दुग्ध-व्यवसाय | DAILY 4000 - 5000₹ | Latur dairy

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या (tips for Success Dairy Farming in Maharashtra)
    #काय आहे गुपित दुग्ध व्यवसायातील यशाचे?
    स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात.
    दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या आहेत.
    #१ प्रजनन नियोजन - Pregnancy planning
    तुमच्या गोठ्यात प्रत्येक वेळी दूध उत्पादन समसमान असले पाहिजे. त्यासाठी गाई व्यायन्याचे नियोजन तुम्ही करू शकता.
    म्हणजे माझ्या गोठ्यात ९ गाई असतील तर दर ४ महिन्यांनी त्यातील ३ गाई वेल्या पाहिजेत. म्हणजे वर्षभर दूध अंदाजे एकसमान राहील (अर्थात सर्व गाईंची दूध देण्याची क्षमता पण एक सारखी असावी).
    नवीन गोठा सुरु करताना दर ४ महिने नंतर ३३% गाई (ज्या एक सारख्या गाभण अवस्थेत आहेत) विकत आणू शकतो.
    #२ चारा व्यवस्थापन - Fodder Management
    कुठल्याही वेळी, तुमच्या कडे पुढील वर्षभर पुरेल इतका चारा असला पाहिजे. कोरडा चारा साठवून ठेवता येतो.
    हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास करण्याचा पर्याय आहे.
    पहिल्या पावसानंतर येणाऱ्या पिकाचा मुरघास करून पुढील वर्षाच्या पूर्ण चाऱ्याचे नियोजन करणे म्हणजेच स्मार्ट दुग्धव्यवसाय
    मुरघास निर्मिती बद्दल येथे वाचा
    #३ कमी खर्च कमी कष्ट नियोजन (Low cost Dairy farming )
    खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ कामगार किंवा गडी मुक्त गोठ्यामध्ये जास्त जनावरे सांभाळू शकतो. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. ठराविक संख्ये नंतर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन - दूध काढणी यंत्राचा उपयोग करावा.
    #४ स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी
    स्वच्छ दूध निर्मिती साठी कासेची काळजी घेऊन प्रि-डीप, पोस्ट-डीप वापरावे.
    वेळच्या वेळी CMT सीएमटी किट वापरून दगडी चाचणी करावी, आणि सुप्त अवस्थेतील दगडी ओळखून अधिक भयंकर दगडी ला आळा घालावा.
    वेळच्या वेळी लसीकरण, डिवर्मिंग (जंतनाशक औषध) आणि बायो सिक्युरिटी स्प्रे मारून घ्यावा.
    गाई बसण्याची जागा, आणि गाईची कास कोरडी असावी. मुक्त गोठ्यामध्ये गाई बसण्याची जागा कोरडी ठेवणे सहज शक्य होते.
    #५ नोंदवही - धंद्याचा हिशोब
    तुम्हाला गणित येत नसले तरी इथे तक्रार करायची नाही. अधिक प्रगती आणि अधिक व्यवसाय वाढीसाठी दूध धंद्याच्या शक्य तितक्या नोंदी काटेकोर पणे वेळच्या वेळी ठेवाव्यात.
    तुम्ही जर व्यवसाय करताय तर त्यात वेळोवेळी, नवीन गाय आणणे, एखादी गाय विकणे, चाऱ्याचे नियोजन, कामगारांचे नियोजन, साधने हत्यारे आदींचे नियोजन, प्रजनन नियोजन, गोठा वाढविणे इत्यादी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील - अर्थात व्यवसायात वाढ करून प्रगती करायची असेल तरच !
    वर्षानुवर्षे नियमित नोंदी केल्यास धंदा कुठे होता, कुठे आहे, आणि कुठे नेऊ शकतो याचा अचूक अंदाज मालकाला येतो.
    मग हे करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती लिहून ठेवणे, नोंदी करणे महत्वाचे आहे. नोंदी तुम्ही वहीवर, कॉम्पुटर वर किंवा छापील नोंदवही मध्ये करू शकता.
    अशा प्रकारे वरील ५ नामी युक्तीचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमचा दुग्धव्यवसाय नफ्यात चालवाल आणि यशस्वी स्मार्ट व्यावसायिक बनाल अशी आशा करतो.
    तळटीप :
    जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
    जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
    आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
    दुग्ध व्यवसाय
    मुक्त-गोठा
    म्हशी पालन
    गोपालन
    मुरघास
    प्रश्नोत्तरे
    शेळीपालन
    पोल्ट्री
    कडकनाथ पोल्ट्री
    खरेदी-विक्री
    मराठी
    English
    हिन्दी
    शोधा …
    MENU 2
    PowerGotha
    ब्लॉग
    प्रश्नोत्तरे
    प्रतिक्रिया आणि अभिप्राय
    पैदास
    मुक्तसंचार गोठा
    मुरघास
    Uncategorized
    कृत्रिम रेतन
    कोंबड्यांच्या जाती
    गोपालन
    दुग्ध व्यवसाय
    दुग्ध व्यवसाय कर्ज
    देशी कुक्कुटपालन
    देशी गाय
    नोंदवही
    नोकरी
    पैदास
    पोल्ट्री
    ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
    मार्केटिंग
    मिल्किंग मशीन
    मुक्तसंचार गोठा
    मुरघास
    म्हशी पालन
    रेतन
    व्हिडिओ
    शेळीपालन
    संकरित गाई
    स्वच्छ दूध निर्मिती
    अलीकडील पोस्ट
    दूध धंद्याची मार्केटिंग आणि दूध धंद्याचे ४ P
    पॉवरगोठा इंटर्नशिप अर्ज २०२०
    दूध धंदा सुधारण्यासाठी ५ गोष्टी
    दुभत्या जनावरांमधील डी-वर्मिंग। जंतनिर्मूलन । परजीवींचे नियंत्रण
    दूध धंदयासाठी कर्ज कसे मिळवाल?
    पॉवरगोठा-PowerGotha
    पॉवरगोठा-PowerGotha
    दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, पोल्ट्री आणि बरेच काही
    स्मार्ट दुग्धव्यवसाय - दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या । Dairy Farming in Maharashtra
    CMT test - Dairy Farming Maharashtra Marathi Mahiti

Komentáře • 96

  • @gopipatil8798
    @gopipatil8798 Před 2 lety +33

    मोठा गुलाम होण्यापेक्षा.
    छोटा मालक व्हावे.

  • @maharashtrafarmtech1829
    @maharashtrafarmtech1829 Před 3 lety +105

    हा खरा शेतकरी कारण त्याच्या अंगावरच्या कपड्यांवरून कळतं की किती मेहनती आहे

  • @navnathghodke7466
    @navnathghodke7466 Před 3 lety +24

    , धन्यवाद सर असेच व्हिडिओ टाकत रहा जेणे करुन नवीन उद्योजकांना यांचा फायदा होईल 🙏🙏

  • @sujataparge6052
    @sujataparge6052 Před 3 lety +16

    Great success story Ligaram mama very good job 👍

  • @gangadharkanole962
    @gangadharkanole962 Před 3 lety +12

    खरच खूप छान माहिती दिली सर 🌹🌹

  • @Amhi_dudhautpadak_shetkari

    दुध व्यवसायाविषयी माहिती हवी असल्यास आमच्या CZcams Channel ला नक्की subscribe ,like & sheare करा.

  • @jadhavdaladhan4083
    @jadhavdaladhan4083 Před rokem +5

    आत्मनिर्भर होऊन स्वतः दुग्धव्यवसाय करा🇮🇳🌹🌹🌹🌹👏💪🐂🐃🐄🐖

  • @pawarpatil2417
    @pawarpatil2417 Před 3 lety +5

    खूप छान माहिती दिली सर

  • @rahulvaity9491
    @rahulvaity9491 Před 2 lety +2

    खूप छान व्यवसाय करतात हे

  • @user-ck9xv6jw6n
    @user-ck9xv6jw6n Před rokem +1

    खुप छान माहिती आहे,,,,,✌️👏👏

  • @sujithatte9686
    @sujithatte9686 Před 3 lety +9

    Sir aamhala mhashi gheun detat Ka ...aamhala pn business start karyacha ahe...fkt mhashi ghyala paise nahit

  • @jayeshbagul6183
    @jayeshbagul6183 Před dnem +1

    ❤❤❤

  • @Lionsclub608
    @Lionsclub608 Před 3 lety +2

    तुम्ही खरोखर कष्टकरी आहात

  • @user-uj5vq3bh4w
    @user-uj5vq3bh4w Před rokem +1

    रॉयल शेतकरी आहे भाऊ तुम्ही बोलणं लै भारी आहे तुमचं

  • @maheshgaikwad5201
    @maheshgaikwad5201 Před rokem +1

    लिंगेश्वर भैया खुप छान

  • @rameshsable5705
    @rameshsable5705 Před 2 lety +2

    मस्त माहिती दिली दादाने

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 Před 3 lety +4

    Khar khup bhari mast

  • @sandeepudade3975
    @sandeepudade3975 Před 3 lety +7

    Keep it up 👍

  • @user-vp9mg4bb3j
    @user-vp9mg4bb3j Před rokem +1

    खूपच छान❤❤❤❤

  • @Sub_kuch_0
    @Sub_kuch_0 Před 2 lety +3

    Only लातूर

  • @Hanumant19
    @Hanumant19 Před 2 lety +1

    खूप छान माहिती👌

  • @ic-production2107
    @ic-production2107 Před 3 lety +9

    Farming 👨‍🌾

  • @amarbidwe9959
    @amarbidwe9959 Před 2 lety +1

    अभिनंदन बापू 💐💐👌👌

  • @ajcration2803
    @ajcration2803 Před 3 lety +1

    खुप छान हा वैवसाय

  • @yamrajdiary
    @yamrajdiary Před 3 lety +2

    Chan mahiti

  • @ashleshagawade1331
    @ashleshagawade1331 Před 3 lety +3

    खरा शेतकरी

  • @ashishgaikwad6061
    @ashishgaikwad6061 Před 3 lety +2

    Music thoda jaast ahhe background la.. nusta interview asayala hawa Anni adhi madhi music chalel

  • @user-iu5eb8bj3l
    @user-iu5eb8bj3l Před 3 lety +1

    खुप छान महीती दिली

  • @gundhardhanawade4818
    @gundhardhanawade4818 Před 2 lety +1

    Great work

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 Před 3 lety +3

    Mast Bari 🥰

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 Před 3 lety +1

    Bhava ajun asacha video banva kup chan

  • @avinashjadhav5634
    @avinashjadhav5634 Před rokem +1

    मस्तच 👍

  • @khandushindalakar7399
    @khandushindalakar7399 Před 3 lety +1

    No 1 sar 🙏🙏🙏🙏

  • @ankushchaudhari675
    @ankushchaudhari675 Před 3 lety +2

    एक एक प्रश्न विचारा सर.
    प्रश्न विचारताना थोडा गोंधळ होतोय,
    खुप प्रश्न आणि उत्तर पण तुम्हिच देता.
    उत्तर घेतांना थोडा वेळ द्या.

  • @KhanduSavant
    @KhanduSavant Před rokem +1

    Mast re latur kr❤

  • @navnathdarade9212
    @navnathdarade9212 Před 3 lety +1

    यांचे दूध खूप छान आहे

  • @ghanshyamthakrethakre5916

    Khup chhan mahiti dili dada

  • @shaikrasheed4072
    @shaikrasheed4072 Před 3 lety +3

    Nice

  • @ganeshbodhre1074
    @ganeshbodhre1074 Před 3 lety +3

    Super

  • @dipgaikwad1469
    @dipgaikwad1469 Před 3 lety +4

    👌👌

  • @sureshpatil5422
    @sureshpatil5422 Před rokem

    खूप छान

  • @jaydeepbansode6106
    @jaydeepbansode6106 Před 3 lety +1

    Wow...
    Majha gachya bajula ahe mushirabad......

  • @gorobaraje826
    @gorobaraje826 Před rokem +1

    रॉयल शेतकरी,💪💪

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 Před rokem +1

    👉👉👉याला म्हणतात खरा शेतकरी👈👈👈

  • @agnihotri.yallapparamanand4988

    Very.good

  • @iftekharali7708
    @iftekharali7708 Před 3 lety +7

    👍👍👍

  • @sharadthaker5270
    @sharadthaker5270 Před 3 lety +2

    👌👌👌👌

  • @nivrutijamdhade8131
    @nivrutijamdhade8131 Před 2 lety

    Abhinandan bhau

  • @FarmingArea
    @FarmingArea Před 3 lety +4

    मो नंबर सांगा आणि पूर्ण पत्ता माहिती विचारायची आहे

  • @shriraje7966
    @shriraje7966 Před 3 lety +2

    अहो भैय्या ह्यांचा पार्ट दोन पण काढा बरं

  • @Laturchashetkari
    @Laturchashetkari Před 2 lety

    Mast re बापू

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 Před 3 lety +3

    मित्रा तू दिसला नाही तर चालेल पण गोठा व जनावरे दिसली पाहिजेत

  • @vinodkage3186
    @vinodkage3186 Před rokem

    super napiar gavatachi lagwat kiti by kiti varti kelay sir?

  • @sunilbahiratpatil4609
    @sunilbahiratpatil4609 Před 2 lety +1

    ✌️👍👍

  • @bajiraopatil2301
    @bajiraopatil2301 Před 2 lety

    Supar

  • @dnyneshwarthombare2972
    @dnyneshwarthombare2972 Před 3 lety +3

    Sar.ya.mhashi.sathi.kiti.akar.sheti.charasathi.thevli.aahe.vichara.ki.🙏👌👌💐

  • @kishordhage297
    @kishordhage297 Před 2 lety

    Very nice

  • @akashkadam2676
    @akashkadam2676 Před 2 lety +1

    दादा माझा पण ईचा आहे‌ मी‌‌. पण हेच करेल आणि मी तुमचा सारका. होईल. दादा.

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Před rokem

    👍

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Před 2 lety

    आपण एक दिवस नक्की करणार अशीच हवा

  • @satishpawar5695
    @satishpawar5695 Před 3 lety +1

    फोन नंबर दिलेला नाही सर फोन नंबर पत्ता देऊन सहकार्य करावे

  • @piyushbhilare6428
    @piyushbhilare6428 Před 2 lety

    🙏👍👍

  • @FarmingArea
    @FarmingArea Před 3 lety +1

    शेतकऱ्याचा मो नंबर सांगा आणि पूर्ण पत्ता पण...

  • @devmanusff9541
    @devmanusff9541 Před rokem +1

    Ravi salgar latur yanchi bhet dyaa

  • @Automationk
    @Automationk Před 2 lety

    😎😎😎😎😎

  • @ganeshshejul1303
    @ganeshshejul1303 Před 2 lety +1

    जिद्द, चिकाटी

  • @vishalnagre4934
    @vishalnagre4934 Před 2 lety

    सगळी जमीन guntvaleli आहे का

  • @chetansurwade2651
    @chetansurwade2651 Před 3 lety +1

    नंबर द्या सर तुमचा तुमच्या सोबत बोलायचं आहे

  • @Riteshpitel8605
    @Riteshpitel8605 Před 2 lety

    छझबै

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b Před 4 měsíci

    Sheti किती

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 Před 3 lety

    छान

  • @user-md3kk5bf4u
    @user-md3kk5bf4u Před 7 měsíci

    अधि तर तक चारा कद धारा

  • @anonymous-us5dz
    @anonymous-us5dz Před 3 lety

    Mi latur jawal rahato hyancha number bhetel ka ?

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Před 3 lety +3

    Farmercha number dya

  • @khandushindalakar7399
    @khandushindalakar7399 Před 3 lety

    Sar supar nepeyr cha Ben bhetal ka

  • @satishsomwanshi4575
    @satishsomwanshi4575 Před 3 lety

    Yancha no bhetel ka ,

  • @user-jk1nv8rw1f
    @user-jk1nv8rw1f Před 2 lety

    विकायच्या आहेत का म्हशी

  • @narendradeore188
    @narendradeore188 Před 2 lety

    Background music बंद कर भाऊ

  • @sangmeshwarirlapalle2736

    Number dya sir plz

  • @Chhayascooktime
    @Chhayascooktime Před 2 lety

    छान माहिती czcams.com/video/eyTHppPbcP0/video.html

  • @DipakPawar-yo3oc
    @DipakPawar-yo3oc Před 2 lety

    मोबाई न्.साग न् सर

  • @ajitmisal4544
    @ajitmisal4544 Před 2 lety

    सर तुमचा नंबर द्या 📞📞

  • @rajarammali5597
    @rajarammali5597 Před 2 lety

    मोबाईल नंबर दे

  • @digambarmule2040
    @digambarmule2040 Před 2 lety

    अहो सर मो नंबर गेत जा

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 Před 3 lety +5

    खरच खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @ishwarkakde9361
    @ishwarkakde9361 Před 2 lety

    खूप छान

  • @chetansurwade2651
    @chetansurwade2651 Před 3 lety +2

    👌👌

  • @pravinvairat1064
    @pravinvairat1064 Před 3 lety +2

    Great job

  • @sugrivgarad9052
    @sugrivgarad9052 Před 3 lety +1

    👍👍👍👍

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 Před 3 lety +1

    👌👌👌