कीर्तन -ह.भ.प श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर, देगलूर

Sdílet
Vložit

Komentáře • 437

  • @mangeshawchar9139
    @mangeshawchar9139 Před rokem +6

    किती पण वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही अस मन प्रसन्न भजन कीर्तन असूच शकत नाही

  • @sanketmarkad5771
    @sanketmarkad5771 Před 2 lety +18

    धुंडा महाराजांचे जे तेज होते, अलौकिक चैतन्याचा प्रभाव चैतन्य महाराज यांच्या मध्ये दिसुन येतो. प्रत्यक्ष किर्तनाला बसल्यावर समोर पांडुरंगाची मूर्ती तरळाते.

  • @Shubham_Makude
    @Shubham_Makude Před 10 měsíci +2

    वाह्ह काय गायन आहे खूप छान अमरीश महाराज व अरु महाराज किती वेळा जरी ऐकले तरी ऐकावेसे वाटते

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 Před 2 lety +26

    बोलण्यासाठी शब्द शिल्लक नाही आरू महाराज तुमच्यासाठी अप्रतिम गायन महाराज

    • @krushnabhujbal
      @krushnabhujbal Před 10 měsíci +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @deshmukh1273
    @deshmukh1273 Před 2 lety +2

    Aru महाराज येवढा सुंदर गायन करतात की त्यांच् गायन येकुण् मानसला समाधि लागेल खरच आरु महाराज खुप खुप गोड गायन करतात त्यांच्या येवढा गोड आणि सुंदर गायन आख्या महारास्ट्र मधे कोणीच् मनु शकत नाही अरु महाराज याना माझा कोटि कोटि प्रणाम

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před 3 lety +20

    आरु बाबा च गायन म्हणजे इहलोकात अमृताची पर्वणी होय ..एकदा आपले चरण स्पर्शाचा योग यावा....

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 Před 7 měsíci +2

    आवाज खूप गोड आहे. पांडुरंग गायन करतोय असं वाटत आरु महाराज

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe1086 Před 2 lety +2

    जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 Před 3 lety +18

    कितींदा ऐकावे म्हणजे मन तृप्त होईल.
    देवा अनंत ऊपकार केलेस, की मला असे काही ऐकण्याची मती दिलीस.
    उत्तमोत्तम वादन, त्यापेक्षा सरस गायन त्याहीपेक्षा टाळकरी मंडळींचे, तालबध्दता.
    धन्य धन्य वाटावे असे किर्तन, व गायन.

    • @jivankarnjekar1515
      @jivankarnjekar1515 Před 2 lety

      राम कृष्णा हरी

    • @yashwantihare6826
      @yashwantihare6826 Před rokem

      रामकृष्ण हरी महाराज.आज कार्तिकी एकादशी निमित्त गोड गायन ऐकायला मिळाले.

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 Před 5 měsíci +1

    3ते ४वर्ष होत आहे, आजही हे गायण ऐकावस वाटत व ऐकतच राहतो, हभप आरु बाबा, अंबरीश महाराज खरच उत्तमोत्तम.

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před 8 měsíci +3

    अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर महाराज 🙏🙏🙏

  • @dkp4343
    @dkp4343 Před 4 lety +40

    मी बुंदेलखंडचा राजपूत आहे। महाराष्ट्र आल्यावर अल्प प्रमाणे मराठी शिकली। आणि माझा सरबात मोठा प्रेम वारकरी सम्प्रदाय के कीर्तन वर आहे। कित्ती सौंदर्य पूर्ण प्रस्तुति होती। उत्तर भारतात मुस्लिम आक्रांत मुले आम्ही सगड़ी भक्ति भाव विसरले फक्त आमचा वैदिक धर्म आमचे खून बद्दल सुरक्षित केले आमचे पूर्वज। पण इकडे महाराष्ट्रात छत्रपति महाराज वैदिक धर्मोधार केले।
    देव हिन्दू धर्माची रक्षा करील आणि हा कीर्तन पद्धति येणारी हिन्दू पीढ़ीला धर्म प्रेमी करील अशा माझा पूर्ण विश्वास आहे।

  • @maheshshinde7093
    @maheshshinde7093 Před 2 lety +4

    शब्दात व्यक्त करता येणार नाही असा किर्तन सोहळा... शब्द अपुरे पडले.. पंढरीनाथ महाराज अप्रतिम गायन ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-rf5bk4nw4q
    @user-rf5bk4nw4q Před 3 měsíci +1

    जय जयराम कृष्ण हरी।🚩🌹💐💐🙏🙏🙏🚩👋👋

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 Před 3 lety +1

    देवाचीया द्वारी ऊभा क्षण भरी अनमोल धन म्हणजे नामस्मररण होय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sadashivakarshe7116
    @sadashivakarshe7116 Před 4 lety +20

    काय सांगू आता संतांचे उपकार।
    मज निरंतर जागविती।।
    काय ध्यावे त्यांसी व्हावे उतराई।
    ठेविता हा पायी जीव थोडा।।💐💐💐

    • @dnyaneshwarshirfulepatil9628
      @dnyaneshwarshirfulepatil9628 Před 4 lety

      अतिशय सुंदर नियोजन देगुलकर जनतेला व महाराजरावर प्रेम करण्याऱ्या महाराष्ट्र मधील शिष्य जनतेला धन्यवसद

    • @gokulyeole4487
      @gokulyeole4487 Před 2 lety +1

      अतिशय सुंदर चाल पंचपदी आहे देव सर्वकार्येषु सर्वदा आहे जय जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🚩

  • @dnyaneshwarkotchire8752
    @dnyaneshwarkotchire8752 Před 3 lety +2

    खरच सद्गुरू श्रीगुंडामहाराजांच नाव व उपासना करणाऱ्या माणसाला कधीच कमी पडत नाही़
    ।।श्रीसद्गगुरुगुंडामहाराज की जय।।

  • @sanjaythakare6999
    @sanjaythakare6999 Před 4 lety +9

    महाराज तुमच्यामुळे सर्व संप्रदायाला न्याय मिळतो..
    जय हरी

  • @sandeshjadhav1657
    @sandeshjadhav1657 Před 3 lety +5

    कीर्तनातील लहान टाळकरी त्याच्या भक्तीला सलाम आणि कीर्तन पण खूप छान

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 Před 5 lety +47

    आरू महाराजांच्या आवाजात साक्षात देव आहे

  • @user-tx4dg1dp7y
    @user-tx4dg1dp7y Před 4 lety +17

    ब्रह्म निष्ठ चैतन्य महाराजांची वाणी म्हणजे
    चैतन्यम् शाश्वतम् शांतम्
    हे तत्व सांगणारं अमृतमय चिंतन

  • @gahininatbiradar5717
    @gahininatbiradar5717 Před 2 lety +7

    आतिष्य छान कीर्तन छान चाली गोड आवाजामदे मृदग खूप मोठा सोहळा🙏🙏

  • @kiranbhilare6653
    @kiranbhilare6653 Před 3 lety +6

    🙏कलियुगी उद्धारी हरिच्या नामी 🙏

  • @namratakaname4328
    @namratakaname4328 Před 3 lety +3

    Chaitanya maharaj is the best maharaj than other

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 3 lety +6

    अप्रतिम,अविस्मरणीय,अवर्णनीय सोहळा.
    साऊंड सिस्टिमवाले यांचे खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय हरी

  • @kgvideoscreator869
    @kgvideoscreator869 Před 2 lety +6

    याजसाठी केला होता अट्‍टहास ।
    शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
    आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
    खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
    कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
    नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
    तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
    आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

  • @ganeshrathod8257
    @ganeshrathod8257 Před 4 lety +19

    जिथे शब्द संपुन, सर्वभावाने समाधी लागेल असा आनंद..

  • @mayurlohar7937
    @mayurlohar7937 Před 3 lety +6

    खरच भाग्यवान आहे ते आरू बाबांची वाणी श्रवन करतात

  • @tusharshinde1069
    @tusharshinde1069 Před 2 lety +1

    महाराजांमध्ये खराेखरच चैतन्य आहे

  • @vishaldant4423
    @vishaldant4423 Před 4 lety +9

    अप्रतिम कीर्तन महाराज जय महाराष्ट्र

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety

    माहेर पंढरी चँनलचे मनःपुर्वक अभिनंदन

  • @rameshwarswami5090
    @rameshwarswami5090 Před 4 lety +4

    Shundarate dhana ubhe vithevari
    Rukhamaechya pathi soyriya
    Jelmo jalmi seva ghedo deva
    Hich mazi seva guruchi sheva gha....
    Guru seva satha. t milo deva
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkalayankar9610
    @anilkalayankar9610 Před 5 lety +4

    कीर्तन भक्ती मुळे नवाविधा भक्तीची दूसरी पयारी असुन प्रथम क्रमांकाच हृदय सिंहासन भगवंताला अधिकाराने मिळता.

  • @sandeepjadhav7075
    @sandeepjadhav7075 Před 2 lety +3

    अप्रतिम खूप काही शिकण्या सारख आहे, मन प्रसन्न झाले, रामकृष्ण हरि

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 Před 7 měsíci +1

    खुपच अप्रतिम चाली व गायन ."अवर्णनीय".मन भारावून गेले.देव भावल्यांची अनुभूती आली.राम कृष्ण हरी 🌷🙏🏼

  • @satishpalvi4183
    @satishpalvi4183 Před 2 měsíci

    अट्टाहास हवा...फक्त हरिकीर्तनाचा

  • @vishnugitte1528
    @vishnugitte1528 Před 3 měsíci

    खूपच सुंदर आवाज जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 Před 7 měsíci +1

    प्रत्यक्षात पांडूरंग बोलतोय ❤

  • @dnyaneshwarshirfulepatil9628

    सदैव बहारदार सुमधुर आवाज , लखात ऐक

  • @sanjaysomani828
    @sanjaysomani828 Před 2 lety +1

    जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @survantakhatal7450
    @survantakhatal7450 Před 5 lety +4

    अति सुदंर किँतँन सोळा जय हरी

  • @umakantmane2418
    @umakantmane2418 Před 5 lety +2

    चैतन्य महाराज no.1

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Před 5 lety +9

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही👌👌🙏

  • @rangnathshinde88
    @rangnathshinde88 Před 2 lety

    वा छान आवाज धन्य महाराज पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी प्रणाम

  • @aniketukirde4475
    @aniketukirde4475 Před 2 lety +8

    खूप छान आवाज आहे कितीही ऐकले तरी ऐकत राहावं वाटत खूप छान 🙏🏻

  • @btm3678
    @btm3678 Před 5 lety +4

    भव्य दिव्य सोहळा , वारकरी संप्रदायाचे हे स्वरूप अलीकडे दिसते त्यास चैत्यन्य महाराज यांनी लावलेली गोडी बरोबरच शिस्त आणि नीट नेटकेपणाने सादरीकरण . मी ह भ प धुंडा महाराज यांचीही किर्तने व प्रवचन लाभ घेतला आहे . जय जय रामकृष्ण हरी.

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 Před 4 lety +23

    साक्षात (ज्ञानोबा)माऊली चे अवतार प्रातः स्मरणीय
    श्रीसंत श्री श्री श्रीसंत चैतन्य (माऊली)महाराज
    यांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety

    जय राम कृष्ण हरी जय श्रीसंत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्रीसंत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय कि जय श्री चैतन्यमहाराज चरणी साष्टागंदंडवत काय सांगु संताचे उपकार भव्यदिव्य सोहळा

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 Před 2 lety +1

    The best Kieran. He is only the best unique Kieran kar .

  • @sidramhundekar6361
    @sidramhundekar6361 Před 2 lety +11

    अप्रतिम गायन असे वाटते साक्षात परमेश्वर गात आहेत 🌹🙏

  • @dattatraydalve1895
    @dattatraydalve1895 Před 4 lety +3

    आतापर्यंतचे सगळ्यात मोठे कीर्तन

  • @vikasbarge2593
    @vikasbarge2593 Před 4 lety +14

    वा ..... महाराज मन प्रफुल्लित झाले राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा पकवाज वादनाची स्तुती करावी तेवढी कमीच आहे.

  • @gajanansuryavanshi5978
    @gajanansuryavanshi5978 Před 2 lety +1

    हा सूख सोहळा स्वर्गी नाही अप्रतिम गायन👌👌👌💐

  • @navnathankushe4668
    @navnathankushe4668 Před 4 lety +10

    श्री गुरू देगलूरकर महाराज म्हणजे सर्व सामान्य अवस्थेपलिकडे गेलेले थोर विभूती !
    महाराज अवघ्या महाराष्ट्राचे तेजस्वी वैभव !!
    त्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन 🙏

  • @jayvidnyan1667
    @jayvidnyan1667 Před 5 lety +11

    मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या

  • @bhagwatwaghmare9151
    @bhagwatwaghmare9151 Před 4 lety +5

    खूप अध्यात्मिक सांगतात

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 3 lety +1

    तो सुख सोहळा काय वर्णु।। 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @sunilpatilgade6295
    @sunilpatilgade6295 Před 4 lety +4

    सद्गुरू तं नमामि!! रामकृष्णहरि

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 Před 5 lety +46

    या सोहळ्याच वर्णन करेल तेवढ कमिच आहे खुपच छान आवाज आणि चाली ,आम्हाला घरी बसुन येवढ बघायला मिळते हे आमच परम भाग्यच आहे .धन्यवाद महाराज 👌👌👍

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 Před 3 lety +1

    Apratim kirtan Maharaj.Shabda apure padtat.very nice.

  • @Jsp916
    @Jsp916 Před 3 lety +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन

  • @nanubunde5982
    @nanubunde5982 Před 5 lety +4

    My favorite pandharinath Maharaj aaru 👌👌👌👌🤗🤗🤗

  • @sudhirgangurde268
    @sudhirgangurde268 Před 5 lety +3

    एक विचार असल्याने इतक मोठ किर्तण झाल...जय हरी

  • @rakesh10049
    @rakesh10049 Před 4 lety +3

    Sarkh Ekavas Vatat..Khup Khup Dhanyawad Deva..Sarvach Bhal hovo.🙏🙏🙏

  • @dattatraydalve1895
    @dattatraydalve1895 Před 4 lety +5

    अप्रतिम कीर्तन

  • @shripadpande7342
    @shripadpande7342 Před 5 lety +15

    वा अमरिश महाराज
    वा पंढरीनाथ महाराज अप्रतिम गायन

  • @kailaskute372
    @kailaskute372 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली .पंढरीनाथ महाराज अरु अप्रतिम गायलंय. पांडुरंग हरी.

  • @narayankatore7395
    @narayankatore7395 Před 2 lety

    रामकृष्ण हरि नमन माझे या आनंदाला

  • @satishgaikwade4172
    @satishgaikwade4172 Před rokem

    राम कॄष्ण हरी माऊली

  • @satishugale9641
    @satishugale9641 Před 5 měsíci +1

    मोबाईलवर पहिले तरी इतका आनंद प्रतक्षात किती असेल कल्पना करू शकत नाही

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před 2 lety

    माझ्या हातूनही सद्गुरु कृपेनें असाच अट्टहास व्हावा 🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी🙏🚩

  • @laxmankawar9890
    @laxmankawar9890 Před 2 lety

    !! राम हरी कृष्ण !!

  • @sudhakarpatil8344
    @sudhakarpatil8344 Před 4 lety +1

    खुप छान कि२र्तन ऐकूण समाधान झाले जगण्याचा खरा अर्थ समजला

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Před 2 lety

    ह्या सुंदर सोहळ्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे , खूप सुंदर आयोजन, गायक, वादक , टाळकरी सर्व माननीय वारकरी मंडळी, आणि सर्वांत मुख्य म्हणजे परम आदरणीय श्रीगुरु प पू चंद्रशेखर महाराज तसेच परम आदरणीय माझे श्रीगुरू चैतन्य महराज ह्यांचे अतिशय श्रवणीय, चिंतनीय कीर्तन म्हणजे स्वर्गीय सुखच जणू

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @tusharjadhav5996
    @tusharjadhav5996 Před 5 lety +15

    खूपच सुंदर आणि सांप्रदायिक कीर्तन....
    मंत्रमुग्ध चाळी आणि ब्रह्मणांदी टाळी.....💐

  • @sachingaikar3192
    @sachingaikar3192 Před 2 lety +7

    अप्रतिम गायन आणि मस्त स्वर आहेत
    मनाची तृप्ती झाली

  • @SANTOSH_MAHARAJ_LAHANE
    @SANTOSH_MAHARAJ_LAHANE Před 6 lety +7

    🙏 🙏 🙏 तुकाम्हणे गाजे वैकुंठी सोहळा 🙏🙏🙏

  • @sopankhandekar9869
    @sopankhandekar9869 Před 4 lety +11

    स्वर सम्राट, सुमधुर गोड आवाजात गायन करणारे ह. भ.प.पंढरीनाथ महाराज आरु खूप छान पंचपती,चाल अतिशय सुंदर व बाकी गुनिजन मंडळी गायक,वादक,टाळकरी व ह. भ. प. गुरुवर्य चैतन्य महाराज अशा सर्व गूनिजन मंडळींना कोटी कोटी प्रणाम

  • @santoshgheware1383
    @santoshgheware1383 Před 5 lety +6

    विद्ववत्तेतून, विचारातून एकवाक्यता ठरवावी, हिंदूला हिंदू विचारांना अमरत्व द्यावं.

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před rokem

    जय हो आरू बाबा

  • @VikramPatil-iw7qo
    @VikramPatil-iw7qo Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी🙏

  • @SmartEducation5th
    @SmartEducation5th Před 6 lety +5

    खूप छान पंचपदी व चाल अप्रतिम पखवाज वादन सुंदर निरूपण !!जय हरी !!

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 Před 3 lety +1

    S.m.uttarwar.
    Shri sant chrne nmskar.
    Jay jay seyaRam
    Jay shre Ram.

  • @kaluramraskar2818
    @kaluramraskar2818 Před 6 lety +5

    खुपच खुपच छान काळुराम रासकर देहुगांव

  • @vilaskute7777
    @vilaskute7777 Před rokem

    अप्रतिम kirtan aavdle mahraj
    Majhi aai meyecha sagar dila tin mjhya jivnala aakar
    🌹🙏

  • @vishaldant4423
    @vishaldant4423 Před 4 lety +14

    वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला एक अविस्मरणीय क्षण आहे माऊली माऊली

  • @sudarshanpatil7819
    @sudarshanpatil7819 Před 5 lety +2

    पंचपदि अती सुदंर केली आरू महाराज

  • @laxmanhardas7033
    @laxmanhardas7033 Před 4 lety +2

    गुरूवर्य श्री राम महाराज

  • @Tukaram9992
    @Tukaram9992 Před 2 lety

    Bhajan ikun west bangal madha nachav wattai..... Jai hind ram krishna hari

  • @hariharpawar8676
    @hariharpawar8676 Před 2 lety +1

    Jay hari mauli

  • @gauravkendhale1566
    @gauravkendhale1566 Před 6 lety +2

    Ram Krushna hari. Atishay sundar kirtan.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety +1

    Jay Jay Jay Jay Jay Jay Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorlangade4219
    @kishorlangade4219 Před 4 lety +2

    ||राम कृष्ण हरी||🙏🙏🙏

  • @mayurlohar7937
    @mayurlohar7937 Před 3 lety +2

    अप्रतिम

  • @hdkhddycjcjcj4282
    @hdkhddycjcjcj4282 Před 5 lety +2

    परमानंद 👏👏👏 विट्ठल विट्ठल ।

  • @gyaneshwargopale2682
    @gyaneshwargopale2682 Před 5 lety +2

    Apratim ATI Sundar chintan

  • @shripadkulkarni1306
    @shripadkulkarni1306 Před 4 lety +2

    महाराष्ट्राचे चैतन्य चैतन्य महाराज देग्लूरकर
    हा असा सोहळ स्वर्गात सुधा नसेल
    ज्या सुखाकारणे देव वेडावला
    वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला

  • @shivajigursali8811
    @shivajigursali8811 Před 6 lety +3

    अप्रतिम सोहळा जय जय राम कृष्ण हरी !!!

  • @maheshthalpate5750
    @maheshthalpate5750 Před 2 lety

    अप्रतिम कीर्तन अणि नियोजन राम कृष्ण हरी