महाराष्ट्रात प्रथमच लग्नामध्ये भजन "गेलय लग्नाक बसलय भजनाक" बुवा संदीप पुजारे🧍‍♂️मिलिंद❤️कस्तुरी🧍‍♀️

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
    अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    =====×××=====×××=====×××=====×××====
    प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
    ...
    =====×××=====×××=====×××=====×××====
    कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
    =====×××=====×××=====×××=====×××====
    आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
    तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
    व्हाट्सअप नंबर
    कॉलिंग नंबर
    9137876412
    फेसबूक आयडी
    www.facebook.c...
    इंस्टाग्राम आयडी
    ...
    ई-मेल आयडी
    shindetushar5334@.कॉम
    =====×××=====×××=====×××=====×××=====
    मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे CZcams channel आहे तरी माझ्या या ही CZcams channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन CZcams channel ला देखील subscribe करा 🙏👇👇
    / @t.ssportslive9870
    Please subscribe my new CZcams channel 🙏🙏
    =====×××=====×××=====×××=====×××====
    #Tusharshinde #भजने #dabalbari
    =====×××=====×××=====×××=====×××====
    {Thanks for watching this video🙏🙏}

Komentáře • 49

  • @somagaonkar2508
    @somagaonkar2508 Před 2 měsíci +9

    खरोखरच खूप आनंद देणारी गोष्ट आहे ही दारू पिऊन धिंगाणा घालण्या पेक्षा आपल्या संतांची संस्कृती जपण्यासाठी अस होन गरजेचं आहे
    या कल्पणे साठी लाख लाख धन्यवाद सर्वांना.

  • @sachingaikwad5507
    @sachingaikwad5507 Před 2 měsíci +4

    लग्न सोहळ्यामध्ये प्रतमच भजन, हरी नाम ही खरी संस्कृती खुप खुप, अप्रतिम 🙏🤝👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @buvashriramdalvi
    @buvashriramdalvi Před 2 měsíci +3

    लग्नामध्ये भजन ही संकल्पना छान आहे.मला ही संकल्पना खूप आवडली.फारच सुंदर 🙏🙏🙏 जय सरस्वती माता 🙏🙏🙏

  • @chandrakanttulaskar6190
    @chandrakanttulaskar6190 Před 2 měsíci +2

    खूपच छान संकल्पना चांगली आहे

  • @SagarBhosale-sp3zj
    @SagarBhosale-sp3zj Před měsícem

    मिलिंद खुप छान संकल्पना..
    तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा....🎉

  • @rupeshparkar8975
    @rupeshparkar8975 Před měsícem

    खूप छान

  • @bhktibane5733
    @bhktibane5733 Před 2 měsíci +2

    लग्नाच्या माध्यमातून दादानं वेगळं काहीतरी केलं ❤

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 2 měsíci +4

    संकल्पना चांगली आहे 🎉🎉पण नशा करणारे नकोतच बाकी कार्यक्रम ठिक❤❤❤❤

  • @user-wk4xx7fg9o
    @user-wk4xx7fg9o Před 2 měsíci +7

    लक्षात ठेवा आपला कोकण प्रांत लोककला व लोकसंस्कृती चे जतन ,संवर्धन, प्रचार व प्रसार करणारा आहे

  • @rajanirane6827
    @rajanirane6827 Před 2 měsíci

    खुप छान वैदिक कार्यात परमेश्वराच चिंतन ....

  • @shivaramkhandare
    @shivaramkhandare Před 2 měsíci +1

    हीच आपली खरी हिंदू संस्कृती

  • @RajendraShetaye
    @RajendraShetaye Před 2 měsíci +1

    लग्नाच्या माध्यमातून आपली संस्कृती खूप चांगल्या प्रकारे जपली...खूप छान❤😊

  • @prakashteli1231
    @prakashteli1231 Před 2 měsíci +2

    अप्रतिम नविनतम कल्पना मी स्वतः सदर event अनुभवला ..अतिशय सुंदर सादरीकरण..........आपण आपले नाव या भजन प्रकारात अजरामर केले आहे. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा....👏👏💐💐💐

    • @sharadsalkar5537
      @sharadsalkar5537 Před 2 měsíci

      भजन संस्कृती अधोगतीकडे चालली आहे

  • @deepakmajalkar8416
    @deepakmajalkar8416 Před 2 měsíci +1

    यजमानांचे आभार आणि बुबांचे पण आभार

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 2 měsíci

    आयोजकांचे अभिनंदन
    सुंदर प्रथा सुरू केली आहे।
    सिंगल बारी ठेवावी
    पुजारे बुवा असतील तर
    दुधात साखर।
    नवीन वधुवराला शुभेच्छा।

  • @vishwanathghadi3819
    @vishwanathghadi3819 Před 2 měsíci

    अप्रतिम सुंदर पुढे पण असंच रीत चालू राहिली पायजे छान 👌👌👌💐💐💐💐💐

  • @dattatrayachrekar1895
    @dattatrayachrekar1895 Před 2 měsíci

    एकदम कड्क, खूप छान कार्यक्रम👍🏻 👏🏻👏🏻👏🏻

  • @harishbhilare5101
    @harishbhilare5101 Před 2 měsíci

    खूप छान आहे हे नियोजन

  • @user-en4lo2zf7x
    @user-en4lo2zf7x Před 2 měsíci

    Mast hri nam mukhi je ghyave bhjnani man ramvave

  • @buvasanketkadam1470
    @buvasanketkadam1470 Před 2 měsíci +3

    लय भारी ❤

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Před 2 měsíci +3

    Nice ❤👌🌹💐

  • @nageshsawant255
    @nageshsawant255 Před měsícem

    खूप सुंदर

  • @kishormadhav5271
    @kishormadhav5271 Před 2 měsíci

    Khup sundar

  • @स्वर-सागर
    @स्वर-सागर Před 2 měsíci

    लय भारी बुवा 🎉🎉

  • @sandhyavengurlekar758
    @sandhyavengurlekar758 Před 2 měsíci

    Khupach chhan 👍

  • @nandkumarkarmbelkar4762
    @nandkumarkarmbelkar4762 Před 2 měsíci +1

    मस्त संकल्पना

  • @yogeshsurve333
    @yogeshsurve333 Před 2 měsíci +2

    संगीत हे नेहमी आनंद देत
    मग ते आपली भजन संस्कृती का नसावी
    चांगली संकल्पना आहे.
    या पेक्षा चांगला आशिर्वाद असूच शकत नाही.
    खूप छान

  • @kishorkanse8750
    @kishorkanse8750 Před 2 měsíci

    1 नंबर

  • @ajaybane5995
    @ajaybane5995 Před 2 měsíci +2

    भारी concept आसा
    जगाच्या येगला काय तरी😂🎉❤

  • @user-wk4xx7fg9o
    @user-wk4xx7fg9o Před 2 měsíci +6

    लग्नात संस्कृती जपायला काय अडचण आहे का? दारु पिऊन जपून दांडा धर , पोपट पिसाटला ह्या गाण्यावर केलेली विकृती चालते काय?

  • @incrediblekonkan7877
    @incrediblekonkan7877 Před 2 měsíci

    Asa ky tri kra ek chan prayatna....❤❤❤❤❤

  • @siddhiteli7020
    @siddhiteli7020 Před 2 měsíci

    Khup chan❤

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 2 měsíci

    फार छान
    हे लगीन कोणत्या गावात होते।
    यजमानांचे जाहीर अभिनंदन।

  • @RhushikeshGajane
    @RhushikeshGajane Před 2 měsíci

    Lay Bhari😂😂❤❤

  • @pravinaroskar6051
    @pravinaroskar6051 Před 2 měsíci +3

    Hech baki hote.❤😂😂

  • @santoshpawar1581
    @santoshpawar1581 Před 2 měsíci

    Bharich संकल्पना कोणाचा लगीन बुवा खय हया?

  • @indianrod3260
    @indianrod3260 Před 2 měsíci +1

    Pakhvaj kadk love you ❤❤❤❤

  • @kankavlikarakhil8849
    @kankavlikarakhil8849 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodvedruk5621
    @pramodvedruk5621 Před 2 měsíci

    Ganrayachi hi ७ vi kala आहे ti kontyach deva कडे नाही आहे mhanun ganraya सर्वात् श्रेट आहे

  • @VinayakTeli-ri7zw
    @VinayakTeli-ri7zw Před 2 měsíci

    👍👍

  • @santoshmasurkar7049
    @santoshmasurkar7049 Před 2 měsíci

  • @pramodvedruk5621
    @pramodvedruk5621 Před 2 měsíci

    Wishwatali hi pahilich कथा आहे जी संदीप पुजारे बुवानी लग्नात दाखऊन दिली आहे

  • @naadtarangini5841
    @naadtarangini5841 Před 2 měsíci

    Are yogesh samnt yanchya laggnak amche guru sridhar mungekar buvani va tyanchya shishani pahila bhajan kelyani

  • @user-wk4xx7fg9o
    @user-wk4xx7fg9o Před 2 měsíci +1

    नाव काय तुमचा

    • @prakashteli1231
      @prakashteli1231 Před 2 měsíci

      अप्रतिम नविनतम कल्पना मी स्वतः सदर event अनुभवला ..अतिशय सुंदर सादरीकरण..........आपण आपले नाव या भजन प्रकारात अजरामर केले आहे. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा....👏👏💐💐💐

    • @prakashteli1231
      @prakashteli1231 Před 2 měsíci +1

      अप्रतिम नविनतम कल्पना मी स्वतः सदर event अनुभवला ..अतिशय सुंदर सादरीकरण..........आपण आपले नाव या भजन प्रकारात अजरामर केले आहे. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा....👏👏💐💐💐

  • @eknathghugare1877
    @eknathghugare1877 Před 2 měsíci +1

    बुवा काही तरी काय 😅😅