤
Thank u 🙏🏻
Khup chan aahe aajcha video ❤
Thank u 🙏🏻
Tai monthly budget ani saving var video banwan
Mouth watering chole bhature 😋
Thank u 😊
Khup chan ah vidio tai tumche ghar pan khup sundar ah❤
Thank u tai
Nice vlog
Thank u 🙏🏻
👌👌💐
Thank you 🙏🏻
Next vdo wardrobe organization kivva wardrobe tour de tai ❤
खुप छान ताई
Thank u tai
तुम्ही व्यूक्यम क्लीनर कितीला घेतले आहे तुम्ही अॉफलाईन घेतले आहे तर कुठे आणि कोणत्या शॉप मध्ये घेतले आहे आणि त्याची लिंक असेल तर द्या तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते मला खूप आवडतात आणि तुमच्या व्हिडिओ येण्याची आतुरतेने वाट पाहते विधाता ब्रम्हांडनायक तुम्हाला कायम सुखी ठेवू देत 👌👌🙏💐😊
व्याक्यूम क्लीनर माझ्या कडून टाईप करताने शब्द चुकला आहे चुकून
It’s ok
amzn.to/4cHqu1Q
Vijay Sales
Thank u dear 🙏🏻 kiti chan 🤗
मी तुझा विडिओ चि खूप वाट bagt असते ❤
🤗
Very nice vlog.... Dii tumi bathrum cleaning sathi jo handle cha brush use kela tyachi link asel tar plz share kra
Nahi dear link 😌
Local dukanat milel ka.. Because me online phahile but rivew changle nahit
@pratikshatambe2632 ho betel
तुम्ही छोले भिजत ठेवले आहे ते बाऊल छान आहे कुठे आणि कितीला घेतले आहे 👌👌
Exhibition price nahi atwat 😞
Plant Konte ghari lavave tyvrti video kra
👍
Hi di tumcha aavaj khup chan aahe❤
😂 nahi
pan tumala chan watal manun thank u 🙏🏻 😊
Annapurna matela jya tandalat thevle ahe te kiti divsanni badlave...plz sanga tai
मंगलवार शुक्रवार
@@Supriyasanaay thank you tai😊
Jhandu chi full chan aali aahet . Zadat kay takta please share kra.🌺🥀🌿
👍
Mala कोणावर टीका करायची नाही पण हे सर्व जण मॉर्निंग रूटीन दाखवतात तेव्हा सगळ्या बायकांचे घरातले कुठे असतात मुल नवरा सासू सासरे . आमच्याकडे आम्ही किती ही लवकर उठलो तरी आवरतच नाही
आम्ही तिघच असतो माझा मुलगा ७ वाजता स्कूल ला जातो आणी मिस्टर ९ किवा ९.३० ला जातात मुलगा दुपरी २ वाजता येतो. २ वाजे पर्यंत मी एकटीच असते .
मी रोज़ ५ ला उठते ५ ते ११ पर्यंत काम होउन जातात.
आणि मी टाइम पास करत फ़ोन वर बोलत काम करत नाही त्त्यामूले टाइम वर होत.
राहिल दुसर्यच प्रतेकाच्या घरात काम जारी तीच असली तरी किती जन घरात आहे
कोन किती पासारा करतय
कोन किती आवरत
या वर पण depend आहे.
माझ्या घरात तुमाला काधीच पसारा दिसनार नाही
आम्हला दोघान्हा सवाय आहे सामान जगच्या जागी ठेवायची
thank you
Tumchi comment negative ghetli nahi 🤗
Video Mota jhalar tari chale.. Ami Bghu Karan ki ❤❤❤❤❤
🤗❤️❤️🙏🏻thank u 😊
@@Supriyasanaay welcome dear,❤️❤️❤️❤️❤️