मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही | atikraman kase kadhave | अतिक्रमण कायदा | अतिक्रमण कसे काढावे 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 04. 2022
  • नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
    अतिक्रमण कसे काढावे 2022 | मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही | atikraman kase kadhave | अतिक्रमण कायदा
    १) अतिक्रमण कसे काढावे 2022
    २) मोजणी करून सुद्धा जमीन देत नाही
    ३) atikraman kase kadhave
    ४) अतिक्रमण कायदा
    ५) atikraman ki shikayat kaha kare
    #short
    #shorts
    ************************************************
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    हा माझ्या असिस्टंट चा नंबर आहे
    याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    8591752116
    Facebook//link / raju.sathaliya.7
    telegram/link/t.me/bhumigyan
    Instagram//link/ / bhumigyan
    ************************************************
    how to register government plot and land
    sarkari jameen ka patta kaise banwaye
    sarari patte ke liye kaise aavedan karen
    sarkari jameen patte ka avedan kaise kare
    satbara utara
    shaskiy jamin mojani kashi karavi
    jamin mojani kashi karavi
    जमिनीची मोजणी
    जमीन मोजणी कशी करावी
    शासकीय जमीन मोजनी कशी करावी
    सरकारी जमीन माेजनी काशी करावि
    सरकारी जमीन मोजणी कशी करावी
    jamin mojani kashi karavi
    जमीन मोजणी कशी करावी
    mojani kashi karavi
    ************************************************
    Disclaimer -
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    ************************************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani

Komentáře • 332

  • @dnyaneshKanthali
    @dnyaneshKanthali Před 5 měsíci +2

    छान माहिती दिली सर‌ आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता खूप खूप धन्यवाद 🙏

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Před 2 lety +28

    जमिन आमच्या नावावर आहे परंतु कब्जा दुसऱ्या चा आहे काय करावे 🙏🙏सल्ला गरजेचा आहे प्लिज🙏🙏

  • @hanumantdeshmukh9531
    @hanumantdeshmukh9531 Před 3 měsíci +1

    अतीशय सुंदर माहिती दिली आहे.कांही कारणाने बाहेर गावी गेल्यावर तीथेअसलेली जमीनीवर अती क्रमानं होते आणि सातबारा यांच्या. नावावर आहे.कब्जाशेजार्याने केला आहे. तर छान माहिती दिली आहे

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 Před 5 měsíci +1

    स्पष्ट माहिती आहे ! 👍👌

  • @niteshvasave656
    @niteshvasave656 Před 5 měsíci +4

    अहो सर आजची गोष्ट सांगतो मी माझ्या शेतात समोरच शेतकरी आत पर्यंत आला आहे पोलिस पाटील सांगतो की तुला दोन मुल्या आहेत राहू दे मोजणी नको करू

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 Před 2 lety +4

    एकदम छान माहिती दिलीत, मीही अतिक्रमण पिडीत असुन पढेआपलया मारगदरशनाची गरज असेल। धन्यवाद

  • @balasahebshinde5430
    @balasahebshinde5430 Před 2 lety +1

    Very good mahiti dili

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 Před rokem +1

    मी जमीन mopali आहे सेम माझे असेच झाले आहे. Danyawad

  • @navnathghusale9817
    @navnathghusale9817 Před 2 lety +1

    Akch namber माहिती

  • @siddhiwaradkar9163
    @siddhiwaradkar9163 Před rokem +10

    सर्व comment वाचून माझ्या एक लक्षात आले की गाव ची ग्रामपंचायत अशिक्षित असेल तर हे असेच घडणार.
    अतिक्रमण होतेच कसे ,गावात ग्रामपंचायत असून पण मग काय उपयोग fkt दस्त आणि घरपट्टी एवढेच वसूल करण्यात पूर्ती आहे का?
    पहिली अद्दल ही ग्रामपंचायतींना बसली पाहिजे .

  • @chandurohane7923
    @chandurohane7923 Před rokem +1

    Dhanyavad mahiti baddl

  • @vijaykumarraut7445
    @vijaykumarraut7445 Před 4 měsíci

    Very good information thank you very much

  • @deepakgaikwad3959
    @deepakgaikwad3959 Před rokem

    Nice information

  • @Shiv9903
    @Shiv9903 Před 2 lety +2

    Thank you sir 👍

  • @shridharrajopadhye6289

    Raju sathale Namskar court commiton jhaley pn haddi kayam order nahi apn kabja gheu shakto ky!

  • @shakilkakar6085
    @shakilkakar6085 Před 4 měsíci +1

    Khub chan

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Před rokem

    Atikraman zaleli bharpai courtamarfat dava dakhal karu shakato ka ?

  • @murlidharmuluk-patil1491
    @murlidharmuluk-patil1491 Před 7 měsíci +1

    Police department la ya sambandhi atikraman kadhanesathi karwaiche adhikar ahet ka? astil tar kontya kaydhyanusar?

  • @user-hh1kf4lh2f
    @user-hh1kf4lh2f Před 2 lety

    Agodr gunthevarit घेतलेला प्लॉट नंतर जर yellow zone mdhe gela tri te kharedi khat बेकायदेशीर आहे काय

  • @nitinzakkas
    @nitinzakkas Před 2 lety +10

    धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल,
    मी 2019 मध्ये अति तातडीची मोजणी साठी पैसे भरलेले आहेत परंतु अजूनपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयातून मोजणी करण्यात आलेली नाही, अनेकदा चौकशी करूनदेखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रत्येक वेळेस कारणे दिली जातात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क केला परंतु ते सुद्धा उडवा-उडवीची उत्तर देतात. यावर काय उपाय आहे.
    कृपया मदत करावी तुमच्या सल्ल्याची गरज आहे.

  • @devendranewalkar3m648
    @devendranewalkar3m648 Před 2 lety

    Sir amchi gavchi zaminichya hissyat 3 hissedar ahet tar tya dogha madhe case chalu hoti tar tyatil 1 sadasyane zaminichya nakashat case hartana ferbadal kela ahe to ferbadal courtane Manya kela ahe parntu tyamadhe amcha hissachi zamin nakasha badli zala ahe tar tya sathi Kay Karu shakto?

  • @silasgarud5799
    @silasgarud5799 Před rokem

    Mi 2013 madhe mojni Keli ahe.haddichya khuna (pol)atikraman kartyane todun takle ahet.ani atikraman vadhat ahe court cs chalu ahe pan kahi nirnay hot nahi.

  • @Sunilpatil-mz4xp
    @Sunilpatil-mz4xp Před 2 lety +7

    सर माझ्या गटातून ओढा जातोय,स्कीम उताऱ्यावर ओढा आणि इतर वहीवाटीचे क्षेत्र याची नोंद आहे पण सातबाऱ्यावर ओढ्याचे क्षेत्र नाही .त्यामुळे सरकारी मोजणी येत नाही काय करावे

  • @sambhajisaindane7756
    @sambhajisaindane7756 Před 2 lety

    Vatni zali aahe pan khate fod karat nahi aaplya hisa chi khatefod hou sakte ka special.

  • @manasvistar634
    @manasvistar634 Před 6 měsíci

    Mi malvan taluka yethe rahate amchya ghara chya ajubajula amhi chiryanche kupan ghatle ahe. thaveli amhi prtyeki 1 ,1 kopra amhi adlabadlj keli hoti. taasa karar kela hota pan ata 7 ,8 mahnyapurvi mazya bhavala asa samjle ki te badli dilele donhi kopre amchech ahet. tase tyane tya badli keleya malkala sangitle pan. Paraantu aj amcha bhau hya jagay nahi ahe . tyCha fayada to badli malak ghet ahe.
    Sir. amahala amcha to badli zaleli jamin parat amcya tabyat ghenyasathi kay karava lagel ?

  • @chanducivilguru
    @chanducivilguru Před 2 lety

    Bajuche shet amchya chatursimet nahi ahe registry madhe.tyanchya registry madhe amhi suddha chtursimet nahi ahe.bandost naksha madhe tyanchi jamin 1.12 hacter ahe Ani nawin record madhe 1.32 dakhwat ahe .Ani taripan bhoomi abhilekh walya adhikaryani amchya jaminit kabza dakhwala ahe tar kay karawe

  • @jeetpal2606
    @jeetpal2606 Před rokem +1

    Sir . अनुसूचित जमाती चि शेती अनुसूचित जमाती च्या व्यक्तीला खरेदी चि प्रक्रिया काय आहे pliz sanga

  • @aniljadhav3046
    @aniljadhav3046 Před 2 lety +1

    सर ऍडव्हान्स पोर्स्सर 12 ताबा आहे का

  • @user-hh1kf4lh2f
    @user-hh1kf4lh2f Před 2 lety +4

    Pmrda च्या proposed yellow zone mdhe Rzone म्हणजेच गुंठेवारी प्लॉट विकत घेऊ शकतो काय

  • @suniltalnikar5469
    @suniltalnikar5469 Před 11 měsíci

    Sheti vikat ghetalya nantar kiti divasachya aat sarakari mojani karane jaruri aahe

  • @Clasherarcade
    @Clasherarcade Před rokem

    Sir documents zale aahet pan shetkari cheque takat nasel tar kay karava

  • @sandeepapte5775
    @sandeepapte5775 Před měsícem

    Sir 10-12 varsha jhale divani nayalayt mojnichi case chalu ahe pan ajun hi jamin majyla kadhi mojandar nasto kadhi naydhish badli hote tar lavkar mojun bhetavi ya sathi kay karave

  • @user-tm5hu1sb7p
    @user-tm5hu1sb7p Před měsícem

    Jamin 7/12 aaplya navavr asunhi atikraman krun chawl bandhli ahe n ti atikraman Sarpancha nech keli asel tr kay kru shkto

  • @aditya_5807
    @aditya_5807 Před měsícem

    Sir aamhi jamin mojani sathi pause bharle va lagech no.lagla pan shetat maka ubha asalyamule tya adhikaryani jamin na mojata sahya ghetlya aani nantar aalech Nahi Ka karayche krupya sanga

  • @savitakale152
    @savitakale152 Před 2 lety

    Sir mhi maja aichi death jalwar nhi warsan sudha patwari nay ajun sudha ferfar keka mhi saglech dacuments dili ahay warsan ptra dilay mhi sagllech dacuments dili patwari kam krat nahi ahay plij help

  • @sureshmore1699
    @sureshmore1699 Před 5 měsíci

    Sir mi mazya hakcya plot ur badkam Kam kart ahe pan maze kaka ni ti badkam thobole ahe tar Kay karve

  • @mahadeokale7208
    @mahadeokale7208 Před rokem

    Adverse position asle tar kay karve

  • @umeshgurav3
    @umeshgurav3 Před 6 měsíci

    Samaik jamini madhe kaka ne anadhikrut bandhkam kele ahe mi harkat gheun hi grampanchayat ne kaam thambale nahi ata te bandkam kase kadayche

  • @parmeshwarubale4580
    @parmeshwarubale4580 Před 3 měsíci +1

    Jar bhau watni asal aani taba asun navachi karun det nasal tar

  • @user-bk8bq4zs6o
    @user-bk8bq4zs6o Před 11 měsíci

    Saheb,aamchi jaminichi mojani zali aahe aamchya gatat akachi jamin 6 gunthe aahe aani aamchi 2 gunthe aahe parntu to geli 35 varsh aamchi milun 8 gunte vaprat aahe,aamche June Navin Ghar aamchya bhavkichua jaget nighale aahe tari tya jagechua badali aamchi 2 gunthe culat bhavala Dene aahe tari aamhi kay karave

  • @vijayrajsalunkhe7495
    @vijayrajsalunkhe7495 Před rokem

    Tar compaund simepasun kiti antaravar ghalave😊

  • @user-sb5ps1ll9v
    @user-sb5ps1ll9v Před měsícem

    👌👌

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 Před 7 měsíci +2

    बांध कोरणे हा गुन्हा आहे) पण पोलीस दाखल करून घेत नाही) ते बोलतात मोजणी करा)( आणि शेतीला कुपण करा

  • @user-fu3wx2cg6l
    @user-fu3wx2cg6l Před 4 měsíci

    Sir gavthana cha sarve hoto ka

  • @harichandrabhayde6836
    @harichandrabhayde6836 Před 7 měsíci +1

    जर समोरच्या शेतकऱ्याने जर नोटीस न देता जर जमीन मोजुन घेतली असेल व नंतर महीन्याने किंवा वर्ष साहामहीने जर आपल्या येऊन सागत की ही जमीन माझी आहे ती तुमच्या जागेच आली अशा वेळी काय करावे.

  • @GoodFactsbyRG
    @GoodFactsbyRG Před rokem

    Sir maz 3 ekar jamin ahe tysathi police protection fees kiti asel

  • @priyalsinghpardeshi6298
    @priyalsinghpardeshi6298 Před 5 měsíci +1

    मी क्षेत्र घेण्यापुर्वी सरकारी मोजनी केली होती , पंचनामा केला परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणीचा नकाशा किंवा क्षेत्र किती आहे याचा अधिकृत उतारा दिला नाही . कारण देताना हे सांगितले की ,वाटणीचे वेळेस गट नंबर ऊत्तरेकडुन दक्षिणे कडे द्यावयाचे असतात, परंतु आमच्या बाबतीत हे दक्षिणेकडून ऊत्तरेकडे देण्यात आले आहेत . हे दुरुस्त करावे लागेल आणि नंतरच आम्हाला नकाशा देण्यात येईल.
    आता हे खरे आहे का?
    क्षेत्र किती आहे हे तर कळायलाच हवे ना ? ते कसे कळेल?
    आपण दिलेली माहीती खुप छान असल्यामुळे हा प्रश्न विचारला .

  • @shamalsail4725
    @shamalsail4725 Před 2 lety +3

    १९९५ ला जुने वाटप केले आहे. वडील ऑफ झाले आहे. आत्ता चुलतचुलत भाऊ अतिक्रणविरोधी कसं करावं please saanga

  • @krishnarachkar9517
    @krishnarachkar9517 Před rokem +4

    स्वता पोलीस पाटिल ची जमिन दुसर्या कडे निघते तो देत नाही तर काय करायच

  • @shaikhyounousshaikhyousf6845

    👍👍

  • @aniljadhav3046
    @aniljadhav3046 Před 2 lety +1

    सर कॉर्ट मध्ये डावा चालु असेल तर त्याच गटाची मोजणी भरू शकतो का नाही

  • @nitindedhia9609
    @nitindedhia9609 Před 2 lety

    १९६५ ला साघे पत्र्याचे धर बांधलेले आहे ८अ आहे
    गावठाण ला असलेली जागा त्या जागेवर २००५ ला फॉरेस्ट लागले आहे जवळ जवळ ५०℅ गावठाण फॉरेस्ट मध्ये आहे बांधकाम करायला सुरुवात केली का त्रास देतात काय करावे कृपया सल्ला देणे

  • @dalavisiraccountancyclasse1359

    शेत जमीन मोजनी साठी एखादा तयार नसेल आणि सह्या करण्यास नकार दिला तर काय करावे

  • @narayanrajput8245
    @narayanrajput8245 Před rokem +5

    पोलीस पाटील अतीक्रमान करीत
    असलं तरी त्याचं काय करायचं

  • @santoshpaithankar6269
    @santoshpaithankar6269 Před 2 měsíci

    Hi sir आमच्या आजोबानी दवाखाना बांधण्यासाठी 14 गुंठे जागा ग्रामपंचायत ला दिला ग्रामपंचायत ने फक्त अर्ज केला होता कुठलाही रजिस्टर डाक्युमेंट नाही तरी सदरची नोंद रद्द होईल का नोंद होऊन 60वर्ष झालीय

  • @seemadarole1522
    @seemadarole1522 Před rokem

    Aamch sarkari mojnich hou dili jat nahi .karan aamhala vahivat mahit nani.vahivat kashi samjel te sang ne

  • @babruwanshinde496
    @babruwanshinde496 Před rokem +1

    Maze shejaril.shetkari
    Mi Tanta Mukti Adhyashk
    Samwet bandhyacha haddi
    Fix kelya hotya.Tyala samaj dewunahi.tyane Don khamb
    Kadhun atikraman kele ahe please margdarshan karawe hi vinanti

  • @atulmahalle9705
    @atulmahalle9705 Před rokem

    माझ्याकडे हक्कनोंदणी आहे. त्यावर माझं शेत मिळेल का.... plz सांगा

  • @nanasahebpingat604
    @nanasahebpingat604 Před rokem +1

    मी 216 गुंठे जमीन विकत घेतली, पण माझेकडे 160 गुंठे च जमीन आहे, म्हणून मी स्वतः पूर्ण गट सरकारी फी देऊन मोजून घेतला, तर गट मोजणी मध्ये दिसून आले की गटातील जमीन बरोबर आहे पण खातेदार फाळणी बारा करण्यास तयार नाहीत, कृपया माहिती द्यावी.

  • @sureshchaudhari5271
    @sureshchaudhari5271 Před 2 lety

    Bhumi nakasha adhi ki 7/12

  • @kalyankingbalaji5684
    @kalyankingbalaji5684 Před rokem

    😢 dada jamin navavr jast 15 day zale ..but amchi kaki ajun jaminivaril taba sodat nahi

  • @user-ow9yl2rp6k
    @user-ow9yl2rp6k Před 7 hodinami

    🎉

  • @sureshchaudhari5271
    @sureshchaudhari5271 Před 2 lety

    Bhumi nakasha adhi ki 7\

  • @sachinbaviskar7511
    @sachinbaviskar7511 Před rokem +1

    माझ्या शेताची शासकीय मोजणी झाली आहे. . . मला जमिनीच्या हद्दीच्या निशान्या करून दिलेल्या नाही. तर मी काय करू शकतो कुठे दात मागू शकतो

  • @vikramwakchaure5144
    @vikramwakchaure5144 Před 2 lety +3

    मी लगत शेतकरी आहे माझी जमीन अर्ज दाराकडे निघते त्याने मोजणी अमान्य केली आहे तर यावरील उपाय सांगा

    • @vsdeshmukh7423
      @vsdeshmukh7423 Před 2 lety

      Jamin sarkari mojni karun sudha milt nasel tar mashul niyam sanga

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala Před měsícem

    मेहनतीचा व्यवसाय आहे शेती कोनी आपल शेत ख़ल्ल धूरा नांगरला तर तेच बर होत नाही अस वाड वडिल सांगत आलेत

  • @shivshaktifabrication4537

    छान

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 Před 5 měsíci +1

    Police fakt Hindi picture madhye ch karvaai karat astaat

  • @yogirajsamarth4316
    @yogirajsamarth4316 Před rokem +3

    सर सरकारी मोजनी करून शिमांकन केली व मोजानी अधिकाऱ्याच्या समोर सिमेंट पोल गाळून हद्द कायम केले
    तरी पण शेजारी कास्तकाराने ते पोल उफाळून शीमा अस्पट केलेले आहे.
    तर आता काय करायचं

    • @pradippatil3950
      @pradippatil3950 Před 4 měsíci

      तहसीलदार ने अतिक्रमण काढण्यासाठी परवानगी देऊनही पुढच्या पार्टीने अतिक्रमण न काढू दिल्यास

  • @sudhakarbanarase406
    @sudhakarbanarase406 Před 2 měsíci

    सरकरी मोजणी झाली गटाची पण पोट हिस्सा मध्ये जी जमीन आहे त्याच्या खुणा दिल्या नाही तेव्हा काय करावे त्याच्यात 10गुंठे 7/12पेक्षा जास्त वाहत आहे इलाज सांगा

  • @siddhiwaradkar9163
    @siddhiwaradkar9163 Před rokem

    Police पाटीलच froud Giri karat asel tr . जागे वरील मूळ वस्तुस्थिती न लिहिता चुकीची माहिती लिहीत असेल तर अशावेळी काय करावे.ते पण सांगा

  • @kirandnyandevpatil4206
    @kirandnyandevpatil4206 Před 5 měsíci

    भूमी अभिलेख विभाग तक्रार नोंद कोणाकडे करावी.....

  • @balirammhatre2137
    @balirammhatre2137 Před rokem +1

    7/12एखाद्या जागेत 60 वर्ष घरे आसतील तर काढता येतो का

  • @gokulnikam7345
    @gokulnikam7345 Před rokem +1

    सर आम्ही मोजणी केली तेव्हा शेजारी कडे जमीन निघते त्यांनी केली तेव्हा आमच्या कडे निघते काय करावे

  • @shankarkondewad6634
    @shankarkondewad6634 Před 2 lety +6

    हॅलो सर मला पोट हिस्सा2000कोर्ट व सेसेन कोर्ट र्खोटत्यांच्या बाजून निकाल लागला पण2015ल गट मोजणी केल्या सगळे हजर होते 2015 पासून भांडण चालू आहे हाई कोर्टात 2022 आपला सारखा निकाल लागला आता काय करावं ते सांगा खरच मदत पाहिजे

  • @umeshbunage6638
    @umeshbunage6638 Před 4 měsíci

    ऊपयोगी माहीती....

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před rokem +1

    आमच्या गावाला जो पोलिस पाटील होता तो रिटायर झाला आहे.व दुसरा पोलिस पाटील नेमणुक झाली नाही.तर पोलीस पाटलांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण मोजणीसाठी बोलवता येईल.तंटामुक्त कमीकमी अध्यक्ष चालेल का!

  • @user-qq9ym3zc8l
    @user-qq9ym3zc8l Před 8 měsíci

    सर आम्ही मोजणी केली सेजाऱ्याने अमल्हाला हद कायम करून पण दिली पण जे मला शेत अल त्यात आमचे भाऊ महणता आमचा पण हिसा आहे तर काय करावे हे सांगा

  • @Sheweta4321
    @Sheweta4321 Před rokem

    Sahhissedar jamin vikun jyane vikali nahi tya bhavachya ksetrat hakk dakhwat asel tar samaek ksetra aahe jyache shillak kshetra aahe tyala ekach mulagi aahe

  • @sachinpaul3855
    @sachinpaul3855 Před 6 měsíci +2

    सर शिव किती फुटाचा असतो

  • @Official-jt5wc
    @Official-jt5wc Před 2 lety +2

    गावाला पोलीस पाटील नसेल तर कोणाची मदत घेयची???

  • @hanubongane9909
    @hanubongane9909 Před 4 měsíci

    एकाची जमीन उंचावर असलेल्या व दुसऱ्याची खाली असेल तर बांध कुनाचा

  • @Navin554
    @Navin554 Před 5 měsíci

    Police honest aahet ka????

  • @ganeshmane1530
    @ganeshmane1530 Před 9 měsíci

    Ghar badle asel tar kay karve

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 Před 5 měsíci +1

    पोलिस प्रोटेक्शन चे पैसे पण आपण भरायवचे का

  • @user-cl1wm6oj1n
    @user-cl1wm6oj1n Před 5 měsíci

    सर आम्ही सरकारी मोजणी केली आहे
    भावाने त्याची स्वताची येक गुंठा विकली
    पाऊण गुंठा जागा शिल्लक राहिलेली आहे भावाचा मुलाणी दादागिरी करून माझा जागेवर पत्र्याची शेड उभारले आहे
    आता काय करायचे ते आम्हाला सांगा

  • @nkbsndunsmmigmag
    @nkbsndunsmmigmag Před rokem +1

    त्यांचेच पोलिस पाटील.त्याचे सरपंच.मग काय करावे

  • @rajeshpatil2574
    @rajeshpatil2574 Před rokem

    नमस्कार
    जर ७/१२ वर पाच भावांची नावे आहेत पण ऐका भावने त्या जागेवर गाले बांधले आहेत आणि tax, पावती लाऊन आता ती जागा माझी आहे अस बोलतो मग चार भावानी काय करावे

  • @sudhirkumaar9611
    @sudhirkumaar9611 Před rokem

    सर माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आहे आणि त्यांची जमीन मला दिलेली आहे माझी जमीन मला परत घ्यायची आहे यासाठी काय करावे लागेल

  • @jagrangondhalkalavant4311

    अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मोजणी केली जाते

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před rokem +2

    कणखर प्रशासन असणे गरजेचे आहे कायदा काहीच करत नाही तुम्ही विचार करा प्रशासन यांच्या बाबतीत काही जबाबदारी आहे का प्रशासन काहीच नाही बोलले तर बरेच

  • @vilasjadhav2257
    @vilasjadhav2257 Před 6 měsíci

    Mojani karun atikram kase hatvave

  • @user-lm4ft8nk2f
    @user-lm4ft8nk2f Před 5 měsíci +1

    शेता ची शासकिय मोजणी करण्या करीता येकाच कटातिल व येकाच ७/१२ तील भागीदार मोजणीस सहमती / सह्या देत नसतिल तर कशी कारवाई करावी. या बद्दल सविस्तर माहिती द्यावी.

    • @Sanket._More
      @Sanket._More Před 4 měsíci

      Sahya nasel det tari pn mojni form bharu shakata

  • @vivekanandparab6555
    @vivekanandparab6555 Před rokem +4

    सर्वे नंबर माहिती आहे, पण क्षेत्र नेमक कुठे आहे ते माहीत नाही. जुने बुरूज, निस कुठे दिसत नाही. मग मोजणी कशी करावी?

    • @user-fu6fz9nu2r
      @user-fu6fz9nu2r Před měsícem

      माझा पण सेम हसच आहे

  • @govinda_ingle
    @govinda_ingle Před 2 lety

    सर मी शेताची सरकारी मोजणी केली तर ते दोन मीटर बाजुच्या शेतात माज़्या खुणा गेल्या तर बाजूच्याने सरकारी मोजणी केली तर ते खुणा पुन्हा माझ्या कडे दोन मीटर आल्या आहेत तर मी पुन्हा सरकारी मोजणी केली तर त्या खुणा वापस दोन मीटर बाजूच्या शेतात त्या पहिल्या माज़्या दिलेल्या खुणा वरच आल्या तरीपण शेजारी अतिक्रमण केलेले शेती देण्यास नकार देतो आहे मी केलेल्या दोन्ही मोजनी मान्य करत नाही मोजणी खोटी आहे असं म्हणत आहे तर मी कय करावे मला महीती ध्या

  • @kajalshinde2559
    @kajalshinde2559 Před rokem +4

    भूमिअभिलेख।सिनियर।साहेब।गलत।काम।करत।असतिल।तर।काय करावे

    • @sudhakarbanarase406
      @sudhakarbanarase406 Před měsícem

      भाऊसाहेब सरकारी मोजणी झाली तो हजर असून खुणा झाल्या नंतर त्याने त्या खुणा updlya मग काय

  • @user-xc6bq9sw9o
    @user-xc6bq9sw9o Před 3 měsíci

    सर मोजणी झाली आणि भूमि अभिलेख मधून मोजणी शीट्स भेटत नसेल तर काय करावे लागेल व किती दिवसां परेत भेटेल

  • @jagrangondhalkalavant4311

    अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी जमीन मोजली जाते

  • @navanathchavan616
    @navanathchavan616 Před rokem +1

    पोट हिस्सा मोजणी कशी मागवावी

  • @ashokmule6072
    @ashokmule6072 Před rokem

    कोर्ट वाटप मोजनि करु देने नाही काय करावे