गीत- दाम करी काम Song - Marathi Film Song - Dispute

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • गीत- दाम करी काम Song Marathi Film
    Movie : Daam Kari Kaam
    Director: Prabhakar Naik
    Music: Prabhakar Jog
    Main Cast: Sushma, Pallavi, Vasant Shinde
    Genre: Drama
    Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on CZcams.
    This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
    We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
    Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
    Become a fan of us on Facebook!
    Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
    Subscribe Us goo.gl/ujY8m9

Komentáře • 253

  • @vijaypatil-be4ul
    @vijaypatil-be4ul Před 2 měsíci +6

    माणसाला पैसा शिवाय किंमत नाही हें गाणे तंतोतंत बरोबर आहें आज पैसा हाच देव झाला

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 Před rokem +38

    २०२३ मध्ये देखील तंतोतंत जुळतंय. पुढेही जुळणार. 👌🏻

  • @makarandshintre7742
    @makarandshintre7742 Před 2 lety +77

    कुठल्याही जमान्यात अगदी फीट बसेल असं गाणं.
    प्रतिभासंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार आणि सर्व कलाकार मंडळी.

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 Před 8 měsíci +5

    जुन्या माणसांची नियत चांगली होती, पुर्वी घटस्फोट हा प्रकार 1000 मध्ये पाहायला मिळायचा व तो नैसर्गिक असायचा. विवाहपद्धती कालबाह्य ठरत आहे पैशाने सगळ विकत घेतले जात आहे. माणसाला काही किमंत उरली नाही

  • @shreeranglakhe1402
    @shreeranglakhe1402 Před měsícem +2

    विक्रि प्रतिनिधीं साठी प्रेरणादायी काव्य, आणि जगाच्या पाठीवर कुठेही लागु पडणारे तिरिकालाबाधित सत्य

  • @indrajeetanandapatilpatil1780

    हेच सत्य आहे,, याचा प्रत्यय लॉकडाउनमधे आला

  • @milindkurane8125
    @milindkurane8125 Před 2 lety +68

    असा गायक,असे कलाकार केव्हाही या जगात पुन्हा भेटणार नाहीत?

    • @mukesh.bhusnar111
      @mukesh.bhusnar111 Před 2 lety +5

      Maze hech mahnan aahe

    • @shivajiotari8818
      @shivajiotari8818 Před rokem

      @@mukesh.bhusnar111 0 परतिबंधात्मक p9

    • @narendratitkare2670
      @narendratitkare2670 Před 3 měsíci

      कलेचे जानकार तुम्हीच ..
      बाकी वायफळ वटवट काय कामाची.🇮🇳

  • @gavadeb4153
    @gavadeb4153 Před 3 lety +37

    मानव प्राणी जगण्यासाठी कमवतो की कमविण्यासाठी जगतो हा मोठा प्रश्न यातून वर्णन केले आहे👍👍👍👍

  • @javedarts2820
    @javedarts2820 Před 2 lety +18

    पैसा ईश्वर नाही, पन,,,,, पैसा ईश्वरा पेक्षा कमी ही नाही,,,,,,,

  • @mahadevlawate4284
    @mahadevlawate4284 Před rokem +18

    जुने ते सोने, खूप छान गाणे

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 Před 4 lety +47

    कलयुगातील सत्यगीत

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz Před 2 lety +11

    काय गाणी लिहले आहे त्या काळात आताचे नागडे स्तय

  • @funky4469
    @funky4469 Před 5 měsíci +5

    अशी आजुन जुनी भक्ती गीत पहात गीत आणावी हे ही खूपच छान गाणे आहेच.. 👍🏻आणि शक्यतो गाणे डिजिटल करून आणावी.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před 2 lety +20

    काय आवाज आणी काय संगीत ऐकत मनान डोळ झाकतात ईतका गाण्यात जीवंतपणा आहे सुपर

  • @SantoshGupta-sp2ns
    @SantoshGupta-sp2ns Před 5 lety +58

    'स्वर्गिय श्री बाबुजी सुधीर फड़केंचा सुमधूर आवाज.'(बाबूजी हे उत्क्रुष्ट संगीतकार आणि उत्तम गायक होत.)

    • @samikshan1803
      @samikshan1803 Před 5 lety +5

      सुधीर फडके

    • @hinduraoamate7955
      @hinduraoamate7955 Před 3 lety

      सुधीर फडके

    • @saralasabare6103
      @saralasabare6103 Před 3 lety

      बाबुजींचे स्वर ..अविट

    • @akashmarkande2910
      @akashmarkande2910 Před 3 lety +2

      जयवं कुलकर्णी अन सुधीर फडके यांच्यामधील फरक ओळखा. सुधीर यांच्या आवाजातील सर्वात उत्कृष्ठ भावपुर्ण गीत आहे.

    • @SagarPatil-fd2lq
      @SagarPatil-fd2lq Před 2 lety

      @@samikshan1803 ok

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Před 3 měsíci +4

    माझ्या मराठी भाषेत ची अप्रतिम शब्द रचना प्रणाम ते गीतकार संगीतकार अण् ते गायक आणि ज्या कलकावर चित्रित झाले आहे

  • @chandrashahar885
    @chandrashahar885 Před 5 měsíci +3

    माणसाला ओळख पैसा देतो आणि पैसे ला ओळख माणूस देतो

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 3 lety +74

    ह्या गाण्यातले एक एक शब्द खरे आहेत सलाम त्या गितकाराला आणि त्या गायक ला

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před rokem +16

    अर्थपूर्ण गीत, संगीत आणि स्वर या तिहींचा त्रिवेणी संगम म्हणजे हे गाणं. प्रतिभाशाली बाबुजी (सुधीर फडके) म्हणजे मराठी संगीत सृष्टीला लाभलेलं अलौकिक रत्न. सत्तरच्या दशकातील हे गाणं पन्नास वर्षांनंतरही ऐकावेसे वाटते ते विनाकारण नाही. संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बाबुजीनी अक्षरशः सोनं केलं.

    • @pramodthote6461
      @pramodthote6461 Před 8 měsíci

      बाबूजींचा आवाज म्हणजे दैवी देणगी

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy Před 9 měsíci +3

    कलियुग अवतरले की पैसा हा देव......अनुभवी सांगुन गेले......7/12 उतारा वृद्धांनी मुलांच्या नावावर करणे म्हणजे वृद्धाश्रमात रवानगी होण्याची भीती व्यक्त केली जाते. .... संपत्ती मालमत्ता स्वतः च्या नावावर ठेवणे.....पैशाचे गाजर टांगलेले बरं.....त्याच्या लोभाने का असेना मुले सांभाळतील.....
    ...

  • @mahipatimagdum921
    @mahipatimagdum921 Před 2 lety +14

    पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं

  • @Apspatil
    @Apspatil Před 2 lety +25

    एकदम सत्यता आहे गाण्यात....

  • @yashn174
    @yashn174 Před 4 lety +34

    जगात् नाही राम रे, दाम करी काम रे.

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 Před rokem +11

    कायम स्वरूपी सत्य...
    🙏🙏🙏

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 Před 4 měsíci +3

    तो काळच हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ होता.
    १९५० ते १९८५ पर्यन्त.चित्रपट जरी चालला नाही तरी त्यातील गाणी छान असायची.
    त्या काळी आम्ही खेड्यात रहात होतो. म्हणून चित्रपट पहायला मिळायचे नाहीं. पण ग्रामोफोन वर रेडिओ वर गाणी ऐकायला मिळायचे.
    यू ट्यूब ने असे जुने चित्रपट ( मराठी) अपलोड करावेत.
    काही चित्रपटांची नावे सांगतो.
    आम्ही जातो अमुच्या गावा, पाहुणी, सुवासिनी, एकटी, मोलकरीण.

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Před 3 lety +13

    जगाची ही रीत कशी न्यारी...😓😓😓

  • @ganeshgondhali216
    @ganeshgondhali216 Před rokem +4

    Junya aathvani jaagya jhaalya , manapasun dhannyavaad.

  • @sunilchormare3467
    @sunilchormare3467 Před 4 lety +36

    खरं आहे हेच सत्य आहे . ना नाती ना गोती

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 Před 2 lety +8

    ही परि्थिती आज पण लागू आहे.दम करी काम.

  • @arunthote1438
    @arunthote1438 Před 3 lety +8

    दाम करी काम आता तर आधी काम मग दाम,

  • @shyamchandnani5493
    @shyamchandnani5493 Před 3 lety +8

    सोन्या सारखे शब्द रचलेले

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere Před 3 lety +20

    आताचे मराठे कलाकार त्यांना कस काय अस जमत नाही

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 Před 2 lety +4

    1971 marathi film all songs kaam kari daam vedya kaam kari daam and its film kaam kaam kari daam.thans.

  • @buybyefilms1986
    @buybyefilms1986 Před 4 lety +43

    परिपुर्ण गीत,गायन,संगीत ,आणि कलावंत अशी गाणी पुन्हा होणे नाही

  • @hemlatatrimakhe5238
    @hemlatatrimakhe5238 Před 2 lety +8

    खरे आहे अगदी👍👌🙏

  • @shubhanginavalkar6766
    @shubhanginavalkar6766 Před rokem +3

    अरे व्वा.
    ...... लाखात एक

  • @yogirajdeshmukh8555
    @yogirajdeshmukh8555 Před 2 lety +4

    खरं आहे दाम करी काम

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 Před rokem +4

    भारतीय संगीत जगतातील सुवर्णकाळ 🙏🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před rokem +11

    या गाण्यात खूप छान सत्य आहे 🤢🇮🇳🇮🇳

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 Před rokem +2

    परमसत्य

  • @mayur007madhavi
    @mayur007madhavi Před 4 lety +19

    या पैशाच्या बादशहाला दुनिया करती सलाम रे

  • @SurajShelake-bw7sm
    @SurajShelake-bw7sm Před měsícem +2

    Amchya lahanpani he gane Ani chitrapat khup gajle hote.

  • @vikastolani191
    @vikastolani191 Před 2 měsíci +1

    किती खरे पणा आहे गिता मध्य
    आता नाही होत अशी गाने

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Před rokem +3

    गाणं काल आजही आणि उद्या ही सत्यकथा राहिले पाहिजे,
    यांत शंकाच नाही,
    सत्य सत्य राहते त्यात कमी पण नसते,
    धन्यवाद राम राम,

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Před rokem +2

    अगदी खरे सांगतो वासुदेव

  • @laxamanpawar1757
    @laxamanpawar1757 Před 6 lety +25

    जुने ते सोने

  • @sahebraokale6964
    @sahebraokale6964 Před rokem +3

    हा साधेपणा पुन्हा माणसांत येण्याची वाट पाहणे,एवढंच आपल्या हातात आहे.बाकी या आठवणीत जगावं……

  • @user-xm6jh1tx8i
    @user-xm6jh1tx8i Před 3 lety +6

    2 lakh peksha jast views aahet Pan etki sundar rachna lok Like ka karate nahit mahit nahi... Chan 🙏

  • @user-rr9gx2ut3x
    @user-rr9gx2ut3x Před 3 měsíci +1

    गायक संगीतकार आणि गीतकार यांना मानाचा मुजरा

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 2 lety +9

    माझै सगळ्यात जास्त आवडले गित

  • @manoharpimpare712
    @manoharpimpare712 Před rokem +2

    आता महाराष्ट्र व मुंबईतल्या नगरी मधून हा वासुदेव नाहिसा झाला आहे. फकिर व

  • @niranjanyatam4761
    @niranjanyatam4761 Před 2 lety +7

    अजरामर गाणी आहे

  • @bharatpawar3694
    @bharatpawar3694 Před 2 lety +75

    मी जगतो जुन्या आठवीत मी आठवतो जुना काळ कुठे गेला खरा माणूस कुठे गेली चावडी कुठे गेला लेझीम डाव सागा स्तोत्रे सांगा दया मला सवाल

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 Před 2 lety +3

      मीसुद्धा हाच विचार करतो...

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 Před rokem

      Mla aathavito to kal jevha lok dev-devacha dhak...dev bappa ragavato...kopto. dev nyay kerto. Pap-punya hya sagdya gosticha samajavr parinaam hota...crimre rate Kami hota...Aaj nyay-vyavasta aahe...kanoon aahe. Lokshyahi aahe...tari pan satya-truth haratana disat aahe.. ani tyach devala-dharmala shivya denare pn baghat aaho..dharm-dev-parmapra-junya chali-riti...hyana khulchat-bavlat-faltul mannare tyar hot aahe...Tari pn hya mordern-scocial eco system mdhe yavadha crime rate ka? Adani rahun sukhi hoto ki modern hovun dukhi zalo...hech mla smjat nahi.

    • @BabyTilekar-gg7bf
      @BabyTilekar-gg7bf Před 9 měsíci

      ​@@gauravpatil732u

    • @BabyTilekar-gg7bf
      @BabyTilekar-gg7bf Před 9 měsíci

      ​@@gauravpatil732😅😅😅😅😮😅😅😊

    • @TarachandKhairnar
      @TarachandKhairnar Před 9 měsíci

      लव

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 Před 3 lety +7

    Nice song. 💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💎🐦💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před rokem +3

    खरचं आज मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं. शब्द नी शब्द खरा आहे अर्थपूर्ण गाणं आहे.

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 Před 2 lety +3

    dam kari kaam 1971 marathi movie songs are apratim.films name brefly means money makes mary go.

  • @yogeshsalve1645
    @yogeshsalve1645 Před rokem +2

    सत्य परिस्थिती सुंदर गाणे अप्रतिम

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Před 3 měsíci +1

    सत्य कथन केले आहे या गीतातून

  • @sandeshdesai1110
    @sandeshdesai1110 Před 3 lety +8

    माझी मराठी

  • @balajiayjnihh
    @balajiayjnihh Před rokem +2

    'स्वर्गिय श्री बाबुजी सुधीर फड़केंचा सुमधूर आवाज. लोभस आवाज ,बाबूजी हे उत्क्रुष्ट संगीतकार आणि उत्तम गायक होते . सलाम त्या गितकाराला आणि त्या गायक ला.कुठल्याही जमान्यात अगदी फीट बसेल असं गाणं.काय आवाज आणी काय संगीत ऐकत मनान अचानक डोळ झाकतात एवढे गाण्यात जीवंतपणा आहे आस एकच गीत सुपर प्रतिभासंपन्न गीतलेखक, गायक, संगीतकार आणि सर्व कलाकार मंडळी.सलाम तमाम मंडलीला .

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 Před rokem +3

    ह्या गाण्यातील प्रत्येक शब्द अगदी तंतोतंत लागू होतो कोणत्याही काळाला.

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Před rokem +4

    गाण्यातच सत्य परिस्थिती आहे

  • @dattatraykonde7036
    @dattatraykonde7036 Před 6 měsíci +1

    माझे अतिशय प्रिय असे हे भावगीत 👌👌👌👌👌

  • @vs7340
    @vs7340 Před 2 měsíci +1

    कुठे गेले ते दिवस आज नुस्ता swrth सुटलाय

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před rokem +3

    आठवणी चे पक्षी

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 Před 3 lety +14

    Old is gold

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 Před 2 lety +7

    हा चित्रपट पाहिला. शेवटचे गाने होते घरात येता गंगामाई घरात चारी धाम रे घाम करी काम येड्या घाम करी काम

  • @rajendrasungare1391
    @rajendrasungare1391 Před 2 lety +4

    गाण्यातुन वास्तव दाखवून दिले आहे

  • @prakashkerekar4582
    @prakashkerekar4582 Před rokem +2

    🙏👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦sakal IBhakti Barve🙏

  • @harichaware
    @harichaware Před 2 lety +8

    Very truthful words

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 Před 3 lety +6

    सुंदर हो

  • @arunthote1438
    @arunthote1438 Před 3 lety +8

    राम नाही दाम पाहीजे तर देव

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před rokem +12

    अतिशय सुंदर... वास्तव सांगणार हे गीत 👏👏👍👍👌👌

  • @RangnathKhaire-iv2zd
    @RangnathKhaire-iv2zd Před rokem +1

    Bagle madi suri dudhari mukhi devach naam re, wonderful line, Jagdish khebudkar amar rahe.

  • @shashikantpawar6075
    @shashikantpawar6075 Před 2 lety +7

    ❤️❤️❤️❤️❤️ gret song ❤️❤️❤️❤️❤️

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 Před 5 měsíci +1

    आज परिस्थिती तशीच आहे 😢

  • @pilchanddevbone7441
    @pilchanddevbone7441 Před 10 měsíci +2

    दाम करी काम वेड्या दाम करी काम हे गीत ऐका सारखे आहे

  • @premsir1507
    @premsir1507 Před 2 lety +5

    खूप छान गीत

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Před 2 lety +8

    So sweet.

  • @vijaywaghmare2257
    @vijaywaghmare2257 Před 11 měsíci +1

    Best old song. Sudher. Fadke. Best old. Shingar. V. Waghmare arrey Milik.

  • @hanumantaware
    @hanumantaware Před 6 měsíci +1

    पैशासाठी.आज.वाईटखेलचालु😢😢

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 2 lety +4

    Kharach dam kari kam dhanasathi sakha bhau pakka vairi hoto

  • @rameshgangurde567
    @rameshgangurde567 Před 2 lety +5

    NAKSHTRAWANI PORGI,MATKA,DARAT BHIKARI RADTO POTAT BHUKECHI AAG, DAAM KARI KAAM. HE GEET MI 4TH YR.LA1972 HOTO TEWHA NEHMI KAMGAR SABHET RADIOWAR AIKLE AHE.AAJ 16 NOV.21. KITI ARTHPURN JADUI MARATHI GEET AAHE. GEETKAR,SANGEETKAR, ANI BABUJINCHA AMIT AWAJ MI AKSHARSHA RADLO.TEVHA MI LAHAN HOTO AAJ MI EKTA AAHE. JAI HARI VITTHAL PANDURANG.

  • @dilipkorate8171
    @dilipkorate8171 Před 3 lety +8

    100/टक्के,,,,,,,सच

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Před 2 lety +5

    ❤Prabhakar Jog yanche Apratim Sangeet, Babujincha Sumadhur Awaz An Arth purna Geet Lekhan Tasech Samajache Khare-Khurya Swarupache Jaga Samor Mandalele Chitrikaran Khup-Khup Chan 👍👍👍

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Před rokem +6

    very nice song great music and amazing voice of babu ji. .

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 Před rokem +2

    सांगा कुठं आहे ते सर्व जिवन या गाण्यातील शब्द

  • @manishkumardivekar4836
    @manishkumardivekar4836 Před 3 lety +15

    Thus, the truth has been spoken.....

  • @sopanmali8603
    @sopanmali8603 Před 2 lety +2

    Ho sahib

  • @ashishmapari8263
    @ashishmapari8263 Před 6 lety +6

    सोन ते सोन

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 Před 2 lety +3

    छान आहेत

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 Před rokem +1

    १००% वास्तववादी गीत👌👌💐

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 Před 7 měsíci

    कायमच खरे गाणे

  • @bapuraonigude3642
    @bapuraonigude3642 Před 2 lety +4

    Very nice

  • @subhashpadole8797
    @subhashpadole8797 Před 2 lety +2

    Juna te sona 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🌹💖💖💖🙏🙏🙏

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 Před 10 měsíci

    खुप सुंदर. आता तंतोतंत लागू पडते

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 Před rokem

    क्या बात है जी जी जी जी जी

  • @mahadevvasmale2312
    @mahadevvasmale2312 Před 3 lety +3

    Sundr geet

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 2 lety +3

    Khar aahe

  • @RameshGhodkepatil
    @RameshGhodkepatil Před 5 měsíci

    अप्रतिम शब्द आहेत