पोलिस भरती ची तयारी कशी करावी ? ५० पैकी ५० गुण कसे मिळतील ? लेखी परीक्षेत ९०+ मार्कस कसे घ्यायाचे ?
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- पोलिस भरती ची तयारी कशी करावी ? ५० पैकी ५० गुण कसे मिळतील ? लेखी परीक्षेत ९०+ मार्कस कसे घ्यायाचे ? #targetpolice #police #mhpolice #motivation #maharashtrapolice #army #latur #policebharti #mpoliceconstable #indianarmy #pcmcbharti #पोलिस भरती २०२४ #policebharti2024
याच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उठवणाऱ्यांनो अगोदर स्वतःची लायकी बघा..😂 ग्रामीण भागातील मुलगा आहे, कॅमेरा समोर बोलायचं म्हणल्यावर थोडा घाबरलाय बाकी मेहनत केली म्हणून टॉप आलाय ❤
सत्य आहे.
Ha ky 😂tu bolshil te bhau
@@relaxingsong731 hasayla ky zal mg chutya
😢ekdam Brobar bhau
Mh 28 power💪❤
मानलं भावा तुला 21 व्या वर्षी ते पण topper इथे तीन वर्षांपासून घासत आहे ......
तू कुठे तरी कमी पडत आहे म्हणून 3 वर्ष सराव करत आहे. विक्रम
@@riteshchaudhari9464 ho sir physical fitness made bharti cha vedesch kahi na kahi problem hote
@@Vikram18396 सातत्य पाहिजे मित्रा.
@@Vikram18396 प्रॉब्लेम त्या व्यक्तीला येतो जो जाहिरात निघाल्यावर तयारी करतो.
तू चुकत आहे मित्रा कुठेतरी
19 व्या वर्षी माझा मुलगा पहिल्याच प्रयत्नात पोलिस झाला आता मुंबईत आहे
Nice👌👌
❤😊
Bhava maz वय 19 आहे या varshi 💯 police honar 135+ marks असणार
Zala ka bhau police @@Gaurav55502
सरांची विचारण्याची पद्धत आणि त्यांची सांगायची पद्धत दोनी एक number aahe
खूप छान मित्रा...एकदम साधा माणूस
2:18 ते 2:30 मद्ये याने जे सांगितल ती खूप महत्वाची गोष्ट आहे
असेच मुले होतात...... आपल्याला वाटते की हे काय करणार आहे याचं कशाच काय होतंय ......पण मित्रांनो असेच व्यक्ती रिझल्ट आणतात आणि आश्चर्याचा धक्का देतात .... त्यामुळे कोणाच्या राहणीमानानुसार , दिसण्यावरून त्याची कुवत नाही ठरवायला पाहिजे
Barobr
101 % khar aahe ❤
सर खूप छान प्रश्न करता तुम्ही.......❤
प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांच्या मनातलं विचारपूस केली.....😊
DI सर खरे तर धन्यवाद तुमचे की एवढ्या छान पद्धतीने व्हिडिओ बनवून मुलांपर्यंत पाठवला आहे..
Waah Re Dada Manla tula Aani Tuzya Tya mehnat la Aaj Mi tula Karto Manacha Mujra
..😊😊❤❤
Thnx सर ❤ अशीच माहिती देत रहा काही ना काही अनुभव येतो अशा मुलाखतीमध्ये.....
आपण सिलेक्ट झालात अभिनंदन आहे पण...🎉 पण 21 वर्षाचे आहात ही गोष्ट योग्य आपला वय च सांगत आहे
Hard worker ahe.....diet chi comment karnya peksha tyanchi age and success baga
Madam tyacha interview ghenara koni dusra nasun to tyacha master ahe so master la ghabratat recruit ....mhnaun tyala bolta yet navt
सर्व प्रथम आपले आभार सर अशीच माहिती हवी आहे सर
एक नंबर मित्रा मस्त मेहनत घेतलास... शेवटी जिंकलास.. खुप खुप शुभेच्छा तुला.. मस्त ट्रेनिंग पुर्ण कर 🙏
मी 100 💯 होणारं पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलिस नाहीतर नाही
4:15 छ्त्रपती संभाजी नगर
Aurangabad...😍😍
@@mubeenshaikh9959only Chatrapati Sambhaji nagar❤
Pahile tr Mumbai area madhe choice nakoch havi hoti mag study changala hota tr pan congratulations 🎉bhau
1:49
सर तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळाली 😊
Mast dada ...fakt harbharyachi daal wal scene funny hota🤣🤣😭
चांगली.मेहनत.घेतली.धन्यवाद।
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा विष्णू 🎉🎉
दादा उन्हात प्रैक्टिस किती वाजता करायची sir❤❤
ह्यावेळेस double form kon kon bharanar 😂
Mi tar barnar 😂
36 bharnr😢
Hya weles nai bharta yenar na ?
सर अशाच विडिओ टाकत जा खूप motivation होत
खूप छान मित्रा.... तुमचे सुद्धा अभार सर...❤
सर मनापासून अभिनंदन तुमचे असेच व्हिडिओ टाकत जा सर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाह भाऊ मलकापूर वाले 👌🏼👌🏼
Jabbar ho Dada ❤❤❤❤
खूप छान मार्गदर्शन केले आहे तुम्ही दादा ❤❤
मित्र आहे आपला ❤🔥
Tx sir tumcha sharkhi ya jagamhadhe vyakti khup Kami astat
Mazya gavcha aahe❤
Solid Manus aahe 👌💪
Don't judge the book by its cover
अभिनंदन भावा ❤🎉
भाऊ तुझ्या बोलण्यात गडबड दिसतीया
hela. aadich. dil. asel. polisani. pepar. he. pat. kel. asel. sarv
Are bhau ha tr aam chyach gavatla aahere bh malkapur 😂😂😂 mi sudhha malkapur cha aahe
अभिनंदन भैय्या
मस्त रे भावा नांद केला भाई तु ❤️🔥✌
अवघड आहे रे बाबा ग्राउंड ठीक आहे पण या भाऊ ल डाएट लक्षात येईना पेपर कसा दिला भाऊ
अवघड तुझ्यासाठी आहे मित्रा जो उमेदवार पोलिस भरतीची खरचं प्रामाणिक तयारी करत असेल त्याला अवघड असे काहीच नाही.
नवी मुंबई चा टॉपर आहे तो दादा
Camera conscious asel re to
अवघड तुला आहे दुसऱ्याला नाही.
नवी मुंबई टॉपर आहेत तो दादा
छान आहे पोलिस आहे 🎉🎉🎉
धन्यवाद सर खूप माहिती भेटली 🙏
Nad karayacha nay bhav cha vishy hard 🎉
Bhau hight marks fakt 91 ahett.97 kuthun midale te pan kakdle gelle
Chan sir ashech video upload kara👍
धन्यवाद सर 🙏
Sir math cha study ksa karayach yaver ek video kra
Best video ❤
कडक भावा, जिंकलस✨💪
Good
Bhau manl bhava tula ✌️✌️
आपला भाऊ आहे ❤
आमच्या जिल्हा चे पोर सगळीकडे out off ground मारता
masta bhawa malatar gaideans nahota maxa timing 1600 tim 5.26
Nice ❤
4:08
छान भावा , बुलडाणा च नाव रोशन केल तू ❤
Good 👍evdya kami age mdhe evdi mehnat
खुप छान इंटरव्ह्यू घेतलाय सर
खूप छान मित्रा ❤❤❤❤
Sir mast information dili thanks
Mala qushion padlay ya sirana delly daite kay get hota he sangtana adktay tar exjam madhye 97 marks kase
But ok nice best of happy journey ❤❤😊😊
मित्रा exam ऑफलाईन होत असते. आणि तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही काय आहात याकडे लक्ष द्या.
@@riteshchaudhari9464 Kahi sangun fayda nhi tyala
अभिनंदन भावा..
खूप छान दादा
Salute 🫡 aahe bhau tula ❤❤
Power of mh28 💪❣️
Congratulations dada🎉🎉🎉
Sir maj pn weight jast qahe running speed wadyachi 160 75
अरे भाऊ आम्ही पण लावला होता.. भारसाकळे सरांकडे पंचमुखी हनुमान मंदिर च्या समोर चिञदीप फाउंडेशन .. मलकापुर
आम्ही पण मलकापुर
@@mangeshrajput9101amhi pn forest+ talathi ✓
Great person
याला dite ला काय खातो ते माहित nhi
ek no police da manl Rao tumhla
Thank you sir 😊
Nice bro mast
Sir seen pen sathi ky karav te pan sanga na..
4:45 hi
Bhava aplya district ch nav 1st anl
Khup chan bhau
या दादाचं ऐकून कोणी रोडवर running practice kru nka karn mazhy payachi vaat lagli hoti..
मित्रा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही. आम्ही करणार रोडवर सराव म्हणजे तुला जमत नाही रोडवर सराव तर आम्ही काय करणार आम्ही करणारच रोडवर सराव
तू तुझं बघ आम्ही करणार रोडवर सराव दादाने जे सांगितले तेच करणार आम्ही आणि ग्राऊंडवर पण सराव करणार
मित्रा तो दादा टॉपर आहे तू नाही toper
मी करणार रोडवर सराव
Jay valmiki ❤ Vishnu
भरतीच्या आगोदर 2 time practice kart hota asa mhantoy aani nunter लॅब्रीला संध्याकाळी 9 वाजता घरी येतो म्हणतोय खोटं बोलतोय हा
Are to khota nahi bolat
अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा स्वतः ला उगाच दुसऱ्याला काही बोलू नये.
Lay Bhari...Dada..🎉❤
Sir St category laa srpf madhe age relaxation ahe kaa my date of birth 6/2/1998 plz reply
Nice interview sir.....
मी वनरक्षक आहे 25 km running keli ahe me
हो का
वाघ मागे लागला की पाळून जायला बर
इंस्टाग्राम च्या रील बगायच्या, direct police होतं
Jay hind bava tula m Police
He Navi Mumbai ahe
ek number dada
Jay hind sir 👍
Chhan Bhava explain karta yet nahi Mhanun kay zal mehnat tr keli asel Bhavane Khup. ...
👏👏
गोलिगत च भाऊ दिसायला हा 😂
😂😂😂
Bro as kunala nav tevu nko tyachi mehant bg
आपली लायकी आहे का बघा पहिले बोलण्या अगोदर
तुझ बघ न मित्रा
तुला काय प्रोब्लेम आहे का भाऊ
ST साठी 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो काय
Nahi lagat
गोलमाल है भाई सभ गोलमाल है 😂
सत्य परिस्तिथी आहे. काही गोलमाल नाही.
Congratulations friend
Navin Mumbai
Mumbai cha topper 135vala ahe
अंतिम गुणवत्ता यादी बघ तेव्हा तुला कळेल.
MH28 Buldhanyacha Dhanya Wagh😊
मुंबई CP ल लेखी paper ल कोणालाच 97 मार्क मिळाले नाहीत...पाहिजे तर लेखी चे मार्क्स बघा सर्व मुलांची pdf telegram ल भेटेल..
काहीही खोटं नका बोलू..91 च लेखी la टॉपर आहे मुंबई CP ल
Navi mumbai cha ahe to
अरे मित्रा गुणवत्ता यादी तर बघ तेव्हा कळेल नवी मुंबई चा टॉपर आहे तो दादा