Pune Controversial IAS Officer Transfer | वादग्रस्त अधिकाऱ्याची IAS बदली; कोण आहेत डॉ. पूजा खेडकर?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • #pune #iasofficer #transfer #zee24taas #ControversialIASoffice
    Pune Controversial IAS Officer Transfer | वादग्रस्त अधिकाऱ्याची IAS बदली; कोण आहेत डॉ. पूजा खेडकर?
    खाजगी गाडीवर लाल दिवा लावणं महिला IAS अधिका-याला चांगलंच भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती. ((खेडकर यांनी स्वतःच्या ऑडी कार वर लाल तसेच निळा दिवा लावला होता. एकच नाही तर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अँटी चेंबर स्वतःच्या ताब्यात घेतल्याची देखील चर्चा होती. एकूणच त्यांचं वर्तन हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला तडा देणारं असल्याचं सांगत त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. पूजा खेडकर आणि त्यांच्या नियमबाह्य वर्तनाची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर शासनाने त्यांची वाशिम ला बदली केली आहे.))
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 109

  • @sujitshelar9159
    @sujitshelar9159 Před 13 dny +70

    गडचिरोली ला करा.... तिथं दिवा बघितला की.... माणसासकट फोडतात 😂💂🏻

    • @Bhavanamogare454
      @Bhavanamogare454 Před 13 dny

      😂😂😂

    • @balajijangilwad3646
      @balajijangilwad3646 Před 13 dny

      😂😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 13 dny +3

      झंडू बाम लावून 😂😂😂😂😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      @@Jaymaharashtramazatuza aai la asa manto ka zara nit bol mulgi ahe ti tuzi aai nahi

    • @Apolostar14
      @Apolostar14 Před 12 dny

      @Happy-wp3cc काय चुकीचं बोलला तो बरोबर उत्तर आहे.. प्रशासकीय सेवा ही अतिशय पवित्र सेवा मानली जाते आणि अशी काळे धंदे करायला या लोकांना लाज कशी वाटत नाही... पैशाने सर्व विकत घेता येतं असा या लोकांना माज आहे किती निर्लज्ज आणि निष्ठुर आहेत ही लोक... तिला एवढ्या दुर्मिळ रँक वर एवढी चांगली आणि उच्च दर्जाची सर्विस मिळाली.. सोबतच महाराष्ट्र राज्य देखील मिळालं असं कुठे होतं का तिच्या पेक्षा कितीतरी लायक दार अधिकारी या सेवेमध्ये तिच्याच बॅचमध्ये आहे... त्यांना दुसऱ्या सेवा मिळाल्या तिच्या जागी एखाद्या लायक दार अधिकाऱ्याला ही सेवा मिळायला हवी होती

  • @Shivmahale9356
    @Shivmahale9356 Před 13 dny +27

    गडचिरोली ला बडली करा मॅडम ची.

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Před 13 dny +30

    ' वंचित ' आहे....समजून घ्या....त्यांचा कडून हीच अपेक्षा 😂😂😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      Tuza baap portugese kiva mughal asel 😂😂😂😂

    • @kedareknathbankar
      @kedareknathbankar Před 12 dny

      Barobar

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      Tumala pan pahije aarakshan vanchit hoyela

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      Tuza baap kon mughal ka portugal

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      @@kedareknathbankarbarbar manayela tuzi aai nahi ti r nd

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před 13 dny +18

    गोंदिया देवरीला पाठवा..

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 Před 13 dny +26

    फक्त खाजगी गाडीवर दिवा लावला नाही तर अजूनही अनेक अधिकाऱ्यांना त्रास देत होत्या

  • @surajchavan9038
    @surajchavan9038 Před 13 dny +19

    असली नक्की अभ्यास करून ias होतात तरी कशी ,थोडी पण अक्कल नाही ,प्रोबेशनरी असताना एवढा माज ,मग तर काय करेल बाईसाहेब😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 13 dny

      यालाच म्हणतात महिला स्वातंत्र्य 😂😂😂😂😂😂😂 महिला सक्षमीकरण 😂😂😂😂

    • @surajchavan9038
      @surajchavan9038 Před 13 dny +1

      @@Jaymaharashtramaza एवढा अभ्यास करून पण अक्कल येत नाही आणि परीक्षा ठीक आहे अभ्यास करून पास झाली ,पण upsc ला इंटरव्ह्यूमध्ये पण ह्याची अक्कल समजत नाही काय

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před 13 dny

      @@surajchavan9038 इंटरव्ह्यू मध्ये सामाजिक सलोखा व सामाजिक हित बाबत फेका फेकी केली आहे 😜😂😂😜 कारण असल जिंदगी मध्ये काही फरक दिसत नाही 😜😂

    • @surajchavan9038
      @surajchavan9038 Před 13 dny

      @@Jaymaharashtramaza 😀😀

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      Fake medical certificates deley

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 13 dny +11

    गडचिरोलीला पाठवा तिथे काय दिवे लावते बगायला भेटल

  • @shubham_Kulkarni9011
    @shubham_Kulkarni9011 Před 13 dny +5

    खोटे अपंग प्रमाणपत्र लावले आहे हिने

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 Před 13 dny +14

    गडचिरोली ला कायम

  • @nareshbodhankar5180
    @nareshbodhankar5180 Před 13 dny +14

    अनेक जण आपल्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन म्हणून लावून फिरत आहेत त्याच्यावर पण कारवाई करावी नाही तर त्यांची गाडी शासनाची गाडी म्हणून घोषित करण्यात येवून शासन संपत्ती म्हणून जमा करावी😅

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Před 13 dny +9

    SUSPEND!💯

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 12 dny +2

    लोकसभा अध्यक्ष ची मुलगी परिक्षा पास न होता लाल दिवा लावती ते सर्वांना जमत पण मागासवर्गिय म्हणले की झोंबते .

  • @vanita8463
    @vanita8463 Před 13 dny +5

    Fraud karun ias zali asnar...fake pwd certificate😂😂

  • @runway_to_do
    @runway_to_do Před 13 dny +3

    घरातले इतक्या मोट्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपण काय कराव काय करू नये हे कळत नाही म्हणजे नक्कीच मानसिक स्थिती बरोबर नाही 💯💯

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Před 13 dny +5

    पुणे शेवटी पुणे आहे

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 Před 13 dny +3

    हिला दिवा लावण्यासाठी गडचिरोली ला पाठवायला पाहिजे होते राव😂😂😅

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Před 11 dny +1

    अरें काही होत नसते,आपल्या देशात सर्व काही बरोबर दबते ,उगाच काळजी करू नये. व्यवहारावर अवलंबून असते 😅

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před 13 dny +14

    IAS कशी झाली

    • @india3572
      @india3572 Před 13 dny +1

      Mitra kahi janancha nashib asta 😂upsc madhye he pratyek veles disun yeta

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Před 13 dny +4

      राखीव जागा 😂😂😂

    • @SK-od1fj
      @SK-od1fj Před 13 dny +3

      Pwd madhun lagli aahe 800 rank aali hoti tichi

    • @SK-od1fj
      @SK-od1fj Před 13 dny +4

      Handicap mahnun lagli aahe

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Před 13 dny +2

      Hindu dalit asavi

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Před 13 dny +1

    त्यांची भांबरागड गडचिरोली जिल्ह्यात बदली करा

  • @pradeepsalvi1975
    @pradeepsalvi1975 Před 12 dny +1

    Puja khedkar, IAS tari aahet, Om Birla yachya kanyechi sachiv mhanun niyukti Kashi aani koni keli.

  • @vilasnaik5624
    @vilasnaik5624 Před 12 dny +1

    She is not Doctor

  • @rajeshsuryawanshi8378
    @rajeshsuryawanshi8378 Před 13 dny

    मुख्य सचिव मॅडम कुठे आहेत.

  • @adk7588
    @adk7588 Před 10 dny

    एवढी हिम्मत येतेकुठून या मॅडमच्या आईला आणि यांना गडचिरोली लाी ला पाठवा आणि म्हणा तिकडे दादागिरी करून दाखवा

  • @dhirajdevale44
    @dhirajdevale44 Před 12 dny

    पैसे घेऊन करा ना Manage... एवढं कशाला ताणवायच?? नंतर तुम्हीचं त्यांना पैसे देऊन तूमचे कमिशन काढून घेताय

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 Před 13 dny +9

    लय माज
    काय दिवे लावती 😂😂

  • @sun9090r
    @sun9090r Před 8 dny

    Income-tax ची रेट करा घरावर करोडो रुपये मिळतील

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 Před 13 dny

    Trainee means job perment nahit

  • @pandharinathtale5998
    @pandharinathtale5998 Před 13 dny

    म्हण आहे लंगड तर लंगड गावखोरी चरत नाही

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Před 13 dny

    दिव्यांग आरक्षण घेऊन ias झाले चे इतर बातमी मध्ये पाहिले तरी त्याबाबत शासनाने योग्य ती चौकशी करावी

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 Před 13 dny +2

    Mulagi aahe,sodun dya fdnvs sir

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 Před 13 dny

    आधी समज द्यायला हवी होती .मोठ्यां मनाने.मांजर जशी आपल्या पिलांना १२ घर फिरवून training देत असते .

  • @vanita8463
    @vanita8463 Před 13 dny

    Pwd certificate❤❤

  • @maheshsalunke3189
    @maheshsalunke3189 Před 12 dny

    अच्छे दिन 😢

  • @runway_to_do
    @runway_to_do Před 13 dny

    सस्पेंड करा

  • @annasahebshirole2968
    @annasahebshirole2968 Před 13 dny

    सिरोंचा इथे पाठव

  • @vinayakdesai2922
    @vinayakdesai2922 Před 13 dny

    भाषण देताना समाजसेवा

  • @pawanyamgar-yy5ps
    @pawanyamgar-yy5ps Před 13 dny

    Fraud hai hii ..
    40 cr baapa chi property h tri obc certificate gheun exam dili 😢😢 koni action ghet nhi

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Před 13 dny

    WWF effect

  • @prashantsukey3495
    @prashantsukey3495 Před 11 dny

    Officer laal diva lavat nahi,Ambar diva lavtaat Kai IQ level aahe.

  • @myzindagiwithyou
    @myzindagiwithyou Před 13 dny

    Kaam varun kada hilaa

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Před 11 dny

    Bapa chay jiwa wer ias NiLambit kera TiLa😅

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc Před 12 dny

    Laiki nahi tichi fake certificate kadun zali ias

  • @shivaji.tonshilontreatshin9118

    This Acche din.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 Před 12 dny

    Qua savidhaan kanoon police govt strong hai

  • @ajaykadam9864
    @ajaykadam9864 Před 12 dny

    Fake disability certificate gheun IAS aahe as samjtay

  • @pradeepsalvi1975
    @pradeepsalvi1975 Před 12 dny

    Jo paryant puja khedkar media samor Yeun aapli baju mandat nahi, to paryant aamcha media var vishvas nahi.

  • @amitpatil9870
    @amitpatil9870 Před 13 dny

    Punya chi hawa lagli hila 😂😂😂😂😂

  • @pratikpatole5268
    @pratikpatole5268 Před 12 dny

    College chi por asi faltu shining krtat ias houn pn balish PNA gela nai

  • @S-kn1pn
    @S-kn1pn Před 13 dny

    MADC

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Před 11 dny

    AndLy Bahiray pan mag ias kashe ZaLy😅

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 Před 9 dny

    Hi la medicali
    fit nahi Keli tar appointment kasli dili tila terminate karayala pahije kahi honar nahi palmul khol ahet Manorama Bai pistul dakhavate garib shetkaryala Kay dearing
    420 ku tumb

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Před 13 dny +3

    वंजारी नक्षलवादी यांना कधीच घाबरत नाही आमच्या नावातच वन ..जारी.. वनात राहणारे वंजारी वनचारी वंजारी

    • @nik9643
      @nik9643 Před 13 dny +3

      😂😂vantach javun raha ...vanjaryani...tase tumache vagane vanatalya lokan sarakhech😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny +1

      @@nik9643ani tumi mughal ahat mag tasach vagta na

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      @@nik9643tuza aai la pan geun jau

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      @@nik9643tuza vagne vantalya sarkhe mughal geun gelte na tumala

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Před 12 dny

      @@nik9643tuze vagne vanatyala lokan sarkhe

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před 11 dny +1

    पूजा खेडकर यांचे वडील राजकारणात भाजपच्या विरोधात आहे त्यामुळे ही सगळी कारवाई चालू आहे ...

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 Před 11 dny

    भुजबळ साहेब च्या व्याख्यात बसणारे मागास लोक असे असतात का ?