Musical kisse, jam, national award & motherhood ft. Savaniee Ravindra | भाग ४२ | Marathi podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2024
  • ‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog aka ‪@thefunIndianguy‬ and Prachi aka ‪@Earthyworthy‬
    👚 व्हायफळ दुकान 👕
    वापरा "PAHILE15" पहिल्या १५ जणांना सूट!
    swiy.co/Whyfal_Dukan
    ✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
    swiy.co/WhyfalNL
    राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित गायिका सावनी रवींद्र बरोबर धमाल संगीतमय व्हायफळ गप्पा. लता दीदी, आशा दीदी, पंडित ह्रिदयनाथ, मास्टर दिनानाथ मंगेशकर, देव काका, ह्यांचे कामाल किस्से, गाणी, गाण्यानं मागच्या गमती, सावनीचा सांगीतिक प्रवास, मातृत्व आणि नाती! आणि अर्थातच व्हायफळ जॅम सेशन!
    Musical & fun Whyfal gappa with national award winning singer Savaniee Ravindra. From superb stories of Lata didi, Asha didi, Pandit Hridaynath, Master Dinanath Mangeshkar, Dev kaka, songs, stories behind the songs, Savaniee's musical journey, motherhood and relationships! And ofcourse the Whyfal Jam session!
    Follow Ravindra: / savanieeravindrra
    Savaniee's music: open.spotify.com/artist/1zeQb...
    Follow Whyfal: / why_fal
    Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
    Suyog’s Hair Cream :p
    amzn.to/3Mf1lRB
    Chapters:
    0:00 Whyfal Gappa
    1:10 Introduction
    3:04 Morning routine
    8:17 How was Savaniee's childhood?
    14:00 About Pandit Hridaynath Mangeshkar ji
    19:59 Savaniee's school life
    23:17 How Savaniee got into Fergusson College?
    26:52 About college times
    31:40 Learnings from the maestros
    43:30 Experience of living in Mumbai
    46:56 Life after reality shows
    53:49 About Dev Kaka's class
    55:05 ♪ Nako nako re pawasa ♪
    57:48 About Pandit Ravi Date
    58:14 About Lata Mangeshkar ji
    59:50 About the Mangeshkar family
    1:09:15 ♪ Hi waat dur jaate ♪
    1:12:00 ♪ Mogara phulala ♪
    1:14:29 Back story of “Sunya sunya mafilit mazya”
    1:23:15 How does Savaniee approach making music?
    1:31:44 How does Savaniee produce live shows?
    1:37:15 Pros and cons of a reality show
    1:42:19 About Savaniee’s personal life & relationship with Ashish
    1:55:40 The motherhood
    2:02:15 Learning as parents
    2:11:15 The Whyfal podcast reflection
    2:13:46 ♪ The Whyfal Jam Session: Ranjishahi sahi, Teenhi Sanjaa & Yeu kashi priya ♪
    2:21:00 Whyfal gappa conclusion
    #marathipodcast #marathi
  • Komedie

Komentáře • 277

  • @savanieeravindrra
    @savanieeravindrra Před 8 měsíci +33

    सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद❤

    • @rutujagholse2107
      @rutujagholse2107 Před 8 měsíci +3

      तुझ्या स्वभावाला तोडच नाही एवढी कशी चांगली आहे ग ❤❤

    • @PKP963
      @PKP963 Před 7 měsíci

      Thanks allot for sharing your journey and so so many amazing experiences !!😊💐

    • @aniketkurane4636
      @aniketkurane4636 Před 7 měsíci

      Huge respect and lots of love from kolhapur.......❤

    • @nishapatil7284
      @nishapatil7284 Před 7 měsíci

      खूप सुंदर आवाज आहे तुझा..खूप सुंदर गातेस तू❤

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 Před 7 měsíci +2

      @savanieeravindra
      *म्हणजे चिंचवड आणि पुणे वेगळं आहे.
      पुणं आणि मुंबई वेगळं आहे*
      हे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.
      मुक्ता बर्वे, आणि समीर विद्वांस (हा तर फर्ग्युसन मधे पण होता) आणि आता तू सुध्दा हे चिंचवडचं नाव आणण्यात पुढे आहेस. तुला तुझ्या वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा.

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 8 měsíci +35

    सावनी तू मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलयस, हे ऐकून खूप छान वाटलं... म्हणूनच नको नको रे पावसा... छानच, त्यातल्या भावना समजून गायलं आहेस...मी माझ्या आईवडिलांची पूर्णपणे ह्या बाबतीत अत्यंत आभारी आहे, मी तर महानगरपालिकेच्या मराठी शाळेत शिकले... आणि आता अमेरिकेत वाचा चिकित्सक Speech therapist आहे. मलासुद्धा संस्कृत भाषेने उच्चार शास्त्रात समृद्ध केले आहे... कोकणकन्ये...

  • @anoopvalunjkar5407
    @anoopvalunjkar5407 Před 5 měsíci +3

    माझी अत्यंत आवडत्या गायक गायिकांमधली सावनी ही एक गायिका आहे... ती खरोखरीच एकदम जमिनीवर आहे गर्वाचा लवलेश पण नाही. ❤ पुण्यात कोथरूडमध्ये जेंव्हा दिवाळी मध्ये स्टेज शो होता तेंव्हा तिच्या गाण्यावर नाचायला माझी मुलगी गेली तेंव्हा अख्खं गाणं ती माझ्या मुलीचा हात धरून म्हणली होती ❤.

  • @user-et1wd4ld5n
    @user-et1wd4ld5n Před 7 měsíci +4

    सुयोग तू खूप निर्मळ आणि मनमोकळा आहेस त्यामुळेच पुढची व्यक्ती तुझ्यापुढे अगदी मनापासून व्यक्त होते savni खूप गोड आहे

  • @sanjaykeer3429
    @sanjaykeer3429 Před 7 měsíci +3

    कोकण कन्या आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.खूप कालावधीनंतर अशा सांगीतिक गप्पांचा आनंद अनुभवता आला. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी अभीष्टचिंतन.
    तुमचाच कोकणस्थ प्रेक्षक

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 Před 7 měsíci +3

    सुयोग, प्लिज याच्या छोट्या छोट्या क्लिप्स लाव shorts मधे. त्याने original व्हिडिओचे views वाढतील

  • @TheAkelkar
    @TheAkelkar Před 5 měsíci +2

    Konkan kanya.
    I liked your episode immensely. Hearing a younger POV is very educational. I felt recharged at the end of the episode. In way for me it was a lesson in how fruitful and enjoyable life can be if one remembers and acts on innumerable examples Savanee gave to illustrate her views. I felt enriched. Thanks Savanee. (I will be 85 in May) Arvind Kelkar

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 Před 7 měsíci +5

    कोकणकन्या! फार छान झाला हा भाग. सावनीची गाणी ऐकली होती पण मुलाखत पहिल्यांदा ऐकली.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Před 7 měsíci +3

    खूप सुंदर मुलखात ❤ अतिशय सुंदर गायिका... खुप सुंस्कार रुपी आणि येवढ्या मोठ्या लोकांचा सहवास लाभला तरी खूप चांगले गुण तिच्यात आहेत ..खूप साधी आणि जमिनीवर पाय आहेत. ❤ तिच्या या यशात तिच्या आई बाबा चा खूप मोठा वाटा आहे 🙏🏻🙏🏻.... कोकण कन्या

  • @ketakichaitanyamhaskar8304
    @ketakichaitanyamhaskar8304 Před 8 měsíci +7

    Amazing podcast.... Very down to earth singer. मी चिंचवडला राहते. अनेकदा इथल्या मंगलमूर्ती वाड्यातील मंदिरातील कार्यक्रमांना सावनी असते. पण इतकी मोठी गायिका असूनही अगदी सहज आणि साधा वावर असतो तिचा.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 6 měsíci +2

    प्रत्येक आठवणींना उजाळा देत असतानाच आमच्या सारखे त्याचे साक्षिभाव होतो. आब आणि सुसंस्कृत ह्या शब्दांची वसती भरपूर आनंदात नांदत आहेत.🎉

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 Před 7 měsíci +6

    प्रचंड आवडलेली मुलाखत म्हणून लक्षात राहीलच... Thank you Team... Looking forward to some memorable interviews like this in future as well 👍👍👍

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 Před 14 dny

    सावनीचा कोकण कनयाचा हा भाग आनंदाचीच परवणी होती तिच्या कडुन ऐतिहासिक महासागर मोठी मोठी माणसं भेटली हे तिच भाग्य हे ऐकुन मन प्रसन्न झाले सगळयात मसत वाटले

  • @vp5381
    @vp5381 Před 7 měsíci +2

    सावनी वायफळ गप्पांचा अड्डा फार आवडला.very interesting.

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před 3 měsíci +1

    कोकण कन्या
    मस्त. श्रवणीय व एक आदर्श व्यक्तिमत्व पहायला व ऐकायला मिळले.

  • @ramanbadekar
    @ramanbadekar Před 8 měsíci +4

    Kokan Kanya...
    What a fabulous episode...
    I am based in Australia now.. but I have lived the best years of my life in Chinchwad...
    So super proud of our girl Savaniee 🙌❤️💯
    Fabulous interview...Uttam Guru, Uttam shikshan, Khup varshanchi mehanat and Aai Vadilanchya aashirvadanech ase chaan kalakar tayar hotat.... Savanieechyach aabhar...samaj seva karatat...
    All the best...Aankhin samruddh kalakar ho ...he shubhechha 🙏🙏🙏

  • @being_Aartistic
    @being_Aartistic Před 7 měsíci +3

    सुमधुर श्रवणीय (की sawanieey )
    ज्ञानपूर्ण कोकणकन्या आणि शेवटचं jam session तर सोने पे सुहागा ❤❤

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Před 6 měsíci +1

    वाह .... सुरेल कोकण कन्या ..... केवळ अप्रतीम ..... मस्तच झाला कार्यक्रम , 👌👌👌👌

  • @rupabhagya
    @rupabhagya Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर मुलाखत.. सावनी विशेष आवडती गायिका आहे.. तिचे विचार... व्यक्त होण्याची पद्धत.. मराठी वरची पकड व प्रेम... स्पष्टवक्त् पणा बिनधास्त गप्पा ऐकताना खूप मज्जा आली

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 Před 7 měsíci +2

    भावसरगम हा कार्यक्रम आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसात ऐकला होता, सावनी जे जे काही सांगते आहे ते तंतोतंत आम्ही अनुभवले आहे जुन्या मराठी गाण्यांची मेजवानीच असायची लाजून हासणे त्या फुलांच्या, जीवा शिवाची बैल जोडी, ही चाल तुरुतुरु, आणि अशी अनेक ,जुने ते सोनेच घ्या, असे पंडितजी म्हणायचे❤ सावनी खूप गोड आहे.

  • @gopalpawar88
    @gopalpawar88 Před 5 měsíci +1

    खूप भारी गप्पा ! खूप चांगल्या गप्पा ऐकायला मिळाल्या हृदयनाथ जिंच्या, लताबाईंच्या आणि सर्वांच्याच ! धन्यवाद !
    #kokankanya

  • @user-qq6ih4nc6l
    @user-qq6ih4nc6l Před 7 měsíci +1

    खूप छान ब्लॉग संगीत आणि गायिका सावनी रवींद्र खूप छान माहीती सांगितली दिगंज संगीत कलाकार आणि कसे संतोना मुळे गायक गायिका वातावरण आपल्याला घडवत खूप छान व्हायफळ ब्लॉग खूप छान 🦋👍🏻

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 6 měsíci +1

    अत्यंत सुंदर मधुर आणि अभ्यासूर्ण वार्तालाप. तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. कार्यक्रमाने आयुष्य समृद्ध होत आहे.

  • @vaibhavikavathekar4828
    @vaibhavikavathekar4828 Před 6 měsíci +1

    How so very genuine and soothing, the both of you and prachi as well! Thank you for this type of content , it feels more heartwarming to listen to you guys when one is staying outside of India! Kudos to you and please keep producing such long format contents in the world of short convos! :)

  • @dipakmane1491
    @dipakmane1491 Před 7 měsíci +1

    कोकण कन्या. छान गप्पा गोष्टी झाल्या. आई वडिलांचा गायनाचा वारसा जसा पुढे नेला तसेच नक्की तुमची कन्या दोन्ही घरचा वारसा पुढे नेईल. त्यासाठी शुभेच्छा.

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 Před 7 měsíci +1

    विचारसरणी.. उत्तम.. तीच matter करते.. जेंव्हा प्रेक्षक ऐकतात, पाहतात

  • @shailajajog81
    @shailajajog81 Před 7 měsíci +1

    आणि तुम्ही मुलाखत वायफळ हे सदर खूप छान सुरू केलंत त्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Před 7 měsíci +2

    कोकणकन्या
    मी मालवण सिंधुदूर्गची आहे.

  • @drnehakk
    @drnehakk Před 8 měsíci +3

    Love the episode
    Savaniee should have a podcast of her own... awesome❤

  • @hemangigadawe7961
    @hemangigadawe7961 Před 7 měsíci +4

    Last jamming session was like awesome ❤playing on repeat❤ what a vibe both of you

  • @kirtiaa
    @kirtiaa Před 8 měsíci +1

    OMG kay sundar zala episode.... Whyfal Jam was cherry on the cake..... apratim

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 7 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत
    खुप छान बोललीस,खुप समजूत आहे गाण्या बद्दलची.. ऐकतच राहवी अशी मुलाखत..

  • @chitrabargaje3158
    @chitrabargaje3158 Před 7 měsíci +1

    सुंदर सुरेल सुशील 'कोकणकन्या' सावनी 😊

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade Před 6 měsíci +1

    Savani is good singer and better person as well. अप्रतिम मुलाखत

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Před 7 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत, सुंदर मुलाखत , बेला शेंडे यांची पण मुलाखत घ्या..

  • @Shubhalaxmirb
    @Shubhalaxmirb Před 2 měsíci +1

    Kokankanya❤ Khupach chhan..👌 Tu, tuza aavaj aani tuze vichar sudha... thank you Suyog...Whyfal gappa khupach chhan😊

  • @ishadasharathe2249
    @ishadasharathe2249 Před 7 měsíci

    क्या बात है... अतिशय सुंदर मुलाखत. मराठी मुलीला सर्व प्रथम मराठीचा अभिमान आहे व त्यासोबत बाकी सर्व भारतीय भाषा शिकण्याची व त्यात काम करण्याची ओढ आहे. आपल्या मुळांना अजूनही घट्ट धरून ठेवलेले आहे. ही मुलाखत ऐकून आपल्याच घरातली आहे सावनी असे वाटले.

  • @ShwetaSarpotdar-fm2mo
    @ShwetaSarpotdar-fm2mo Před 7 měsíci +1

    यांना मी आत्ता आत्ता भेटले.एकदम जमिनीवर पाय ठेवून आहेत. आपण कोणीतरी भारी आहोत अस त्यांच्या वागण्यातून जाणवत नव्हत. आणि खूप अभिमान वाटला की हिला देशाबद्दल, मराठी बद्दल प्रेम, आदर आहे. गिरिजा ओक भेटली तर सांगा तिला मराठीची महती.

  • @anuradhaarade5110
    @anuradhaarade5110 Před 7 měsíci

    Apratim.Farch chan. Kokankanya Savaniche vichar,anubhav aiekun khoop chan vatal.Quality time. Dhanyavad Suyog and Prachi.
    Girija,Spruha, Sankarshan, yanchehi episode apratim.

  • @shwetadeodhar3182
    @shwetadeodhar3182 Před 7 měsíci +1

    Khupch chaan zali saavniee barobar whyfal gappa, chaan bolali v chaan gayali, kokan v dapolichi hi mazya mitrachi kanya pudhil pragati v new project sathi shubheccha.

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 Před 7 měsíci +1

    प्रेक्षणीय, श्रवणीय कोकणकन्या!❤
    मुलाखत इतकी आवडली की यापुढे follow करणार!
    गायन सुमधुर!

  • @deepaliprabhu132
    @deepaliprabhu132 Před 7 měsíci +1

    कोकणकन्या 👍🏼 अप्रतिम एपिसोड . मलाही खूप शिकायला मिळालं … keep up the good work whyfal-ites

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Před 7 měsíci +1

    Organic !
    कोकणकन्या !!
    सुयोग and प्राची ❤ !!!

  • @shailajajog81
    @shailajajog81 Před 7 měsíci +1

    खूप छान गोड गातेस आणि गोड मनापासून बोलतेस waa मस्त 🎉

  • @shobhanakajrolkar3631
    @shobhanakajrolkar3631 Před 8 měsíci +2

    कोकण कन्या. नेहमी प्रमाणे खूपच छान हा सुध्धा भाग.सुयोग , प्राची मस्त असतात तुम्ही घेतलेल्या मुलाखती❤

  • @ashakarhade5992
    @ashakarhade5992 Před 5 měsíci +1

    अप्रतिम झालेली आहे मुलाखत. अनेक शुभेच्छा. कोकणकन्या.

  • @sukhendujoshi8941
    @sukhendujoshi8941 Před 8 měsíci +2

    Kokan Kanya at her best. Love you both. What a coincidence!! It is published 8 hours ago, I saw it fully without break. Saawni you are already reached great hights in your career and your thoughts on every aspect of life is mind blowing ❤🎉

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 Před 7 měsíci +2

    सुंदर मुलाखत!
    एका रात्रीत कोणताच कलाकार तयार होत नाही.हेच खरं! छान कार्यक्रम!

  • @ruchitatapas5582
    @ruchitatapas5582 Před 8 měsíci +2

    This was such an amazing podcast!!

  • @Vaishnaviiiid
    @Vaishnaviiiid Před 8 měsíci +3

    Waah atishay sundar Podcast😍😍 Savaniee is my favourite❤❤❤Loved this series❤

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Před 8 měsíci +1

    खूप खूप मस्त .माहिती पूर्ण मुलाखत .धन्यवाद

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Před 7 měsíci +1

    अप्रतिम गप्पा. सावनी खूप दिलखुलास ,मेहनती आणि विनम्र कलाकार आहे.छान वाटलं.तिला आशिर्वाद ❤

  • @Shaunak.Kulkarni
    @Shaunak.Kulkarni Před 8 měsíci +7

    This kind of podcast is what the typical marathi middle class can 100% relate to. Loving this series Suyog & Prachi. Especially episodes like Girija, Spruha, Fatima & the list goes on.
    I know this must be on your mind but please keep bringing guests like this every week consistently, would love it.
    Keep going guys.

  • @kalpeshhande2157
    @kalpeshhande2157 Před 7 měsíci +2

    She’s so pretty like her voice ❤

  • @PKP963
    @PKP963 Před 8 měsíci +1

    Khupach masta !!
    Kaan Trupta Zale ... Thanks Saavni & Vyafal !! 😊

  • @rutujagholse2107
    @rutujagholse2107 Před 8 měsíci +2

    सावनी किती गोड इतकी सुंदर बोलतेस किती बोलतेस 😂 आशिष आणि तुझी जोडी मेड फॉर इच अदर आहे ही मुलाखत अजीबात व्हायफळ वाटलीच नाही ❤

  • @Shraddha935
    @Shraddha935 Před 8 měsíci +1

    Kamaal episode ahe.. thank you suyog Prachi Savaniee..

  • @kumudinishinde7795
    @kumudinishinde7795 Před 7 měsíci +1

    कोकणकन्या! Another Wonderful episode with a talented artist. Loved it. Best wishes to you Suyog and Prachi!

  • @snehaambardekar2598
    @snehaambardekar2598 Před 7 měsíci +1

    कोकण कन्या.. खूप छान मुलखात .. jamming session was awesome.
    Ek series or episode on jamming zalach pahije

  • @swapnilbhosale8534
    @swapnilbhosale8534 Před 4 měsíci +1

    कोकणकन्या सावनी रवींद्र .... खूपच छान झाला पॉडकास्ट ❤❤

  • @Movieescreen
    @Movieescreen Před 7 měsíci +2

    Love from Pimpri Chinchwad Savaniee 🥰 Khup chaan podcast.

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 Před měsícem +1

    Kokankanya, atishay sunder mulakat sampu ch naye ashi vatali

  • @ptechvideosandcreation1981
    @ptechvideosandcreation1981 Před 8 měsíci +8

    This podcast show of yours is really awesome and it's just like causal conversation with whole package of emotions. Thank you so much for this kinda podcast ❤ Best wishes and loads of love to both Prachi and Suyog🎉❤

  • @smaydeo
    @smaydeo Před 7 měsíci +1

    खूप खूप छान ❤
    सावनी कमालीची गोड बोललीस
    सुयोग धन्यवाद सावनीला बोलवल्याबद्दल

  • @swatinanal3580
    @swatinanal3580 Před 5 měsíci +1

    अतिशय सुंदर मुलाखत, कोंकण कन्या मस्तच.

  • @snehals8078
    @snehals8078 Před 8 měsíci +1

    खुप छान,मनमोकळ्या गप्पा,सावनी माझी आवडती गायिका आहे,तिच्या लेकीचा पाणी लाटा ग पाणी लाटा हा व्हिडिओ पण खुपच छान आहे ❤❤लेक पण तिच्या सारखीच गायिका होणार

  • @niranjansoman8683
    @niranjansoman8683 Před 7 měsíci +1

    खुप सुंदर मुलाखत.

  • @vrushalipandit3083
    @vrushalipandit3083 Před 8 měsíci +1

    Kokankanya... khup mast zhala episode

  • @padmashirole3403
    @padmashirole3403 Před 5 měsíci +1

    अप्रतिम सावनी धनयवाद सुयोग भाषेवरच प्रभुत्व great 👌Prachi ka disat nahi? Tila baghayach aahe 1:40:57 1:41:03

  • @26RASHMI
    @26RASHMI Před 7 měsíci +1

    क्या बात......सुंदर

  • @prajaktavispute1301
    @prajaktavispute1301 Před 7 měsíci +1

    Khup sundar ❤

  • @rutujagholse2107
    @rutujagholse2107 Před 8 měsíci +2

    कोकण कन्या व कुरळ्या केसांचा कोकण पुत्र एकदम भारी 😊😊

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 Před 8 měsíci +1

    खूप गोड आणि सुंदर कोकणकन्या👌🏼❤

  • @shashikantwalekar3779
    @shashikantwalekar3779 Před 8 měsíci +1

    ग्रेट ekdum चांगल्या niragas गप्पा मारल्या मराठी किती छान आहे

  • @akshaybhale1023
    @akshaybhale1023 Před 7 měsíci +2

    Good things in Life comes with Patience..!!!🙏

  • @priyankadeokate6429
    @priyankadeokate6429 Před 7 měsíci +1

    ताई तुझ मल्याळम गाणं खूप सुंदर आहे ❤

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Před 4 měsíci +1

    किती सुंदर विचार ...🎉

  • @bhagyashreethakur1237
    @bhagyashreethakur1237 Před 5 měsíci +1

    Khupach sundar Savaniee..

  • @maheshnamjoshi3385
    @maheshnamjoshi3385 Před 3 měsíci +1

    खुप छान मजा आली

  • @balasahebk611
    @balasahebk611 Před 7 měsíci

    बहुआयामी व्यक्तीमत्व!!
    Awesome Whyfal gappa!!
    कोंकण कन्या

  • @opopop607
    @opopop607 Před 6 měsíci +1

    Kokankanya❤ Kokila.
    Aawdlel aani aani manala bhavlel wakya ki je etaki warsh gani aikun pan aatta samjlel as ki- Manus aanandat asto tewha CHAL
    aikato aani dukhhat asto tewha SHABD aikto.❤

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 Před 5 měsíci +1

    कोकण कन्या.तुझी उत्तरोत्तर खूप खूप प्रगती होवो सावनी 🎉🎉

  • @meenavyavahare
    @meenavyavahare Před 7 měsíci +1

    कोकणकन्या
    Very nice वायफळ गप्पा ❤

  • @srjify
    @srjify Před 6 měsíci +1

    कोकणकन्या... खुप आवडला एपिसोड... ❤

  • @BhaktiWaghdhare
    @BhaktiWaghdhare Před 7 měsíci +1

    Hats off to you....whyfal

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Před 4 měsíci +1

    कोकण कन्या.. अप्रतिम 🎉❤😊

  • @ujwalapatil4606
    @ujwalapatil4606 Před 8 měsíci +2

    Just just only love you both...kokankanya Savi di (core rasik of our great Indian classic) and also you suyog da..just love you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhuradesai7142
    @madhuradesai7142 Před 5 měsíci +1

    Yes.. Suyog..I m also from कोकण.....So.. कोकणकन्या.....

  • @sachinranade49
    @sachinranade49 Před 4 měsíci +1

    Wonderful

  • @aparnadatey7514
    @aparnadatey7514 Před 5 měsíci +1

    Kokan kanya podcast simply excellent

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 Před 8 měsíci +1

    अवाक् ❤ इतका रगंल्या गप्पा आणि गाणे ❤🎉🎉🎉

  • @varshakarbhari8098
    @varshakarbhari8098 Před 7 měsíci +1

    कोकणकन्या . . . मुलाखत छान झालीय. ❤

  • @narendra6153
    @narendra6153 Před 8 měsíci +5

    सावनी च्या गायनाने intro music सुद्धा fike padle😂

  • @sharmilanaidu9955
    @sharmilanaidu9955 Před 4 měsíci +1

    कोकणकन्या वायफळच्या माध्यमातुन खूप भावल्या❤❤ 2:23:32

  • @gaurishinde1124
    @gaurishinde1124 Před 8 měsíci +1

    कोकणकन्या. मला तुमचे सर्व podcast khup avdle. Ani hey वायफळ nahich aahe khup sundar aani shiknyasarkha aahe

  • @padmashirole3403
    @padmashirole3403 Před 5 měsíci +1

    Great gappa

  • @vasantisajgure3912
    @vasantisajgure3912 Před 8 měsíci +1

    कोकणकन्या .. खूप छान episode ❤

  • @neelimasawant6165
    @neelimasawant6165 Před 8 měsíci +2

    Kokankanya….. lovely episode ❤

  • @maitralibuva9767
    @maitralibuva9767 Před 8 měsíci +1

    खूप छान.... Savni येऊ कशी प्रिया....मस्त

  • @sujatamoghe5377
    @sujatamoghe5377 Před 8 měsíci +1

    Loved the podcast.
    कोकण कन्या